स्मिता, खरंतर तुमचे आभार मानावे तितके थोडेच आहेत.. कारण इतका भयानक अनुभव सांगताना तुमच्या मनाला होणाऱ्या वेदना आम्ही समजू शकणार नाही.. पण हिंमत करून तुम्ही तो सर्वांसाठी सादर केलात त्यासाठी मनापासून धन्यवाद!
माझा अनुभव सगळ्यांसमोर सादर करण्याची संधी मला मिळाली त्यासाठी काजवा चे आभार....या अनुभवातून हेच सांगावे वाटते की कुठल्याही गोष्टी या विनाकारण घडत नसतात...त्यामागचे कारण समजून घेतले पाहिजे...शिवाय मी देखील सुशिक्षित आहे ,अंधश्रद्धा पसरवणे मला देखील मान्य नाही...पण असे अनुभव आले की विज्ञानाकडे देखील त्याचे उत्तर मिळत नाही...
खुपच भयानक आणि संपुर्ण आयुष्यभर नविसरणार असा अनुभव...,आपण यातुन सुखरुप बचावलात आणि हा अनुभव मांडुन आमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केलात त्या बद्दल "काजवा "&स्मिताताई आपले आभार...
खूपच थरारक आणि वेदनादायी अनुभव आहे...अश्या अनेक गोष्टी आपल्या भोवताली घडत असतात त्याला काय म्हणावं कळणार नाही पण प्रत्येकजण त्यातून वेगळ्या दृष्टीने बघतो आपण त्याला पूर्णपणे फेटाळू शकत नाही....
Wahh ky story hoti.. Ani sangitli hi khup chan paddhtine.... Mi fkt timepass sathi ikaycho hya stories... Pn hi story ikun aaplyach bajula koni ahe ka as vaatu laglaay... Mi comment lihitoy pn full phatliye story ikun...nemka aaj mi ghari ektach ahe.. Ugach ikli story.. Gpp zhoplo asto tr parvadl ast
खरं च आहे आत्म्याला जरी कशाचं बंधन नसलं तरी त्याला मायेची आस आणि स्वाभिमानाची गरज आहे कारण मायेतून आत्मा येतो आणि मायेतच विलीन होतो आणि स्वाभिमान हा प्रत्येक आत्माचा हक्क आहे कारण बाकी च भौतिक सुख हे शारीरिक मोह असला तरी माया आणि स्वाभिमान हा मोह नाही आणि त्याच स्वाभिमानातून जन्म होतो बदल्याच्या भावनेचा, आणि ती माया जर त्याला शरीर रुपात प्राप्त झाली नाही तर ती अतृप्त आत्मा मायेच्या शोधात फिरत राहते तर स्वाभिमान दुखवलेली आत्मा बदला घेण्यासाठी फिरत राहते आणि हे सगळं काही निर्भर असतं ते मानवी मनाच्या इच्छाशक्ती मूळे, कारण इच्छाशक्ती ही सर्वात मोठी, सुंदर तसेच भयानक शक्ती आहे... जी इच्छा पोटात धरून मनुष्य मरण पावतो ती इच्छा पूर्ण करण्या साठी आत्मा कार्यरत होतो
ह्रदय स्पर्शी तितकीच थारारक..... अक्षरशा शहारे येणारी.....आणि खरच ह्या गोष्टी नैसर्गिक असतात....असामान्य.... असतात..ज्यांच्या सोबत होतात त्यानाच समजतात....!
काही गोष्टी श्रद्धा, अंधश्रद्धा या पलीकडच्या असतात... अनुभवाने त्या सिद्ध करता येत नसल्या तरी त्याची सत्यता नाकारता येत नाही..
स्मिता, खरंतर तुमचे आभार मानावे तितके थोडेच आहेत.. कारण इतका भयानक अनुभव सांगताना तुमच्या मनाला होणाऱ्या वेदना आम्ही समजू शकणार नाही.. पण हिंमत करून तुम्ही तो सर्वांसाठी सादर केलात त्यासाठी मनापासून धन्यवाद!
