विठ्ठल ड्राइवर यांची मुलाखत 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 83

  • @avinashpawar2451
    @avinashpawar2451 4 месяца назад +22

    सरांवर आणि विठ्ठल नानावर आणि बकासुर वर असणारे प्रेम लोकांनी दाखवून दिल.❤

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 4 месяца назад +55

    पावर आँफ बकासुर + सरजा + विठ्ठल नाना = नाद खुळा ❤❤

  • @NRR344
    @NRR344 4 месяца назад +67

    अजून सर नाहीत यावर विश्वास बसत नाही😢😢😢😢😢

  • @Pappu.Awaskar
    @Pappu.Awaskar 4 месяца назад +12

    बकासुर आणि सर्जा हे समीकरण वेगळच आहे.
    👑💥🔥 नादच खुळा आहे बक्या भाई चा👑💥🔥

  • @rameshdhamal5078
    @rameshdhamal5078 4 месяца назад +8

    सँडी यादव साहेब सरांचा सर्जा हा माथूर,बकासुर,अशा सर्व नंदी बरोबर पळवला आहे.फक्त एकच इच्छा आहे की आता फक्त घरनिकीच्या राजा या नंदी बरोबर एकदा 29 तारखेला पळवला पाहिजे.बस बाकी काही नाही.
    हीच रणजित सर यांना श्रद्धांजली होईल💐🙏

  • @PornimaThorat-nj6wo927
    @PornimaThorat-nj6wo927 4 месяца назад +102

    सेंडी यादव यांना एक विनंती आहे की सर्जा आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या ही गाडी लवकरात लवकरात लवकर पळावी हीच विनंती करतो आणि विठ्ठल नानांना एक विनंती आहे

    • @kiranshirtode01-y9u
      @kiranshirtode01-y9u 4 месяца назад +7

      माझा पण हाच प्रश्न होता... ही गाडी पळावी

    • @cricketinmyblood8144
      @cricketinmyblood8144 4 месяца назад +1

      दादा मनातल बोलला तुम्ही

    • @sandeepjadhao3206
      @sandeepjadhao3206 4 месяца назад +3

      खरंच पळायला पाहिजे ही जोडी कारण बब्या ने कमबॅक केलं आहे

    • @Amarki99
      @Amarki99 4 месяца назад

      भावा तुझ ऐकल आणि 1 नंबर झाला 🎉 😊 सर्जा आणि बब्या 🎉

    • @PornimaThorat-nj6wo927
      @PornimaThorat-nj6wo927 4 месяца назад

      All friends thanks

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 4 месяца назад +7

    शर्यत क्षेत्रात
    जैसा काम वैसा ईनाम
    बकासुर नाना सर्जा 1 वेगळे समीकरण आहे

  • @paragchaudhari6122
    @paragchaudhari6122 4 месяца назад +29

    बकासुर आणि सर्जा फलटण येथे पडायला पाहिजे ❤❤🎉🎉

    • @Url1h
      @Url1h 4 месяца назад

      Padayla nay re baba palala bol

  • @Daslderyiinssjkdirirytiif
    @Daslderyiinssjkdirirytiif 4 месяца назад +30

    नाना विनंती आहे हलके स्पीड चे बैलाचा सर्जा ला पैरा करा जसं की बकासुर, अर्जुन, पाखऱ्या,फाजील असे 🙏

  • @prashantpatil5495
    @prashantpatil5495 4 месяца назад

    सेडींयन भाऊ 🙏 सर्जा बरोबर कोल्हापूर चा हरण्या बरोबर तिन फैऱ्यात पळवा इतिहास लिहिला जाईल शर्यत क्षेत्रात 🙏

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 4 месяца назад

    सरांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 4 месяца назад +11

    निंबाळकर सर यांच्या नाना साथ मोठी ❤ होती

  • @NOBODY08989
    @NOBODY08989 4 месяца назад +12

    अहो दादा सगळे सोडा आपला सुंदर कधी त्या हत्यारांच्या दवणीतून सुटून येईल हा व्हिडिओ बनवा त्याची एकदा भेट घ्या कसा आहे खूप दिवस झाले बागितला नाही कसा आहे शर्यतीचा बैल 4 दिवस बांधून राहिला तर नुसता डव तोडायला बगतो कसा राहत असेल काय माहित ❤miss you sir❤ कायम मनात राहाल❤तुमचा सारखा माणूस पुन्हा होणे नाही ❤

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 4 месяца назад +2

      सरांनी विकला तिथं संपला भाऊ विषय😢

    • @NOBODY08989
      @NOBODY08989 4 месяца назад +2

      @@Mynameislakhan123 भाऊ अजून व्यवहार पूर्ण झाला नाही आणि फसवले आहे मग कसा सुंदर त्याचा होईल

