संक्रातीला -लाडकी बहिणींना गुड न्युज|एकनाथजी शिंदे Live|Ladki Bahin Yojana Sankrant Update

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 8

  • @vaishaligajare1228
    @vaishaligajare1228 2 дня назад +3

    ठाणे जिल्ह्यातील 7वा हप्ता कधी येणार, संक्रात नाही , लाडक्या बहिणींवर किंक्रांत आली, 7वा हप्ता ची वाट पाहत ..

  • @nandlalsonawane6131
    @nandlalsonawane6131 2 дня назад

    लाडकि बहिण योजना विषयी खोटी माहिती देत असतील तर त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे

  • @Seemapadale01
    @Seemapadale01 2 дня назад

    Saheb makarsankranti chya shubecha
    7va hapta Kadi milnar aahe

  • @KavitaMagar-u7l
    @KavitaMagar-u7l 2 дня назад

    माझ्या आधार कार्डवर मोहोळ चे पत्ता आहे म्हणजेच नवऱ्याकडचे मला दोन मुली आहेत एक नववी शिकत आहे एक पहिली ला मी आत्ता सध्या माहेरी आहे माझा नवरा दारू पीत आहे म्हणून मुलींचा विचार करत नाही आणि बायकोचा विचार करत नाही दोन्ही पोरी मीच सांभाळात आहे लाडक्या बहिणीचे पैसे माझ्या लेकरांना शिक्षण ना मदत होत आहे

  • @vinayajadhav1735
    @vinayajadhav1735 2 дня назад +1

    कधी yetil paise

  • @PratibhaSomwanshi-ur2hn
    @PratibhaSomwanshi-ur2hn 2 дня назад +1

    Kadi yetil paise

  • @namitapotdar2173
    @namitapotdar2173 2 дня назад

    Jan cha hapta kadhi yenar

  • @anjumshaikh5137
    @anjumshaikh5137 2 дня назад

    Ek pan hapta ala nahi
    Pune vibhaag