Sushma Andhare : Devendra Fadnavis यांनी Ravi Rana यांचे सदस्यत्व रद्द करावे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • #SushmaAndhare #DevendraFadnavis #MNS
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►RUclips : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    Credit : #Regional | Aarti Auti/Producer | Jignesh/Editor | #TV9D

Комментарии • 266

  • @bharatdhole6862
    @bharatdhole6862 Год назад +57

    महाराष्ट्रात बुलेट ट्रेन ची वीट रचून देणार नाही असे राज साहेब म्हंटले होते त्याच काय झालं

    • @rajendravasantraomandwale9993
      @rajendravasantraomandwale9993 Год назад +4

      Sauda jamla

    • @prashantjadhavadityaevents7711
      @prashantjadhavadityaevents7711 Год назад +1

      Nusata Tondaat🤑 Dum aahe🙄 Kruti 👉 *0* 🦍🦍😂😅

    • @satishtupe7815
      @satishtupe7815 Год назад +4

      Are bhau raj thakare la pan bhetale na 2 khoke

    • @yuvrajkumbhar8917
      @yuvrajkumbhar8917 Год назад

      भाऊ ते जाऊदे, हे दादा मराठी माणसासाठी आंदोलन करत होते बिहारी, यूपी वाले येऊन आपल्या लोकांच्या नोकऱ्या घेतात म्हणून. पण आता एवढे मोठे प्रकल्प गुजरातला, बाहेर गेल्यावर दादा तर गप्प आहेत.
      भोंग्यासाठी रस्त्यावर उतरणारे आता पोटा पाण्यासाठी मोदीना फसावनिस ला प्रश्न विचारत नाहित. पब्लिक हुशार है और सब जानती है.

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 Год назад

      settlement jhali

  • @balashebkamble92
    @balashebkamble92 Год назад +9

    अंधारे ताई तुम अगे बढो महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @sunilmore4727
    @sunilmore4727 Год назад +10

    मांडवली आणि ड्रामा, मनसे मराठी माणसाला फसवत आहे.

  • @ratanyeljale674
    @ratanyeljale674 Год назад +55

    मनसेचे आंदोलन फक्त मांडवली साठी असतात

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 Год назад

      मांडवलीचा भक्कम पाया सेनेतच आहे

    • @Realsunny.k
      @Realsunny.k Год назад

      हो का तुला पण फ्टकवला का मनसेने

    • @sachingirsawale4873
      @sachingirsawale4873 Год назад

      Paha la gela hota ka bhau tu

  • @arunparadhi3630
    @arunparadhi3630 Год назад +5

    ताई,एकदम समर्पक विश्लेषण!!

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 Год назад +61

    अगदी बरोबर आहे ताई.

    • @Realsunny.k
      @Realsunny.k Год назад +1

      रक्षाबंधन ला जा नक्की पुढच्या वर्षी

  • @पारावरचाबोलबाला

    फक्त त्यांच्या नाटकाचं नाव ठरलेलं नसतं

  • @anilwagh1607
    @anilwagh1607 Год назад +2

    स्वतःची पक्षाची वाताहत झाली तरी दुसऱ्या पक्षाबद्दल बोलातात. मानव लागेल... होत अस कधी कधी... एखादी माणूस स्वतहाला अती हुशार समजायला लागला की त्याला इतर लोक कमी लेखायची सवय होते..

  • @pravinjadhav4254
    @pravinjadhav4254 Год назад +24

    👌👌👌👌बरोबर आहे

  • @balasahebwani9795
    @balasahebwani9795 Год назад +30

    वा ताई एकच नबंर.
    खुपच स्पष्ट, रोकठोक,सडेतोड, व निर्भिड.

  • @mohanshitole9446
    @mohanshitole9446 Год назад +58

    ताई साहेब गद्दारांना सोडू नका

    • @Opgaming-px9sw
      @Opgaming-px9sw Год назад

      Garib Jantecha paisa Vasuli karun property Ghenare Mahgddar Mahrashtala Mahit AaHe

  • @pandurangbore4561
    @pandurangbore4561 Год назад

    Great

  • @maheshpawar7426
    @maheshpawar7426 Год назад +63

    ताई शिवसेनेचे खंबीर नेतृत्व तुम्ही करता अभिमान आहे विरोधक पार केली तुम्ही

  • @ganeshdalvi2156
    @ganeshdalvi2156 Год назад +6

    इडी लागली आणि राज ठाकरे थंडावले.....इडी लागल्यानंतर काय झालं काय माहित पण राज ठाकरे मोंदी विरोधात बोलायचे बंदच झाले.