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 4 месяца назад

      @@NOBODY08989 राहिलेले पैसे घ्यावे त्याच्या कडून आणि अंकुरण च्याच नावाने करावे. लेकीला उपयोगी येतील शिक्षणाला राव🥺

    • @navnathkadam8141
      @navnathkadam8141 4 месяца назад +1

      ​@@Mynameislakhan123आता विकला वगैरे काही नाही त्याला परत घ्या आणि बैल त्यांना परत भेटणार 100% आहे सुंदरच सर यांचं नाव मोठ करणार

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 4 месяца назад

      @@navnathkadam8141 अरे काही पैसे दिलेत अस बोलले ना. मग बाकीचे पैसे मारून घ्या. आणि ते पैसे करा ना अंकुरण च्याच नावाने एफडी... त्या पोरीला शिक्षणाला होतील ते. ३७ लाख मोठी रक्कम आहे. त्या पोरीच शिक्षण महत्त्वाचं की तुमची बिन्जोड

  • @ajayjadhav-cu7rf
    @ajayjadhav-cu7rf 4 месяца назад +10

    विठ्ठल नाना किंगमेकर आहेत किंगमेकर च राहणार.... ♥️🔥🔥

  • @Prasad7673
    @Prasad7673 4 месяца назад +4

    सँडी दादा बकासुर सोन्या ची गाडी विठ्ठल नाना ला हाणायला सांगा ही इच्छा तुम्हीच पूर्ण कराल

  • @RaviShendra-vr4ym
    @RaviShendra-vr4ym 4 месяца назад +1

    माननीय श्री विठ्ठल नाना त्या दिवशी खूप चांगली गाडी हाकली आणि नियोजन खूप चांगलं केलं बकासुर असे चांगले चांगले पैरे करत रहा आणि सरांचं नाव मोठं करत रहा हीच विनंती विठ्ठलाला तुमच्याकडून धन्यवाद💐🙏❤️

  • @narendrahemale9834
    @narendrahemale9834 4 месяца назад +10

    ऊद्याच्या मैदानात बकासुर आनी सोन्या 5050 आनी विठ्ठल नाना अशी गाडी पलवी गाडी विठ्ठल नाना गाडीवर बसावेत

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 4 месяца назад +8

    नानांना एक विनंती आहे कि सर्जा ला अजून ताकद आली पाहिजे

  • @Bailgada884
    @Bailgada884 4 месяца назад

    🎉 किंग maker विठ्ठल नाना

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 4 месяца назад +1

    मथुर सर्जा विठ्ठलं नांना घरचा साज आज आमचे दोन्ही वाघ आज फक्त सरांच्या नावा साठी पळणार आणी इथून पुढ पण पळत राहणार सरांची आवडीची आणी मनातील गाडी घरचा साज 1001 / 8500 ❤❤

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 4 месяца назад +6

    सँडी सर नानांना जे लोकांनी भरभरून बक्षिसांचा वर्षाव केला आहे तो फक्त अन फक्त निंबाळकर सर यांचे प्रेमापोटीच केला आहे हे आमचे तरी ठाम मत आहे.

    • @JanardhanPatil-om6dy
      @JanardhanPatil-om6dy 4 месяца назад

      Tu kiti bakasur virodhak aahes ya comment madhunch kaltay

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 4 месяца назад +1

      @@JanardhanPatil-om6dy barobar. Baka samarthak pan khup hote

  • @shubhamgurav2108
    @shubhamgurav2108 4 месяца назад +8

    Sandy sir 🎉

  • @abhijeetpatil9168
    @abhijeetpatil9168 4 месяца назад +1

    बब्या फॉर्म मध्ये आला आहे sandy yadav पैरा चांगला जुळवून द्या

  • @pramodadsul9987
    @pramodadsul9987 4 месяца назад +3

    हिंदकेसरी विठ्ठल नाना ,बुध❤

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 4 месяца назад +3

    मस्त.. 👌👌👌

  • @azarinamdar7360
    @azarinamdar7360 4 месяца назад +2

    Sir ❤

  • @dattatraypatil1306
    @dattatraypatil1306 4 месяца назад +3

    Love you Sarjya ❤❤

  • @sheshrathod7674
    @sheshrathod7674 4 месяца назад +1

    Vitthal nana kattr fans ❤❤

  • @Mynameislakhan123
    @Mynameislakhan123 4 месяца назад +2

    नियोजनाच्य बादशाह बोलायचं स्वतःला, तो एक समलोचत, जो सारखं सरं च्याच पुढं माग करायचं. ते सगळे कुठ आहेत सर गेल्या पासून. ??? सगळे गायब आहेत हे

