जागा वाटपाचा तिढा | Sushil Kulkarni | Analyser | MVA | NDA | Eknath Shinde | Devendra Fadnavis

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 165

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 2 месяца назад +29

    आहो माझ्या मते सहाही पक्षाने वेगळे होऊन लढावे व गावठी मन्या हि वेगळे लढावे हेच योग्य आहे

  • @rajeshkadam9872
    @rajeshkadam9872 2 месяца назад +6

    सुशील जी..आपले विश्लेषण अप्रतिम आहे... अभ्यास पूर्ण

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 2 месяца назад +18

    सुशिल जी आपण विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण केलेले आहे धन्यवाद 🙏

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 месяца назад

      No , he is a thirdclass culture mindset against maratha & maratha leadership .

  • @basavrajrampurkar1345
    @basavrajrampurkar1345 2 месяца назад +24

    सहाही पक्षानी स्वतंत्र लढावे. महाराष्ट्रातील जनतेला कळेल कोणाची औकात किती आहे

    • @harunshaikh368
      @harunshaikh368 2 месяца назад

      . गुरुजी भारतत न 1 चे पक्श आहे कांग्रस

    • @dattatraymohite565
      @dattatraymohite565 2 месяца назад +1

      @@basavrajrampurkar1345 सहा नाही सात भावा मनसेला कुठे सोडले

  • @vijayjoshi5676
    @vijayjoshi5676 2 месяца назад

    अप्रतिम! अभ्यासपूर्वक विश्लेषण करून आकडेमोड सहित समजावून सांगितले.

  • @Jocky008
    @Jocky008 2 месяца назад +51

    जरंगे सर्व्ह जागा लढवणार आहेत त्यामूळे त्यांना बिनविरोध निवडून द्या.. मग ते त्यांना हवे तसे मराठ्यांना आरक्षण देतील.. पण जर नाही देऊ शकले तर तर ठोका त्यांना नाटक केल्या बद्दल

    • @swapnilingle2196
      @swapnilingle2196 2 месяца назад +3

      😂😂😂😄👌

    • @sushiladravid6594
      @sushiladravid6594 2 месяца назад +4

      जरांगे ला किती बुध्दी आहे ते मराठा माणसाने पहावे.आणि मग त्याच्या . पाठीमागे जावे निर्बुद्ध लोकानी जायला हरकत नाही

  • @mohanchari4044
    @mohanchari4044 2 месяца назад +2

    तुमचे विश्लेषण खूप चांगले आहे आणि तुम्ही ते अगदी सोप्या पद्धतीने मांडले आहे जिथे सामान्य माणसालाही ते समजू शकते.

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx 2 месяца назад +8

    धन्यवाद सुशील कुमार जी तुम्ही महाविकास आघाडी व महायुती यांच्याबद्दल आकडेवारी टाकली महायुतीमध्ये ज्यांचा संख्याबळ जास्त असेल त्यांचं मुख्यमंत्री होईल❤😂🎉🎉

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 2 месяца назад +4

    ❤❤❤❤❤🎉🎉🎉❤❤❤❤❤ बरोबर आहे जय भवानी जय शिवाजी

  • @rajabobhate3475
    @rajabobhate3475 2 месяца назад +3

    सुशीलभाऊ अगदी सेम विचार मी केला आहे! धन्यवाद

  • @MangeshBangal-rl8zv
    @MangeshBangal-rl8zv 2 месяца назад +4

    छान विश्लेषण केले आहे सर, असेच जर महा युती ने थोडे फार फरक करून जागा वाटप करणे योग्य होईल, आणि लोकसभा निवडणुकीत जागा वाटप करण्यात वेळ लागला तसे करू नये.🙏🙏🙏

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 2 месяца назад +60

    मला प्रामाणिक पने वाटते शिंदेंनी 80 ,अजित पवारांनी 50 ,बी जे पी 140 ,सहकारी 18 जागा अशी वाटणी झाली तर युती ठीक चालेल 🙏🚩🚩🙏

