पेरुचे झाडाला फुले येवून गेली व साधारपणे महिना झाला असेल, ८/९ पेरु झाडावर लागले आहेत, झाडाची ऊंची अंदाजे ५ फुट आहे, पेरु वाढीस काय करावे लागेल आणी त्यांच्या वाढीसाठी किती कालावधी लागतो, तसेच बागेतील झाडांवर किड, अळी दिसत असल्यास काय करावे कृपया मार्गदर्शन करणेस विनंती आहे
@@surajavatade दादा मी बारामती जवळ इंदापूर तालुकयातील आहे आमच्या कडे वी एन आर व ताईवान पिंक पेरू ची लागवड जास्त आहे जी विलास पण आहे पण दोन्हीतील कोणती जात आपणास चागंली वाटते
Autade bhau tumhi peru kating or senda cutingchi mahiti deta mi tumche video pahto.parantu mala pan peruchi lagvad karaychi parantu tumacha mobile number dena.or tumhi peruche konte van lavle aahe or marketla konta van perucha chalto.mazi sheti trimbakeshwar talukyat aahe guys at bonrilha.
खूप चांगली माहिती मिळाली, माझी पेरूची 400 झाडे आहेत त्याला कळी निघाली आहे तरी मला त्याचे खत व्यवस्थापन कसे करावे याचे मार्गदर्शन करावे कोणता डोस द्यावा आणी किती दिवसाला द्यावा.
@@surajavatade Bhau mi 1500 zad lAvli He 700 g vilash ani 400 l 49 & 400 barf khan 6 mahinyachi bag ahe ata Aurangabad ani Thai pink lavaycha v4 ahe 1 acre high density 8×5 vr parvdal ka pink Thai ki dusra lavu *reply*
लय भारी आमच्या बागेला एक दिवस भेट दिली तर ती उपयुक्त ठरेल असे वाटते सुरज साहेब
Nice suraj dada
Sir ph.no.sanga. perubag shatayachi ahe.
भाऊ
तुमच्या सोबत संपर्क होईल का माझा
माझी पेरू ची झाडे खुप वाढत आहेत .योग्य ती झाटणी कशी करावी मला सांगता का?
Lucknow-49 ki Taiwan Pink konti variety changli aahe?
Tumcha call lagat nhi sir
Dusra number chat madhe send kara amala pan lagvad karaychi ahe
saheb tumcha no milel ka
🙏
तन व्यवस्थापना बद्दल सांगावे
Kahi loka Ghan lagwad karu naka mhnatat, Rahata Talukyat ghan lagwad chya baga shetkaryanni kadhun taklya kinva viralni kelya he kashya mule, Kuni sangu shakel ka?
आंब्याच्या झाडांची पण अशी छाटणी करता येईल का
भाऊ बागेची किती ठेवायची
Nice
पेरुचे झाडाला फुले येवून गेली व साधारपणे महिना झाला असेल, ८/९ पेरु झाडावर लागले आहेत, झाडाची ऊंची अंदाजे ५ फुट आहे, पेरु वाढीस काय करावे लागेल आणी त्यांच्या वाढीसाठी
किती कालावधी लागतो, तसेच बागेतील झाडांवर किड, अळी दिसत असल्यास काय करावे
कृपया मार्गदर्शन करणेस विनंती आहे
भाऊ नविन माहिती दिल्याबध्धल धन्यवाद
एक दोन झाडाला नक्की प्रयोग करून बघा
@@surajavatade aplykade government manya nursery ahe ka?
Pudchya warshi 2021 la navin lagwad karychi ahe aplya kade margdarshan ani rop sathi kadhi yawe
बिल मिळेल
झाडा मधील अंतर किती ठेवायची
पेरू लागवड योग्य अंतर हा एक माझा व्हिडीओ आहे तो बघा
Mazhi Just lagwad aahe
Namskar
नमस्कार
दादा ही तुमची कोणती जात आहे
जी विलास
@@surajavatade दादा मी बारामती जवळ इंदापूर तालुकयातील आहे आमच्या कडे वी एन आर व ताईवान पिंक पेरू ची लागवड जास्त आहे जी विलास पण आहे पण दोन्हीतील कोणती जात आपणास चागंली वाटते
सर मला ऐक माहिती साग माझा बागाची फुल कळी सटीग होत नाही का ते सागा सर जिवालास हाये
Ok, पण पेरू वर प्रक्रिया उद्दोग होईल का, भाव भेटत नाही राव ..
हो होते ना, मी स्वतः प्रयोग केला आहे घरी, लवकरच त्याचा व्हिडीओ येईल
Jat konti ahe
Ekhatpurmadheyye kute ahat tumhi
शिवाजीनगर(करल वस्ती)
Clone ci rope aahet taivan pink 950 ropaci hight 1.5 ft aahet chatani 1st kevha kravi.
गाव कोण ते सांगत जावा भेट देने शक होईल?
सर माझे 200 पेरुची झाडे आहेत 7 वर्षांची आहेत त्याची छाटणी करायचीआहे तरी ती कशा प्रकारे करावी ते सांगा.
