मोहिते पाटील तुंम्हीच कोल्हयाच्या विरोधात उभे का राहीले पाईजे होते निवडून आले असता ! बाकी - शिवाजी दादा ' मोहिते कं तुम्ही जेवढी टीका कोल्ह्या वर कराल त्याच स्पीडने अमोल कोल्हे निवडून येतील - - विधान सभेचे पहा तुम्ही सध्या माजी आमदार होण्याच्या प्रवासात अहात - चास कमान मतदार
दीलीप मोहीते सो कॉल्ड शरदराव पवार साहेब यांच्या वर टीका केली तिथंच खेळ झाला तुमचा,, आणि खबरदार जर टाच मारुनी श्री शरद पवार साहेब यांच्या वर टीका केली तर,,,,,
फार बोल बच्चन खासदार आहे. काम झिरो टक्के. वाडा घोडेगाव रस्ता यांच्या नारायणगाव कडे जाणारा मधला रस्ता. काय अवस्था आहे. ते सांगा खासदार. नक्कीच पडणार अमोल कोल्हे
तुम्हीही त्याच पक्षात होता त्यावेळेस नाही का सुचले आज आठवते तुम्हाला कधी सभागृहामध्ये अशी मागणी करताना दिसले नाही शेतकऱ्यांची फारच काळजी लागली वाटतं तुम्हाला जनता जनार्दन योग्य निर्णय घेईल, सभागृहात किंवा सभागृहाबाहेर याच्यासाठी आंदोलन केले असते तर मानले असते राव तुम्हाला
पाटील साहेब च्या साहेबांमुळे तुम्हीलात ना त्यांच्याशी तरी गद्दारी करू नका आमदार व्हायचं असेल तर तीन वेळा तुम्ही झाला पण त्या साहेबांमुळे कट्टर राष्ट्रवादी कार्यकर्ता शरदचंद्र पवार साहेबांचा
तुम्ही विकास काय केला लोकसभा मतदारसंघ पाच वर्षे ते सांगा कुठल्या गावांना भेटी दिल्या समजून घेतले ते सांगा मतदान मागायला जाताना आता काय वाटत नाही का तुम्ही दोन ते तीन लाख मतांनी आपटणार भाषण माझी म्हणजे तुमची नौटंकी बंद करा शिवाजी दादा विकासाचा वादा केवढा विकास केला आहे पाच वर्षे माझी खासदार असताना काय दिवे लावले 4:30 वर्षात
जनतेच्या अन्न वस्र निवारा या मुख्य मुलभुत गरजा आहेत. मोदी सरकारने त्यावरच जी एसटी लाउन फार मोठ पाप केलं आहे.एकंदरीत भारतीय जनता मोदी गॅरंटीवर खुप नाराज आहे. कोल्हे साहेबांचे काम चांगले आहे शिरुर मधुन कोल्हेच निवडून येतील. मोदी हटाव. देश व संविधान बचाव.
मोदींवर बोलण्याऐवजी तुम्ही तुमच्या शिरूर लोकसभा संघामध्ये काय काय दिवे लावले ते सांगा सूर्यावर थुंकण्याची पद्धती योग्य नाही तुमच्या तोंडावरच पडणार 4 जूनला तुम्ही दोन ते अडीच लाख मतांनी पडणार तुमचा चेहरा पडलाय तेच सांगते तुम्ही आपटणार
अमोल कोल्हे १००% निवडून येणार
फक्त शरदचंद्र पवार साहेब ✌️✌️
फक्त शरदचंद्र पवार साहेबच ✌️
मोहुते पाटिल परत येणारं नाही आता तुम्ही माजी होणार
अमोलदादा कोल्हेच विजयी करणार
कांदा निर्यात बंदि वर महायुतीचा एक तरी खासदार बोलला का
फक्त अमोल कोल्हे
मोहिते पाटील तुंम्हीच कोल्हयाच्या विरोधात उभे का राहीले पाईजे होते निवडून आले असता ! बाकी - शिवाजी दादा ' मोहिते कं तुम्ही जेवढी टीका कोल्ह्या वर कराल त्याच स्पीडने अमोल कोल्हे निवडून येतील - - विधान सभेचे पहा तुम्ही सध्या माजी आमदार होण्याच्या प्रवासात अहात - चास कमान मतदार
दिलीप मोहिते, लाज नाही का वाटली 3/4 वेळा त्याच पक्षाकडून उभे राहताना?