    • @Kingofheart1111
      @Kingofheart1111 2 месяца назад +3

      नाही अजित दादा 85 शिंदे 80 भाजप 130 आणि बाकीचे सहकार्यन

    • @तानाजीसगर
      @तानाजीसगर 2 месяца назад +6

      ​@@Kingofheart1111अहो जागा आहेत 288आणि तुम्ही सांगता त्या जागा चा हिशोब होतो 295म्हणजे 7जागा जास्त होतात इतरांना काय देणार हा प्रश्न वेगळाच आहे

    • @nitinprabhu5419
      @nitinprabhu5419 2 месяца назад +1

      aaho rao heh kutala ganit 80+85+130=295 hotat aanhi seats aahe 288😮😮😮😮​@@Kingofheart1111

    • @UdayNatu
      @UdayNatu 2 месяца назад

      Wa Kamal ahe.Ajach uti ni ha formula jahir karawa.Uti jindabad.Lok
      sabhecha tumcha andaj khara tarla.

  • @ramraomore9888
    @ramraomore9888 2 месяца назад +3

    सुशीलजी आपला अभ्यास अप्रतिम. 👌👌

  • @vilasrajhans7174
    @vilasrajhans7174 2 месяца назад +15

    महायुतीचे जागा वाटप लवकर झालं पाहिजे

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 2 месяца назад

      एकदम बरोबर आहे. एका वेळेस च ठरवून घ्यावे आणि संख्या आणि ठिकाणं जाहीर करावे असे वाटते. जास्त वेळ लागेल असे वाटले की अपप्रचार सुरू होईल. एकदम सगळे व्यवस्थीत पार पडेल. एका वेळेस

  • @SanjayPawar-kp7fz
    @SanjayPawar-kp7fz 2 месяца назад

    जागा वाटपात फसविण्याचा २०१९ चा अनुभव लक्षात ठेवा.

  • @ajitkulkarni8616
    @ajitkulkarni8616 2 месяца назад +24

    खरंतर भाजपा ने स्वबळावर निवडणूक लढवावी. सत्ता मिळाली नाही तरी चालेल. साध सरळ आपली तत्वे घेऊन लढावे. जनतेला आवडले तर निवडुन देतील नाही तर नाही. पण आपली विचार सरणी तत्वे सोडु नयेत असे वाटते.

    • @RahulPatil-lr5iz
      @RahulPatil-lr5iz 2 месяца назад

      जर जिंकायचं तर हेच करा लागेल 👍🏻❤️ नाहीतर शंभर टक्के सांगतो महाविकास आघाडी येणार आहे लिहून ठेवा

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 месяца назад

      😂😂😂😂 filosophy ? Bjp 😂😂😂😂 ? Ed , cbi , it ..... a farmer looter party .

  • @SanjayPawar-kp7fz
    @SanjayPawar-kp7fz 2 месяца назад

    म्हणे विरोधी पक्ष येणार नाही. मग स्वःताच झाला राव!😄

  • @SanjayPawar-kp7fz
    @SanjayPawar-kp7fz 2 месяца назад

    स्वतंत्र लढल्यासारखाच अधिकार उध्दवने वापरला तर सर्वांच्या पोटात दुखते.

  • @DattatrayPatil-jv3gm
    @DattatrayPatil-jv3gm 2 месяца назад +1

    Totally fighting means fighting.

  • @shripadbarbade5163
    @shripadbarbade5163 2 месяца назад

    छान विश्लेषण

  • @alpananair5135
    @alpananair5135 2 месяца назад +3

    अनय जी, प्रभाकर जी, सुशील जी आता आपल्याच bjp चे वभाळे काढणं पुरे झाला!!! आता आपल्याला सगळ्यांना कंबर कसून त्यांच्या पाठी शी उभ राहिले पाहिजे!!! आपल्याला जिंकायचं आहे!!😊

  • @AnilG-f7q
    @AnilG-f7q 2 месяца назад +11

    युती व आघाडी करणार्याना ऐकाच निवडणूक चिन्ह घेण्यास लावावे... म्हणजे फुटणाऱ्या वर पक्षांतर बंदीचा कायदा लावता येईल

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 2 месяца назад +10

    सगळ्यांनी स्वतंत्र लढावे

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 2 месяца назад +2

    विश्लेषण बरोबर.