  • @ManojPatil-up8dc
    @ManojPatil-up8dc Год назад +41

    अगदी बरोबर ...

  • @AK-xl3lw
    @AK-xl3lw Год назад +13

    हिंदू धर्मावर टीका करणारी बाई. शिवसेनेत आणि म्हणतात हिंदुत्व.

    • @Rakesh_Parwadi.
      @Rakesh_Parwadi. Год назад

      Hidutvachi vyakhya sang bhava. Ka fatali ata.

    • @AK-xl3lw
      @AK-xl3lw Год назад

      उधवला आणि वझे ला विचार.

  • @anilsumb9696
    @anilsumb9696 Год назад +29

    आमच्या ताईच्या प्रश्र्नांची उत्तर द्या भक्तांनी.जय महाराष्ट्र

  • @sangeetamane9582
    @sangeetamane9582 Год назад +1

    ताई तुमचा खूप आभिमान वाटतो
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 Год назад +2

    आपल्या प्रबोधनामुळे सर्व फितुर खिंडीत गाठले जाणार हे नक्कीच.

  • @12kinjal
    @12kinjal Год назад +5

    हे सतत TV वर ती टीव टीव करतात. खोटे खोटे पण दामटून बोलतात आणि माध्यमे पण सतत तेच तेच दाखवत असतात. सुषमा ताई लोकांना मध्ये जाऊन प्रबोधन करीत आहेत त्यांना टीव्ही वर दाखवले पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त लोकांचे प्रबोधन तसेच संविधान माहिती लोकाना मिळेल.

  • @sanghpaldhurandhar4176
    @sanghpaldhurandhar4176 Год назад +30

    बरोबर आहे सुषमा ताई

  • @vijaymestry9905
    @vijaymestry9905 Год назад +14

    जय महाराष्ट्र👍 जय जिजाऊ🙏 जय सावित्रीबाई फुले🌸🌺🌻🌹🌷🌼💐 🙏🇮🇳🇮🇳🌾🌾

  • @siddheshchavan9555
    @siddheshchavan9555 Год назад +15

    Right 🔥
    Jai Maharashtra 🚩

  • @rajendrashinde9750
    @rajendrashinde9750 Год назад +2

    अंधारे ताई यांची हकाल पट्टी करा हे फडणीस यांचं डोकं आहे. हा टरबूज घाबरलेला दिसतो

  • @harshalm22kar83
    @harshalm22kar83 Год назад +1

    लोकं मतपेटीतून एवढे लाताढतात तरीपण अक्कल ठिकाणावर येत नाही. मुन्नाभाई

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 Год назад +36

    रोखठोक.

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 Год назад +5

    महागाई, बेरोजगारीचे क्रुर वास्तव मांडुन लोंकानचा स्वाभिमान जागृत करा

  • @jack369parakar9
    @jack369parakar9 Год назад +10

    अंधारे आजी च्या बटव्यात बरच काही लपवलं आहे उ बा ठा ने पण बाई जरा जपून करण आता झोपडपट्टी माफिया बाहेर आला आहे नाहीतर तुमचाच बाजार उठायचा ,🤣🤣🤣🤣🤣

    • @b.m.1010
      @b.m.1010 Год назад

      उठणार लवकरच बाजार उठणार....तेही उबाठा वालेच उठवणार यांचा बाजार.. कारण यांची जेव्हा जास्त प्रसिद्धी वाढेल तेव्हां आपोआपच उबाठा यांचा बाजार उठवणार हे नक्की. आणखी एक असं की यांच्या भाषणाने जनता एवढी भुरळुन गेली आहे की उबाठाच्या जुन्या नेत्यांना व खुद्द उबाठा प्रमुखांनाच जनता कधीच विसरून गेली आहे, जनता यांना भावी उबाठा प्रमुख व भावी मुख्यमंत्री ह्याच होणार या नजरेनं सध्या तरी बघत आहे

