सर तुम्ही खूप चांगले काम करत आहात. तुमचे मनःपूर्वक आभार 😊 सर्व आस्थपनांना आणि खासगी संस्थांना जागा दाखवण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी पत्र काढणे गरजेचे आहे आणि जर जागा असूनही ज्या आस्थापना जागा दाखवणार नाहीत त्यावर कारवाई करण्याचे संकेत द्यायला हवेत.
Sir तुम्हाला लगेच जर पैसे कमवायचे असते तर घरी बसून कोणताही content घेऊन व्हिडिओ बनविता येतो पण एवढा वेळ आणि शारीरिक श्रम तेही घरा पासून दूर जाऊन स्पॉट वर काम करणे हा खूप कौतुकाचा भाग आहे .
Sir mi Nandurbar zp shikshak bharatichi RTI dwara mahiti magitali 25/11 /2024 LA but ajun paryant mahiti dili nahi aaj office la gele asatanna mahiti deto sngun dili nahi @ postadwarahi pathavali nahi
तुम्ही सर्वांना निवेदन द्या लेखी स्वरूपात असो वा ई-मेल द्वारे... स्थानिक पातळीवरील खासदार... आमदार... शिक्षणाधिकारी... पवित्र पोर्टल...मा मुखमंत्री कार्यालय... मा.. शिक्षण आयुक्त... या सर्वांना निवेदन द्या त्या मध्ये age baar होण्याचा सुद्धा उच्चार करा.
@@mhlearning3090 फॉलो अप लेने के लिए बार बार जाएं और इनफॉर्मेशन लेते रहें ताकि जगह ज्यादा से ज्यादा आ सके ....अचानक जगह कम आयेंगे तो problem होगा na... सब लगाना चाहिए ...👍🏻👍🏻
सर तुम्ही खूप चांगले काम करत आहात. तुमचे मनःपूर्वक आभार 😊
सर्व आस्थपनांना आणि खासगी संस्थांना जागा दाखवण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी पत्र काढणे गरजेचे आहे आणि जर जागा असूनही ज्या आस्थापना जागा दाखवणार नाहीत त्यावर कारवाई करण्याचे संकेत द्यायला हवेत.
Ho nakki....sir 🤗🤗
तुमचं पवित्र भविष्य हा शब्द खरं ठरो धन्यवाद सख्या भावासारखं वाटतं
नक्की खरं ठरो आणि आपण सर्व जण लागो...😍😍🤗🤗
आनंदाची बातमी दिल्याबद्दल आभार 🙏
Thank you😊😊
शासनाने म्हटल्याप्रमाणे ५५००० हजारांची शिक्षक भरती सेकंड टप्प्यात तरी पूर्ण करावी ,हीच शिक्षण मंञी साहेबांना विनंती...!!
अविरत लढा देणारं व्यक्तीमत्व म्हणजे तुषार सर व विजय सर...🎉🎉
@@sushantranavare2719 अगदी बरोबर...त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे सेकंड फेज होत आहे...🤗🤗
आज तुमचे कुटुंबापासून दूर राहण्याचे दुःख ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले कारण हे दुःख मीही हल्ली अनुभवतोय
सर्वांचं येच समस्या आहे ...आपल्या जिल्हयामध्ये लागण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे...👍🏻👍🏻
अभिनंदन सर्व टीम 🙏👏🚩
Thank you...😊😊🤗🤗
धन्यवाद सर!👍
🤗🤗
सर रयत संस्था मध्ये निवड झालेल्या अभियोग्यता धारकवर अन्याय होतोय
Sir nandurbar jiyache student kiti aahet
Keep it up bhai ❤❤🎉🎉🎉
Thank you 😊😊
Thanku दादा
Great work all core team member🙏
Thanks a lot..🤗🤗
यवतमाळ zp ला 1100 पद रिक्त नमो महाराष्ट्र ला news आहे... पाठपुरावा करणे गरजेचे 👍
@@sagarbondre4726 💯 पाठपुरावा करणे गरजेचे आहे ...संकेत मिर्झापुरे सर आहेत ...आणि यवतमाळ ग्रुप आहे ....आपण सर्व मिळून पाठपुरावा करू..👍🏻👍🏻
Nusatya ded bed la aarth nahi tet ctet khup mahatwachi aahe........tet qualified khup important...aahe....Rangatte kahi kamache nahit .....
