राम कृष्ण हरी.किती गोड गायन.त्या काळात गायन , मृदंग व गायक किती शिस्तीचे पालन करुन गातात हे या किर्तनात वरून समजते.अंभग सोडविण्याची पध्दत किती शास्त्रबद् आहे याचा आता अभाव दिसून येत आहे.नविन किर्तनकार,गायक,मृदंगाचार्य यांनी अनुकरण करावे असे म्हटले तर चुकीचे नाही असे मला वाटते.
पठाडे महाराजांचे कीर्तन टेप रेकॉर्डवर सतत ऐकत होतो आपण त्यांचे कीर्तन यूट्यूब वर टाकून त्यांचा गोड आवाज लोकांपर्यंत पोहोचवला आपल्याला खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी
खरच लहानपणी ची आठवण झाली मी माझ्या काकाच्च्या टेपवर ऐकायचो या माऊलींचे कीर्तण काय भाषा शैली प्रखर आवाज भगवंत आपल्या आत्म्यास शांति देवो भावपुर्ण श्रध्दांजली ❤
खरंच या माऊली सारखी माऊली पुन्हा होणे शक्य नाही,,, 👌,,, यालाच म्हणले गेले जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप,,,,, 🙏🏼 खूप दिवसापासून हरिभक्त परायण नामदेव महाराज पठाडे यांचा फोटो मिळत नव्हता 👌🙏🏼,, धन्यवाद आपणास हा व्हिडिओ टाकणाऱ्या माऊलीस 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 जय हरी माऊली 🙏🏼
खुप छान किर्तन आहे महाराजांचे चरणीं कोटी कोटी प्रणाम
राम कृष्ण हरी.किती गोड गायन.त्या काळात गायन , मृदंग व गायक किती शिस्तीचे पालन करुन गातात हे या किर्तनात वरून समजते.अंभग सोडविण्याची पध्दत किती शास्त्रबद् आहे याचा आता अभाव दिसून येत आहे.नविन किर्तनकार,गायक,मृदंगाचार्य यांनी अनुकरण करावे असे म्हटले तर चुकीचे नाही असे मला वाटते.
पठाडे महाराजांचे कीर्तन टेप रेकॉर्डवर सतत ऐकत होतो आपण त्यांचे कीर्तन यूट्यूब वर टाकून त्यांचा गोड आवाज लोकांपर्यंत पोहोचवला आपल्याला खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी
🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏💐🚩🇳🇪
असा कीर्तन कार पुन्हा होणे नाही . खरे आहे .
महान कीर्तनकार, आवाजात प्रचंड गोडवा
नामदेव महाराज ग्रेटच किर्तन, न भूतो न भविष्यती. 😊😊🎉🎉
महाराज खरोखर किती छान सांगतात ❤,🙏🙏👌
नामदेव महाराज यांच्या चरणी अनंत दंडवत
झाले बहु होतील बहु परंतु या सम हा वै.हभप नामदेव महाराज पठाडे यांच्या सारखा महान अभ्यासु किर्तन काय होणे नाही 🙏 राम कृष्ण हरी 🙏
🙏🙏🙏🙏काय मी पामर किर्ती वाणू 🙏🙏🙏🙏
🙏🙏राम कृष्ण हरि🌹🌹 महाराज साक्षात संत नामदेव च होते कशाचिही कमी भासत नवहती👌👌🚩🚩🌸🌸🇮🇳🇮🇳🌷🌷
हभप श्रीमान श्रीमंत नामदेव महाराजांचे चरणी कोटी कोटी प्रणाम ❤️🙏❤️🙏डोंबिवली.
श्री वै नामदेव म पठाडे यांच्या चरणी कोटी कोटी प्रमाण
वारकरी संप्रदायाचे नियमात कीर्तन एक शब्द ईकडे नाही व तिकडेही नाही महाराजांची खुप आठवण येते
खरच लहानपणी ची आठवण झाली मी माझ्या काकाच्च्या टेपवर ऐकायचो या माऊलींचे कीर्तण काय भाषा शैली प्रखर आवाज भगवंत आपल्या आत्म्यास शांति देवो भावपुर्ण श्रध्दांजली ❤
चोवीस कॅरेट सोन्या पेक्षा भारी....
Platiniyam कीर्तन.
जय जय रामकृष्ण हरी
खुप छान कीर्तन आहे धन्यवाद राम कृष्ण हरी
या स्वरूपाचा किर्तनकार आता होणार नाही 🌹👏🙏राम कृष्ण हरि 🌹👏🙏
किर्तन आवडल्यास सर्वांनी लाईक करा व शेअर करा धन्यवाद🙏
आमचे गुरुवर्य वैकुंठवासी ह भ प नामदेव महाराज पठाडे पुन्हा होने नाही 👏👏👏👏
पठाडे महाराजांसारखे कीर्तनकार होणे शक्य च नाही...राम कृष्ण हरी
Jay hari mauli
1 नंबर कीर्तनकार नामदेव महाराज ❤❤❤😢
वारकरी संप्रदायाचा हिरा परत होणे नाही
माझे वडिल पघवाज वाजवायचे महाराजा बरोबर
राम क्रुष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏💐🚩
श्री हरी
पुण्य वान होते
Tumi Pan Shukla
रामकृष्ण हरी वैकुंठ वाशी महाराज चरणी कोटी प्रणाम
खूप सुंदर माझ्या ऐकण्यात सगळ्यात सुंदर किर्तन राम कृष्ण हरी
अतिशय.सुंदर.जयहरी माऊली
असाधारण ❤अतिउत्तम❤ शब्द उच्चार ❤ स्पष्ट ❤ आणि सामान्य माणसाच्या आयुष्यातील सर्वांत मोठी संधी म्हणजे नामदेव महाराज यांचे किर्तन ❤
असे रत्न पुन्हा जन्माला येणे शक्य आहे
नारायण नामें..होऊ जीवन्मुक्त (निवृत्ती मार्ग)/ कीर्तनी अनंत गाऊ गीते//
राम कृष्ण हरी माऊली
फक्त एकच विषय राम कृष्ण हरी
जीवनाच्या अंधार्या वाटेवर प्रकाश देणारे रत्न म्हणजे.वै.श्री. ह.भ.प.नामदेव महाराज पठाडे
निशब्द....साक्षात...दुसरे..संत..नामदेव...महाराज...आहेत..