  • @ganeshkadam7774
    @ganeshkadam7774 Год назад +14

    जय महाराष्ट्र ताई

  • @haridasbankar2490
    @haridasbankar2490 Год назад +18

    Really great
    Tai
    Pranam

  • @sanjayayachit7602
    @sanjayayachit7602 Год назад +3

    या केमिकल लोच्यांच फक्त एकच काम कमळीन लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचणे

  • @surajnagare6397
    @surajnagare6397 Год назад +8

    आपली वक्तव्य पण तपासा अंधारे बाई...

  • @sudhirkhapare3101
    @sudhirkhapare3101 Год назад +14

    Salute tai

  • @nitinumale97
    @nitinumale97 Год назад +22

    सुषमा ताई आपणास भरपुर talent आहे खरोखर आपल्या हातीच महाराष्ट्राचे नेतृत्व पाहिजे. जय महाराष्ट्र.

    • @nirmal7061
      @nirmal7061 Год назад

      😂😂😂

    • @vishwaskharde803
      @vishwaskharde803 Год назад

      सुषमा ताई मराठी माणसांचे भाग्य .कसं तर तुमची योग्य वेळी शिवसेनेत एन्ट्रीझाली.

    • @prakashnagvekar3770
      @prakashnagvekar3770 Год назад

      कशाला पतीला सोडले. तसे ऊध्या महाराष्ट्राला हि सोडण्यासाठी का?

  • @ramdaspatil7684
    @ramdaspatil7684 Год назад +21

    खूप हुशार आहे बोलायला

  • @santoshshedge6048
    @santoshshedge6048 Год назад

    शिवसेना करेल ते आंदोलन आणि बाकीचे करतील ते नाटक.हा कुठला न्याय आणि आंदोलन कस करायच हे मनसे ला चांगल माहीत आहे तुमच्या सारख्या नी शिकवायची गरज नाही.

  • @dp4510
    @dp4510 Год назад +19

    ताई बाळासाहेबांची कट्टर शिवसैनिक

    • @devkambli970
      @devkambli970 Год назад

      Balasaheb chi nahi. Balasaheb la mhathara boli hothi. Hicha Uddhav vapar karat aahe. Tumchi tahi havat aahe. Wait and watch for some days she will b nowhere.

  • @babannavle6202
    @babannavle6202 Год назад +21

    Jay maharashtra tai

  • @bharatsarukte7186
    @bharatsarukte7186 Год назад +9

    ताई... मनसे खोके घेते म्हणून ड्रामा करते 😀

  • @swapnilbhalerao6988
    @swapnilbhalerao6988 Год назад

    मनसे सुपारी घेऊन आंदोलने करतात त्यांची कोणतीच आंदोलने पूर्ण झाली नाहीत हेही तितकेच खरे आहे हें नूज वाल्यानी लक्ष्यात घ्यावे तुम्ही

  • @ravidalimbkar9949
    @ravidalimbkar9949 Год назад +11

    खुप छान

  • @maleemmukadam1803
    @maleemmukadam1803 Год назад +1

    Very good

  • @bhivamalondkar8260
    @bhivamalondkar8260 Год назад +2

    ताई.बोलण्यात.टाकत.खरेपणा. व.बाणेदार.पणा.असल्याने.अपणसिवसेना.नक्की.पुढे.जाणार.हुशार.चतुर. व.मदेसुर.बोलता.