माझा अनुभव सगळ्यांसमोर सादर करण्याची संधी मला मिळाली त्यासाठी काजवा चे आभार....या अनुभवातून हेच सांगावे वाटते की कुठल्याही गोष्टी या विनाकारण घडत नसतात...त्यामागचे कारण समजून घेतले पाहिजे...शिवाय मी देखील सुशिक्षित आहे ,अंधश्रद्धा पसरवणे मला देखील मान्य नाही...पण असे अनुभव आले की विज्ञानाकडे देखील त्याचे उत्तर मिळत नाही...
Bhayanak anubhav ani emotional hi hota...Hostel che te pics share karana...
@@kavitayadav6759 सॉरी, तसे करणे योग्य ठरणार नाही..
@@lifeisgodguift..7393 kahi harkat nahi.... Tumcha anubhav share kelya badal dhanyawad...
बऱ्याच गोष्टी या समजण्यापलीकडच्या असतात..! खरंच हा अनुभव भयानक आणि तितकाच संवेदनशील आहे..👌👌
हो अनु..
अदृश्य शक्ती काय असते आणि काय करू शकते हे पाहण्यासाठी RUclips वरती टाईप करा Gurudev Datta morale
या भयकथे बद्दल शब्दात सांगत येणार नाही. या कथेतील अनुभव भयानक असला तरी खूप सहानुभूती आणि भावना पूर्वक होता. ऐकून खरचं डोळे पाणावले.👌👌
धन्यवाद शरू!
Tumcyaa pratyek goshti ci aamhi kaayam vaat paahat asato.kaaran kathaa aikat aikat gharaatil kaamahi hotaat aani manaapramaane manoranjan dekhil hoto. Thanks dada.tumcyaa pudil sarv vhidio ajundekhil bhayaanak aani manoranjk asudet.bappa bless you dada.we all love you. We meens me and my aloneness.
इतक्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद प्रीती.. आणि तुम्ही एकट्या नाही आहात.. काजवाचे कुटुंब कायम तुमच्यासोबत आहे!
Thanks dada
Mhanjey...Aaii...hey deva ney diley sundar bhet ahe..ji faqt gelya var tyachi janiv hotey...
SHRI RAM RAKSHYA CHANTING IS VERY POWERFUL!!!🙏💐😊💐🙏
tru. maza mr cha ofc madhe sudha asach gelyavarshi overload mule nightshift dilelya . otherwise normal days ch astat. tevha tyatlya 90% lokana kujbujnyache aavaj madhyaratri tharavik jagetun yet hote. aani security madhlya lokani pan barech anubhav ghetlet .
एका अतृप्त आईला मुक्ति मिळाली छान झाले शेवटी👌 आवडली गोष्ट दादा
Agadi khara bollat smita tumhi...
Kahi goshti akalanapalikadcha astat...
Khup thrilling experience hota tumcha...I cn very well imgne ky paristhiti asel tumchi....trihi tumhi swatala savarlat...he mahtvacha...hats off..😊
Thanks... कदाचित माझ्यातील आईपणामुळे मला ते करता आलं.
@@lifeisgodguift..7393 exctly...devane hi dengi mhanunch phkta striyana diley...n barobar sahanshilata hi..tumhi handle chn kelit situation..balnce theun.
Khup bhaynak Ani khupch bhiti dayak anubhav hota khup vait pn vatal shevti 🙏
धन्यवाद पूजा!!
Khup chan stry hoti aani far bhyanak hoti 👌🏻👌🏻👌🏻👍🏻
धन्यवाद दिपाली!!
खुपच भयानक आणि संपुर्ण आयुष्यभर नविसरणार असा अनुभव...,आपण यातुन सुखरुप बचावलात आणि हा अनुभव मांडुन आमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केलात त्या बद्दल "काजवा "&स्मिताताई आपले आभार...
