ताई आणि दाजी चे संस्कार बघा असे आहेत पोरीवर. पूजाला ज्ञान देयला जातात दाजी. स्वतः ची पोरीने केलं असते का एव्हढे काम सासू , सासरे, दोन भाचे यांचं काम. लोकांच्या पोरीला कस ज्ञान देतात स्वतः च्या पोरीला थोडे संस्कार देयचे होते
आताच एवढे नखरे करती लग्न झाल्यावर तर सागरला तिचा बैल करील ती तिची सासु आणि तो सागर पण बिचारा किती गरीब आहे हिचे नखरे बघुन तर वाटत नाही त्याचा संसार चांगला करीन स्विटी
@@Archubansode7787 Ti gharchyanchi chuk aahe ektar lahan vayat lagn jamvat aahet...varun tijhavar jababdarya..varun camera samor kas vagaych ti jababdari...halu halu shikel.pratekchya gharchi mul vadhvnyachi paddhat vegki asate..lets see hope for the best
आई वडिलांना कळेना का काय करती पोरगी. चांगली थोबडून काढा की तिला सगळे लोक बघतायत की अक्कल गुढग्यात आहे त्या पोरगीची ही पुढे जाऊन काय त्या गरीब पोराचा संसार करणार.
पांडू दादा तुझी पूर्ण वाट लागणार आहे याचं लग्न झालं तर. स्विटी तुला च भांडेल सागर ला जास्त वेळ काम करायला लावले तर. आणि पगार पण जास्त दे म्हणेल त्याला. बहीण भावाच संसार पाहत होतास .. आता भाची चा पण तुलाच 😮😮 खायला पैसे राहतात की नाही दोन टाइम चे तुला😢 वा रे तुमचे दाजी पोरी च लग्न नाही करत ते तुला अजुन एक जिम्मेदारी देत आहेत अप्रत्यक्ष रित्या. 😮😮😮😮 सागर आणि त्याच्या मम्मी ची पूर्ण वाट लागेल बिचारे..
अरे सागर ती एक सुंदर मुलगी होती जिच्या सोबत तुझ लग्न जमले होते तिचे घरचे पैसे मागत होते ..अरे ते पैसे दिलेले परवडले असते ना रे. अस ही आता लग्नाचा खर्च तुम्ही च करणार आहेत मग तेव्हढे च पैसे लागणार आहेत की आता तुझ्या आणि स्वीटीच्या लग्नाला मग ते पैसे त्या पोरीच्या घरच्याला दिले असते. त्यापेक्षा ती पोरगी सुंदर होती, शांत होती. मोठी चुकी केलीस . एकतर आई मोठ्या संकटातून बाहेर आली आहे ..आता ही पोरगी तिला पण दुखवेल
पांडू त्या स्वीटीला समजून सांग जरा काय बावल्ट सारखी वागते त्या सागरच्या आईला काय वाटेल किती अती करते स्विटी लग्न झाल्यावर काय करेल ही लग्न तिकवले पाहिजे तिने
अगं स्वीटी सागर ला जरा समजून घ्यायला शिक सागर खूप गुणी मुलगा आहे सागर सारखा नवरा भेटायला खुप नशिब लागतं जरा बारक्या मामाचे ऐकायला शिक मामा तुमच्यासाठी काही पांडू मामा तुमच्यासाठी किती करतोय जरा पांडुरंगाचा तुझ्या भविष्यासाठी चांगला आहे सागर सारखा नवरा भेटायला खूप नशीब लागतो तेव्हा कुठे असा नवरा भेटतो नाहीतर तू उत्तर आता स्कॉलरशिप शिकलेली मुलगी आहेस तुला तर माहिती आत्ताची मुलं कशी आहेत सागर किती मागे😅😅😅😅
सागर स्विटी फार आगाऊ मुलगी दिसते तुझ्या पुढचे आयुष्य फार अवघड आहे.स्विटी चे मामा मोठे आहेत त्यांना तरी समजले पाहिजे असले वळणं त्या दोघांना लावले तर कसा त्यांचा संसार होणार
पांडू दादा तुमचे video मला खूपच आवडतात पण मी अश्या कमेंट कधीच कोणाला करत नाही video आवडतात म्हणून करते हिच्या पेक्ष्या कितीतरी पटीने पूजा एक गरीब मुलगी असून संस्कारी मुलगी आहे स्वीटी सारखी असती तर एवढया family ला सांबाळून पण घेतल नसत एवढ्या लवकर लग्न ठरवून तुम्ही खुप चूक केली आता बारावीचा अभ्यास तरी होतोय कि नाही काय माहित