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 2 месяца назад +2

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण....! 🙏

  • @VaishaliParad
    @VaishaliParad 2 месяца назад +2

    Bhau has made excellent video today comparing Kalyan Singh from UP, with Maharashtra BJP.
    Hopefully BJP will consider it.

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 2 месяца назад +3

    Good vishleshan sir 🙏

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 2 месяца назад +1

    👌

  • @vandanapadmawar4773
    @vandanapadmawar4773 2 месяца назад

    👌👌

  • @sanjeevkale3044
    @sanjeevkale3044 2 месяца назад +2

    मी,मार्चमध्येच सुचवले,bjp १६०,SS+AP ११०-१२०,उरलेल्या ८-१८ इतर मित्रपक्षांना..सुखाने लढावे😊

  • @y3karmarkar
    @y3karmarkar 2 месяца назад

    👍

  • @India4modi
    @India4modi 2 месяца назад

    सगळ्यानी सगळ्या जागा स्वतंत्र लढा.. काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लावुन टाका.. सगळ्यांना कळेल कोण किती पाण्यात आहे ते 🤔🚩

  • @AnilG-f7q
    @AnilG-f7q 2 месяца назад +10

    मविआ च्या आमदारांच्या निवडणूकींत ज्यांना दोन नंबरची मते मिळविणाऱ्या ला त्या जागा द्याव्यांत... इतर ठीकाणी २०१४ च्या मता नुसार व आताच्या लोकसभा निवडणुकीच्या आधारावर निर्णय घ्यावा

  • @shrikantsutrave774
    @shrikantsutrave774 2 месяца назад +1

    खूप छान

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 2 месяца назад +1

    Dhanyawad-Namaskaar

  • @ulhaskirtane5848
    @ulhaskirtane5848 2 месяца назад +1

    मस्त analysis..

  • @adityawaglearch
    @adityawaglearch 2 месяца назад +1

    सुंदर

  • @sushiladravid6594
    @sushiladravid6594 2 месяца назад

    राष्ट्रवादी तील बरेच लोक आरोप असलेले आहेत त्याना उभेच करू नये.फक्त स्वच्छ चारित्र्याचे लोकानाच तिकीटे द्यायला हवी आहेत.

  • @prakashapte5604
    @prakashapte5604 2 месяца назад

    मस्तच

  • @milindgujare159
    @milindgujare159 2 месяца назад +10

    अजित पवार हा पळणार आहे तेंव्हा 200 बीजेपी आणि 60 शिंदे बाकी अपक्ष अस

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 2 месяца назад

      200 kashala 288 ladvavya bjp ne ....ani shivsenela 000 dyavya ...bajp shanpana kela ka bajp samla samjaycha

  • @shamalakulkarni1258
    @shamalakulkarni1258 2 месяца назад

    Clear analysis..agree, that seat sharing is easier for the Mahayuti than MVA..also if Ajit Pawar faction merges with NCP SP, as per rumours, then it will make things easier for BJP/Shinde Sena to hopefully win the state assembly polls..👍

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni6745 2 месяца назад

    What a great logical ANALYSIS. MVA may entangle amongest themselves in seat distribution . MVA SHALL NOT BE successful due to their egoestic character not NATURAL political environmental warming voters mindblowing views. EXCELLENT. Thanking you in anticipation. *******

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 2 месяца назад +1

    योग्य आहे..परंतु गावठी मण्याची काळजी घ्यावी.. 🚩

  • @shyamsundarbhate4583
    @shyamsundarbhate4583 2 месяца назад +3

    Henceforth BJP should contest all elections independently without caring success or non- success.

