आनूजा व दतूनाना या दोघांनी न डगमगता हे लग्न जमवून लग्नच लावल आसे शेवट करणारे एवढे दोनच मानस माहाराषटात पाहयाला मिळाले वारेवा माहा वस्ताद आहेत तुम्ही आहो हे साद लग्न नव्हत लव्ह मॅरेज होत राव आतून खेळून कडच लावली कायकाय बोलले खाल्ले राव रविभाऊ माझ ऐका त्या दोघांना कपडे करा हे दोघे मधि पडत नवहतेतर तुमच लव मॅरेज होत नव्हते धन्यवाद
खूपच छान.... आता इतके खुश आहेत रविभाऊ मग त्यावेळी किती असतील... मस्तच तुमचा सर्वाना मिळून मिसळून घेणारा परिवार...कामाच्या वेळी काम आणी एन्जॉय च्या वेळी एन्जॉय....👌👌
खूप छान सोहळा पार पाडत आक्का तु जास्त मनावर घेऊन हे मोठ कार्य केले त्या बद्दल अभिनंदन खरंच गोटम ला बहिणीची साथ मिळाली म्हणून गोटमला रेशमाताई सारखी बायको मिळाली. खूप सुंदर आहेत सर्व कलाकार म्हणून एक लाईक एक कमेंट
आका या आठवडय़ातील वेबसीरीज खुप छान झाली अ्आणी रवी दादा च लगन दाखवल खुप भारी वाटल परंतु वेबसीरीज मध्यें थोडीशी कमी होती ती आशी की रवी दादा च लगन तर दाखवल परंतु ऐटरी नाय ,मिरवनुकनाय ,मंगल आशटका नाय नवरी सासरी जाताना सिन नाय तेवढ राहील बाकी महा एपीसोड अतीशय सुंदर असा होता तैवढ जे रहील ते दाखवल आसत तर बर झाल आसत धन्यवाद 👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🙏💐💐
जय गजानन श्री स्वामी समर्थ 🙏🏻 स्वामी भक्तांसाठी खास स्वामी स्तुती गीत ruclips.net/video/esJAjP1R34I/видео.html स्वामी भजन हिंदी /new ruclips.net/video/j3Wm9GBCR_w/видео.html श्री गजानन महाराज बावन्नी ruclips.net/video/SS4dKuph53k/видео.html गुरूदेव दत्त भक्तिगीत ruclips.net/video/UR_r2jaQ2g8/видео.html दत्त शक्ती कळू दे भक्तिगीत ruclips.net/video/qqdJ8OilHPM/видео.html जय जय स्वामी समर्थ शिर्षक गीत ruclips.net/video/QmGYxK7ktHY/видео.html तारक ब्रम्ह मंत्र ruclips.net/video/3V85JQOuSlI/видео.html Harmonium Tunes ruclips.net/video/utmKMk1XuvI/видео.html ruclips.net/video/3QNoiethkpw/видео.html श्री महालक्ष्मी भक्तिगीत ruclips.net/video/sZ9O2g1Uxjs/видео.html मनाचे श्लोक ruclips.net/p/PLiN576jgxtQqkqITCmbfiDbJm3q1mpxUA विठू माऊली तू माऊली जगाची ruclips.net/video/rWwWHMIAycA/видео.html श्रीराम स्तुती गीत ruclips.net/video/Rpdwwg_wpt4/видео.html कृपया चॅनेल like अणि subscribe करून सहकार्य करावे. धन्यवाद.
पूर्ण महाराष्ट्रात एपिसोड एक नंबर झाला आहे
बाप्पूची अॅक्टींग खूप छान असते.