या असल्या विडिओ साठी पांडू दादा डिसलाईक सारख काय स्वीटी सागर स्वीटी सागर जसं काय अंबानी चे घरचे लग्न जमल्या सारखं दादा आम्हाला पुजा पिहु कृष्णा आणि आई तुमचे विडिओ पाहिला आवडतात हे काय सागर रुसला स्वीटी रुसली का रूसली ते छान नाही वाटत पाहिला रोजचं बाकी तुमची मर्जी
किती बालिशपणा आहे नाचायला आला नाही म्हणून येवढं आत्ता काही नाही पण लगन झाल्यावर सगळं यांनाच बघावं लागतं त्याच्या आईला एकुलता एक आहे तो जर नोकरीला लागला तर भविष होईल
ककाय आहे हे पांडु,, भाचीचे वागणे बरोबर आहे का, जरा शिस्त आहे की नाही, ताई दाजी चे हे च संस्कार आहे का, बिचारा सागर. हिच्या मागे धावत रहाणार. आता हे नखरे पुढे काय करणार.
स्वीटी आताचं सागरला पाण्यात बघते मगं तर ती सागरच काही आयकणार नाही आणि सागरची आई एकुलता एक मुलाला त्रास झाला तर त्या आईने काय करायचं आता मामा ईतका समजुन सांगतो त्यांचा सुद्धा मान ठेवत नाही मग पुढे तर कठीण आहे असं मला वाटतं
पांडू दादा आवर घाला चुकीच वागते स्विटी सागराच्या आईला काय वाटेल नात्यामध्ये सुन भेटली सागरला तुमच्या जवळ काहीतरी आयुष्यात करेन पुढे जाईल एवढी अति शहाणी बनती स्विटी आजून तर लहान आहे लग्न झाल्यावर तर त्या सागरच अवघड आहे कदाचित राग येईल माफी असावी आवर घाला तिला
पांडू दादा तुमच्या सारखा मामा मिळणे भाग्य लागते स्विटी चे आणि सागर सारखा नवरा मिळाला पांडू दादा तुम्ही म्हणाले होते याच लग्न झाले का सागर ला खूप समजून घ्याव लागले तुमचे तरी स्विटी ने अकले पाहिजे येवढे मामा चांगले आहे आजकाल असे मामा सपोर्ट करणारे नाही❤❤❤❤😊😊😊😊
मामाला पण घाबरत नाही सागरला पण घाबरत नाही आई-वडिलांना पण घाबरत नाही उद्या कशी तू होणार तुझ्यापेक्षा पूजा चांगली आहे आई-वडील असून तुला संस्कार नाही मामा चांगला आहे म्हणून बरं आहे किती तुमच्यावर लक्ष ठेवतो तुम्हाला किती तो पैसे देतो मामाचं ऐकत नाही तर काय पोरगी
दादा प्लीज सागर ला सांगा करियर कडे लक्ष दे नातेवाईक तुमचे व्हिडिओ पाहतात त्याच्या आई वडिलांना त्याच्या कडून खूप अपेक्षा असतील तिच्या आई बापाला सांगा जरा समजा त्या पोरीला एवढा समजूत दार मुलगा भेटले म्हणावं
Sweeti la ajibat valan nahi lavla, adhi vatayache ti khup changali aahe, pan aata kalte vaishali tai ne valan nahi lavle, shikshan, currier sodun balish hatt karte, aata avdhi nachvate nantar kiti nachvel , matuar nahi jara bhi mhanun lahan Pani lagan Karu naye,
एवढा हट्ट बरा नाही एखाद्याला एवढापण त्रास देऊ नाय हा सागर जर स्विटीच असच ऐकत राहीला तर काय खर नाय बिचारा गरीब आहे नको त्याचा फायदा घेऊ बिचारा तु जास्तच आगाऊ आहेस बावळट
डोक्यात गेलेली पोरगी आहे हिचं वय तरी आहे का आणि बावळट सारखी वागते सटकेल अक्कल तरी आहे का सासुचे दिवाळं काढेल अरे सागर दे सोडुन आत्ताच ऐवढी नाटकं करते तर पुढे काय करेल
Tiche aai vadil pan Tila kahi ragvat nahi shikvat nahi, mama che avdhe nav sagale vlog madhe kharab karte, Sagar pan nausata bavlata sarkha vagto, premar budun Gela aai la Kay baghanar, bhavishacha vichar kar mhanave
सागर तू खरंच खूप चांगला आहेस पण तु असं काहीपण ऐकत जाऊ नको स्विटीच , आज नाचायला सांगती, उद्या लग्न झाल्यावर तुझ्या आईला घराबाहेर पण काढायला सांगेल काय खरं नाही. सागर तू तुझ्या करिअर आणि आईचा विचार कर फक्त.