  • @नर्मदेहर-च8छ
    @नर्मदेहर-च8छ 2 месяца назад +2

    सांगली पॅटर्न होणारच आहे. मविआ मध्ये मुख्यत्वे.

  • @sadanandkulkarni5563
    @sadanandkulkarni5563 2 месяца назад

    SharadcPawar must give reply to public on Remark of Amit Shah saying Sahrad Pawar as a leader of Corruption Gang

  • @kishorbade4022
    @kishorbade4022 2 месяца назад

    सगळे खयाली पुलाव खाण्यात मग्न आहेत, निकाल काहीतरी भलतेच लागणार आहे

  • @Vandebharat-d2p
    @Vandebharat-d2p 2 месяца назад +1

    भाजप प्लस मित्रपक्ष 145, शिवसेना , 77 आणि अजितदादा राष्ट्रवादी 66 हे वाटप बरोबर आहे

  • @abhishekashokpatil901
    @abhishekashokpatil901 2 месяца назад +2

    अजित दादा पेक्षा राज ठाकरे यांना घ्याय पाहिजे. नाहीतर अवघड आहे

  • @manojnandode6528
    @manojnandode6528 2 месяца назад

    भाऊंनी आधीच मविआ संदर्भात सांगितले होते

  • @Himalaya123-iy3rt
    @Himalaya123-iy3rt 2 месяца назад

    १४५(भाजप मित्र पक्ष) शिदे सेना --७० अजित दादा -७० ईतर ३ बेस्ट गणित

  • @pradeepmohite1522
    @pradeepmohite1522 2 месяца назад +3

    अगदीच 50 जागेवर मनसेला सपोर्ट जरूर करावा, फायद्याचं राहील

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 2 месяца назад +1

    शिल्लक जागा प्रत्येकाच्या रेशो प्रमाणे वाटा,
    ११५:५०:४० असा काढा रेशो
    म्हणजे ८३ पैकी निम्म्या तरी जागा भाजपाला द्या कारण शिंदे+अजीतदादा जागा ९० च होत आहेत.

  • @bapuraomore4236
    @bapuraomore4236 2 месяца назад +5

    खरं म्हणजे “शाप” म्हणायला पाहिजे, अगदी चपखल बसतयं, “शप” पेक्षा….

  • @sharadpathak820
    @sharadpathak820 2 месяца назад +1

    गणिताची आंख नी तार्किक

  • @AnilG-f7q
    @AnilG-f7q 2 месяца назад +2

    सर्व प्रथम युती, आघाडी करून मतदारांना त्यांच्या मता प्रमाणे मत देण्यास लावण्यास संधी देणे म्हणजेच लोकशाही नाही का? पसंतीनुसार मतदान पध्दतीचा अवलंब करावा.

  • @sunilrane3043
    @sunilrane3043 2 месяца назад

    जागा वाटप
    १४८ बिजेपी
    ८० शिंदे
    ६० मनसे

  • @sandeshbhor
    @sandeshbhor 2 месяца назад

    मनसेला देखिल जागा देण्यात याव्यात तरच महायुती भक्कम होईल.

  • @VidikaUchit
    @VidikaUchit 2 месяца назад

    उध्दव ठाकरे यांनी 288 जागा लढवाव्यात

  • @santoshbhambale6334
    @santoshbhambale6334 2 месяца назад

    हे चूक आहे b j p 130 शिवसेना 110 अजितदादा 35इतर 13 अशी वाटणी पाहिजे लोकसभा नुसार

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 месяца назад +2

    ९६,९६,९६ जागा दिल्यातर महायुतीत नाराजी होणार नाही.

