Bedhadak | भीमा कोरेगाव हिंसाचारावर Sambhaji Bhide सोबत बेधडक चर्चा | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 4 тыс.

  • @savitapansare2910
    @savitapansare2910 4 года назад +27

    निरगुडकर यांना जे पाहिजे ते उत्तर मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहे . दुःखत बात आहे .

  • @jitendrajadhav1831
    @jitendrajadhav1831 Год назад +8

    जय भीम सन्विधान कर्ते Dr. बाबासाहेब आंबेडकर व बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशात असे होत असेल तर ते आपले सर्वांचे दुर्दैव आहे सर 🙏

  • @arvindgovilkar7113
    @arvindgovilkar7113 4 года назад +13

    २ वर्षांपूर्वीची ही मुलाखत मी आज पाहिली\ऐकली. निरगुडकरांचे तिरकस प्रश्न व भिडे यांची प्रांजळ, शांत स्वरांतील प्रामाणिक उत्तरे ऐकून खूपच समाधान झाले. निर्मळ भाषेतील (भिडे याची) उत्तरे ऐकल्यावर भिडे हे निर्दोष असावेतसे वाटते. त्यांचेवर कोणीतरी सहेतुकपणे किटाळ आणल्यासारखे वाटत आहे.

    • @Pragatirithe2000
      @Pragatirithe2000 9 месяцев назад +3

      Mut pi bhide che mag

    • @ravitupkar9862
      @ravitupkar9862 7 месяцев назад +1

      ​@@Pragatirithe2000 sansakr pradarshan kru nye

  • @priyankanakate6462
    @priyankanakate6462 4 года назад +23

    ब्राह्मण-तो-बहाणा-है---मराठा-असली-निशाना-है

  • @vilasraodeshmukh7655
    @vilasraodeshmukh7655 3 года назад +10

    सत्यमेव जयते. शिक्षाणामधे छत्रपति शिवाजी व संभजीचा पाठ संपुर्ण राज्य मधे वाले शिक्षणात सरकारने लागु केला तर? स्वाभीमानी स्वबळावर जगनारी तरुण होऊन..!.. " स्वाभीमानी भारत देश"...म्हणून अख्या विश्वात नावारुपाला येईल. डाॅ. विलासराव देशमुख

  • @ashokmalode7973
    @ashokmalode7973 3 года назад +35

    जय भवानी जय शिवाजी..
    हिंदू तितका मेळवावा हिंदू तेवढा
    गाजवावा हिंदू समर्थ संपन्न व्हावा हाचि माझा
    महाराष्ट्र धर्म..... गर्व से कहो हम हिंदू है...
    जय श्री राम जय हिंद भारत माता की जय

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 2 года назад +20

    Hats of to Dr.Nigudkar for the fair interview of Sambhaji Bhide.Bhide appears a strong Nationalist and follower of Hinduism of Chhatrapati Shivaji and Sambhaji Maharaj. I liked the interview.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @vivekmalvi6695
    @vivekmalvi6695 3 года назад +5

    संभाजी भिडे हे खरं उत्तर देतच नाही तर, प्रत्येक वेळी दिशाभूल करणारे उत्तर देतात असं वाटत.

  • @vedbane1139
    @vedbane1139 7 лет назад +459

    *जात आणि धर्म विसरून मराठी माणूस म्हणून एकत्र या।। महाराष्ट्राला मराठी माणसांच्य एकतेची गरज आहे।। नाहीतर आपलाच शेवट आपल्याच हाताने होईल*

    • @howtubecreator2428
      @howtubecreator2428 7 лет назад +14

      Maharashtratla pratek manus marathi aahe aani tya pratek marathi mansane maharashtrasathi ladhle pahije......
      Chatrapati barobar anek mavle hote te veg veglya jatiche hote pan marathi hote aani chatrapatin sobat ekjut hote.....

    • @rahulkhaire884
      @rahulkhaire884 7 лет назад +4

      anil bane ekdam barobar bhava ektra alyashivay paryay nahi

    • @dilippatil7951
      @dilippatil7951 7 лет назад +2

      बरोबर

    • @kisant6019
      @kisant6019 7 лет назад

      anil bane

    • @yigeshvdbshhd9399
      @yigeshvdbshhd9399 7 лет назад

      anil bane

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Год назад +4

    sambhaji bhide appears to be a honest transparent patriotic person.advo Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @gangadharwadavle6962
    @gangadharwadavle6962 3 года назад +11

    छत्रपती शिवाजीराजे संभाजी महाराज यांच्या रुपाने खंबीर नेतृत्व करणारे राजे हिंदू धर्माचे अभिमान यांनी दिलेली विचार समाजात पेरनारे व्यक्ती महत्व व समाजाला जागृत करणारे म्हणून बाळासाहेब ठाकरे संभाजी भिडे गुरुजी यांच्या रुपाने आम्हाला लाभले आम्हास त्यांचा अभिमान आहे

  • @AngryBuddha420
    @AngryBuddha420 Год назад +1

    निरगुडकर ने अशीच हिंमत प्रकाश ची मुलाखत घेउन दाखवावी.