प्रिय पांडूरंग सर, स्विटी आणि सागर चे व्हिडिओ खूप बोरिंग वाटतात आम्हाला कृपया या दोघांना व्हिडिओ मध्ये घेवू नका ......पूजा आई अप्पा सर्वांचे काड व्हिडीओ ते खूप छान वाटतात कृपया रिप्लाय द्यावा
मला तर याच हसु आल जाऊ दे तलयात काय का आस ना मला काय करायचय आणि हे खरच भाडण आसल मणुन वाटल पण नाही कारण का पाडु दादा मजाक करतेत आस नका टाकु दादा नंतर विडीयो लोक बोलतेत मग आसत एक बोलते दुसरच मी नांदेड़ वरून आहे
Sagar sweety che video nahi awdat baghaila, tyanche lagn tharlya pasun. Pandu tujya video madhe ek ekala ghe, doghana ek sath nko gheu, bore hote far. 😮😮
ताई आणि दाजी चे संस्कार बघा असे आहेत पोरीवर. पूजाला ज्ञान देयला जातात दाजी. स्वतः ची पोरीने केलं असते का एव्हढे काम सासू , सासरे, दोन भाचे यांचं काम. लोकांच्या पोरीला कस ज्ञान देतात स्वतः च्या पोरीला थोडे संस्कार देयचे होते
सोमा दादा पाहिजे होते अता बरोबर जाग्यावर आणलं आसत त्या स्विटीला.
स्वीटी लयच आगाऊ आहे आताच अशी करते लग्न झाल्यावर त्या सागरला कशी करल काय माहिती
हे स्वीटी त्या सागरला स्वतःच्या तालावर नाचायला भक्ती दुसरं काहीच नाही तिला म्हणावं सासरचे मंडळी बघते व्हिडिओ काहीही होऊ शकतं बरं का
Ha na
सागर करीअर कडे लक्ष दे तुला वडील ही नाही आई साठी तुच सर्व आहेस स्विटी सारख्या खूप भेटतील अशी ही ती तुला मुळीच शोभून दिसत नाही
आताच एवढे नखरे करती लग्न झाल्यावर तर सागरला तिचा बैल करील ती तिची सासु आणि तो सागर पण बिचारा किती गरीब आहे हिचे नखरे बघुन तर वाटत नाही त्याचा संसार चांगला करीन स्विटी
👍👍नाहीतर काय
व्हीडिओ साठी नाटक करत असतील ते
सागर तू स्वीटी ला सोडून दे एक दुसरी पोरगी पटव काय ते स्वीटी च्या मागे लागतो 😊😊
स्वीटी किती लहान पोरांन सारखं वागतिये तिला समजवा थोड सागर च करियर वयाला घालवती ये
Karan ti lahanch aahe😂😂
@@Archubansode7787 सागर तु एक काम कर तू स्वीटी ला सोडून दे एक दुसरी पोरगी पटव काय ते स्वीटी च्या मागे लागतो😊😊 डुक्करी 🐷🐷🐷🐷
@@paulomimandal many ahe lhan ahe pn lagn tharvly gharchyani mhntya vr thodh vevastith vagayla hav na
@@Archubansode7787 Ti gharchyanchi chuk aahe ektar lahan vayat lagn jamvat aahet...varun tijhavar jababdarya..varun camera samor kas vagaych ti jababdari...halu halu shikel.pratekchya gharchi mul vadhvnyachi paddhat vegki asate..lets see hope for the best
सासुच अवघड आहे तिने आधी कष्ट केलं आणि आता तिला सूनेमुळे आनंदाचे दिवस येतील तर हिने अस केल्यावर तिला कस वाटल सासबर
सागर तू स्वीटी ला सोडून दे एक दुसरी पोरगी पटव काय ते स्वीटी च्या मागे लागतो😊😊
होय मस्त विचार आहे 😂😂😂@@AtbfyiGheesub
एकदम बरोबर बोलले आहे सागरच्या आईने व्हिडिओ बघितले पाहिजे आणि लग्नाचा काहीतरी केलं पाहिजे ताबडतोब@@AtbfyiGheesub
आई वडिलांना कळेना का काय करती पोरगी. चांगली थोबडून काढा की तिला सगळे लोक बघतायत की अक्कल गुढग्यात आहे त्या पोरगीची ही पुढे जाऊन काय त्या गरीब पोराचा संसार करणार.