  • @arvindtarge9225
    @arvindtarge9225 2 месяца назад

    २०१४ मध्ये शिवसेना १५० पेक्षा एकही जागा कमी घेणार नाही अशा वल्गना उध्दव ठाकरे करत होते. आता आघाडीत असे बोलण्याची ते हिंमत करतील काय? हे पाहणे महत्वाचे आहे.
    प्रत्येक पक्षाला आपली काय ताकत आहे हे कळत. म्हणून महायुती मधील पक्षांनी विनाकारण ओढतान करू नये.
    आणखी एक महत्त्वाची, ती म्हणजे महायुतीमध्ये म.न.से. वगळून जमनारच नाही. मनसे ला सुध्दा त्याच्या ताकद नुसार जागा सोडाव्या व त्या निवडून आणण्या साठी सर्वांनी प्रयत्न करावे. तरच महाराष्ट्रा मध्ये महायुतीचे सरकार येणे शक्य आहे.

  • @maheshjere8708
    @maheshjere8708 2 месяца назад

    उर्वरित ८८ जागा त्रैरशिक प्रमाणे वाटप व्हावे...

  • @DwarkaKatole
    @DwarkaKatole 2 месяца назад +1

    सुशील जी 83 जागांचा वाटप अयोग्य वाटतं ज्या त्या पक्षाला त्याच्या पर्सेंटेज प्रमाणे यात अशी जागा मिळाल्या म्हणजे भाजपला 83 पैकी 40 मिळतील व व तेवीस शिंदे व वीस अजित पवार ही वाटली योग्य वाटते म्हणजे भाजप 165 शिंदेला 73 अजित पवार साठ याप्रमाणे वाटली योग्य वाटते

  • @swatibhave2704
    @swatibhave2704 2 месяца назад

    भाजपच्या १०५ ॐ जागा धरायला हव्यात.

  • @Himalaya123-iy3rt
    @Himalaya123-iy3rt 2 месяца назад

    शरद पवार साहेब १४० सेना ९० काँग्रेस ५५

  • @nitintamhankar3622
    @nitintamhankar3622 2 месяца назад +1

    If possible please decide which place bjp will fight and where shinde and ajit pawar group will fight

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 2 месяца назад +2

    Maha vikas aaghadi madhye congress ne 120 udhav Thakray sena 100 tar Sharad Pawar gat NCP ne 68 jaga ladhavyat

  • @ravindrapatankar3363
    @ravindrapatankar3363 2 месяца назад +4

    तिढा कसला आलाय. ते आताच तर बोलायला आणि एकमेकांचा अंदाज घेऊ लागले आहेत.

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 2 месяца назад

    वादामध्ये lavad जेव्हा मध्ये येतील तेव्हा खरी मजा असेल.

  • @smitashejwadkar2567
    @smitashejwadkar2567 2 месяца назад

    Aamhi politicians nahi pn terk asa ki BJP V SHINDE NHI GYAVYAT .HA AAMCHA TRK.

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 2 месяца назад

    1. Congress SP - NCP should go together and offer UBT just a few seats on take it or leave it basis. Minority vote bank is originally Congress NCP asset; why it be handed over to UBT? 2. BJP Sena and NCP will settle the seat distribution amicably without much headaches.

  • @sunilrege984
    @sunilrege984 2 месяца назад +2

    काय बोलता तुम्ही सुशीलजी 🤦
    जागा वाटप म्हणजे काय पैशाच वाटप आहे का? समजा एक तृतीयांश जागा दिल्या तरी प्रश्न येणारच कुठल्या जागा घेणार किंवा देणार? या वरुन मारामारी होणारच. उमेदवार निवडून आला पाहिजे. लोकसभेच्या अनुभवातून शहाणे होणार की नाही? Don't take people for granted ✊

  • @Nation_first1
    @Nation_first1 2 месяца назад

    दडांगे किती जागा लढविणार आहेत? कोण लढू देत नाही बघतोच. कसा लढू देत नाही बघतोच.

  • @ramchandrapurandare8760
    @ramchandrapurandare8760 2 месяца назад +1

    Ek andaj Shinde 80 Ajit 60 bjp 148

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 месяца назад

    ९६,९६,९६ च्या जागा महायुती सरकारने गणित ठरवावे

  • @harunshaikh368
    @harunshaikh368 2 месяца назад

    गुरुजी का ग्रस पक्से i 19 49 पासुन आहे हा लक्षत ठेवा धन्यवाद

  • @abhiyou0tube
    @abhiyou0tube 2 месяца назад +2

    Raj Thackeray is required, toh ektach jaati-paati cha rajkaran karat nahi. OBC-Maratha-Brahmanan madhe dwesh karat naahi. Fakt Maharashtracha vichaar karto.

