|| भजे ज्ञानदेवम् ! भजे ज्ञानदेवम् ll कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं ! कलाङ्काङ्क्तेजोधि कामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदक्षम् ! समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम्!!१!! पहिल्या श्लोकाचा अर्थ असा आहे की जड जीवांच्या उद्धारासाठी ज्ञानोबारायानी अवतार धारण केला आहे. चेहऱ्यावर दररोज चंद्रास समान तेज वाढत जाणार असून चंद्राची शीतलता आहे समाधीमध्ये स्थित असलेल्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानोबाराय यांचे मी अखंड भजन करतो! अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं ! पदाम्भोजतेजसःस्फ़ुरद्दिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवै:सदा स्तुयमानं ! समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् !!२!! श्लोकाचा दुसरा अर्थ असा आहे अलंकापुरी असलेल्या वारकऱ्यांच्या रमणीय हृदय सिंहासनावर विराजमान असलेल्या;आपल्या चरण कमलाने भोवतालचा परिसर प्रकाशित करणारे ब्रह्म इंद्रादी देव सतत ज्यांची स्तुती करतात अशा समाधीस्त स्थित असलेल्या ज्ञानोबा राया मी अखंड भजन करतो. गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गम् ! दानंदसंलक्ष्यनाट्यस्वरुपम् ! यमाद्दष्टभेदाड़ग़योगप्रवीणं ! समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम्!!३!! गदा शंख चक्र इत्यादी धारण केलेल्या विष्णूंना स्मरण करून शुद्ध झालेल्या यमनियम आदि अष्टांग योगामध्ये प्रवीण असलेल्या सच्चिदानंद स्वरूप समाधी मध्ये स्थित असलेल्या ज्ञानोबा रायाचं मी अखंड भजन करतो. लुलायस्यवक्राच्छ्रुतिं पाठ्यन्तं ! प्रतिष्ठान पुर्यासुधीसंघसेव्यम् ! चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं ! समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ||४|| चौथ्या श्लोकाचा अर्थ पैठण मधील ब्राह्मणांना सतत सेवे असलेल्या ्, चार वेद तंत्र शास्त्र इतिहास इत्यादी सर्व अवगत असलेल्या समाधीमध्ये स्थित असणाऱ्या श्री ज्ञानेश्वरांचे मी भजन करतो. सदापंढरीनाथपादाब्जभृङ्गं निवृत्तीश्वरानुग्रहात्प्राप्ततत्वम् || महेन्द्रायणीतीरभूमौ वसन्तं ! समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ||५|| पाचव्या श्लोकाचा अर्थ भुंग्या प्रमाणे निरंतर पंढरीनाथाच्या चरण कमळाचे सेवन करणाऱ्या, निवृत्ती महाराजांच्या अनुग्रहाने ब्रह्म तत्त्वाला प्राप्त झालेल्या, इंद्रायणी तीरावर ज्यांचा अखंड वास असणाऱ्या, समाधी मध्ये स्थित असणाऱ्या, ज्ञानेश्वरांचा मी भजन करतो रणेकृष्णबीभत्सुसंवादभूतो ! रुगीतार्थबोधाय ज्ञानेश्वरीवै || कृति निर्मिति:येन च प्राकृतोक्त्या ! माधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ||६|| सहाव्या श्लोकाचा अर्थ. रणांगणात भयग्रस्त अर्जुनाचा व भगवान श्रीकृष्णाचा संवाद ज्या ग्रंथात झाला, झाला ते महान तत्वज्ञान सामान्यांना सुबोध होण्यासाठी भगवद्गीतेचा प्राकृत मराठी भाषेत अनुवाद केला, त्या समाधीस्त अवस्थेत असलेल्या ,ज्ञानेश्वरांचे मी भजन करतो. चिराभ्याससंयोग सिद्धेर्बलाढय: ! बृहदव्याघ्रशायी महानचांगदेव : || निरीक्ष्याग्रकुड्यागतंवीतगर्व: ! समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ||७|| सातव्या श्लोकाचा अर्थ चिरकाल अभ्यास करून सिद्धी मिळवून बलाढ्य झालेल्या, वाघावर स्वारी करून आलेल्या ,महान चांगदेवाचा गर्व आपल्या समोरील निर्जीव भिंत चालवून हरण करणाऱ्या ,समाधीस्त अवस्थेत स्थित असणाऱ्या ज्ञानदेवांचे मी भजन करतो. क्वचित्तीर्थयात्रा मिश्रेणेतिनित्वा ! यंवेद्दतत्वंन जानासि विष्णो: || यत:प्रेषित: खेचर नामदेव: ! समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् !!८!! आठव्या श्लोकाचा अर्थ एकदा संत नामदेवांना भगवान विष्णूच्या परम तत्वाची प्राप्ती करून देणाऱ्या,. समाधी अवस्थेत स्थित असलेल्या ज्ञानेश्वरांचे मी भजन करतो. . ज्ञानेश्वर माऊली ||ज्ञानेश्वर माऊली ||ज्ञानेश्वर माऊली ||ज्ञानेश्वर माऊली|| ज्ञानेश्वर माऊली ||ज्ञानेश्वर माऊली|| ज्ञानेश्वर माऊली||राम कृष्ण हरी माऊली।| || श्री ज्ञानेश्वराष्टकं स्तोत्रम् समाप्तम् ll
|| भजे ज्ञानदेवम् ! भजे ज्ञानदेवम् ll
कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं !
कलाङ्काङ्क्तेजोधि कामोदिवक्त्रम्
खलानीशवादापनोदार्हदक्षम् !
समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम्!!१!!
पहिल्या श्लोकाचा अर्थ असा आहे की जड जीवांच्या उद्धारासाठी ज्ञानोबारायानी अवतार धारण केला आहे. चेहऱ्यावर दररोज चंद्रास समान तेज वाढत जाणार असून चंद्राची शीतलता आहे समाधीमध्ये स्थित असलेल्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानोबाराय यांचे मी अखंड भजन करतो!
अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं !
पदाम्भोजतेजसःस्फ़ुरद्दिक्प्रदेशम्
विधीन्द्रादिदेवै:सदा स्तुयमानं !
समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् !!२!!
श्लोकाचा दुसरा अर्थ असा आहे अलंकापुरी असलेल्या वारकऱ्यांच्या रमणीय हृदय सिंहासनावर विराजमान असलेल्या;आपल्या चरण कमलाने भोवतालचा परिसर प्रकाशित करणारे ब्रह्म इंद्रादी देव सतत ज्यांची स्तुती करतात अशा समाधीस्त स्थित असलेल्या ज्ञानोबा राया मी अखंड भजन करतो.
गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गम् !
दानंदसंलक्ष्यनाट्यस्वरुपम् !
यमाद्दष्टभेदाड़ग़योगप्रवीणं !
समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम्!!३!!
गदा शंख चक्र इत्यादी धारण केलेल्या विष्णूंना स्मरण करून शुद्ध झालेल्या यमनियम आदि अष्टांग योगामध्ये प्रवीण असलेल्या सच्चिदानंद स्वरूप समाधी मध्ये स्थित असलेल्या ज्ञानोबा रायाचं मी अखंड भजन करतो.
लुलायस्यवक्राच्छ्रुतिं पाठ्यन्तं !
प्रतिष्ठान पुर्यासुधीसंघसेव्यम् !
चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं !
समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ||४||
चौथ्या श्लोकाचा अर्थ पैठण मधील ब्राह्मणांना सतत सेवे असलेल्या ्, चार वेद तंत्र शास्त्र इतिहास इत्यादी सर्व अवगत असलेल्या समाधीमध्ये स्थित असणाऱ्या श्री ज्ञानेश्वरांचे मी भजन करतो.
सदापंढरीनाथपादाब्जभृङ्गं
निवृत्तीश्वरानुग्रहात्प्राप्ततत्वम् ||
महेन्द्रायणीतीरभूमौ वसन्तं !
समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ||५||
पाचव्या श्लोकाचा अर्थ भुंग्या प्रमाणे निरंतर पंढरीनाथाच्या चरण कमळाचे सेवन करणाऱ्या, निवृत्ती महाराजांच्या अनुग्रहाने ब्रह्म तत्त्वाला प्राप्त झालेल्या, इंद्रायणी तीरावर ज्यांचा अखंड वास असणाऱ्या, समाधी मध्ये स्थित असणाऱ्या, ज्ञानेश्वरांचा मी भजन करतो
रणेकृष्णबीभत्सुसंवादभूतो !
रुगीतार्थबोधाय ज्ञानेश्वरीवै ||
कृति निर्मिति:येन च प्राकृतोक्त्या !
माधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ||६||
सहाव्या श्लोकाचा अर्थ. रणांगणात भयग्रस्त अर्जुनाचा व भगवान श्रीकृष्णाचा संवाद ज्या ग्रंथात झाला, झाला ते महान तत्वज्ञान सामान्यांना सुबोध होण्यासाठी भगवद्गीतेचा प्राकृत मराठी भाषेत अनुवाद केला, त्या समाधीस्त अवस्थेत असलेल्या ,ज्ञानेश्वरांचे मी भजन करतो.
चिराभ्याससंयोग सिद्धेर्बलाढय: !
बृहदव्याघ्रशायी महानचांगदेव : ||
निरीक्ष्याग्रकुड्यागतंवीतगर्व: !
समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ||७||
सातव्या श्लोकाचा अर्थ चिरकाल अभ्यास करून सिद्धी मिळवून बलाढ्य झालेल्या, वाघावर स्वारी करून आलेल्या ,महान चांगदेवाचा गर्व आपल्या समोरील निर्जीव भिंत चालवून हरण करणाऱ्या ,समाधीस्त अवस्थेत स्थित असणाऱ्या ज्ञानदेवांचे मी भजन करतो.
क्वचित्तीर्थयात्रा मिश्रेणेतिनित्वा !
यंवेद्दतत्वंन जानासि विष्णो: ||
यत:प्रेषित: खेचर नामदेव: !
समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् !!८!!
आठव्या श्लोकाचा अर्थ एकदा संत नामदेवांना भगवान विष्णूच्या परम तत्वाची प्राप्ती करून देणाऱ्या,. समाधी अवस्थेत स्थित असलेल्या ज्ञानेश्वरांचे मी भजन करतो. . ज्ञानेश्वर माऊली ||ज्ञानेश्वर माऊली ||ज्ञानेश्वर माऊली ||ज्ञानेश्वर माऊली|| ज्ञानेश्वर माऊली ||ज्ञानेश्वर माऊली|| ज्ञानेश्वर माऊली||राम कृष्ण हरी माऊली।|
|| श्री ज्ञानेश्वराष्टकं स्तोत्रम् समाप्तम् ll
खूप खूप धन्यवाद
राम कृष्ण हरी
खूप धन्यवाद 🙏
खूप खूप धन्यवाद 🙏🌹
ज्ञानेश्वर माऊली 🙏🌹🙏
।। भजे ज्ञानदेवम् ।।
ओम् नमो ज्ञानेश्वरा🌺🌺🌺
माऊली ज्ञानोबा 💐🙏🚩
Dnyaneshwar mauli jai jai ram krishna hari🙏🌹🌿🌺💐
ज्ञानेश्वर माऊली🙏🚩💐🙇
ज्ञानोबा माऊली 💐🙏🚩
ज्ञानेश्वर महाराज की जय🙏💐🚩
ज्ञानोबा माऊली 💐🙏
ओम नमो ज्ञानेश्वर माऊली 💐🙏🚩
Ram Krishna Hari maaybaapa 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माऊली ज्ञानोबा माऊली 💐🙏🚩
समाधिस्त मुर्तीं भजे ज्ञानदेव....
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
जगता हो सावली | ज्ञानेश्वर माऊली || 😇🙏❤️
माऊली 💐🙏🚩
Dnyaneshwar Mauli kiJai 💕🌹🙏🌹💕
माऊलीअतिशय सुंदर स्तोत्र आहे . आणि गायिले हि इतके सुंदर माऊली . माऊली थोर तुझे उपकार
॥ श्री ज्ञानेश्वराष्टकम् ॥
कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं, कलाकांकतेजोधिकामोदिवक्त्रम् ।
खलानीशवादापनोदार्हदीक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॥१॥
अलंकापुरीरम्यसिंहासनस्थं, पदाम्भोजतेजःस्फुमरद्दिक्प्रदेशम् ।
विधीनद्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं॰ ॥२॥
गदाशंखचक्रादिभिर्भावितांगं, चिदानंदसंलक्ष्यनाट्यस्वरूपम् ।
यमाद्यष्टभेदांगयोगप्रवीणं, समाधिस्थमूर्तिं॰ ॥३॥
लुलायस्य वक्त्राच्छ्रुति पाठयन्तं, प्रतिष्ठानपुर्यां सुधींगसेव्यम् ।
चतुर्वेदतन्त्रेतिहासदिपूर्णं, समाधिस्थमूर्तिं॰ ॥४॥