Vishali che sanskar aahe tr ashi honar ti
व्हिडीओ साठी नाटक करत असतील ते
पांडू दादा तुझी पूर्ण वाट लागणार आहे याचं लग्न झालं तर. स्विटी तुला च भांडेल सागर ला जास्त वेळ काम करायला लावले तर. आणि पगार पण जास्त दे म्हणेल त्याला. बहीण भावाच संसार पाहत होतास .. आता भाची चा पण तुलाच 😮😮 खायला पैसे राहतात की नाही दोन टाइम चे तुला😢 वा रे तुमचे दाजी पोरी च लग्न नाही करत ते तुला अजुन एक जिम्मेदारी देत आहेत अप्रत्यक्ष रित्या.
😮😮😮😮 सागर आणि त्याच्या मम्मी ची पूर्ण वाट लागेल बिचारे..
किती नाचवणार ग बाई स्वीटी तू तुझ्या तालावर सागरला बिचारा सागर किती गरीब आहे मासूम आहे
माती तशी खान ,अशी ह्मण आहे, आई संस्कार केले पाहिजे, सागर आणि त्याच्या आईला पुढें भोगावे लागतील 😢😢😢😢😢😢
व्हिडीओ साठी नाटक करत असतील ते@@sunitharangsubhe
सागर सिटी खूपच आगाऊ मुलगी आहे तिच्यावर खूप आहारी जाऊ नकोस तुझ्या करिअरवर फोकस कर
पोरगी दिसायला नाही तर नाही चांगली पण गुणाला पण चांगली नाही काय म्हणून होकार दिला रे सागर तू !!!
अरे सागर ती एक सुंदर मुलगी होती जिच्या सोबत तुझ लग्न जमले होते तिचे घरचे पैसे मागत होते ..अरे ते पैसे दिलेले परवडले असते ना रे. अस ही आता लग्नाचा खर्च तुम्ही च करणार आहेत मग तेव्हढे च पैसे लागणार आहेत की आता तुझ्या आणि स्वीटीच्या लग्नाला मग ते पैसे त्या पोरीच्या घरच्याला दिले असते. त्यापेक्षा ती पोरगी सुंदर होती, शांत होती. मोठी चुकी केलीस . एकतर आई मोठ्या संकटातून बाहेर आली आहे ..आता ही पोरगी तिला पण दुखवेल
Soma aani pandu doghe milun sagar la fasvale
😂😂😂😂😂😅
पांडू त्या स्वीटीला समजून सांग जरा काय बावल्ट सारखी वागते त्या सागरच्या आईला काय वाटेल किती अती करते स्विटी लग्न झाल्यावर काय करेल ही लग्न तिकवले पाहिजे तिने
स्विटीच लही आत्तीच होतय आत्ता पासुनच त्याला सागरला मुठीत घेती दादा तुम्ही आपल आहे म्हणून संभाळुन घेते दुसरी कड दीली आसती तर तीला कळाळ आसत
काय नाटक लावलीतय आतापासूनच वाटल नवहत अशी आसल
अगं स्वीटी सागर ला जरा समजून घ्यायला शिक सागर खूप गुणी मुलगा आहे सागर सारखा नवरा भेटायला खुप नशिब लागतं जरा बारक्या मामाचे ऐकायला शिक मामा तुमच्यासाठी काही पांडू मामा तुमच्यासाठी किती करतोय जरा पांडुरंगाचा तुझ्या भविष्यासाठी चांगला आहे सागर सारखा नवरा भेटायला खूप नशीब लागतो तेव्हा कुठे असा नवरा भेटतो नाहीतर तू उत्तर आता स्कॉलरशिप शिकलेली मुलगी आहेस तुला तर माहिती आत्ताची मुलं कशी आहेत सागर किती मागे😅😅😅😅
सागर स्विटी फार आगाऊ मुलगी दिसते तुझ्या पुढचे आयुष्य फार अवघड आहे.स्विटी चे मामा मोठे आहेत त्यांना तरी समजले पाहिजे असले वळणं त्या दोघांना लावले तर कसा त्यांचा संसार होणार
मामाला अक्कल राहिले असते तर हे दिवस आले नसते नाही इथपर्यंत.