खुप छान चींतन रामकृष्ण हरी
देवळाली प्रवरा येथे खूप कार्यक्रम झालेले आहेत सग्र ह करणार.यना, धन्यवाद.
🙏
फार छान
जय हरी माऊली
Very Very Nice ,Jay Hari ,DG Mishra ,Panchavati. ,Nasik
खरंच या माऊली सारखी माऊली पुन्हा होणे शक्य नाही,,, 👌,,, यालाच म्हणले गेले जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप,,,,, 🙏🏼 खूप दिवसापासून हरिभक्त परायण नामदेव महाराज पठाडे यांचा फोटो मिळत नव्हता 👌🙏🏼,, धन्यवाद आपणास हा व्हिडिओ टाकणाऱ्या माऊलीस 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 जय हरी माऊली 🙏🏼
🙏🙏
राम कृष्ण हरी
Jay hari mauli❤
रामकृष्ण हरि महाराज
एक अनमोल ठेवा जतन करूण ठेवणाराला हाजारात नमन❤
🙏
खुप छान किर्तन आहे
10000 एक वक्ता पठाडे महाराज
रामकृष्ण हरी,पुन्हा असे किर्तनकार होणे नाही.महारांजाच्या चरणी कोटी प्रणाम।
Shree guru dav
राम कृष्ण हरि
अत्यंत उत्कृष्ट कीर्तन
Om namo Shri Bhagwan Baba ....
Om namo Shri Bhagwan Baba
पठाडे महाराज यांच्या दंडवत आचार्य हे किर्तन पाठवा
आशा कीर्तनाची समाजाला फार गरज आताची कीर्तन म्हणजे कुंकू घ्या कुणी काळ मनी
इंगळे महाराजांच्या आवाजासारखा आवाज वाटतो
चोवीस कॅरेट नाव शोभत नाही कीर्तन खूप महान असते
🙏
1991साली महाराजांचे कीर्तन आमच्या गावात जाले आहे मालेगाव सायने बु नाशिक जिल्हा
👌
🚩🙌🙏🌺🌺🌺Ram Krishna Hari 🚩
प्रेम मंदिर संपूर्ण दर्शन पाहण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक कराruclips.net/video/cNbyFNGVPvc/видео.htmlsi=-IUhzFQBkE0NnErj
जयहारी माऊली
अभ्यास 🙌👌👌🙏
खूप प्रसन्न...कीर्तन....
Hare krishna
Ramkrishna Hari.
रामकृष्ण हरी
Ram krishanhari
पठाडे महाराज कीर्तन म्हणजे साक्षात संत नामदेव महाराज च...
रामकृष्ण हरी🙏 रामकृष्ण. हरी🙏 छान आहे🌷
जय गुरुदेव 🙏🏼🕉️🚩💐
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
माऊली 🙏🚩
mharajanche sarv Kirtan you tub var takun tya sarv kirtnana aavaj dya
एकदम भारी आहे
रामकृष्णहरी
राम कृष्ण हरी तळेगाव
अस्सल कितॕन कार खरच 24 कॕरेट राम कृष्ण हरी
पुन्हा ऐसा अभ्यास होणे नाही
एकच नंबर
Nice
गेले दिगंबर ईश्वर विभूती...
Ram Krishna hari
वाणी कमी पडते माऊली, वै पठाडे बाबांच्या बाबिमध्ये
अगदी बरोबर
आता असले कीर्तनकार होऊ शकत नाही, आता पाहिजे होते,फक्त खूपच अध्यात्मिक कीर्तन अजिबात फालतू शब्द नाही , रामकृष्ण हरी, 🕉️🌹💐🚩🏹🙏
👌🙏🙏
@@santbhumi 😊😊
अगदी खरे बोललात या सारखे कीर्तनकार होणे नाही....
🌹👍🏿
महान गुरूवर्य आहेत वै.नामदेव महाराज पठाडे , त्यांची आठवण सदैव स्मरणात राहील, ते आजही आपल्यात आहेतच 🙏🙏🙏🙏🙏
Thevito ha jiv pai thoda ,Jai Hari
Maharaj triwar naman
👋
गरज आहे आता अशा महात्याची पन आता खौट शेंगदाणे सुध्दा बदामाच्या भावात विकतात 😅😅😅😅
आशा किरतनात देव नाचनार
Ase Maharaj n hone
व्हिडिओ असेल तर युट्यूब ला पाठवा.
पठाडे महाराजांचे व्हिडिओ फारच कमी आहेत जे व्हिडिओ आहेत ते युट्युब ला आहेत🙏🙏
महाराज आपल्याला एक विनंती आहे की संत सेना महाराज यांचे चरित्र कीर्तन या गोड आवाजात करावं l राम कृष्ण हरी lमाझे आपले चरनास सि,सा, दंडवत,,,
महाराज वारलेले आहेत माऊली
देवळाली u
तुम्ही पाहिजे होते
असा नाही असे म्हणा
लाहनपणाची आठवणी.....तुमच्या सारखे आता होने नाही.
खूप छान आहे महाराज नाहीत आता असे सगळे पैसे खाऊ बोगस
Nice
Nice