धन्यवाद वेदांत!
अतृप्त अदृश्य आत्मा असतात, निगेटिव्ह पोसिटीव्ह energy असतात. ह्याचा खुप भयानक परिणाम होतात. ताई तुमचा हा अनुभव खूप भयानक होता
उत्तम अनुभव....
भयानक होता अनुभव,शेवट ऐकताना पाणी आलं डोळ्यात.
धन्यवाद!!
खूप छान., भावनिक ..व धिराने सहनशीलता दाखवून मुक्त केलेत एका शक्तीला...
Bahut hi Khubsurat Kahani Hai Mere Bhi Aankhon Mein Aansu a gaye bahut acchi Dil Ko Chhu gai
धन्यवाद!
खूपच थरारक आणि वेदनादायी अनुभव आहे...अश्या अनेक गोष्टी आपल्या भोवताली घडत असतात त्याला काय म्हणावं कळणार नाही पण प्रत्येकजण त्यातून वेगळ्या दृष्टीने बघतो आपण त्याला पूर्णपणे फेटाळू शकत नाही....
खरंय हृतिक!
Wahh ky story hoti.. Ani sangitli hi khup chan paddhtine.... Mi fkt timepass sathi ikaycho hya stories... Pn hi story ikun aaplyach bajula koni ahe ka as vaatu laglaay... Mi comment lihitoy pn full phatliye story ikun...nemka aaj mi ghari ektach ahe.. Ugach ikli story.. Gpp zhoplo asto tr parvadl ast
हाहाहा.. जपून रहा ओमकार
Khup chhan hhruday sparshi thannk you🙏
धन्यवाद रोहिणी!
chhaan vatla anubhav
धन्यवाद राजेंद्र!
Great...! Khre anubhv asech astil, kahi dist nhi fkt janiv hote khup strongly
बरोबर निलम!!
That's very interesting.. नावासहित reply सगळ्यांना! छान वाटले 👍🏼
तुम्ही आवडीने व्हिडिओ पाहता शिवाय त्यावर प्रतिक्रियाही देता.. त्यासाठी तुमचे आभार मानणे हे आमचे कर्तव्यच आहे..
@@Kaajwaa ❤️
Khup chan .... ❤ ticha atmyala sathi bheto 🙏
जे जे भेटीजे भूत।ते ते जाणिजे भगवंत।
हा भक्ती योग्य निश्चित जाण।
आजपर्यंत ऐकलेल्या भयकथे पैके सर्वात भयंकर कथा 😓😓 खरच हे सत्य आहे का मॅडम
हो
सत्य आहे घटना
@@lifeisgodguift..7393 mam pls hostel name & room.no samjel.ka
very interesting and sympathy full story ❤
Khatarnaak
Story was spine chilling, pan all said and done aai ti aaich aste mag ti kumarika aso kivha vivahit stree.
True!
Bhayanak anubhav hota. Shevat chan hota, positive.
धन्यवाद स्वरा
असे किती soul असतील जे अजून असेच फिरत असतिल अतृप्त
खरंय प्रज्ञा!
हो, असतात....अवेळी काळाने हल्ला केलेले अतृप्त जीव
Plenty!!!!
Khup touching aani thrilling
धन्यवाद अनु!
देव तारी त्याला कोण मारी तुझ्यातल्या आत्मशक्तीने त्या भटकत्या आत्माला तू मुक्त केलस 🙏🙏🙏
Ekadam super bhayanak storie sir mast 👍👍 ekadam manapasun Aavdli sir katha
धन्यवाद सिद्धार्थ..
खुप छान आहे मला आवडली कथा
धन्यवाद रोहिदास!