Sir तुम्हाला लगेच जर पैसे कमवायचे असते तर घरी बसून कोणताही content घेऊन व्हिडिओ बनविता येतो
पण एवढा वेळ आणि शारीरिक श्रम तेही घरा पासून दूर जाऊन स्पॉट वर काम करणे हा खूप कौतुकाचा भाग आहे .
@@allin1byminu873 अगदी बरोबर आहे....आणि धन्यवाद ...😍😍🤗🤗
@@allin1byminu873 तुम्ही असे कौतुक केले मुळे आम्हाला आणखीन काम करण्याची ऊर्जा मिळत असते...🤗🤗
Sr Urdu medium ke isoleted ki problem solve kijiye
Sir sabhi problem solve honge ..In Sha Allah.bas sab milke kam karna padega ...👍🏻👍🏻
आम्ही निवेदने देणार. Tumche aabhaar.
Thank you..
Apan sarv milun nivedan deuya..
ठाणे zp la गेलेले का सर तुम्ही?
यादव सर......
अहो सोलापूर जिल्ह्यातील महापालिकेच्या 9 ते 10 साठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे...
द्या नंबर
Great 👍
Thank you...😊😊
Sir Akola टीम कोण लीड करते
🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद sirji
हे फक्त आपल्या अतोनात मेहनतीने शक्य
Thank you 🤗🤗
Second phase madhye 20000...jaga yayayala pahije sir....
Jast jaga yenyasathi pathapurava karava lagel...tarach jaga yetil...🤗🤗
Sir mi Nandurbar zp shikshak bharatichi RTI dwara mahiti magitali 25/11 /2024 LA but ajun paryant mahiti dili nahi aaj office la gele asatanna mahiti deto sngun dili nahi @ postadwarahi pathavali nahi
30 दिवसानंतर सेकंड अपील करा...शक्यतो ऑफलाईन Rti टाका माहिती लवकर मिळेल...👍🏻👍🏻
सर social science व मराठी भाषा या subject च्या जागा येतिल का नाही सर
Good work sir
Thanks.🤗🤗
Kantrati bharti band kara, nahitar andolon🤜🤜🤜🤜🤜🤜🤜
Right
अगदी बरोबर...😊🤗
Sir dhule la kon ahe tethil bharpur sanstha add hot nhi kamabai ,jr city, jaihind new city , bharpur aahe pls reply dya
रुपेश तहसीलदार सर आहेत त्यांच्या शी संपर्क साधा...👍🏻👍🏻
वाट्स अप गृप बणवा सर
Kiti marks ahet sir kitvi sati
Tet/ctet add krayla sandhi maga me 2024 la pass aasun kay upyog aahe aata age bar honaychi vel aali.
तुम्ही सर्वांना निवेदन द्या लेखी स्वरूपात असो वा ई-मेल द्वारे... स्थानिक पातळीवरील खासदार... आमदार... शिक्षणाधिकारी... पवित्र पोर्टल...मा मुखमंत्री कार्यालय... मा.. शिक्षण आयुक्त... या सर्वांना निवेदन द्या त्या मध्ये age baar होण्याचा सुद्धा उच्चार करा.
Great Yadav sir
Great work sir 9 to 10 kannada jaga ahe ka sir? 🙏🙏please reply
जागा सर्व आहेत सर परंतु आपण आपल्या zp la jaun pathpurava करा...👍🏻👍🏻
दुसऱ्या फेरीत नवीन जागा येणार आहे.त्यासाठी पूर्वी selection झालेल्या उमेदवार यांना परत संधी मिळेल का
मिळेल परंतु त्या त्या प्रवर्ग सोडून पुढील प्रवर्ग साठी मिळेल...👍🏻👍🏻
विशेष शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे अशी अपेक्षा आहे.