  • @jaihinddosto969
    @jaihinddosto969 3 года назад +26

    धन्यवाद लोकमत या नासाच्या आंबा सायंटिस्टची मुलाखत घेतली ❤

  • @gajananlad6764
    @gajananlad6764 5 лет назад +6

    विश्वाचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा. खरच गुरुजी योग्य बोललात आपल्याबद्दल आदर आहे.

    • @balasahebbansode2135
      @balasahebbansode2135 4 года назад

      भाऊ डोक्यात एक आणि काम वेगळे आहे कुलकर्णीच

  • @chandrakantambekar2273
    @chandrakantambekar2273 7 лет назад +283

    खरा मावळा तोच असतो..
    जो छत्रपती शिवरायांच्या विचाराने चालतो . शिवरायांची शिकवण कशी आहे ..याचा अभ्यास प्रत्येकाने करावा .

    • @ianwright2848
      @ianwright2848 7 лет назад +31

      शिवाजी ची स्टोरी पूर्ण कल्पना आहे.."हिंदुत्व" च प्रोपोगंडा आहे...शिवरायाचे विचार खर म्हणजे त्याची स्टोरी लिहिनारे ब्राह्मनाचे विचार आहेत .लोकाना ब्रेनवाश करने हिंदुत्व चा प्रसार करने अणि सवर्ण लोकाची समाजात उच्च जागा सुरक्षित ठेवणे हा मूळ उद्देश आहे.कारण हिंदुत्व आहे तरच उच्च वर्ण आहे अन्यथा त्यांचा कचरा होऊन जाईल .

    • @sujatalove8149
      @sujatalove8149 7 лет назад +14

      Mag ambhedar baddal je lihila ahe te pan khotach ahe swatach sir name je bhramhanacha lavtata jyanchi ek wife bramhan hoti

    • @ianwright2848
      @ianwright2848 7 лет назад +5

      हिन्दू धर्म (वर्ण धर्म) से मानवता और सच्चे परमेश्वर का अपमान होता है ...ये एक गन्दगी की तरह है पृथ्वी पर....ये धर्म चरसी गांजा फुकने वाले टाइमपास लोगो ने बनाया है ...ये सब शैतान के पुजारी है .इस गन्दगी को धरती से मिटाना ही होगा .इंसानियत का अपमान ही देश का, धरती का और उसको बनाने वाले का अपमान है ....इंसान की तरह जियो, क्यों बन्दर के जैसा एक दुसरो को वर्ण जात धर्म प्रान्त के नाम पर दात दिखाते हो ,और क्यों इंसान का और उसको बनानेवाले सर्वोच्च प्रभु का अपमान करते हो?साप के पिल्लो ...इंसानियत /देश के द्रोहियों ...

    • @audumbarbandgar6639
      @audumbarbandgar6639 7 лет назад +1

      Sujata love
      ta Love

    • @chetanmarathe7712
      @chetanmarathe7712 6 лет назад +10

      हरामखोर छञपती शिवाजी महाराज बोल

  • @purimaharaj1324
    @purimaharaj1324 3 года назад +1

    सुंदर धन्यवाद

  • @sureshmorr1163
    @sureshmorr1163 3 года назад +9

    आता एकदा निखिल वागळें यांनी श्री भिडे गुरुजींची मुलाखत घ्यावी,
    एकाच पेपर मध्ये विद्यार्थी पास होत नसतो,

  • @chandewarabijit1921
    @chandewarabijit1921 Год назад +8

    🙏🚩MY IDOL SAMBAJI BHIDE 🚩

  • @salimtamboli4169
    @salimtamboli4169 2 года назад +18

    समाजांत तेड निर्माण होऊ नये. असे वागलातं तर आपला अभिमान वाटेल प्रत्येक भारतिय व्यक्ती एकत्र रहाते ते तोडू नये जोडावे जय संविधान 🙏🙏

  • @ajitkolape483
    @ajitkolape483 6 лет назад +7

    Guruji

  • @satishgaikwad423
    @satishgaikwad423 3 года назад +10

    गूरुजी आपण जर खरे असाल तर एकदा प्रकाश आंबेडकर साहेबांच्या बरोबर मिडीया बरोबर बसून लोकां च्या बरोबर चर्चा करा

  • @sbboys8241
    @sbboys8241 4 года назад +21

    छत्रपति शिवाजी महाराज की जय

  • @blitzkrieg8088
    @blitzkrieg8088 3 года назад

    अत्यंत निकृष्ट दर्जाचे मुलाखत.