  • @yashwantdhawse216
    @yashwantdhawse216 Год назад +2

    Very great Andhare Tai

  • @अनिलरावमोरे

    संविधानाची टिमकी. बंद
    आता कुठे गेले थोर विचार

  • @ganeshmohite6210
    @ganeshmohite6210 Год назад +5

    Very true.....hindu...hindu fight is one of example

  • @jayeshborse3068
    @jayeshborse3068 Год назад +4

    थोडे दिवस थांब सुषमाताई आता दोन-चार दिवसांमध्येच जळगाव मध्ये तुमच्या पुडग्या उघडणार आहे

  • @santoshmunjewar3867
    @santoshmunjewar3867 Год назад +2

    Thanks

  • @Ajay-lp2gg
    @Ajay-lp2gg Год назад

    मनसेवर जास्त बोलायचं नाही सुषमा अंधारे

  • @jitendraandhale9503
    @jitendraandhale9503 Год назад

    तुम्ही पण या आदी शिवसेना ल काय बोललेत ऐकलेत का विसरले

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 Год назад

    पत्रकारच आहात ना कि भाजप शिंदे गटाचे पैसे घेऊन प्रश्न विचारत आहात.

  • @prathameshpatil6650
    @prathameshpatil6650 Год назад

    आणि तुझ्या शब्दा शब्दात नाटके आहेत.....काय तो तोंड करते बोलताना.....काय ते हसणे....तळपायाची आग मस्तकात जाते.

  • @bhaiirfan5824
    @bhaiirfan5824 Год назад +32

    Right 👍👍👍👍👍

  • @kspunekar9151
    @kspunekar9151 Год назад

    त्यांचे कल्याण व्हावे म्हणाला मग कशाला काशी करताय.

  • @maleemmukadam1803
    @maleemmukadam1803 Год назад +1

    Salute you mam

  • @vickynaphde6348
    @vickynaphde6348 Год назад

    ताई आता तुम्ही P M व्हा
    आम्हाला नोकरी ध्या

  • @smore9595
    @smore9595 Год назад

    तुम्ही तुमचं बघा मनसेला नका शिकवुसा ...बोलुन मत मिळत नाही समजले ..आणि शिवसेनला काय बोला होता जरा विचार मनाला ओके

  • @nandkumarpatil8523
    @nandkumarpatil8523 Год назад

    ताई मुदयाचा बोलले आहेत ड्रामा बाज आहे त 13 आमदार वरून एक वरच आलेत पण बुद्धीजीवी

  • @sagarpatil920
    @sagarpatil920 Год назад

    Hoy. Kharch

  • @sulbhakulkarni1978
    @sulbhakulkarni1978 Год назад

    तन मन धन से हा उद्योग मनधनसे 👎👎👎

  • @fuffpottsn6432
    @fuffpottsn6432 Год назад +10

    ED LAA GHABRU RAJ THACKERAY

  • @milindbarve3334
    @milindbarve3334 Год назад +2

    🙏🙏

  • @nandkishordeshmukh5721
    @nandkishordeshmukh5721 Год назад

    आधी हिंदू देवतांचा आदर करा त्यांची माफी मागा कारण शिवसेना हिंदुत्ववादी आहे आणि तुम्ही आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे देवी बसली प्रभू रामचंद्र सर्वच देवतांवर टीका तरी उद्धव ठाकरेंनी तुम्हाला शिवसेनेत घेतले मग ते हिंदुत्ववादी राहिले का तर नाही पण आता हिंदुत्ववादी मतदार जागृत आहेत

  • @smitadalavi8827
    @smitadalavi8827 Год назад

    ताई तुमची जरा अगोदर ची भाषण जरा ऐका, तुम्ही किती ड्रामा केला ते समजल, किती शिवशेना पक्षावर, हिंदू देवी देवता वर टीका केली.

  • @rahul.8903
    @rahul.8903 Год назад

    Brobr

  • @Ajay-lp2gg
    @Ajay-lp2gg Год назад

    सुषमा अंधारे जरा नीट बोल

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Год назад

    Brijbhushn sing Saheb Yana shrn aal hoth

  • @Ramesh-sc6dg
    @Ramesh-sc6dg Год назад

    ताई तुम्हचे हे पहिले प्रवचन आणि आताची बडबड यांचा विचार केला का ?पहिले आपलं घर सभांला.