  • @gajraj51088
    @gajraj51088 2 месяца назад

    susil सर अभ्यास कमी पडत आहे तुमचा.
    1. जर BJP व मित्र ला 142 जागा भेटल्या तर bjp मध्ये कमीत कामी 20 जन असे आहेत जे लास्ट टाइम निवडणुक लढलेले व हरलेले आहेत. आता जर हे 20 शांत बसणार नाहीत कारण यांना विकास आघाडी मध्ये उमेदवारी भेटणे शक्य आहे त्यामुळे तर bjp सोडणार.

  • @harischandraparanjape9021
    @harischandraparanjape9021 2 месяца назад

    तुमचे हे गणित चुकणार आहे त्याची झलक लोकसभा निवडणुकीच्या निकालातून डोकावली होतीच आणि तसाच परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसण्याची शक्यता नाकारता येणार नाही . कारण महायुती बळकट झाल्याचे लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिसून आले आहे

  • @upatut
    @upatut 2 месяца назад

    I am sure that AJIT PAWAR will break away from Shinde-Fadnavis.
    May be, RAJ THACKEREY WILL JOIN AJIT PAWAR.

  • @nitinjain4774
    @nitinjain4774 2 месяца назад +2

    Bjp individual min 200 tari Election contest karayala pahije...

  • @SanjayPawar-kp7fz
    @SanjayPawar-kp7fz 2 месяца назад

    अजित हा एकच ताबां टबू आहे.😅

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 2 месяца назад

    UBT95 Congress 90 pawar gat85 etc 20😂😂

  • @ulhaspatil8473
    @ulhaspatil8473 2 месяца назад +2

    Sushilji, in my opinion the BJP is going to loose in the Vidhansabha elections if they do not have at least 180 candidates giving a tough fight to win required majority! As far as the partners in the uti eknath Shinde and Ajit Pawar are the useless for BJP!🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @amanjadhav6094
      @amanjadhav6094 2 месяца назад

      if bjp fights 180 bjp will not even win 80 seats

  • @shreeganesha7779
    @shreeganesha7779 2 месяца назад

    WE TAX PAYERS PAY TAX FOR DEVELOPMENT OF OUR COUNTRY. AND NOT FOR MAKING PEOPLE IDLE BY GIVING FREE DISTIBUTION, FOR RAVADI , RATION, ETC.

  • @popatbabuadak8112
    @popatbabuadak8112 2 месяца назад

    सुशिलजी abp maza वरील झिरो अवर मधे सर्व प्रश्नांची रोजची उतरे महायूती विरोधात येतात.हेकस काय.

  • @PVThakur-o8z
    @PVThakur-o8z 2 месяца назад +1

    शरद पवारांची शक्ती समजली नाही का ?१० पैकी ८ खासदार निवडून आले आणि दोन उमेदवार गैरसमजुती ने पडले ,बिजेपीचे ११५ आमदार असुन किती खासदार निवडून आले काँग्रेस चे १३ खासदार निवडून आले, ठाकरेंचे ९ आले‌ असाच निकाल विधान सभेचा असेल‌

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 2 месяца назад

      बरोबर आहे बंधू वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना जन्म देऊन मौलाना उद्धव खान वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र

  • @pravinkulkarni5327
    @pravinkulkarni5327 2 месяца назад +2

    मविआ जर मराठा आरक्षण देऊ इच्छित असेल तर जरांगे साहेबांना सर्व जागांवर लढू द्यावे व त्यांना पाठिंबा द्यावा. म्हणजे आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सुटेल.