  • @balkrushnsalunke4859
    @balkrushnsalunke4859 2 года назад +35

    जय भवानी, जय श्री राम,जय शिवाजी राजे, जय शंभू राजे 🙏⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️

    • @mohangawai9056
      @mohangawai9056 Год назад

      Lavdya ikde ky chalu ahe and tujhe ky chalu ahe

    • @sharadprakshale4428
      @sharadprakshale4428 4 месяца назад +1

      जय शिवराय जय शंभुराजे जय शाहु महाराज जय महात्मा फुले जय आंबेडकर

  • @excellahomerealestateservi7374
    @excellahomerealestateservi7374 7 лет назад +19

    It is needed to support Bhide Guruji.... if agree like the comment. Salute Bhide Giruji...!!

  • @user9_11
    @user9_11 Год назад +9

    भिडे:- माझ्या बागेची आंबे खाल्ले की मुळे होतात
    Doctor:- झोपुन हागणार उठून बघणार 🙂

    • @vivekkavade
      @vivekkavade Год назад +1

      समाजद्रोही भिडे गुरुजी

  • @sushantpatil5980
    @sushantpatil5980 2 года назад +53

    एक अविस्मरनीय व्यकतीमत्व भिडे गुरुजी महाराष्ट्राला लाभलेला हिरा

  • @ittfakse1127
    @ittfakse1127 7 лет назад +11

    *मी मराठी ,मी मराठी , मी मराठी*
    अस अभिमानाने बोलतो आपण महाराष्ट्रीय असल्याचा गर्व बाळगतो आपण .
    पण संभाजीराजेंना अग्नी कोणी दिला यावर किती भयंकर वाद करतोय आपण . *एक म्हणतो आमच्या जातीच्या माणसानी दिला तर दुसरा म्हणतो नाही नाही ,आमच्या जातीच्या माणसानी दिला .*
    अरे काय ?? कोणी का देईना ..
    या वरून वाद का ? झगडा का ?
    ज्याला जे मानायचे आहे ते मानू द्या ना ! काय फरक पडतोय *जे सत्य असते ते सत्य असते व ते आपल्या जाग्यावर सुरक्षित असते.* कोणाच्या काहीही मानण्यानी , म्हणण्यानी किंवा खोटा प्रचार करण्यानी *ते बदलत नसते.* दोन्ही पैकी एक जात अंत्यसंस्कारचा वेळी नक्कीच उपस्थित होती किंवा असे ही झाले असेल की दोन्ही ही जातीची माणसे एकञ येऊन अंत्यसंस्कार केले असतील कारण संभाजीराजेंचा मुलगा लहान होता. ते काही का असे ना पण एक *सत्य निश्चित* आहे ते हे कि *अग्नी देणारा*
    आपलाच होता ना ,
    मराठीच होता ना ,
    महाराष्ट्रीयच होता ना
    याचा ही आपल्याला *अमाप अभिमान* बाळगता येईल.पण ते सोडले आणि आमच्या जातीचा होता तुमच्या जातीचा नव्हता. किंवा तुमच्या जातीचा नव्हता आणि आमच्याच जातीचा होता. *अरे काय मिञांनो* काय *चाललय*हा काय वादाचा , हाणामारीचा , झगड्याचा ,विषय असला पाहीजे काय ?? *जात* या फालतू शब्दावरून वाद चालू आहे . *महाराजांनी* मनातून , स्वराज्यातून *जात* मुळापासून उखडून टाकली होती.
    स्वतःला *मी मराठी* म्हणता सोडून द्या म्हणणे व मी *कट्टर जातीवादी* आहे असे म्हणा व कबूल ही करा. आणि हो ... मन तपासा ते जर जातीयतेच्या भावनेने तीव्र भरले असेल तर सध्या तरी *जय शिवराय* म्हणूच नका.