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 4 месяца назад +8

    सर्ज़ाला संभाळा बस तुम्हाला काय कमी नाही पड़त ❤

  • @pratapwaghmode8116
    @pratapwaghmode8116 4 месяца назад +7

    Fakt nana

  • @ashokmadne223
    @ashokmadne223 4 месяца назад

    Sarja arjun❤❤❤❤❤

  • @sanjaymohite5022
    @sanjaymohite5022 4 месяца назад +2

    राहुल पाटील दादाची मुलाखत घ्या

  • @pankajbele9417
    @pankajbele9417 4 месяца назад +2

    बकासुर... नाना.... सर्जा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤आणि धुराळा❤❤❤❤❤

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 4 месяца назад +1

    सर्जाला उजविने ठाम असणारा paira करा
    सर्जा कायम गुलालात राहील

  • @bailgadashryat_1001
    @bailgadashryat_1001 4 месяца назад

    Always miss you Sir 🥺🥺

  • @SarthakSuryawanshi-x4z
    @SarthakSuryawanshi-x4z 4 месяца назад +2

    First like

  • @sagarkajave
    @sagarkajave 4 месяца назад

    Sunder kdhi year

  • @dineshpawar9305
    @dineshpawar9305 4 месяца назад +2

    नाना तुम्ही नाद सोडू नका

  • @aniketgadekar7050
    @aniketgadekar7050 4 месяца назад

    Ghrinikach Raja ani sarja ekda ❤❤

  • @akhil3116
    @akhil3116 4 месяца назад +1

    🎉🎉❤

  • @manojpatil1601
    @manojpatil1601 4 месяца назад +1

    Sandy भाऊ विठ्ठल नाना यांना विचारा सर्जा ची तबीयत का डाऊन दिसतेय 😢😢😢

  • @vinodjadhav6427
    @vinodjadhav6427 4 месяца назад

    ❤❤❤

  • @PranavGhadge-f1m
    @PranavGhadge-f1m 4 месяца назад +1

    ❤🎉😊

  • @AnilChile-r2l
    @AnilChile-r2l 4 месяца назад +6

    Pahil like❤

  • @manojtupe2097
    @manojtupe2097 4 месяца назад

    नाना ❤

  • @DipakBhosale-zu5pv
    @DipakBhosale-zu5pv 4 месяца назад

    फर्स्ट व्यूज

  • @nileshshendage009
    @nileshshendage009 4 месяца назад

    Miss you sir😢😢

  • @surajmane1375
    @surajmane1375 4 месяца назад

    Sandy भाऊ सर्जा आणि घरनिकी च्या राज्याचा पैरा जुळवून आणा विनंती तुह्माला जबरदस्त speed लागेल गाडीला 🙏

  • @balakrishnashivane2306
    @balakrishnashivane2306 4 месяца назад +5

    Sandy bhavu vitthal annana sanga ki mala pn tayna sarjyaa cha khurak sati madat karnychi iccha ahye mala taynchi account details patvaa pls ..me dubai warun comment karat ahye...vitthal annancha pathshi amhi serv sarjyya permhi nehmi udbha ahyot...

  • @Siddhupadul07
    @Siddhupadul07 4 месяца назад +2

    फलटण चे पैरे सांगा

  • @JitendraPawar-f5j
    @JitendraPawar-f5j 4 месяца назад

    Sunder ana lawaker

  • @ravindragitye6914
    @ravindragitye6914 Месяц назад

    विठ्ठल नाना चा नंबर पाठवा ना

  • @Deepak_Gamerz_01
    @Deepak_Gamerz_01 4 месяца назад +1

    First view

  • @RahulDesai-qx6wc
    @RahulDesai-qx6wc 4 месяца назад

    आज पासून मी ह्या चायनला कधीच लाईक करणार नाही

  • @ashokrashinkar6527
    @ashokrashinkar6527 4 месяца назад

    फक्त सरांची कमी भासते आहे नाना

  • @ajitravkhot
    @ajitravkhot 4 месяца назад +3

    Gharnikecha Raja Lakhan Arjun barobar paira kara

  • @Vedbailgadiche
    @Vedbailgadiche 4 месяца назад

    Ajch ahe ka video

  • @DipakBhosale-zu5pv
    @DipakBhosale-zu5pv 4 месяца назад

    फर्स्ट लाइक ❤

  • @sprintersboys8427
    @sprintersboys8427 4 месяца назад +1

    Sirancha sundar kadhi davnila yenar 😢😢😢😢

  • @patilrahul2874
    @patilrahul2874 4 месяца назад

    विठ्ठल ड्रायवर यांचा नंबर द्या

  • @AnilChile-r2l
    @AnilChile-r2l 4 месяца назад +8

    Pahil like❤

  • @ashokdoiphode4038
    @ashokdoiphode4038 4 месяца назад

    ❤❤❤❤❤❤❤

  • @IrfanShaikh-jo1fv
    @IrfanShaikh-jo1fv 4 месяца назад

    Miss you sir 😢