दिलीप मोहिते माजी आमदार. हो चाल कायमच
दीलीप मोहीते सो कॉल्ड
शरदराव पवार साहेब यांच्या वर टीका केली तिथंच खेळ झाला तुमचा,,
आणि खबरदार जर टाच मारुनी श्री शरद पवार साहेब यांच्या वर टीका केली तर,,,,,
Only Dr Amol kolhe sir. ignore करा.
Barobar kolhe la ignor kara kay kel tyane
होय अजित गट आणि एकनाथ गट
हेद्दारच
कोल्हेला कामाचे मुद्दे नाही हेच भाषण सगळीकडे कामे काय केली ते कुठे सांगतात
Tula 2024 la dakhvu Vidhan Sabhela
अमोल कोल्हे खासदार होणार परत
मोहिते तू आता निवडून नाही येणार जास्तच mazz आला तुला
अरे ज्या साहेबांमुळे आपण तिन वेळा आमदार झालात एवढी तरी लाज बाळगा
एवढं खरंच खरं आहे की अण्णा सर्व सामान्यांची दुःख समजून घेतात. वा दूर करतात. -सर्वसामान्य व्यक्ती
दिलीप मोहिते ला आमदारकीला त्यांची जागा दाखवा
आम्ही साक्षीदार आहोत की दिलीप अण्णा मोहिते पाटील आणि त्या भागातील कार्यकर्त्यांनी अमोल कोल्हे साठी जीवच रान केले आहे वाडी वस्तीवर घेऊन फिरले आहेत
अमोल कोल्हे 100% निवडून येणार 🙏🙏🌷🌷
पुढल्या आमदारकीला दिलीप मोहिते माजी आमदार
माज उतरणार
खासदार साहेबाणी १ नंबर प्रतिउत्तर दिलं😅
फार बोल बच्चन खासदार आहे. काम झिरो टक्के. वाडा घोडेगाव रस्ता यांच्या नारायणगाव कडे जाणारा मधला रस्ता. काय अवस्था आहे. ते सांगा खासदार. नक्कीच पडणार अमोल कोल्हे
अण्णा तुम्ही आमदार होऊ शकत नाही
पेट्रोल आणि डिझेलचे खरे रेट बीजेपी सांगणार का
तुम्हीही त्याच पक्षात होता त्यावेळेस नाही का सुचले आज आठवते तुम्हाला कधी सभागृहामध्ये अशी मागणी करताना दिसले नाही शेतकऱ्यांची फारच काळजी लागली वाटतं तुम्हाला जनता जनार्दन योग्य निर्णय घेईल, सभागृहात किंवा सभागृहाबाहेर याच्यासाठी आंदोलन केले असते तर मानले असते राव तुम्हाला
कोल्हे साहेब खासदार होणारे 100%
तुम्हाला पवार साहेबांनी ताकद दिली हे विसरू नका
आदरणीय दिलीप मोहिते पाटील फक्त ❤🎉🎉
देशावर वाढवून ठेवलेले कर्ज बीजेपी भरणार आहे का
पाटील साहेब च्या साहेबांमुळे तुम्हीलात ना त्यांच्याशी तरी गद्दारी करू नका आमदार व्हायचं असेल तर तीन वेळा तुम्ही झाला पण त्या साहेबांमुळे कट्टर राष्ट्रवादी कार्यकर्ता शरदचंद्र पवार साहेबांचा
कोल्हे यांच्यामुळे हा निडणूक आला आणि आता त्यांच्यावर टीका करतोय .
अमोल कोल्हे च येणार
अमोल कोल्हे साहेब आता तुम्ही २०३०च्या निवडणुकीला दिसणार गायब खासदार 😂😂😂
दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक
फिक्स खासदार अमोल कोल्हे
Kharach,1 no amol kolhe saheb zakkkkkasssss uttar
कोल्हे रडकुडीला आला पडणार हे नक्की 😅
पडणार तेच तेच भाषण तेच तेच भाषा अमोल कोल्हे 100% आपटणार दोन ते अडीच लाख मतांनी अमोल कोल्हे आपटणार
२०१४ चा पराभव झाला आणि. लोकसभा निवडणुकीनंतर अमोलदादा कोल्हे यांच्या मुळे तुम्ही परत २०१९ ला तुम्ही आमदार झाले है विसरू नका.
इलीप फक्त वायफळ बडबड
Shevat gaddarich keli
2024LaMohte Padnar
अमोल कोल्हे साहेब खासदार
Saheb vrti boltana apli kuvat ky ahe ti pahavi
तुम्ही मार्केट यार्ड च्या निसर्ग हॉटेल मध्ये काय होत्या खेळायचे का साहेबाच्या नावावर?