    • @nitinpitale320
      @nitinpitale320 5 лет назад +1

      एवढे वाचायला वेळ नाही
      एवढे समजदार ही नाही
      अगदी सत्य लिहिले

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 года назад +1

      Hae Bhide RSS Agent , Tathgat Buddha Light of Universe Ahae 📢🇮🇳🆒🆗

    • @Akhappy007
      @Akhappy007 3 года назад

      अगदी बरोबर

    • @kammujikkammuj
      @kammujikkammuj Год назад

      ​@@jayBharatiraanga6425😂😢😊😅

  • @surajbhosale1604
    @surajbhosale1604 2 года назад +19

    सदैव आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी 🚩🙏🏼

  • @durgeshrajguru7147
    @durgeshrajguru7147 4 года назад +13

    जय भिम जय भारत

    • @abhayjangam5300
      @abhayjangam5300 3 года назад

      @D G tu lagla ka compitition khelayla??? Jay bhimcha itka titkara ka aahe re tumhala?? Amhi shivrayanna bapch manto jay shivray comment krun competition kraycho grj nahi jatiwadi mansikta bdlwa... Jay shivray..💙🧡

    • @shreyasbarge8644
      @shreyasbarge8644 3 года назад +1

      @D G 🚩🚩🚩

    • @shreyasbarge8644
      @shreyasbarge8644 3 года назад +1

      @D G बरोबर, हिंदवी स्वराज्य.......🚩💯🔥💪

  • @rajinderbabbu7227
    @rajinderbabbu7227 5 лет назад +2

    Only Guruji

  • @nitinshivcharan557
    @nitinshivcharan557 5 лет назад +16

    माझा पोलीस निरीक्षक का ना एक प्रश्न आहे कि दुनिया येवढी पुढे गेली दंगल करणाऱ्या ला एका मुलाला धरल. आणि विचार ल कि दंगल कोणी केली तरी कळेल की कोण गुन्हेगार

  • @shantidutdhoble7724
    @shantidutdhoble7724 3 года назад +8

    सगळी गाणी वाजणार wait and watch bhima koregao चे दंगल खोर सापडणार. सुट्टी नाही कोणाला . Jay bhim ambedkar sahebancha अंदाज बरोबर ठरणार .💯

  • @kdwild
    @kdwild 2 года назад +23

    Wah. प्रत्येक प्रश्नाला किती शांततेत त्यांनी उत्तरे दिली. कोणत्या प्रश्नाचे उत्तर टाळले नाही. तर कोणावर टीका केली नाही.
    हा माणूस हिंसक जरी असला तरी समाजाला पूरक आहे. आज हिंदूंना त्यांची गरज आहे.
    बाळासाहेबांनंतर भिडे गुरुजी हेच एक हिंदुस्तानचे रक्षक वाटतात..!!

  • @anupdeshpande223
    @anupdeshpande223 3 года назад +6

    Jai shree ram guruji

  • @sopanmorepatil2675
    @sopanmorepatil2675 6 лет назад +4

    खूप छान गुरुजी...

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 года назад

      Hae Manohar Bhide Baadmash ahae 📢📢📢🇮🇳🆒🆗

  • @chandravadan555
    @chandravadan555 6 лет назад +116

    निर्गुड़कर, तुमचं हे चाललय काय ? निष्पक्ष पत्राकारिता करा।

  • @dilipvarude6633
    @dilipvarude6633 3 года назад +6

    अतिशय सुंदर, सडेतोड आणि रोखठोक मुद्देसूद. संचालकांचे प्रश्न योग्य होते आणि भिडे गुरुजींची उत्तरे सुद्धा मुद्देसूद. खरे काय आणि खोटे काय हे थोडा विचार केला तर जनतेला लगेच लक्षात येईल.

  • @siduttaml
    @siduttaml 6 лет назад +41

    निरगुडकर कर चा contact no. असेल तर द्या त्याला इतिहास भूगोल राज्यशास्त्र
    इत्यादी ची माहिती पाठवू शकता

  • @nagnathbetkar9996
    @nagnathbetkar9996 3 года назад +7

    जय भिड़े गुरुजी

  • @prakashpatil5465
    @prakashpatil5465 3 года назад +8

    छत्रपती शिवाजी महाराज मानणारा वर्ग मराठा,आगरी,कोळी ,भंडारी,वंजारी , माळी,बंजारा , धनकर , ब्राह्मण, आणि कीती तरी जाती जमाती आमच्यात लावालावी करू नका नाही तर ..... जय शिवराय

  • @sldentertainments9842
    @sldentertainments9842 6 месяцев назад +2

    Ya पत्रकारांनी मुस्लिम मौलाना लोकांना कुरणमधील हिंसक गोष्टींविषयी विचारले पाहिजे

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Год назад

    धन्यवाद निरगुडकर साहेब लोकमत.

  • @vishalmore3897
    @vishalmore3897 3 года назад +13

    जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.

    • @mohangawai9056
      @mohangawai9056 Год назад

      Lavdya ikde ky chalu ahe and tujhe ky chalu ahe

  • @vinayakpalav7591
    @vinayakpalav7591 3 года назад +17

    निर्भयपणे/निर्भिडपणे मत त्यांनी मांडले आहेत. बाकी लोक काही म्हणोत सत्यमेव जयते.