खुप छान आहे
धन्यवाद श्री
खरं च आहे आत्म्याला जरी कशाचं बंधन नसलं तरी त्याला मायेची आस आणि स्वाभिमानाची गरज आहे कारण मायेतून आत्मा येतो आणि मायेतच विलीन होतो आणि स्वाभिमान हा प्रत्येक आत्माचा हक्क आहे कारण बाकी च भौतिक सुख हे शारीरिक मोह असला तरी माया आणि स्वाभिमान हा मोह नाही आणि त्याच स्वाभिमानातून जन्म होतो बदल्याच्या भावनेचा,
आणि ती माया जर त्याला शरीर रुपात प्राप्त झाली नाही तर ती अतृप्त आत्मा मायेच्या शोधात फिरत राहते तर स्वाभिमान दुखवलेली आत्मा बदला घेण्यासाठी फिरत राहते
आणि हे सगळं काही निर्भर असतं ते मानवी मनाच्या इच्छाशक्ती मूळे, कारण इच्छाशक्ती ही सर्वात मोठी, सुंदर तसेच भयानक शक्ती आहे... जी इच्छा पोटात धरून मनुष्य मरण पावतो ती इच्छा पूर्ण करण्या साठी आत्मा कार्यरत होतो
खरंय दर्श!
खर आहे...जसा जिवंत माणूस देखील बदला घेण्याची भावना ठेवत असतो...पण आपल्याकडे मानवी कृत्याला माफी आणि अमानवीय कृत्याला मुक्ती असा उपाय करावा लागतो..
Khup chaan..... Mastch...
Khup chan khupach chan
धन्यवाद नैना
Kharach ha annubhav nishdha karnara aahe, suun zale karan aai chi vyatha hi aai lach kalte, mahun tya Aprupt aatmyane pan tila sudla karan ti ek Aai honar hoti, Smita tai tumch anubhav aikun karach jagat asha kahi shakti aahe tya aplya samajnayachya palikade aahe🙏 dhanyavad.
हो, खरे तर हे अतृप्त आत्मे भटकत राहतात..त्यांना मुक्ती हवी असते...त्यासाठी त्या आपल्या जगात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात
Khupach scary Horror story ahe sanket. but so emotional hoti.
धन्यवाद
Khupch sundar story
धन्यवाद कवय!
Khup chaan sangitl mazya dolyat sudha Pani ale mi sudha ek aai ahe mahun smju shkte
धन्यवाद सुप्रिया
ह्रदय स्पर्शी तितकीच थारारक..... अक्षरशा शहारे येणारी.....आणि खरच ह्या गोष्टी नैसर्गिक असतात....असामान्य.... असतात..ज्यांच्या सोबत होतात त्यानाच समजतात....!
धन्यवाद संदेश भाऊ!
Aaslya gostinvar kya upy aahe
अशा गोष्टी होऊ लागल्या तर तिथून तात्काळ निघून जाणे.. त्या जागी क्षणभरही थांबू नये
👽👌 मस्त
Khup chaan anubhav sangitala
👌👌👍👍👌👌
धन्यवाद जया!
First viewer.....
Awesome and thriller...👍🏻
धन्यवाद गणेश!
भयकथा, खूप रहस्यमय भयकथा आहे.
धन्यवाद प्रदीप
I love horror stories 😊
धन्यवाद सारिका!
त्या जोतिष काकांचा नो मिळेल का?
Nice
👌👌
Khupach chan❤️❤️
धन्यवाद मैथिली!
Khup chan
खूप खूप धन्यवाद
Scripted hot pn khup chan banvli ahi story ❤
Khup chan 👍
धन्यवाद श्रद्धा!
Khupch chan anubhav hota bhawa 👍🏻
धन्यवाद अजय!
Beautiful. We narrated.
धन्यवाद!!
Ur voice is amazing 😍
Khatarnak
धन्यवाद श्वेता!
Mazyakade Bhut palun lavnyacha Mantra ahe
बरं
खूप छान स्टोरी 👌👍
धन्यवाद स्नेहा!