Sagar barobar aahe, ti jast aaagao distey ,hi Ashi vagel asa vatal nvat ..
स्वीटी ज़रा ज़ास्त अगाऊ आहे सागर गरीब आहे
सागर किती चांगला मुलगास्वीटी असं का वागते
स्वीटी खूप आगाव आहे
सागर अजून हि विचार कर रे बाबा ही पोरगी तुला कशी आवडली रे
पांडू दादा तुमचे video मला खूपच आवडतात पण मी अश्या कमेंट कधीच कोणाला करत नाही video आवडतात म्हणून करते हिच्या पेक्ष्या कितीतरी पटीने पूजा एक गरीब मुलगी असून संस्कारी मुलगी आहे स्वीटी सारखी असती तर एवढया family ला सांबाळून पण घेतल नसत एवढ्या लवकर लग्न ठरवून तुम्ही खुप चूक केली आता बारावीचा अभ्यास तरी होतोय कि नाही काय माहित
अस मामा भेटले भाग्य लागते तुला मामा एवढं समजून सांगते तरीच मामाची तुला किंमत नाहीये तिथे आग मुलगी आहेस ग
स्विटी काही नांदत नाही हे तर सुरुवात आहे सागर
दिसती पोरगी तसं नाही लयच नखरे पोरीच्या अंगात पाप बिचारा सागर आई बापाला एकुलता येते एक असं करु नये सुट्ट्या एवढे आती चांगली नसते
बरोबर आहे
सागर तू स्वीटी ला सोडून दे एक दुसरी पोरगी पटव काय ते स्वीटी च्या मागे लागतो😊😊
सागर - भोळा
स्विटी - निब्बी 😂
आता पासूनच येढं राग राग पूड काय करणार सागरच्या डोक्याला ताप आहे
सागर भोळा आहे म्हणून स्वीटीला सोमनाथ मामा सारखा नवरा पायजे होता स्वीटी जीरवली असते
सागरच्या डोक्याचा भुगा होणार आहे सागर तू आतापासूनच सावध हो तुला सांगते तिच्यासोबत लग्न करू नको ऐक माझं
@@YashJare-x8p सागर तु एक काम कर तू स्वीटी ला सोडून दे एक दुसरी पोरगी पटव काय ते स्वीटी च्या मागे लागतो😊😊 डुक्करी 🐷🐷🐷🐷
मानस बगतात कळत तर व्हिडीओ का टाकायचं निम्मी जिंती तर ओळख ते ना स्वीती चे पप्पा ल ❤
अग तुझ्यातालावर तो आयुष्य भर नाचणार च आहे आश्या वागण्याने प्रेम कमीकमी होईल याचा अर्थ तुला आजिबात वळण नाही लग्न झाल्यावर कर काय करायचे ते
या असल्या विडिओ साठी पांडू दादा डिसलाईक सारख काय स्वीटी सागर स्वीटी सागर जसं काय अंबानी चे घरचे लग्न जमल्या सारखं दादा आम्हाला पुजा पिहु कृष्णा आणि आई तुमचे विडिओ पाहिला आवडतात हे काय सागर रुसला स्वीटी रुसली का रूसली ते छान नाही वाटत पाहिला रोजचं बाकी तुमची मर्जी
स्वीटी च्या आई-वडिलांनी सांगुनी का समजून सांगायचं ना तिला
Kay vede pana ahe .....बालिशपणा निव्वळ
डान्स डान्स डान्स
अरे देवा
2 दिवस तीच विषय 😅
Hona
हाताने तुम्ही सागर च वाटुळ केलंय बिचारा गरीब आहे तुमच्या भाची ला समजावा आत्ताच पुढे कस होईल