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao60 Год назад +4

    🙏👍👍👍👍

  • @jitendraandhale9503
    @jitendraandhale9503 Год назад

    ताई तूम्ही हिंदु धर्म बरोबर संपवणार हे नक्की दिसतेय

  • @surekhamokale8419
    @surekhamokale8419 Год назад +1

    Studies speech tai

  • @gopinathgalande8894
    @gopinathgalande8894 Год назад

    तुमचं कॅलकुलेशन काय ते सांगा.... आपण काय आणि किती दिवसात तुम्ही दिल्या घरी आहात? माझ्या हिंगोलीत यावे अशी अपेक्षा नाही...
    तुम्ही तर संजय महाभारतातील लोक ओळखत नाहित तुम्ही संताची बदनामी करता.... तुम्ही गाडगे बाबा महाराजांन पेक्षा स्वतःला चित पट तुमची समजता....? इरस नवऱ्याला आली की गोपिनाथ मुंडे ची मुलगी बहीण आहे? तर टीम मध्ये पंकजा ताई आपल्याला एक मंच बोलायला भेटला म्हणजेच नवरा नको ग बाई मला दादाला नको ग बाई समजून भाष्य करणे योग्य नाही.

  • @rameshjagtap304
    @rameshjagtap304 Год назад +42

    अतिशय हुशार आहेत या बाई

    • @sandipkatkar5952
      @sandipkatkar5952 Год назад +5

      हो बाळासाहेबाबद्दल म्हातारा बोली होती ही बाई हुशार आहेस

    • @शिवाजीजाधव-फ1च
      @शिवाजीजाधव-फ1च Год назад +1

      Ghanta शेजारी कशी कुस्की आग लावू असते same उदारण

    • @prakashnagvekar3770
      @prakashnagvekar3770 Год назад

      रमेश जगताप. बाईच्या मुखवट्याकडे बघुन म्हणत आहात का? कसली हुशार. स्वताच्या पतीला सांभाळता आले नाही. ती शिवसेना काय संभालणार?

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 Год назад

      नुसत्या अति हुशार नाही तर अती शहाण्या आहेत

    • @Realsunny.k
      @Realsunny.k Год назад

      तुला हुशार काय असत ते कळतं का रे

  • @madhukarnimje6653
    @madhukarnimje6653 Год назад +1

    All things can be done as you desired

  • @sharadchandranagane8791
    @sharadchandranagane8791 Год назад +5

    आदरणीय बाळासाहेब यांना आपण 'म्हातारा 'असे संबोधले होते. हे कोणत्या संसदीय भाषेत मोडते?

    • @ashwiniwalke9308
      @ashwiniwalke9308 Год назад

      त्याच भाषेत जेव्हा बौद्ध समाज विद्यापीठ ला बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ची मागणी करत होते आणि बाळासाहेब ठाकरे म्हणले होते,घरात खायला नाही "पीठ"मागतात विद्यापीठ.... मित्रा जसं ते विसरून भूतकाळ लोक वर्तमान आणि भविष्य ला साथ देतात ते च करावं तुम्ही नास्तिक,आस्तिक करत बसलात, धर्म जात करत बसलात तर महाराष्ट्र आहे त्या पेक्षा मागे जाणार👍राजकारण म्हणजे जात, धर्म ,आस्तिक ,नास्तिक नव्हे तर राजकारण म्हणजे हर एक माणूस मग कोणत्याही जाती चा असो

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 Год назад

      @@ashwiniwalke9308 पण बाळासाहेबांनी कधी आणि कोठे असा डंका वाजविला की मी असंसदिय भाषा वापरत नाही म्हणून, त्यांनी ही असली नाटकें कधी केली नाहीत. माझा मुद्दा अंधारे ताई जो आपल्या वाणी संदर्भातील साळसुदपणाचा खोटा आव आणतात त्यासंदर्भात आहे. आणि तुम्हाला खरं सांगू जातीवादीपणात अंधारे ताई या इतरांपेक्षा काकणभर सरस आहेत

  • @Opgaming-px9sw
    @Opgaming-px9sw Год назад +1

    Hindunchya Devi DevtaNna Shivya Denarya Bai Tuj pap Bhrla N Tr Tula Pahile Bhogav lagnar
    Garib Jantecha paisa Vasuli karun Swatche N GulamaNche pot Bhrnare Sattesati lachar
    Vinashkali viprit Buddhi
    Jai Shree Ram.
    Jai Shree Ram