    • @balasahebpatil4939
      @balasahebpatil4939 3 года назад +2

      बरोबर

    • @limbajeekharat9973
      @limbajeekharat9973 3 года назад

      हिंदुत्ववादी महांजे काय

    • @limbajeekharat9973
      @limbajeekharat9973 3 года назад

      दलितानीच दलितांवर हल्ला केलाय काय आम्हाला मूर्ख बनवत आहेत

    • @limbajeekharat9973
      @limbajeekharat9973 3 года назад

      आंबेडरवादी लोकांना कमी समजू नका

    • @limbajeekharat9973
      @limbajeekharat9973 3 года назад

      @@balasahebpatil4939 दलीतच दलितांवर हल्ला करतील का

  • @amitkanoje3713
    @amitkanoje3713 2 года назад +5

    Jai bhim 💙

  • @govindpatil2235
    @govindpatil2235 3 года назад +1

    गुरुमाऊली

  • @rahulsonkamble7898
    @rahulsonkamble7898 6 лет назад +30

    भिमाकोरेगावच्या दंगली बाबत पुरावे पाहीजेत आसतील तर
    बामसेफ चे आधक्ष वामन मेषराम साहेबांना बोलवा

    • @सूर्यवंशीपाटील-ट2ष
      @सूर्यवंशीपाटील-ट2ष 5 лет назад +6

      मेश्राम काय विडीओ शुट करत होता का पुरावा द्यायला

    • @sagarwaghmare8926
      @sagarwaghmare8926 5 лет назад

      @@सूर्यवंशीपाटील-ट2ष bolvun tr bagh mg kalel tula video kadhat hote ki ky karat hote meshram saheb sglya jativadi sanghatna paltat tyana lambun ch pahun mhnun ch aaj tyancha itka motha bahujanan cha vali konich nahi

    • @वासकोदगामा-न1ड
      @वासकोदगामा-न1ड 5 лет назад +2

      @@sagarwaghmare8926
      😂 😂 😂

    • @वासकोदगामा-न1ड
      @वासकोदगामा-न1ड 5 лет назад +2

      Gabhan mesharm naksali ani atankwadi ahe..
      Jar bhide chukicha asel tar gabhan meshram naksalich ahe.
      Jyala patat nahi tyane tyachi bhashane aaikavit.
      Jyamadhe shivrayanvishayi galichh bhashet vaktavya kelel ahe.
      Atanki sala.......

    • @ajaykamble2269
      @ajaykamble2269 4 года назад

      Tu tar aambyachi aaulad disayla

  • @ganeshjoshi4590
    @ganeshjoshi4590 7 лет назад +21

    Pranam Bhide guruji

  • @nageshpawar45
    @nageshpawar45 7 лет назад +175

    शेवटी विजय सत्याचाच होणार

    • @singsaga9022
      @singsaga9022 7 лет назад +3

      Avdhoot Bhatwadekar karan tu chutiya aahes

    • @singsaga9022
      @singsaga9022 7 лет назад +1

      Avdhoot Bhatwadekar karan tu chutiya aahes

    • @ianwright2848
      @ianwright2848 7 лет назад +10

      कारण सत्य वाट पहात असतो कि झूट स्वतः आपली खाकी चड्डी उतरवून नंगा होतो कि लोक त्याला नंगा करतात .

    • @vinayakmane7127
      @vinayakmane7127 7 лет назад +2

      Avdhoot Bhatwadekar आरे माणूस जिंकला कधी सिद्ध होते ,जवेळी शेवट होतो तेव्हाच...

    • @mazachmhannakhara516
      @mazachmhannakhara516 6 лет назад +2

      सत्या कोण ?

  • @satishzori2659
    @satishzori2659 Год назад +1

    Guruvary sambhaji bhide

  • @sachinsitap2597
    @sachinsitap2597 7 лет назад +14

    राष्ट्रांत निर्मळू अवघ्या शिव सूर्यजाळ

  • @maheshs6238
    @maheshs6238 3 года назад +8

    भिडे गुरुजी महाराष्ट्राचे आशास्थान आहेत.

    • @sujalgangurde3331
      @sujalgangurde3331 3 года назад

      😂😂😂😂

    • @prad1951
      @prad1951 2 года назад

      fkt tuzya sathi... ha fkt ek मनुवादी किडा आहे.

  • @Gcl605658
    @Gcl605658 7 лет назад +119

    सत्यमेव जयते....
    शेवटी विजय सत्त्याचाच होणार....

