"LEARN, EARN AND BE YOUR OWN BOSS" | एस पी फायनान्स अकॅडमी ऑफ इंडियाची साथ द्या, आत्मनिर्भर व्हा.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर नोकरी केलीच पाहिजे, ही आपल्या पूर्वजांची शिकवण बदलण्याची वेळ आली आहे. कारण, आता कोणत्याच नोकरौत शाश्वती राहिलेली नाही. कोणत्याही कर्मचाऱ्याला निवृत्तंचे वय असते. स्यामुळे प्रात्येकाने व्यवसायाचा मार्ग शोधला पाहिजे, मात्र, यशस्वी व्यवसायासाठी योग्य प्रशिक्षणाची गरज असते आणि यशस्वी उद्योजक होण्यासाठी प्रशिक्षणाची संधी 'एसपो फायनान्स अकॅडमी ऑफ इंडिया द्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे.
    काच मार्गातून पैसा येत असल्याने कोरोनामुळे अनेकांचा उदरनिर्वाह थांबला. पण आपण आता स्वावलंबी होणे गरजेचे आहे. एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे स्तोत्र असावेत. मराठी माणूस व्यवसाय करू शकतो, पण अभ्यास करून छोटा व्यवसाय सुरू करा आणि नंतर तो मोठा करा. त्यासाठी एसपी अॅकॅडमी महत्वाची आहे."
    Students who look forward to professional careers should explore SP FINANCE ACADEMY OF INDIA to be future-ready with all entrepreneurship skillset
    The program run by an ISO certified organization makes a student ready to serve the industry from Day 1.
    Learn Entrepreneurial Skills from India's First Finance Entrepreneurship Academy to get a Master Certification in Finance Entrepreneurship
    Contact :
    Call : +91 7777 98 4646
    spacademy@apnarupee.com
    spacademydean@apnarupee.com

Комментарии • 3