सुप्रसिद्ध कवी,गायक आणि एक विद्वान संगीतकार विनोद धोत्रे साहेब ह्यांनी खूप सुंदर संगीत दिलंय.. गायक चंदन कांबळे साहेब ह्यांनी खूप छान गायलय. खूप खूप शुभेच्छा... पूर्ण टीमला.. कवी. अनिल महेंद्र गमरे (ठाणेकर)
सुप्रसिद्ध गीतकार मित्रवर्य विनोद धोत्रे सर चंदन कांबळे सर याचं सुश्राव्य आवाजाने नटलेलं हे गाणं खूप मस्त झालं व संगीत दिग्दर्शन सुरेखच सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन संगीतकार प्रा.संदीप भुरे
एकवीरा आईचा ऊदो ऊदो🙏🙏🙏
खुप सुंदर ❤❤❤
लवकरच या गाण्यांचे रिमिक्स करा छान झालं आहे गाणं ❤❤❤❤
आई माऊली ❤
कडक ❤🎉
फार सुंदर गायलय चंदन कांबळे सर
निर्माते यांना thanks छान गाणं झालंय 🎉🎉🎉
❤❤
सुप्रसिद्ध कवी,गायक आणि एक विद्वान संगीतकार विनोद धोत्रे साहेब ह्यांनी खूप सुंदर संगीत दिलंय..
गायक चंदन कांबळे साहेब ह्यांनी खूप छान गायलय.
खूप खूप शुभेच्छा...
पूर्ण टीमला..
कवी. अनिल महेंद्र गमरे (ठाणेकर)
सुप्रसिद्ध गीतकार मित्रवर्य विनोद धोत्रे सर चंदन कांबळे सर याचं सुश्राव्य आवाजाने नटलेलं हे गाणं खूप मस्त झालं व संगीत दिग्दर्शन सुरेखच सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन
संगीतकार
प्रा.संदीप भुरे
खूप छान 👌👌👌
आई माऊलीचा उदो उदो 🙏🙏
❤अप्रतिम❤ साहेब❤
खुप छान ❤❤
❤❤