अमोल कोल्हे साहेब
Tu kay kele
नुसती अक्टिंग करून काही होत नाही..😂
मोहिते सर चाकण MIDC किती तरुणांना कंपनीत कायमस्वरूपी नोकऱ्या दिल्या
तुम्ही विकास काय केला लोकसभा मतदारसंघ पाच वर्षे ते सांगा कुठल्या गावांना भेटी दिल्या समजून घेतले ते सांगा मतदान मागायला जाताना आता काय वाटत नाही का तुम्ही दोन ते तीन लाख मतांनी आपटणार भाषण माझी म्हणजे तुमची नौटंकी बंद करा शिवाजी दादा विकासाचा वादा केवढा विकास केला आहे पाच वर्षे माझी खासदार असताना काय दिवे लावले 4:30 वर्षात
विमानतळ कुणी घालवलं
जनतेच्या अन्न वस्र निवारा या मुख्य मुलभुत गरजा आहेत. मोदी सरकारने त्यावरच जी एसटी लाउन फार मोठ पाप केलं आहे.एकंदरीत भारतीय जनता मोदी गॅरंटीवर खुप नाराज आहे.
कोल्हे साहेबांचे काम चांगले आहे शिरुर मधुन कोल्हेच निवडून येतील.
मोदी हटाव. देश व संविधान बचाव.
Talent @ wrong place @ Kothe saheb
महिला कुस्तीपटू जेव्हा आंदोलन करत होत्या तेव्हा बीजेपीची काय भूमिका होती
दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करत होते तेव्हा बीजेपीचे काय भूमिका होती
Kolhe saheb kuthe Kam nhi
पाटील नंतर रडू नका
फकत अमोल कोल्हे साहेब
Only पवार साहेब
मोहिते पाटील यांचे विचार छान
अजित दादा झिंदाबाद वळसे-पाटील साहेब झिंदाबाद मोहीतेपाटील. झिंदाबाद
Aaj boltay ki maza taluka mage rahilay mg ya aadhi 10 warsh ky kele tewha ks watat hot god god ka😅😂
एकनाथ संभाजी शिंदे शिवसेना हीच खरी शिवसेना
मोहिते पाटील तुम्हीच काही ही बोलता असं मला वाटतं
Dilip mohite, dilli Simevar shetkari 1.5 varshe Andolan karat hote,modi sarkar rstyavar khile marat hote, tareche compound kele hote, tevha kay ........ upatat basla hota ka?, .
Ektu BJP450 jaga ladhvite .he 10 jaga ladhvatat mhanun yanchech sarkar kevdha motha vinod
Mothe gare बसा
दिल्या बु ल्या
Chakan choukatali samasya sodawan tumach pahil kam ahe, te paha pahila
अमोल कोल्हे तू काय केलं ते सांग ,
मोदींवर बोलायची तुमची उंची नाही
मोदींवर बोलण्याऐवजी तुम्ही तुमच्या शिरूर लोकसभा संघामध्ये काय काय दिवे लावले ते सांगा सूर्यावर थुंकण्याची पद्धती योग्य नाही तुमच्या तोंडावरच पडणार 4 जूनला तुम्ही दोन ते अडीच लाख मतांनी पडणार तुमचा चेहरा पडलाय तेच सांगते तुम्ही आपटणार
लोकसभैत, कोल्हे मोदींवर बोलले ईथ काय सांगतोय मोदींनी शेतकरयांना दैशधडीला लावले
Kolhe saheb tumhi fakt potpunchi
Kohle saheb acting mast karta rao tumhi...pan Patil saheb bolle matra khara ahe...yenar tar BJP kiti hi apta😂😅
No only Amol kolhe ch yenar
अलेले ले
आणखी एक भक्त सापडला
😂😂
अलेले ले
भक्त चे डोळ्यावर पट्टी पण आहे
Aandbhakat
Jevdha chikhal feknar tevadhe Kamal fulnar 100%modich pantpradhan honar aahet .Aaple aanmol mat Vikasit bharatsathi
@@DAMODHARRAKSHE-yq3cy
🤣🤣
Are chikhal fekat nahi
Panich gadhul ahe tyamule kamalacha nav badnam zalay
Kamalala chikhal lavanre tar andhale ahet
जोपर्यंत त्यांच्याबरोबर होते तोपर्यंत नाही सुचलं काम केलेलं आता शहाणपण सुचलं