Really Marathi couple is giving us full information about Germany and its various important cities in a very simple language .It creditable and proud feeling event to us. I wish them Good strength and health to make more such beautiful video on various subjects of Germany so that we can easily enjoy and witneess enire Germany by sitting at home without any extra efforts.
श्री स्वामी समर्थ ताई काल मी सकाळी कम्युनिटी पाहिली होती तुम्ही लाईव्ह येणार पण मी लेट जॉईंट झाली लाईव्ह खूप छान झाला तुम्ही दोघे खूप छान बोलत होता आसाच लाईव्ह लवकर घे मिसळ पाव खाल्ली का नाही❤😊
ruclips.net/video/ZiqiNo9SptI/видео.htmlsi=GXK0C5z8t3qthstO Packing list chi link share karat aahe.Tumchya mulala help hoyil. All the best sanga aamchya kdun 👍🏻😊🌸
Tai majha mulga pan Berlin madhe MBA kartoy tumche video chi mi roj vat baghto khup chhan vat te thanku Jay Maharashtra 🎉
Really Marathi couple is giving us full information about Germany and its various important cities in a very simple language .It creditable and proud feeling event to us. I wish them Good strength and health to make more such beautiful video on various subjects of Germany so that we can easily enjoy and witneess enire Germany by sitting at home without any extra efforts.
खुप छान घर बसल्या सगळी माहिती भेटतं आणि रुपाली ताई आणि दादा तुमचा आवाज खुप गोड आहे.. 🙏🏻
धन्यवाद🤗🌸
विडीयो एकदम मस्त असतात 👌👌❤❤
रूपालीताई..माहिती छानच देताय त्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. ❤
धन्यवाद 🤗🌸
रूपल रजत तुमचे सर्व विडीयो माहीती पुर्ण असतात मी तुमचे सर्व विडीयो बघते असं वाटतं की मी जर्मनी मध्ये फिरते आहे 👍👍❤❤
यार तुमची बॉंडींग खुपच छान आहे ना ❤❤❤ देव तुमच्या आयुष्याला ,तुमच्या प्रेमाला ,समजूतदार पणाला कोणाची नजर न लागू दे
धन्यवाद 🤗🌸
हाय रुपाली रजत खूप छान दाखवत आहात बोलायला शब्दच नाहीत पाहातच बसाव वाटत तुम्ही दोघे खूप भारी आहात❤❤🎉🎉
धन्यवाद 🤗🌸
खूप छान शहर आहे बर्लिन 😊
विडिओ मस्तच 👌👍
धन्यवाद 🤗🌸
खुप छान माहिती दिली रुपाली ताई
धन्यवाद
धन्यवाद 🤗🌸
Ekdam chan mam tumhi doghani chan mahiti dili je history thode far mahiti hote te ata tumchya through baghtoy bhari watle 👌
धन्यवाद 🤗🌸
So good
Thank you 🤗🌸
Hi
सुंदर video
धन्यवाद 🤗🌸
विडियो लयभारी होता बरं का विडीओ ला संगीत पण लयभारी दिलेलं आहे छान
धन्यवाद 🤗🌸
@@Rupali.EuropeVlog मैडम जसा तुमी कापसावर short video बनविला तसा कांदा वर एक Short video बनवा विनंती आहे
@@NavnathWagh-u6wok thoda wel dya bnwte lwkrch 🤗
@@Rupali.EuropeVlog Ok
Good city
धन्यवाद 🤗🌸
Rajat Goodevening.
Berlin city is very advanced city. Thank you very much for showing Berlin Railway station.
खूप छान आहे हे शहर
धन्यवाद 🤗🌸
श्री स्वामी समर्थ ताई काल मी सकाळी कम्युनिटी पाहिली होती तुम्ही लाईव्ह येणार पण मी लेट जॉईंट झाली लाईव्ह खूप छान झाला तुम्ही दोघे खूप छान बोलत होता आसाच लाईव्ह लवकर घे मिसळ पाव खाल्ली का नाही❤😊
धन्यवाद 🤗🌸Actually काल इंडियन स्टोर ला गेलो आणि घरी येत पर्यंत खूप उशीर झाला 😀म्हणून आज केला मिसळ पाव चा बेत 😋😋
खूप छान सुंदर माहिती ❤❤
धन्यवाद🤗🌸
Nice information
धन्यवाद🤗🌸
खूप छान
धन्यवाद🤗🌸
Happy international biryani day. Today 🥘🥘🍚
आज आहे वाटते पण आम्ही आज मिसळ पाव चा बेत केला 😀कालच करणार होतो पण उशीर झाला घरी यायला.
Tumche video baghte mi khup helpful aahe karan maza mulga jatoy Masters karayla Burlin la
धन्यवाद 🤗🌸
ruclips.net/video/ZiqiNo9SptI/видео.htmlsi=GXK0C5z8t3qthstO
Packing list chi link share karat aahe.Tumchya mulala help hoyil.
All the best sanga aamchya kdun 👍🏻😊🌸
I am in Berlin on 17 April to 17june my home is there
नक्कीच भेटायला आवडलं असतं पण आम्ही तिथे मार्च मध्ये होतो आणि आता ऑगस्ट मध्ये यायचा प्लॅन आहे. 🤗🌸
भविष्यात आपन भेटू.❤😮
नक्कीच. धन्यवाद 🤗🌸
@@Rupali.EuropeVlog माझा मुलगा आहे जर्मनीला.
आम्ही मागिल महिन्यातच या दोन्ही ठिकानी जाऊन आलो, तिथ रस्त्यावर काहीतरी दुरुस्तीचे काम पन सुरू होते
Marathi mansacha abhiman vathato
धन्यवाद 🤗🌸
The bear 🐻 in Berlin is called Buddy Bear
धन्यवाद🤗🌸
तो मुलगा कोण आहे
Konta mulga?
Rupali hii
Hello 🙏🏻😊