Maitra He Shabd Suranche | मकरंद कुंडले | धनंजय पुराणिक | Ep 139 | HD | भाग्यश्री कुंडले | 11.2.2024
HTML-код
- Опубликовано: 28 сен 2024
- सहभाग - मकरंद कुंडले
धनंजय पुराणिक
भाग्यश्री कुंडले
निर्माता - उमा दीक्षित
प्रस्तुती दूरदर्शन केंद्र मुंबई
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' मैत्र हे शब्द सुरांचे '
Artist : मकरंद कुंडले
धनंजय पुराणिक
भाग्यश्री कुंडले
शीर्षक गीत - दिनेश अडावदकर
शीर्षकगीत संगीत - कौशल इनामदार
शीर्षकगीत गायक - हंसिका अय्यर / धनंजय म्हसकर
Anchor : विघ्नेश जोशी
संकलन - रामचंद्र वाडेकर
निर्मिती सहाय्यक - विश्वजीत वळंजू
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Producer Director : उमा दीक्षित
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
RUclips@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
असे निपुण व नम्र वादक साथीदार अतिशय अभावाने दिसतात. दोघांना दीर्घ आयुरारोग्य लाभो.
डॉ.विद्याधर ओक.
व्वाह फारच छान अप्रतिम
खुप छान, सुंदर, अप्रतिम गुरु माउली 🌹🌹🙏🙏🌹🌹 पुढील वाटचालीस अनेक अनेक शुभेच्छा तुम्हां सर्वांना.👍👍👍👍👍
अप्रतीम वादन सर्वच एकापेक्षा एक अधिक असेच म्हणावे लागेल .
सुंदर, बहारदार, खूप खूप आनंददाई
🌹👌🌹⭐️एकलव्या सारखाच शिक्षणप्रकार!!दिव्य!! अप्रतिम❤👌⭐️❤👌❤️⭐️👌❤️⭐️👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤🙏👌👌
🌹👌🌹कला”आकाशातली वीज पकडण्या सारखे,हे अगदी खरंय!!!❤👌⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️🙏
🌹🙏🌹👌नमन नटवरा “ नांदी!!क्या बात🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌❤️❤️❤️⭐️⭐️⭐️❤️❤️❤️
दोघेही चिरतरुण राहोत...... 🙏🙏
waChhan
सारखं ऐकावी अशीच मुलाखत. विघ्नेश जोशी मुलाखत चांगलीच घेतात. मकरंद कुंडले आणि धनंजय पुराणीक ह्यांचे वादन पण अप्रतिम.
उत्तम मुलाखत. मकरंद आणि धनंजय, जोडीला मुलाखतकार विघ्नेश. छान जमलंय. आनंद झाला.
खूप छान
🌹👌🌹वा!!मस्त पदर पकडलात👌❤क्या बात❤⭐️👌⭐️👌🌹⭐️👌भरजरी वादन❤⭐️👌❤⭐️👌❤⭐️👌❤⭐️⭐️⭐️⭐️🙏👌
धनंजयजी, मकरंदजी मस्त मुलाखत. व्वा..... क्या बात है 👌
सर्वच कलाकार छान . विघ्नेशदादा तुम्ही मुलाखात फारच छान घेता
🌹👌🌹वा!वा!!क्या बात!!जबरदस्त❤ताल,सूर येथेच “ सुंदरी” ❤👌❤👌⭐️👌❤⭐️👌❤⭐️👌❤🙏🌹🙏
साथीदारांची अशी रंगतदार मुलाखत ! गुलाबपाणी शिंपडल्यासारखं वाटलं!
🌹👌🌹🙏अप्रतिम तबलावादनावर जय, हार्मोनियमवर चिकाटीने सातत्यपूर्ण❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🙏⭐️⭐️
Chan 🎉🎉
अतिशय छान मुलाखत!
🌹👌🌹मा. विघ्नेश जोशी प्रश्र्न अप्रतिम!!वा!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🙏
अप्रतिम आणि अगदी मंत्रमुग्ध करणारी मुलाखत, धन्यवाद 🇮🇳🙏🙏🙏 🙏🙏
डॉ संजय भांडिये, माजी कॅप्टन, आर्मी डेंटल कोअर, पणजी , गोवा.