सर्व होतील...काळजी नसावी यासाठी पाठपुरावा करा प्रत्येक zp ल
गडचिरोली ला जागा नाही.... सर गडचिरोली टिम कोण लिड करतो
अश्विनीकुमार खोब्रागडे सर आहेत ...त्यांच्याशी संपर्क करा...👍🏻👍🏻
Sir ctet paper 1 pass ded marathi medium honar ka female cut off 104 lagla aahe first tappala
Sir , common roaster mule math science che merit khali yenar nahi ka ?? Please reply 😢😢
Kiti ahet sir tumala
Sanstha ch science math merit kiti alay sir mahiti ahe ka aplayla 6 the 8 ch
असं काही नाही ...कमी येईल तसेच असं काही झालं तरी कन्व्हर्ट round lagat असतो काळजी नसावी..👍🏻👍🏻
Thank you sir sub ke liye ,tusar sir Abdul Gani sir ,
Thank you so much for encouraging me..🤗🤗
Wardha district team cha contact milel ka
@@pankajtupe8138 ग्रुप मध्ये msg करा मिळून जाईल... telegram
❤❤
बुलढाना जिल्ह्यात कोणती team कार्यरत आहे? Please🙏🏻🙏🏻
आहे... टीम ..ग्रुप मध्ये msg kara join karta yeyil.. telegram
सर ज्यांचे ऑलरेडी सिलेक्शन झाले आहे त्यांना आता संधी नको कारण तेच पुन्हा लागतील
त्या त्या प्रवर्ग मध्ये नाही होणार परंतु पुढील प्रवर्ग मध्ये होईल...👍🏻👍🏻
@AGS07Career ok
💪💪🙏🙏 AGS🥰🥰🤗🤗💯💯
Thank you...🤗🤗
कोल्हापूर साठी कोण लीड करतय
कोल्हापूर साठी टीम आहे सर ...खूप जण सक्रिय आहेत ...👍🏻👍🏻
@AGS07Career नंबर भेटेल का
Tab fast open hune ran hune garjeche aahe 😢
Really hit it sir😢
Yes...it's right ...mam
लातूर ला केशव राज शाळेत १५ शिक्षक कंट्री घेऊन आहे 😊
Kala krida shikshkana kadhi Sadhi milela😢
1-Thane ZP
2- Navi Mumbai MC
First phase la navate... Second phase la yetil ka????
जाऊन पाठपुरावा करावं लागेल...👍🏻👍🏻
❤
Assalam alaikum ghani sir
वालेकुम सलाम ये रहमतुल्लाह व बरकातहु....🤗🤗
Nandurbar jihyache konati team aahe
टीम आहे आणि तुम्ही स्वतः जाऊन या zp ल आणि पाठपुरावा करा....🤗🤗👍🏻👍🏻
Good जॉब
Thank you 🤗🤗
सोलापूर 😢😢😢😢😢😢
👍🔥🔥 🫡😍🥰 super job sir ✍️👌✌️🤗
Thank you so much..
😍😍🤗🤗
Tait 3 bddal khi update dya sir
Tait ३ नक्की होईल काळजी नसावी परंतु सेकंड फेज नंतर आणि तुमचा अभ्यास चालू राहू द्या ...नंतर पेपर ल वेळ कमी भेटेल..👍🏻👍🏻
Tait 3
Urdu medium 1 to 5 kti yeil sir vacancies in. 2phase thanks for your efforts 😢
जगह आयेंगे ...आप सभी अपने अपने zp में जाकर ...लेटर दें...👍🏻👍🏻
@AGS07Career already Diya gya hai sir wo bole ke upload krege ab wait kre
@@mhlearning3090 फॉलो अप लेने के लिए बार बार जाएं और इनफॉर्मेशन लेते रहें ताकि जगह ज्यादा से ज्यादा आ सके ....अचानक जगह कम आयेंगे तो problem होगा na... सब लगाना चाहिए ...👍🏻👍🏻
अरे डीएड-बीएड हे यूगापासून शिकवणी चालु आहेत टिईटी टेट कालच आहे
🙏