    • @ratanadode8765
      @ratanadode8765 7 лет назад +9

      भिडे गुरुजी तुम्ही जे नेहमी म्हणता ना हिंदुस्थान तुम्हाला नाही का वाटत हा शब्द घटना बाह्य आहे म्हणून .फक्त भारत आणि भारत आहे हे लक्षात असू दया .

    • @EnjoyLifeK
      @EnjoyLifeK 6 лет назад +3

      Nikhil videos ho bhau aani to jhalach

    • @nathurampawar7318
      @nathurampawar7318 5 лет назад

      q

    • @shreyasbarge8644
      @shreyasbarge8644 3 года назад +2

      @@ratanadode8765 का बर?? आम्ही दोन्ही मानतो.....शेवटी भारत हा हिंदू ग्रंथांमधून च घेतला आहे!! आणि हे हिंदू राष्ट्र आहे, so called secularism नाही चालणार.....

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 3 года назад +1

      @@ratanadode8765 घटना बाह्य कधी पासून

  • @dattatayajabe7488
    @dattatayajabe7488 Год назад +8

    भिडे गुरुजी हिंदु धर्माचे आदर्श आहेत संपूर्ण हिंदू धर्म त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे

  • @dilippawar7030
    @dilippawar7030 5 лет назад +14

    देशभक्त त्यागी व्यक्तीमत्व

  • @amit.k4012
    @amit.k4012 5 лет назад +35

    इथे निखिल वागळेच हवा होता. भिड्याची सापशिडी केली असती. निरगुळकर नुसताच आंबा चोखत बसलाय.

    • @udaykamble9707
      @udaykamble9707 5 лет назад +2

      Nikhil vagale direct bolatat mhn tyana ya news channel ni Kadal.... Pn kharach Nikhil vagale have hote tya bhidyala nagadach kele aste

  • @vishakadabhade4601
    @vishakadabhade4601 2 года назад +2

    आपल्या दिनचर्येचा आदर्श आजच्या तरुणांनी घ्यावा अशीच आहे .पण आजचे तरुणांना ते जमणार नाही आणि ‌ पेलणार नाही .. विशेषतः ..यात सामिल असणारे...

  • @vinodfalke4268
    @vinodfalke4268 3 года назад +5

    जय हो गुरुवर्य 🇮🇳🙏🗡

  • @tejasjadhav888
    @tejasjadhav888 4 года назад +30

    Baap baap hotha hai... Only 500 mahar...🙏💙🙏

  • @dr.rajkumaradkar6279
    @dr.rajkumaradkar6279 5 лет назад +5

    गुरुजी खलनायक नाही तर खरे नायक च

  • @sharadlavand9568
    @sharadlavand9568 3 года назад +3

    भिडे गुरुजी विचार चांगले आहेत . देव त्यांना उदंड आयुष्य लाभो

  • @proudtobeindian1367
    @proudtobeindian1367 3 года назад +8

    भिडे गुरुजी खरे पण कडू सत्य बोलत आहेत

  • @sachinmestry6884
    @sachinmestry6884 5 лет назад +10

    गुरुजी नमस्कार,
    गुरुजींना मनुस्मृती बद्दल सर्वाधिक ज्ञान आहे . त्यामुले सरकारने गीरुजीनांबरोबर घेऊन संविधानातिल काहि कलमांमध्ये बदल करुन समाजाला न्याय द्यावा.मनुस्मृतीचे ज्ञान असलेली दुसरी व्यक्ती आपल्याकडे नाही . आधी देशाचा विचार करावा, नंतर जातीचा .

    • @ravindragamare9895
      @ravindragamare9895 2 года назад +1

      Tula kay mahiti savidhan are kadhi vachlas ka tumcha bapamadhe dam nhvta ani tu je jagtoys na ani tuza aai bahini sarve neet jagtyt na tychche baap Dr babasheb ambdker adhi Kay khare ahe te bagh nanter bol ha kon zingur

    • @Sumedh_gawai_01
      @Sumedh_gawai_01 2 года назад

      Aree tuzya mayla shikayala bhetal tuzya tya bahinila shikayla bhetl konacyha gulami khali n rahta swaatache manache malak zalya konamul savidhan mil he sgl manusmrti chya virodhat ahe tu ky sanvidhan sudharnyachi bhasha karto thu tumchya sambhaji bhide vr

  • @vsmadkaikar
    @vsmadkaikar 7 лет назад +17

    जे कार्य मराठयांनी करायचं ते काम ब्राह्मण व्यक्ती करत आहेत, आमचे मराठा नेते फक्त ZP, विधान सभा, लोक सभा, मंत्री ,मुख्य मंत्री ह्यात गुंग आहेत, एक तरी मराठा दाखवा गुरुजींना च्या लायकी चा. अनवाणी फिरून महाराजेचे किल्ले राखायचे, सोपं काम नाही, महाराज स्वतः असले असते तर भिडे गुरुजींना मान समान दिला असता .

