महाराष्ट्राच्या पाऊलखुणा / मांगेश्वर मंदीर, मांगरूळ, पेण - रायगड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 7

  • @parashramkittur3151
    @parashramkittur3151 9 месяцев назад +2

    फार सुंदर विषलेशन भावेश, keep it up God bless you

  • @pratikdalvi3005
    @pratikdalvi3005 5 месяцев назад +1

    माणकेश्वर मांगरूळ 🙏

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 9 месяцев назад +1

    महाराष्टीयन संस्कृतीच्या पुरातन खुणा ज्या विविध भागात आहेत त्या शिवाच्या पाऊलखुणांचे दर्शन घडविले भावेश. शिवाय अभिषेकाचा गुह्यर्थही सांगितला . धन्यवाद भावेश🎉🎉

  • @anilkanekar.814
    @anilkanekar.814 9 месяцев назад +1

    हर हर महादेव.

  • @sukhadajoshi4465
    @sukhadajoshi4465 9 месяцев назад +1

    भावेश! छान उपक्रम आहे! 👍👌त्या निमित्ताने आपल्या हिंदु संस्कृतीची ओळख सर्वांना होत आहे! पुरातन मंदिरांची त्या निमित्ताने त्या गावाची माहितीही मिळते आहे!keep it up!👍 पुढील वाटचालीस खुप साऱ्या शुभेच्छा!💐🤝