Original
आहो वैनी खूप च भारी वाटल ईतक छान दिसत होत कि नादच करायचा नाही खूप खूप छान👏✊👍 💐💐❤❤🥰🥰👌👌🍧🍧
आनूजा व दतूनाना या दोघांनी न डगमगता हे लग्न जमवून लग्नच लावल आसे शेवट करणारे एवढे दोनच मानस माहाराषटात पाहयाला मिळाले वारेवा माहा वस्ताद आहेत तुम्ही आहो हे साद लग्न नव्हत लव्ह मॅरेज होत राव आतून खेळून कडच लावली कायकाय बोलले खाल्ले राव रविभाऊ माझ ऐका त्या दोघांना कपडे करा हे दोघे मधि पडत नवहतेतर तुमच लव मॅरेज होत नव्हते धन्यवाद
खूपच छान....
आता इतके खुश आहेत रविभाऊ मग त्यावेळी किती असतील...
मस्तच तुमचा सर्वाना मिळून मिसळून घेणारा परिवार...कामाच्या वेळी काम आणी एन्जॉय च्या वेळी एन्जॉय....👌👌
आक्का एपिसोड खूप खूप सुंदर झाला सगळे छान दिसत आहेत लग्न छान झाले
आका great 👍👍 aahe
आक्का ऐक नंबर 👍❤️👍
वा छान आहे
👌👌👌👌👌👌.
Gotamchy लग्नाला आली वाटत अनुजा
आकका बापुंना सांग माझी रेशमा वहिनी खुप कामाची आहे गुरांचच काय गोटमचा सगळा संसार सांभाळतीय खुप कामाची आहे माझी वहिनी 🙏💐
बाप्पू एकदम करेक्ट बोललात👍
खूप छान एपिसोड झाला अक्का👌👌
खूप छान सोहळा पार पाडत आक्का
तु जास्त मनावर घेऊन हे मोठ कार्य केले त्या बद्दल अभिनंदन खरंच गोटम ला बहिणीची साथ मिळाली
म्हणून गोटमला रेशमाताई सारखी
बायको मिळाली.
खूप सुंदर आहेत सर्व कलाकार म्हणून एक लाईक एक कमेंट
Nice mast
Mast
बकुळा पण आलि लग्नाला😄👌👌❤️
आका एकच नंबर लग्न झाले आहे रविदादाच खूप छान
आक्का आजचा एपिसोड लय मस्त आहे खूप छान आवडला आहे
🌹🌹👌👌👍👍🌹🌹
अग मनिषा ताई मी संगिता माळी बोलत आहेत तू ला आज आपल्या महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा सर्वांना आठवण करून दे
खूप खूप छान आहे
व्हेरी नाईस
Mast dapu
लय भारी एपिसोड
Bhari 👍
Mast .Reshma 1 No.
खुप छान एपिसोड झाला आक्का👌👌👌👌👌👌
Very niceआनुजा👌👌
लग्न चा काय मेळ आहे
अक्का मस्त एपिसोड झाला,सगळे छान दिसताय खूप👌👌👍
धन्यवाद ताई साहेब
डत्तुनाना कोठे आहे असे दाखवा
👌👍
आक्का आता बकि ला सांग आमच्या रवी भाऊ ना दाजी म्हणायला
७६ वां एपिसोड मध्ये.
