वावंजेकर, सर तुमचं भजन, आणि तुमची गाणी, अप्रतिम असतात, आवाज एकदम, क्लीअर, अप्रतिम, शिवाय तुमचं कोरस चा आवाज पण ऐकायला स्पष्ट, खूप मजा येते, तूमची भजन ऐकायला, मंत्र मुग्ध आवाज, म्हणजे देवाने तुम्हाला दिलेली एक देणगी आहे, खूप छान, तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना मानाचा मुजरा 🙏
नमस्कार माऊली आपले अभंग गायन अप्रतिम आहे. आपले सर्व अभंग श्रवणीय आहेत वारंवार ऐकूनही मन तृप्त होत नाही. तुम्ही जेव्हा जेव्हा अभंग यू ट्यूब वर टाकता तेव्हा त्या अभंगाच्या रागाचे नाव सांगितले तर आमच्या सारख्या नवशिक्यांना काहीतरी शिकायला मिळेल. धन्यवाद
अप्रतिम गायन केले महाराज. आपले सर्व अभंग श्रवणीय असतात...आपला आवाज सुमधूर आहे... रोज आपले अभंग भजन आम्ही ऐकतो... नामाच्या ठिकाणी भक्त झाले दंग. चंद्रभागे तीरी नाचे पांडुरंग..विशेष आवडतो.. शिवाय हरी भजनी घेता गोडी देखील आपण अप्रतिम गायला आहे. सर्वांना नमस्कार .
अप्रतिम अभंग बुवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अतिशय सुंदर श्री गुरुदेव दत्त
अप्रतिम गायन
खुप छान
वावंजेकर, सर तुमचं भजन, आणि तुमची गाणी, अप्रतिम असतात, आवाज एकदम, क्लीअर, अप्रतिम, शिवाय तुमचं कोरस चा आवाज पण ऐकायला स्पष्ट, खूप मजा येते, तूमची भजन ऐकायला, मंत्र मुग्ध आवाज, म्हणजे देवाने तुम्हाला दिलेली एक देणगी आहे, खूप छान, तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना मानाचा मुजरा 🙏
Jay anand
राम कृष्ण हरी
नमस्कार बुवा अप्रतिम आवाज आहे
Rare mode of a bhajan. Vishnu buva is the owner of sweet voice.
Khup sundar Bua 👌 👌 👌 👌
Jay Gurudev 🙏 🙏 🙏 🙏 🙏
Buva mandali surekh koras kartat tumhi gret ahat 💐💐🙏💐💐💐
अप्रतिम जय दत्ता गुरू
Jay.shri.gurudev.dattatreya
खूप छान 💐💐☺️
Sundar maharaj
Nice
Khup chan
नमस्कार माऊली
आपले अभंग गायन अप्रतिम आहे. आपले सर्व अभंग श्रवणीय आहेत वारंवार ऐकूनही मन तृप्त होत नाही. तुम्ही जेव्हा जेव्हा अभंग यू ट्यूब वर टाकता तेव्हा त्या अभंगाच्या रागाचे नाव सांगितले तर आमच्या सारख्या नवशिक्यांना काहीतरी शिकायला मिळेल. धन्यवाद
Raag bhimpalasi
धन्यवाद
जय गुरुदेव .
अतिशय सुंदर, मन शांत झाले 🙏🙏
खुप सुंदर बुवा जय गुरुदेव दत्त🙏🙏🙏
खूप सुंदर जय गुरुदत्त 🙏🙏
बुवा, अप्रतिम!
अप्रतिम गायन केले महाराज.
आपले सर्व अभंग श्रवणीय असतात...आपला आवाज सुमधूर आहे...
रोज आपले अभंग भजन आम्ही ऐकतो...
नामाच्या ठिकाणी भक्त झाले दंग. चंद्रभागे तीरी नाचे पांडुरंग..विशेष आवडतो.. शिवाय हरी भजनी घेता गोडी देखील आपण अप्रतिम गायला आहे.
सर्वांना नमस्कार .
Thanks
Jay gurudev 🙏❤️
राग कोणता आहे माऊली
Jay gurudev
जय गुरुदेव 🙏🙏👌👌❤
👌
👌👌👌🙏🙏🙏
🙏🙏🙏👍👍👍
🙏🙏🙏
जय गुरुदेव दत्त
खूप छान असतात तुमची भजन कृपया भजन चालू झाले की ते वाचता येण्यासाठी पूर्वी प्रमाणे स्क्रीन वरती दिसू देते त्यामुळे आम्ही लिहून घेतो
श्री गुरदेव दत्त
जय गुरुदेव दत्त
Jay gurudev
खूप छान बुवा जय गुरुदेव दत्त 🙏🙏