कथाऐकताना भीती पण वाटले आणि डोळ्यात पाणीही आलं
धन्यवाद माधवी
Bhagvanta samor jarur natmastak hotat ya shktti.. apan jya pemeswarala matotyache namsmaran jarurkara asha paristhitit .. Mhantat na jyako rakhe saiya marsakena koi 👏🌷
अगदी योग्य बोललात मनीषा!
सुंदर शेवट ...👍👍
धन्यवाद चंदन!
प्रतिलिपीवर वाचलाय आपला हा अनुभव😊
Jagat ashya gosti ahet he matra satya ahe.
खरंय उषा!
Chan gosht. 🙏🌹
धन्यवाद मेघा!
Khup bhari anubhav
धन्यवाद गणेश!
Khup chan....
धन्यवाद गितेश!
Khup Bhari 👍💓
धन्यवाद रक्षित!
या सर्व गोष्टीवर श्रीगुरुदेव दत्त यांची उपासना साधना ,नामजप आणि हनुमान चालीसा एकदम प्रभावी आहे बाल भी बाका करू शकत नाही
kahi anubhav changle ani vait dekhil astat tyatun apan kay lakshat thewayche hech khup awghad aste
बरोबर पूजा!
सुंदर कथा आहे👌👌👌👌👍👍👍👍
धन्यवाद अश्विनी!
छान
धन्यवाद!
Very good experience
धन्यवाद मुरलीधर!
खूप सुंदर कथा आहे.
धन्यवाद प्रकाश!
सुंदर स्टोरी आहे
धन्यवाद सतीश!
That's good!
धन्यवाद राम!
Khup chan🔥🔥💯
धन्यवाद आरुष!
Khupach chaan bhau
धन्यवाद अभिषेक!
Jaburdust experiance
धन्यवाद प्रमोद सर!
Khup chan story 😘
धन्यवाद अनिरुद्ध!
मी तर हे फक्त मनोरंनासाठी ऐकत असतो पण आज काल झोपत पण स्वप्न पडून भीती वाटते 😂
Very hard Tuching... Nice story
Bhiti nhi kaa watat tumhala bhutachi ??
धन्यवाद नीता!
Paranormal activity is powerful!!! please do not challenge it!!!!!!!
Nice
धन्यवाद संजय!
संकेत स्टोरी खूप छान होती..आणि त्या मॅडम चा आवाज पण... पण तु सांगितली असतीस तर अजुन छान वाटली असती...
धन्यवाद सिद्धेश पण तो एक अनुभव होता जो त्यांनी स्वतःच्या शब्दात मांडला होता
Ok
Om dhoom durgay om dhoom durgay namaha om dhoom durgay namaha om dhoom durgay namaha
Me As per requested
Female भूत असेल तर सांगा सेटिंग करून घेतो जर आमचे ३६ गुण जुळले तर adjustment kru
तशी story खुप आवडली
धन्यवाद अजय!
Nice story
धन्यवाद अनिकेत!
❤❤
Bhari hota mitra... Ratri zoptana atta bhiti watayala lagle malla...
😀😀😀
It is true whenever she told that.
हो
Nice😍💓💕
धन्यवाद
Mazapn 1 anubhav khup bhayanak
तुम्ही आम्हाला मेल करू शकता - kaajwaa@gmail.com
Nice story👌👌
धन्यवाद योगेश!
Super
धन्यवाद ओमकार!
We also lives in PUNE CITY
Gabrun mara amla
🤣🤣🤣
खूप छान कथा खूपच भावस्पर्शी
धन्यवाद राकेश!
खुप छान
धन्यवाद रुपाली!
Very nice story mam 👌👌👌
धन्यवाद मयुरी!
Bhiti nhi kaa watat tumhala bhutachi ??
Nahi
@@mayuripatil5919🙄🙄🙄 kaa ??
🙂🙂🙂😀😀