    • @rohitvishwkarma9127
      @rohitvishwkarma9127 7 лет назад +1

      Vinayak Madkaikar गुरूजी काय एकटे काम करत नाही मराठयाची हजारो मुल असतात त्याच्या सोबत

    • @vsmadkaikar
      @vsmadkaikar 7 лет назад +2

      Rohit Vishwkarma मराठ्यांची नाही सर्व जातीची पोर असतात त्यांच्या बरोबर, दुःख एवढंच आहे की जे काम मराठांच्या नेत्यांनी करायचे ते एक ब्राह्मण व्यक्ती करत आहे,मराठा नेते काय करत आहेत हे वेगळें सांगायला नको,जय भवानी जय शिवाजी,

    • @mahendrshende9100
      @mahendrshende9100 6 лет назад +2

      Vinayak Madkaikar जाय न बघता आम्ही फक्त शिवभक्ती बघतो. गुरजींना आम्ही एक हिंदूवादी म्हणुन बघतो.

    • @vishalideokar5176
      @vishalideokar5176 4 года назад

      काय केलं या भेंडी नी

  • @rahulkulkarni3045
    @rahulkulkarni3045 Год назад +1

    जय श्रीराम

  • @bpcsmkj
    @bpcsmkj 2 года назад +9

    JAI BHIM JAI SHIVRAI BAHUJAN POWER ONLY💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪

  • @darkjoker3333
    @darkjoker3333 3 года назад +10

    भिडे तुझा गेम नक्की होनार 💥🔥

  • @siddharthsatbhai6584
    @siddharthsatbhai6584 6 лет назад +33

    जात पात धर्म रुढी प्रथा
    हीच ती भारताची व्यथा
    माणूस मुकतो माणसाला
    भावनांची किंमत वृथा

    • @Indarjeet88
      @Indarjeet88 3 года назад

      Are sar path krun alay ha baba bhadkhau

  • @bhagwanthale7378
    @bhagwanthale7378 4 года назад +24

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @Dharkri-2132
    @Dharkri-2132 2 года назад +1

    गुरूजी

  • @rajeshsantoshmolwande8471
    @rajeshsantoshmolwande8471 5 лет назад +11

    भाषा पोथीपुराणाची आहे. लय साधा माणूस किती सोज्वळ आहे पिलू .

  • @khandushinde5167
    @khandushinde5167 3 года назад +5

    Jai bhim

  • @csn826
    @csn826 5 лет назад +17

    निर्गुडकर वडिलधाऱ्यांशी कसं बोलावं, हे सुध्दा तुम्हाला माहिती नाही...

    • @gugdhh3152
      @gugdhh3152 4 года назад

      मला माफ करा

  • @nivrutterongate8963
    @nivrutterongate8963 3 года назад +3

    जय शिवराया आपन मराठी माणूस आहेत आरे आता तरी सगळे एकत्र व्हा

  • @bhupendrak.4235
    @bhupendrak.4235 7 лет назад +14

    ग्रेट गुरुजी

  • @rajinderbabbu7227
    @rajinderbabbu7227 5 лет назад +6

    Jay shivray

  • @sunilpawar-ct3xl
    @sunilpawar-ct3xl 6 лет назад +10

    आदरणीय भिडे गुरूजी 🙏

  • @sakharammukkanwar7284
    @sakharammukkanwar7284 3 года назад +1

    Thanks," Excellent.

  • @arjunbhoite9369
    @arjunbhoite9369 4 года назад +4

    मुलाखत योग्य वाटली

  • @जयभिम-ड3न
    @जयभिम-ड3न 3 года назад +6

    Jay bhim jay hind

  • @amitbacche7276
    @amitbacche7276 6 лет назад +6

    जय गुरूजी

  • @somesh_hoge_patil
    @somesh_hoge_patil 10 месяцев назад

    #धारकरी ❤

  • @kailasbansare4953
    @kailasbansare4953 2 года назад +11

    संभाजी भीडे सारखे सडके बियानं भारतातून हाकलून लावा

    • @shreyashbarge4648
      @shreyashbarge4648 2 года назад +5

      हे बोलीची तुमची लायकी नाही

    • @kesrigang5130
      @kesrigang5130 2 года назад +1

      आईने ky shenat पळलेल kay

  • @sureshwankhade3441
    @sureshwankhade3441 5 лет назад +33

    खरच मिडिया म्हजे,,,,,,,,,पेक्षा हि खराब
    झाली

  • @dipstambhmedia1800
    @dipstambhmedia1800 6 лет назад +32

    वाह रे वाह ही पत्रकारिता,, आधीच सांगून ठेवल होत का काय विचारणार आनि त्यावर उत्तर काय द्यायचे😂