  • @राजकीय-ड6ङ
    @राजकीय-ड6ङ Год назад

    ताई तुम्ही खरच बोलत असाल तर आता श्री रामा बदल बोलाना पहिले काय बोले ते आता

  • @santoshchavan6170
    @santoshchavan6170 Год назад +1

    Gaddar na tanchi Jaga dakhva 😠😠😤😠😤

  • @jitendraandhale9503
    @jitendraandhale9503 Год назад

    काय खोटं बोलता ताई तूम्ही

  • @jitendraandhale9503
    @jitendraandhale9503 Год назад

    मतदान gya पण हिंदू देवांचे अपमान करु नका

  • @aniltanawde1158
    @aniltanawde1158 Год назад +4

    हा मनसेचा फुसका बार होता.

  • @prakashkhetmalis2658
    @prakashkhetmalis2658 Год назад

    तुझ काय करत्तुत आहे ते दाखव

  • @sadashivpadwal1621
    @sadashivpadwal1621 Год назад +1

    Jaya Maratra

  • @sagarpatil920
    @sagarpatil920 Год назад

    Hoy nakich

  • @Royalstar2024
    @Royalstar2024 Год назад +2

    पंत सैनिक 😀

  • @Royalstar2024
    @Royalstar2024 Год назад +1

    👌👌👌👌👌

  • @jitendraandhale9503
    @jitendraandhale9503 Год назад

    फक्त tv 9सोडून पण बोला दुसरी कडे बोला दुसऱ्या चॅनल la चान्स द्या

  • @sadashivganganmale7163
    @sadashivganganmale7163 Год назад +3

    Great 👍👍👍👍

  • @jayeshborse3068
    @jayeshborse3068 Год назад +3

    काय एवढं ताईला उचलून धरला आहे तुम्ही ताई थोड्या दिवसापूर्वी शिवसेनेवरच टीका करत होती आता शिवसेनेकडून सुपारी भेटायला लागला ताईला त्याच्यामुळे ताईला उचलता का

    • @deelippatil1784
      @deelippatil1784 Год назад +1

      मग नारायण राणे एकनाथ शिंदे नि काय केलं रे भाऊ

    • @akshaygunjal5449
      @akshaygunjal5449 Год назад +1

      त्या तीन complan boys ने काय केले आहे

  • @baliramkurkute9239
    @baliramkurkute9239 Год назад +2

    तु काय करतेस

  • @rajtotre2922
    @rajtotre2922 Год назад +2

    Tai tumchi budhhi brasta jhali ahe tumcha sahebanchi satta gelya pasun😂😂😢

    • @Rakesh_Parwadi.
      @Rakesh_Parwadi. Год назад

      Tumchya sahebanchi changali ahe na? Mag chata na tyanchi. Kashala dusaryakade bot dakhavta.

    • @rajtotre2922
      @rajtotre2922 Год назад

      @@Rakesh_Parwadi. tumhi rastravadi, congress shi yutti karu shakta mg baki chya ne keli tr chatu giri wahh😂😂

  • @fakruddinshaikh5444
    @fakruddinshaikh5444 Год назад

    RAJ Nahi JAR Phekre Jhale

  • @Indian-g2j
    @Indian-g2j Год назад

    हिंदुत्व,सावरकरांबद्दल तुमचं मत काय ?

  • @Ajay-lp2gg
    @Ajay-lp2gg Год назад

    तु जरा शांत बस

  • @vaishalimane2461
    @vaishalimane2461 Год назад

    agadi baribar bolat ahet Sushama Andhare madam.

  • @Ajay-lp2gg
    @Ajay-lp2gg Год назад

    तु आता आली आहे

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 Год назад +1

    मनसे चमचे

  • @IRti2012
    @IRti2012 Год назад

    बोगाङ बाई

  • @JT-sd6kr
    @JT-sd6kr Год назад +10

    Mag Tumi Kay karta tai tumi tech karta 🤣

    • @shivajisolam7992
      @shivajisolam7992 Год назад +1

      Hila fakta dusaryanvar tika karay sathi senet upnetepad dile aahe kay

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 Год назад +5

    हिंदु देवी देवतांवर टीका केली ती संविधानात बसते काय?