आमच्या शंकाच समाधान केले बद्दल आम्ही शेतकरीवर्ग अॅग्रोवनच आभार मानतो माझ्या मनात SRT बद्दल असेच वाटत होत पण नक्की माहित नव्हत तुमच्या मुळे माझ्या शंकाच समाधान झालं
एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे की, समजा मी बेड वर सोयाबीन लागवड केली आणि नंतर त्यांची कापणी करून मुळे जमिनीत तसेच राहु दिली त्या नंतर मी हरभरा लागवड केली तर तण नियंत्रण कसे करायचे कारण तण व्यवस्थापन आणि हरभरा पिकाला वाचविण्यासाठी लागु होतील का तणनाशके ?
आमच्या शंकाच समाधान केले बद्दल आम्ही शेतकरीवर्ग अॅग्रोवनच आभार मानतो माझ्या मनात SRT बद्दल असेच वाटत होत पण नक्की माहित नव्हत तुमच्या मुळे माझ्या शंकाच समाधान झालं
Harbara Kasi perani kartat s r t madhe
खुप छान माहीती दिली
Mala mahit navate nice information
Aamchya prashnache Samadhan kelyasadhi dhanyawad
सर नमस्कार व्हिडिओ खूप चांगला होता हे तंत्रज्ञान फळबाग मध्ये भाग पडता येईल का एसआरटी तंत्रज्ञान
सतत तणनाशक वापरून जमिनीचा पोत खराब होणार नाही का ?
जमिनीचा पोत खराब होईल का ?
Ok
एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे की, समजा मी बेड वर सोयाबीन लागवड केली आणि नंतर त्यांची कापणी करून मुळे जमिनीत तसेच राहु दिली त्या नंतर मी हरभरा लागवड केली तर तण नियंत्रण कसे करायचे कारण तण व्यवस्थापन आणि हरभरा पिकाला वाचविण्यासाठी लागु होतील का तणनाशके ?
reply dy
या साठी हरबरा लागवड केलयानंतर 48 तासाच्या आत पेंडामेथालीन ची फवारनी करावी जेने करुण 1 ते 1.5 महीना तन उगवणार नाही असा माझा या वर्षी चा अनुभव आहे
ऊसासाठी हे तंत्र वापरता येते का. माहिती सांगा
S ?R ? Thong firm सांगा राव
S RT cha long फॉर्म सांगा rso
हे तंत्र समजत नाही....
आपण यावर व्हिडिओ बनवा
Kanda.kasa.kay.lavcha
कांद्यासाठी srtनी माहिती द्यावी
बेड वर सॉयबीन कशी लागवड करावी ते सांगा
SRT manaje काय हे सांगा adhi
Nice
सर्वे शैतकरी चे डोक फीरवता का
Kande kase karnar
कोणीही Riply देत नाही...
पाणी नसेल तर काय करावे
ᗩᒍᑌᑎᕼI. ᗰᗩᕼITI. ᑭᑌᖇᗩᑎ. ᗰIᗪᗩᒪI. ᑎᗩᕼI
बोगस
तणनाशक योग्य नाही
तुमचे बरोबर आहे पण मजूर मिळत नाही आणि मजुरी परवर्डत नाही