Walmik Karad Advocate : वाल्मिक कराडला उद्या कोर्टात हजर करणार : कराडचे वकील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 17

  • @Ppatil_96
    @Ppatil_96 12 часов назад +16

    ह्याला वकील भेटतं नव्हतं म्हणून हा असला वकील आणला आहे.😂

  • @aakashjaunjal
    @aakashjaunjal 11 часов назад +4

    कोटींची मालमत्ता घरगड्याने कशी जमविली याबाबतीत सर्वांना ठाऊक आहे.
    ज्या गुन्हेगाराचे पुरावे न्यायालयात सिद्ध होत आहेत.
    शेतकरी पुढे येऊन झालेला अन्याय सांगत आहेत.
    अशा गुन्हेगाराला आदर्श मानणारा समाज त्यासाठी आंदोलन करणारा समाज महाराष्ट्र पहिल्यांदा पाहतोय.

  • @सुर्यरावसुर्यराव

    हा वकील पन भयानक हुशार दिसतोय.

  • @lateshjangam7622
    @lateshjangam7622 12 часов назад +11

    वकील आहे आणि काही माहिती नाही बोलतो

  • @mptudes9857
    @mptudes9857 12 часов назад +12

    आता गाणं लावून नाचा....... बाग फुलवते बीजेपी च्या कमळात 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @KiranGorde
      @KiranGorde 8 часов назад

      😂😂😂😂😂

  • @BhagyashriMisal-x5e
    @BhagyashriMisal-x5e 12 часов назад +7

    नाव काय आहे याचं?

  • @ganeshgidde1917
    @ganeshgidde1917 8 часов назад

    कायमचीच परळी बंद ठेवा

  • @Prakashpalekar1001
    @Prakashpalekar1001 8 часов назад

    walmik karad ne jail madhe fashi ghetli 😂😂😂😂

  • @Life87678
    @Life87678 12 часов назад +9

    2 पैश्यासाठी आपलं इमान विकू नका. ....

  • @आतूलभिंगले
    @आतूलभिंगले 12 часов назад +1

    वकील लबाड दिसतोय 😮😮

  • @ashokbade4887
    @ashokbade4887 11 часов назад +1

    वकिल खुप बावळट आहे राव आम्हाला कुठली माहिती नाही आम्हाला कुठली माहिती नाही काय वकील आहे राव

  • @anilganeshkar686
    @anilganeshkar686 12 часов назад +2

    Fakt fashi

  • @KiranGorde
    @KiranGorde 8 часов назад

    😂😂😂😂😂