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 2 месяца назад

    BJP 160 shinde gat 65 Ajitdada60 etc3

  • @kolteshrikrishna
    @kolteshrikrishna 2 месяца назад +1

    Kulkarni....tumhi fakt eka prashnache uttar dya....pudcha mukhyamantri BJP cha asnar ka ? Ani asla tar kon?........ya prashchya uttarat sare kahi dadle ahe ....baki uhapoh vyarth

  • @rameshkale1958
    @rameshkale1958 2 месяца назад +1

    Jya lokanshi junya lokashi vad kele tyanyach aaj javal karun bjp satta bhogate. Aaj aaple Devendra saheb sagla vichaka karnar. Jara tumhi kartat te matdarana aavadate ka vichar karea ek ek matasathi ek vel aamhi ladlo. He sarva fuktache milalele ahe. Sorry if hou dont agrr.

  • @nitinprabhu5419
    @nitinprabhu5419 2 месяца назад +2

    mahayuti jagaa vatni karun kay fayda aahe karun ajit pawar tar aaytya billawar nagobach aahe 😂😂😂😂baslya baslya fayda 😢tya peksha MNS la sangti gya karun Raj saheb HINDUTVA chi baju tari mandatil

  • @ramchandrapurandare8760
    @ramchandrapurandare8760 2 месяца назад

    3 Ri aghadi zalyas mahayutila fayda hoil.

  • @gajanangawali6420
    @gajanangawali6420 2 месяца назад +3

    105 आमदार बीजेपी 9 खासदार
    12 आमदार शरद पवार 8 खासदार
    जळत राहा गुरुजी

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 2 месяца назад +5

      मग ह्याच हिशोबाने संपुर्ण 543 जागा शरद पवारांनी लढवल्या तर नक्कीच पंतप्रधान होणार साहेब. पण बाहेरच्या राज्यात कोणी निवडून दिल तर ना ?

  • @SanjayPawar-kp7fz
    @SanjayPawar-kp7fz 2 месяца назад

    भाजप १०३ +१२=११५. शिवसेना शिंदे ४०+१०. अजितदादा ४० =२०५.
    वाटपासाठी शिल्लक जागा= ८३
    समसमान वाटप केल्यास भाजप ११५+२७=१४२.
    शिवसेना ५०+२७=७७
    अजितदादा ४०+२७=६७
    अजितदादांशी केलेल्या तहाप्रमाणे त्यांना मुळ राष्ट्रवादीच्या ५४ व कॅींग्रेसच्या ४४ व २अपक्ष अशा १०० जागा देण्याचे मान्य केलेले आहे.म्हणजे ८३ पैकी ६० वजा करता भाजप व शिंदे सेनेला २३ जागा वाटून घ्याव्या लागणार आहेत.त्यातल्या भाजपला १५ व शिंदेसेनेला ८ मिळणार आहेत. असे माझे सुत्र सांगते.
    म्हणजेच
    भाजप. १३०
    शिवसेना ५८
    अजित १००
    एकुण. २८८
    असेच होणार आहे.असा लेखी करार झाला असेल वाजवा आता.
    आणि हो लोकसभेवेळी जसे सहज जागा वाटप मविआत झाले तसेच सहज झालेले आहे.वाद फक्त वरवर आहे.

    • @SanjayPawar-kp7fz
      @SanjayPawar-kp7fz 2 месяца назад

      यावर जी मत व्यक्त करतीलच.

  • @Khilarekartik51
    @Khilarekartik51 2 месяца назад +1

    We support जरांगे पाटील ओन्ली

  • @vishalvadabhat5739
    @vishalvadabhat5739 2 месяца назад

    Mahayuti cha kahi khara nahi. Ajit Dadan cha saglya jaga NCP SP madhe janar. Election jhala ki NCP che don gat ek yeun 80 te 90 jaga milavtil asach vatta

  • @AnilG-f7q
    @AnilG-f7q 2 месяца назад +1

    मतदारांच्या मनातील पक्षाचा उमेदवार नसेल तर त्यांनी नोटाला मत द्यावे.

  • @shivrajsitaramwadje9355
    @shivrajsitaramwadje9355 2 месяца назад

    ** **