सदाण्ढरीनाथपादाब्जभृंगं, निवृत्तीश्वरानुग्रहात्प्राप्ततत्त्वम् ।
महेन्द्रायणीतीरभूमौ वसन्तं, समाधिस्थमूर्तिं॰ ॥५॥
रणे कृष्णंबीभत्सुसंवादभूतोरुगीतार्थबोधाय ज्ञानेश्र्वरी वै ।
कृतिनिर्मिता येन च प्राकृतोक्त्या, समाधिस्थमूर्तिं॰ ॥६॥
चिराभ्याससंयोगसिद्धेर्बलोढ्यो, बृहद्व्याघ्रशायी महान् चांगदेवः ।
नीरीक्ष्याग्रकुड्यागतं वीतगर्वः समाधिस्थमूर्तिं॰ ॥७॥
क्चचित्तीर्थयात्रामिषेणेति नीत्वा, स्वसंवेद्यतत्वं न जानासि विष्णोः ।
ततः प्रेषितः खेचरं नामदेवः, समाधिस्थमूर्तिं॰ ॥८॥
स्तवं भावभक्यादिभिः सौख्यदेयं, पठन्तोऽर्थजातं ह्यवाप्यापि विष्णोः ।
पदं यान्ति ते ज्ञानदेवस्य नित्यं, भवाब्धिं तरन्त्यन्तकाले च भक्ताः ॥९॥
॥ इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य श्रीनरसिंव्हसरस्वतीस्वामीविरचितं श्रीज्ञानेश्वरस्तोत्रं संपूर्णम् ॥
खूप सुंदर रचना. संग्रहणीय.
खूप सुंदर स्तोत्र आहे, भावपूर्ण भक्तीने गायले आहे, आपला आवाज हि भक्ती ला पोषक आहे. राम कृष्ण हरी🙏🙏🙏
Apratim
धन्यवाद😇😇🙏🙏
सुंदर 👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
Aikta aikta sagle tention visron gelo maybapa Mauli 🙏🙏
जय सद्गुरू 🙏
हृदय आपसूकच रडू लागल...काय सुरेख गाण आहे.... 😭🥰❤️❤️❤️❤️❤️
VERY GOOD. GAYAN. STOTRA.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरू तुकराम महाराज की जय 🙏🚩🚩🙏🙏
Mauli Om Namo Dnyaneshwaray mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
Mauli Mauli Mauli kiJai 💕🌹🙏🌹💕
संत ज्ञानेश्वर महाराज की जय हो 👏
माऊलींच्या अजरामर कार्याला तुम्ही न्याय दिला आहे. कोटी कोटी धन्यवाद, महानुभाव.
राम क्रुष्ण हरी विठ्ठल केशवा....
youtube.com/@shreesantsevasangh5151
जय जय राम कृष्ण हरी धन्यवाद. अत्यंत उत्तम प्रकारे गायले आहे. ज्ञानदास डॉ विजयकुमार फड छत्रपती संभाजी नगर
राम कृष्ण हरी माऊली
धन्य झालो, महाराज आपले आशीर्वाद असु द्या
।।नमो ज्ञानदेवा करुणाकरं साक्षात ज्ञानरुपम् ।।
ज्ञानेश्वर माऊली ❤❤❤❤
ॐ श्री गुरुभ्यो नमः
जय जय गुरु महाराज
जय हरी माऊली
खूपच सुरेख! माऊलींच्या सानिध्यात गेल्यासारखं वाटते मन खूप हळवं होतं तेच तेच ऐकावसं वाटतं धन्यवाद संपूर्ण समूहाला
youtube.com/@shreesantsevasangh5151
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
💐माऊली💐अनाथाची माय💐
🙏🙏
रामकृष्ण हरी
जय माऊली 👌🚩🙏🏻
💐💐।माऊली।अनाथाची माय,जय जय ज्ञानेश्र्वर माऊली💐💐
राम कृष्ण हरी माऊली
श्री ज्ञानेश्वर महाराज की जय
🙏🙏💐
❤ Majhi Mauli❤❤❤❤❤❤❤
Jay hari mauli 🚩🚩👍💕❤️❤️😊😭🙏🙏🙏👌👌🌹🌹🌹
गुरुमाऊली
पुंडलिक वरदा हरी विठठल श्री ज्ञानदेव तुकाराम
नमो ज्ञानदेवा! नमो ज्ञानदेवा!!
ll माऊली ll
🙏माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय 🙏🙏🙏🌷🌷🌷
🙏🙏माऊली
Jay Jay Dnayashwar Mauli🙏
🙏🙏🙏 🕉️ राम कृष्ण हरि
What beautiful words and what a beautiful voice!!!