नाना कुठे गेले
😘😘😘😘😘😘😘
👌🏻👌🏻👌🏻💫👍
Khup Chan
Nice video
आका या आठवडय़ातील वेबसीरीज खुप छान झाली अ्आणी रवी दादा च लगन दाखवल खुप भारी वाटल परंतु वेबसीरीज मध्यें थोडीशी कमी होती ती आशी की रवी दादा च लगन तर दाखवल परंतु ऐटरी नाय ,मिरवनुकनाय ,मंगल आशटका नाय नवरी सासरी जाताना सिन नाय तेवढ राहील बाकी महा एपीसोड अतीशय सुंदर असा होता तैवढ जे रहील ते दाखवल आसत तर बर झाल आसत धन्यवाद 👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🙏💐💐
👌👌
वर्षा ताई कुठे आहे
👌👌
आम्हा सर्वांना खुप आ व ड तो अॅपी सो ड
आक्का गोटम दादाच लग्न छान झाल
👍👌👌
Nice 👌👌👌👌
अरे पण लेकर कुठे लपवली
👌👌
😍😍😍
Nice👌👌👌👌
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
👌👌
Reshma cha sadi ch nav kay ahe
👌👌👌👌💐
Khupc chan akka
ऊशाबाई एक नंबर बकुळा दाजि मन गोटम ला कस मनू आस मनुनको
छान
बापू नमस्कार बरोबर बोललात आपण
आक्का वर्षा ला नाही बोलावलं का दादाच्या लग्नाला
बकुळा लय चिकणी दिसते
Nice
खुप छान आक्का
जसआहेतसलगन वसोलावा दाखवल
Hi😍😍😍😍
Anuja kadhi lagn kartiye..
Bakula la Daji manay la lava ki
Mast
👌👌👌👌🙏🙏
ताई मस्तच झाला कालचा भाग
जय गजानन श्री स्वामी समर्थ 🙏🏻 स्वामी भक्तांसाठी खास स्वामी स्तुती गीत ruclips.net/video/esJAjP1R34I/видео.html
स्वामी भजन हिंदी /new
ruclips.net/video/j3Wm9GBCR_w/видео.html
श्री गजानन महाराज बावन्नी ruclips.net/video/SS4dKuph53k/видео.html
गुरूदेव दत्त भक्तिगीत
ruclips.net/video/UR_r2jaQ2g8/видео.html
दत्त शक्ती कळू दे भक्तिगीत
ruclips.net/video/qqdJ8OilHPM/видео.html
जय जय स्वामी समर्थ शिर्षक गीत ruclips.net/video/QmGYxK7ktHY/видео.html
तारक ब्रम्ह मंत्र ruclips.net/video/3V85JQOuSlI/видео.html
Harmonium Tunes ruclips.net/video/utmKMk1XuvI/видео.html
ruclips.net/video/3QNoiethkpw/видео.html
श्री महालक्ष्मी भक्तिगीत ruclips.net/video/sZ9O2g1Uxjs/видео.html
मनाचे श्लोक ruclips.net/p/PLiN576jgxtQqkqITCmbfiDbJm3q1mpxUA
विठू माऊली तू माऊली जगाची ruclips.net/video/rWwWHMIAycA/видео.html
श्रीराम स्तुती गीत ruclips.net/video/Rpdwwg_wpt4/видео.html
कृपया चॅनेल like अणि subscribe करून सहकार्य करावे. धन्यवाद.
लग्नात दतू नाना आणि नाही दाखवले.
अनुजा च करायचा आहे का लग्न
Aanuja kon aahe
Varsha la nahi aanl
आक्का तुम्ही कपाळाला आडवे कुंकू का लावता मी नाही पाहिले m.p मधे ना म्हणून विचारले
काय बकुळा दाजी म्हणायच आता
Aata dusryanda ka lagna kele tai
आका अनुजा च लग्न कधी आहे आमाला सांगा बरका
मस्तच
Kakkkkkk
मथरी आई ला मस्त वाटत आसल आका
लग्नाला वर्षात तेवढी नाही बघत
अनुजा पण बरेच दिवसांनी दिसली
आक्का चूनरी पाहिजे होती रेश्मा वहिनी ला
Hi partiksha didi
Anuja cha lagna zaly ka🙈😂🤣😄😆
🙆🤦
Bapuchi gost barober ahe
कुरवलीलयकुरकुरकरायचीआमालाबोलवलनाहीआका
आक्का पण विजू भाऊ कुठे नाही लग्न जमवल आहे त्यांनी तेच नाहीत
मनिषा ताई मला सबस्क्राईब करा ताई तुम्ही सगळ्यांना सपोर्ट करता का नाही