  • @alphamechlyer8259
    @alphamechlyer8259 3 года назад +4

    True Indian

  • @premagokul6515
    @premagokul6515 2 года назад +9

    जयभिम

  • @hirarajhr9535
    @hirarajhr9535 6 лет назад +33

    हिंदु।धमाॅत जात पात नाहीए।आपल्यात वणॅ आहे।हे सगळे हिंदुना समज्याला पाहिजे।

    • @jivhalafilmschandrakantlondhe
      @jivhalafilmschandrakantlondhe 5 лет назад

      खरं आहे चार वर्ण आहेत.
      Open
      St
      Ssc
      Obc

    • @dhananjayshendge7779
      @dhananjayshendge7779 4 года назад

      600 jaati ahet

    • @shreyasbarge8644
      @shreyasbarge8644 3 года назад

      @@dhananjayshendge7779 माणसाने बनवल्या धर्माने/संस्कृती ने नाही......

  • @MONSTERSHREE
    @MONSTERSHREE 7 лет назад +16

    *मी कोणी स्वामी नाही, जादूटोणा करणारा नाही* 😂😂😂

  • @BharatKolhe-cg5yd
    @BharatKolhe-cg5yd 5 месяцев назад

    ❤❤❤❤

  • @yogitagaikwad734
    @yogitagaikwad734 4 года назад +5

    निरगुडकर साहेब,वा लाजवाब अँकरींग माझे मत आपण स्वत:हा मन चिंतन करा .सत्य/असत्य याची पडताळणी करून ,वास्तव बातमी याचा देता का .अनुशास्त्रात गोल्ड मेडल भिडेंना मिळाले,संदर्भ सहीत माहीती द्यावी .(कॉलेजचे नाव ,गोल्ड मेडल कोणाच्या हस्ते दिले.)

  • @bhagwatpathade1278
    @bhagwatpathade1278 7 лет назад +13

    उदय सर अगोदर भिडे गुरूजींना '' गुरूजी '' म्हणायला शिका मग पत्रकारिता करा.
    उगाच चार मुलाखती घेतल्या म्हणून स्वतःची लायकी जास्त समजू नका.

  • @gauravdeshmukh2668
    @gauravdeshmukh2668 3 года назад +5

    गुरुवर्य 🙏🙏

  • @comcomcomcomcomcomcomcomcomcom
    @comcomcomcomcomcomcomcomcomcom 4 месяца назад

    माझे गुरु एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार

  • @vhdbktkdl
    @vhdbktkdl 4 года назад +17

    Sunder, Ati Sunder Excellent. Sambhaji Rao Bhide. The dishonest world never care for such Honest, and Patriot people.

  • @nitenmeshram1805
    @nitenmeshram1805 5 лет назад +25

    हे गुरू नाही शीवराया च्या नावाचा फायदा घेवुण आपसा मधी लडण्याचा काम करतो ईगृजा सारखा

    • @bharatdupare4181
      @bharatdupare4181 5 лет назад

      7TH PAY CAMISSION

    • @ashokpatil7584
      @ashokpatil7584 5 лет назад +2

      मेश्राम भाऊ जातिभेद विसरा आता, आपण सगळे मराठी आहोत

    • @crx__hardik_gaming3378
      @crx__hardik_gaming3378 4 года назад +1

      2 billi ki story malum he karim lala Arun neharu ko 10 lak deta tha or congress ka pura mantrimandal uske samne sajda karta tha Karim lala bolega or SP DSP
      Uske bad aaya daud ibrahim sharad Pawar pappu kalani hitendra thakur or bhi log he 10 lak vale fir 1993 mumbai bomb blast huve marathi log mare lekin fayda kiska huva congress ke logoka
      1 vidio he youtube par Y C pavar jarur dhekhna ya google pe 1993 mumbai bomb blast padhna ya bohra comety ka lik huva riprt padh lena or bolna kon
      Sahi he or kon galat

  • @ankushdhainjethankssonybha1734
    @ankushdhainjethankssonybha1734 5 лет назад +20

    आया बहीणी बाळ जवळ होती नाहीतर भिमाची शप्पथ दंगलखोराच मुडदच पाडल आसत

  • @ckamble4831
    @ckamble4831 4 месяца назад

    सगळी चर्चा असंबद्ध आहे.😊

  • @sataratourism6827
    @sataratourism6827 6 лет назад +6

    Shivaji Maharaj ki jai