Sir I am Heartly salute your super knowledge
Thank you for your support
सुरज सर आपला watsup नंबर मिळेल का
9960541622
लागन कोणत्या महिन्यात करायची
चालू शकते केव्हा ही मुबलक पाणी असेल तर, पाणी नसेल तर एप्रिल मे मध्ये नका लावू
सूरज भाऊ तुम्ही जी माहिती देता ती योग्य देता व प्रॅक्टिकल माहिती सांगता धन्यवाद
माझ्याकडे 640 झाडे सरदार हि जात आहे छाटणी केली आहे तरी फुटवा झाला आहे पण फुल काही आले नाही तर उपाय सांगा 9730532691
Sir, perula fertilizer konte Caprice?
खूप छान.. माहिती दिली सर👌👌
Very good practice
Best work for farmers.... GOD BLESS YOU SIR.....
सर १ महिना झाला आहे छाटनी कदी करावी तईवान पिंक आहे
सुंदर भाउ.
Very very nice technique 👍
Thank you for new technique.
Excellent explanation
Khat pani thod sanga saheb
Layi Bhari chan
Very nice
Khup Chan mahiti dilat bhau
Autade bhau tumhi peru kating or senda cutingchi mahiti deta mi tumche video pahto.parantu mala pan peruchi lagvad karaychi parantu tumacha mobile number dena.or tumhi peruche konte van lavle aahe or marketla konta van perucha chalto.mazi sheti trimbakeshwar talukyat aahe guys at bonrilha.
9960541622
Thank you sir,
Best
Nice
Tumcha nambar dya ki bhau
8805323511
सर आपल्याकडे तैवान पिंक पेरूची रोपे मिळतील का
8805323511
👌👌👌🌱
आप मराठीमे जो जानकारी देते हो वो हम गुजरात वाले पुरा नही समझ पाते है तो
आप हींदीमे जानकारी देते तो अछा रहेता
भाई आप मुझे कॉल करो मै देता हू जाणकारी 8805323511
rope ghenyasathi kuthe yave lagel
plz reply
लाल पेरू ची किती जाती आहेत त्याची माहिती द्यावी व कोण कोणते नाव आहे ते पण सांगा किंवा एक व्हिडिओ बनवा
तैवान पिंक, ललित, अर्का किरण
Tan konatya mahinyat dyaycha ani cchatani kiti divsani karaychi
छाटणी मार्च,एप्रिल, मे महिन्यात करतात आणि ताण छाटणी पूर्वी द्यावा
@@surajavatade 30-40 divsacha tan march - april la dilyane zade jalat nahi ka
Peru chi jat konti ahe
जी विलास
Ghan lagwad nahi keli tari chatni karavi ka?
हो
Dada varsh bhar Peru yetat pan pavsat Peru la mashi dank Marti . Peru kharab hotat tyasathi Kay karave
Twisting technology mhantat yala..
Thank you
Kiti warshache zad aahe
2 वर्षे
खूप चांगली माहिती मिळाली, माझी पेरूची 400 झाडे आहेत त्याला कळी निघाली आहे तरी मला त्याचे खत व्यवस्थापन कसे करावे याचे मार्गदर्शन करावे कोणता डोस द्यावा आणी किती दिवसाला द्यावा.
भाऊ आम्हाला तुमच्या बागेला भेट दयायची आहे कारण आम्हाला पण लागवड करायची आहे
एखतपुर, तालुका-सांगोला, जिल्हा- सोलापूर
अगोदर फोन करून तुम्ही येऊ शकता, 8805323511
@@surajavatade धन्यवाद सर
ही कुठली वरय्टी आहे
जी विलास
औताडे साहेब पेरू शेती करताना 2 झाडे व 2 ओळीतील अंतर किती ठेवावे
Bhau bhav Kay bhetla ani kut vikala mal tumhi pahela #reply...
सांगोला लिलाव मध्ये विकला, कमीत कमी 23 आणि जास्तीत जास्त 42 रुपये दर भेटला, 600-650 ला कॅरेट गेले
@@surajavatade Bhau mi 1500 zad lAvli He 700 g vilash ani 400 l 49 & 400 barf khan 6 mahinyachi bag ahe ata Aurangabad
ani Thai pink lavaycha v4 ahe 1 acre high density 8×5 vr parvdal ka pink Thai ki dusra lavu *reply*
@@surajavatade kiti carrate nighale 600 Zadala first time
दादा
तुम्ही रोप विकता का आणि ते किती रुपये एक रोप ते सांगा
8805323511
@@surajavatade किती वाजता फोन करू दादा तुम्हाला वेळ कधी असतो
@@rakeshjadhav2145 करा आता
पहिली छाटणी कशी करावी व किती महीन्याानी
त्यासाठी माझा पहिली छाटणी कधी आणि कशी करावी याबद्दल एक व्हिडीओ आहे तो बघा आपली शंका दूर होईल
@@surajavatade f
Repit repply again for chhatani mosam months..etc.
भाऊ पेरू वरील देवी रोगासाठी काय उपाय
Sir apla number dya
8805323511
Mob no.de tuza suraj