पांडू दादा तुम्ही स्वीटी चे भविष्य चांगलं व्हावं म्हणून सागर सोबत लग्न जमवलं पण यात सागर भरकटला जातोय लक्ष द्या पांडू दादा
सागर तुज्या आईने तुज्या साठी खूप कष्ट्र केलेत, ह्या पोरीच्या नादाला लागून आयुष्य बरबाद करून घेऊ नको
किती बालिशपणा आहे नाचायला आला नाही म्हणून येवढं आत्ता काही नाही पण लगन झाल्यावर सगळं यांनाच बघावं लागतं त्याच्या आईला एकुलता एक आहे तो जर नोकरीला लागला तर भविष होईल
ककाय आहे हे पांडु,, भाचीचे वागणे बरोबर आहे का, जरा शिस्त आहे की नाही, ताई दाजी चे हे च संस्कार आहे का, बिचारा सागर. हिच्या मागे धावत रहाणार. आता हे नखरे पुढे काय करणार.
पांडू दादा स्विटी च जरा अतीच होतंय .......जरा तु कडक राहा नं तिला जरा धाकात धारा दोघांचा पण करियर चा प्रश्न आहे
पांडू तुम्ही त्या सागरच वाटूळ करणार ती स्वीटी लय आगाऊ आहे ती सांगरच्या लायकीची नाही दादा
स्वीटी आताचं सागरला पाण्यात बघते मगं तर ती सागरच काही आयकणार नाही आणि सागरची आई एकुलता एक मुलाला त्रास झाला तर त्या आईने काय करायचं आता मामा ईतका समजुन सांगतो त्यांचा सुद्धा मान ठेवत नाही मग पुढे तर कठीण आहे असं मला वाटतं
पांडू दादा आवर घाला चुकीच वागते स्विटी सागराच्या आईला काय वाटेल नात्यामध्ये सुन भेटली सागरला तुमच्या जवळ काहीतरी आयुष्यात करेन पुढे जाईल एवढी अति शहाणी बनती स्विटी आजून तर लहान आहे लग्न झाल्यावर तर त्या सागरच अवघड आहे कदाचित राग येईल माफी असावी आवर घाला तिला
चेहऱ्यावर प्रेम कराय पेक्षा मनावर प्रेम कर आरे काय हे तुमचा आगाऊ पांद्याच करियर बंद करतील 😂😂😂😂😂
Suru झालं ka आतापासूनच अश्या मुली लग्न झाल्यावर चार दिवसाला बैठकि बसवतात मनासारखं वागला नाही कि नवरा तालावर नाचणारा पाहिजे
असला काय छपरी पणा करती स्वीटी नावासारखं तर जरा पण वागत नही बावळट कुठली
पांडू दादा तुमच्या सारखा मामा मिळणे भाग्य लागते स्विटी चे आणि सागर सारखा नवरा मिळाला पांडू दादा तुम्ही म्हणाले होते याच लग्न झाले का सागर ला खूप समजून घ्याव लागले तुमचे तरी स्विटी ने अकले पाहिजे येवढे मामा चांगले आहे आजकाल असे मामा सपोर्ट करणारे नाही❤❤❤❤😊😊😊😊
पांडू दादाची कॉमेडी खूपच भारी पण स्विटी सागर साठी ठीक नाही पुढे जाऊन सागरला त्रास होणार तीच वागणं बरोबर नाही मुलगा खूप शांत आणि समजदार आहे
सागर स्वीटी बरोबर लग्न करू नको स्वीटी ही खूप आगाऊ मुलगी दिसते ती आता अशी करते लग्न झाल्यावर तुझं काय होईल
हा व याची बहीण सागर-स्वीटीच्या लग्नाचे भांडवल करुन लाखो व्हिवस-कंमेंट्स मिळवून हजारो रुपये मिळणार...??