Mi roj aikto far anand vatto
सुंदर खूपच सुंदर गायलं
ज्ञानेश्वर माऊली की जय 🙏🙏🙏
Khupach sundar Aavaj pharach Surekh spahta ucchar Apratim gayile ahe Jai Jai Ram Krishna Hari 🙏🙏
🙏🏼🙏🏻🙏 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अप्रतिम सूर हृदय हे लावून टाकल अतिशय सुंदर 🙏🏻🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹🌹
Khupach prasadik mi shreednyaneshwari lihili ahe tyamule mala antakaran bharun ale trivar vandan sarv timala
धन्यवाद माउली
Ram krishan hari🙏🙏
खूप स्पष्ट आणि छानच गायलं आहे मी रोज 4 वेळा तरी ऐकते
Nice 👍
Ramkrishnahari 🙏💐❤️❤️❤️
छान आवाज 🌹🌹
खूप खूप धन्यवाद
माउली...🙏
I am blessed 🙏
Mauli, 🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय जय माऊली
💐💐।।राम कृष्ण हरी।।💐💐
🙏🌹🚩
har har mahadev 🕉🍐🍈🍐⛳🍇🍇⛳⛳🍊🍒🍎🍑🥭🍍🍌🧡🧡💚❤⛳
🌷🙏🌷🙏🌷🙏🌷
🙏
अत्यंत प्रासादिक. संजीवजी अभ्यंकर यांचा आवाज आहे ना 🙏🏼
🙏🙏🙏🙏
माझी माउली ❤
Very nice
🙏🙏 अप्रतिम!
श्री नूरसिहंसरस्वती यांनी ज्ञानेदेव अष्ठक लिहली आहे रामकृष्ण 🙏🏻🙏🏻🙏🏻
Pahilyanda aikale khun chan vatale asa aanand kuthehi nahi
दररोज सकाळी पाठ करतो
Created by youtube.com/@shreesantsevasangh5151
Koni lihalay he ashtak mahiti asel tar sangave
Param Pujya shree narsinhasarsawati
DESCRIPTION BOX मध्ये लिरिक्स आहे
Music by Jeevan Dharmadhikari - Shree Sant Seva Sangh, Pune
नमस्कार गुरूजी 🙏खूप गोड गायन। स्क्रीन वर लिखित स्वरूपात लिरिकल दिसले तर आम्हाला वाचता येईल
कमेंट मध्ये एक नंबरला दिसेल lyrics
Yache lekhak kon aahet
श्री नृसिंह सरस्वती यांनी ज्ञानदेव अष्टक लिहिलं आहे
कोणी लिहिलं आहे माहित आहे का कोणाला
@@shobhapawar7286
नमस्कार ताई
हे ज्ञानदेव अष्टक प.पु. स्वामी श्री नृसिंहसरस्वती यांनी लिहिले आहे
Google वर शोधले 🙏
हे स्तोत्र कोणत्या तालात गायीले आहे
दादरा टाईप आहे
@@shobhapawar7286 माझ्या माहितीनुसार मृदंंगावर दादरा हा ताल नाही🙏
तुमच्या कडे ज्ञानदेव अष्टक शब्दांत लिहिलेलं आहे का असेल तर मला पाठवाल का?
Ho
Ho tar mala pathava na pl.
अष्टका ला एकाने कमेंट केली त्या कमेंटमध्ये संपूर्ण ज्ञानदेव अष्टक टाईप केलं आहे ते बघा🙏🙏
@@shobhapawar7286 कोणी कोमेंट केली त्यांचे नाव काय?
कमेंट मध्ये बघा एक नंबरला दिसेल
He ashatak lyrics madhe pan dyayala pahije hote pl.
Ok
Dhanyawad
@@vijayabalsekar1694 He ashatak lyrics Kanya Sathi thoda time lagal
@@shobhapawar7286 thik aahe pan dya pl.
Comment madhe 1 no. La disel
Singer name?
ज्ञानोबा माऊली 💐🙏🚩
राम कृष्ण हरी 🙏
🙏🙏🙏🙏
PRSant उत्तम आहे आणखी काही स्तोत्र असल्यास पाठवा आभारी आहे 🙏🙏🌹🌹
ज्ञानेश्वर माऊली💐 🙏🚩
ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 💐🙏🚩
🙏🙏🙏🙏
ज्ञानोबा माऊली 💐🙏🚩
ज्ञानोबा माऊली💐 🙏🚩