रात्रीच्या वेळी नदी मध्ये केली मासेमारी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • रात्रीच्या वेळी नदी मध्ये केली मासेमारी ‪@miborivalikar4843‬
    कोकणा मध्ये रात्रीच्या वेळी बिबटेवाघ आणि गवा रेड्यांच्या वावरामध्ये गेलो मासेमारी करायला आणि पकडले खरबे आणि चिंगळ्या.
    पहा हा थरारक अनुभव ह्या व्हिडीओ मध्ये.
    व्हिडीओ आवडल्यास व्हिडीओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्रईब करा.
    विषेश आभार:
    श्री अनंत चव्हाण
    श्री अजिंक्य चव्हाण
    श्री अभिशेख चव्हाण
    श्री सन्मान चव्हाण
    ठिकाण: मौ. कळंबुशी, ता: संगमेश्वर, जि: रत्नागिरी
    #कोकण #कोकणातलीमासेमारी #गावाकडच्यागोष्टी #गावरानमेवा
    #konkanjourney #konkan #villagetour #kalambushi
    #chiplun #fishing #freshwaterfishing #saltwaterfish #surmaifish #pomfretfish #leapord #bison #wildboar #wildanimals #agrotourism #boat #fishingnet #fisherman #adventure #riverfishing

Комментарии • 7