मामाला पण घाबरत नाही सागरला पण घाबरत नाही आई-वडिलांना पण घाबरत नाही उद्या कशी तू होणार तुझ्यापेक्षा पूजा चांगली आहे आई-वडील असून तुला संस्कार नाही मामा चांगला आहे म्हणून बरं आहे किती तुमच्यावर लक्ष ठेवतो तुम्हाला किती तो पैसे देतो मामाचं ऐकत नाही तर काय पोरगी
दादा प्लीज सागर ला सांगा करियर कडे लक्ष दे नातेवाईक तुमचे व्हिडिओ पाहतात त्याच्या आई वडिलांना त्याच्या कडून खूप अपेक्षा असतील तिच्या आई बापाला सांगा जरा समजा त्या पोरीला एवढा समजूत दार मुलगा भेटले म्हणावं
डान्स मध्ये काय आहे मला काय कळतं नाही ताई असं नाही करायचा college मध्ये, सगळं विडिओ बघतात सकाळच्या संगितले तु,ताई शिक्षक मैत्रीण काय म्हणतील
सागरच्या मम्मीने ब्लॉक बघितला तर तिला किती टेन्शन येईल आतापासूनच असं नंतर कसं
😂😂😂sagar khup हसले मी तू नाच बाबा एकदा च पांडू दादा बरोबर बोला स्वीटी डोक्यावर पडली आहे जरा
स्विटी खरंच खुपच अगाऊ आहे सागर ऐकटा आहे त्याच्या आईला काय वाटेल वाटोळ होईल चागंल्या पोराचे नका करू लग्न सागर गरीब आहे.
दादा खरच सागर खूप गरीब आहे आणि स्वीटी असा मामा मिळायला खरं भाग्य लागत स्वीटी हट्ट करत जाऊ नकोस नाचायला कशाला लावते त्याला आवडत नसेल त्याला नाचायला
Lava kanakhali tila bindok mulgi tumhi pn tichya talavr nachata
मला आता आस आटत आहे हे बघुन याचं लग्न होन होनार नाही 💯 आणि झालं तर टिकणार नाही 💯💯
आसा मामा भेटायला... नशीब लागतंय.. किती समजून घेतात
सागर तिला थोडे दिवस भाव नको देऊस मग ती जाग्यावर येईल आताच डोक्यावर घेतले तर पुढे खुप जड जाईल सागर साधा मुलगा आहे म्हणुनच फसवले त्याला
ताई दाऊजी चे संस्कार पहा सागर तिला सोडून दे लय पोरी आहेत गरीब आहे पोरग सागर
स्वीटी ना अभ्यासाकडे लक्ष द्यावं ना
खुप आगाऊ, आहे ही, मुलगी
रोज काय तेच ते सागर स्वीटी सागर स्वीटी बास आता तुसरे काहीतरी vlogs बनवा ना 😌
पांडुसर आताच छोट्या छोट्या गोष्टी वर रूसते मग लग्न झाल्यावर कस होणार देव जाने,,
Sweeti la ajibat valan nahi lavla, adhi vatayache ti khup changali aahe, pan aata kalte vaishali tai ne valan nahi lavle, shikshan, currier sodun balish hatt karte, aata avdhi nachvate nantar kiti nachvel , matuar nahi jara bhi mhanun lahan Pani lagan Karu naye,
Kay he lahan muli sarkh karti Lagn honar aahe tya bichara sagar ch ks hoil 😢 yevda changla garib mulga aahe Asa mulga betel ka tila
असं जर पांडू ची बायको हट केली असते तर किती बोलले असते तिला 😢😢
आमच्या मामानी दोन दिऊन सरळ केलं असतं
😅😅😅 मी तर लय हसली दादा तुम्हाला उसात जात होते तेव्हा तुम्ही लय हसली
स्वीट किती आगाव आहे नाचती सासु ची वाट लावली
Lagn mhanje maskri vathtiye tila Sagar la ti ata pasunch hatakhalchi bhauli bnvtiye
दादा लग्न झाले ना तुम्ही त्यांना लांब ठेवा नाही तर तुमच काय खर नाही 😅😅
