सेकंड हॅण्ड व्यावसायीक गाड्या फक्त Rs 35 हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- 🚛 *सेकंड-हॅन्ड व्यवसायिक गाड्या - तुमच्या व्यवसायाचा साथी!* 🚛
हे चॅनल त्यांच्यासाठी आहे जे व्यवसायासाठी सेकंड-हॅन्ड गाड्या खरेदी करण्याचा विचार करत आहेत. येथे तुम्हाला टाटा एस, महिंद्रा बोलेरो पिकअप, अशोक लेलँड दोस्त, मारुती सुपर कॅरी आणि इतर व्यवसायिक गाड्या फक्त Rs 50,000 डाउन पेमेंटपासून उपलब्ध होतील.
✔️ *महाराष्ट्रासाठी खास कर्ज योजना* - 0% डाउन पेमेंटवर व्यवसायिक गाडी खरेदीची संधी.
✔️ प्रत्येक गाडीची सविस्तर माहिती - मॉडेल, कंडीशन आणि किंमत यासह.
✔️ सोपी आणि पारदर्शक प्रक्रिया.
आमचे ध्येय आहे की प्रत्येक व्यावसायिक त्याच्या व्यवसायाला गती देण्यासाठी परवडणाऱ्या दरात दर्जेदार व्यवसायिक गाड्या खरेदी करू शकेल.
📞 *9730088161*
आजच आमच्याशी संपर्क साधा आणि तुमच्या व्यवसायाला नवीन गती द्या!
🚛 *व्यवसायिक गाड्यांशी संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा.*
Jay Shri Ram
महेंद्रा सुप्रो गाडी पाहिजे 2020 चा मॉडेल असेल तर डाऊन पेमेंट किती करायचा आहे ती उत्तर द्यावा गाडी कंडिशन मध्ये चांगली पाहिजे
Carry aahy ka CNG puna passing
फक्त
महिंद्रा क्यामपर आहे का
कुझार दाखवा
नाही