एवढा हट्ट बरा नाही एखाद्याला एवढापण त्रास देऊ नाय हा सागर जर स्विटीच असच ऐकत राहीला तर काय खर नाय बिचारा गरीब आहे नको त्याचा फायदा घेऊ बिचारा तु जास्तच आगाऊ आहेस बावळट
डोक्यात गेलेली पोरगी आहे हिचं वय तरी आहे का आणि बावळट सारखी वागते सटकेल अक्कल तरी आहे का सासुचे दिवाळं काढेल अरे सागर दे सोडुन आत्ताच ऐवढी नाटकं करते तर पुढे काय करेल
स्वीटी लग्नाच्या आधी जसा करते मग लग्न झाल्यावर ती काय करेल स्वीटी खूप आघाव आणि करते बर का
खूप आगाव आहे पोरगी
Aai ne lavlel valan .kadhi bghel teva maheri jate aai mg porila kadhi valan lavnar
Tiche aai vadil pan Tila kahi ragvat nahi shikvat nahi, mama che avdhe nav sagale vlog madhe kharab karte, Sagar pan nausata bavlata sarkha vagto, premar budun Gela aai la Kay baghanar, bhavishacha vichar kar mhanave
स्वीटी आताच पासून नाटक लावलाय आशी अरे देवा
बावळट पोरगी आहे सोडुन दे सागर
सागर तू खरंच खूप चांगला आहेस पण तु असं काहीपण ऐकत जाऊ नको स्विटीच , आज नाचायला सांगती, उद्या लग्न झाल्यावर तुझ्या आईला घराबाहेर पण काढायला सांगेल काय खरं नाही. सागर तू तुझ्या करिअर आणि आईचा विचार कर फक्त.
Tumhi he प्लॅन तयार करून video banwla आहे स्विटी असे मामा समोर अस बोलणार नाही
प्रिय पांडूरंग सर,
स्विटी आणि सागर चे व्हिडिओ खूप बोरिंग वाटतात आम्हाला कृपया या दोघांना व्हिडिओ मध्ये घेवू नका ......पूजा आई अप्पा सर्वांचे काड व्हिडीओ ते खूप छान वाटतात कृपया रिप्लाय द्यावा
नाचणे म्हणजे काय तिला समजते का
पांडू दादा तुम्ही तरी समजून सांगा नाहीतर एक लावा काना खाली
sagar carrier bgh tujha sweety cha manavr gheu nko aaicha vichar kar.हि sweety ladavleli ahe mahun mulanchi lahan vayat lagna kru naye
Daji la sagte Khali kana Khali de swety cha
मला तर याच हसु आल जाऊ दे तलयात काय का आस ना मला काय करायचय आणि हे खरच भाडण आसल मणुन वाटल पण नाही कारण का पाडु दादा मजाक करतेत आस नका टाकु दादा नंतर विडीयो लोक बोलतेत मग आसत एक बोलते दुसरच मी नांदेड़ वरून आहे
आगाऊ ...बाई.....
Sagar sweety che video nahi awdat baghaila, tyanche lagn tharlya pasun. Pandu tujya video madhe ek ekala ghe, doghana ek sath nko gheu, bore hote far. 😮😮
आरे पाडु सागर आणि स्वीटीला पण रमी खेळयाला शिकव म्हणजे त्याचा संसार संसार पण सुखाचा होईल पाडु
आता असं मग लग्न झाल्यावर डोक्यावर बसेल स्वीटी
Tila जास्त पाठीशी घालता म्हणून ती नाटक करते
Philuandach svitich as roop bgayla bhetl.mla tr dhokch bsla.sviti ashi vagu rusu shkte.aamhala tar vatle daji aani vaishali taisarkha khup samjas aahe.....
आताचं हि तरहा लग्न होईपर्यंत काय होईल काय माहित सुपारी पैक्षा लग्न करायचं होतं बघा पांडुरंग संर भाची साचा
स्वीटी लग्नाआधी अशी त्रास देती लग्न झाल्यावर काय करणार
Sweeti khup aagau aahe pudhe jaun sagar la changl nachvel. Sagar vichar karun mg lagan kar😂😂😂
असला मामा भेटायला नशीब लागत