विष्णू सर... मी स्वतः बरेच पदार्थ करतो. आपण सांगितलं की उप्पिट साठी उडीद डाळ भिजवावी लागते, मला वाटतं त्याची गरज नाही. तशीच डाळ घातली तरी चालते. तसेच पाण्यात रवा घालून उप्पिट केलं तर ते पाणी उकळत असलं पाहिजे तसेच त्या आधणातच मीठ व साखर/गूळ घातला पाहिजे असं मला वाटतं. आपल्या रेसिपी बद्दल धन्यवाद.
मीठ टाकायला विसरलात बहुतेक. एक विनंती आहे पदार्थ कसा बनवायचा हे तुम्ही मस्तच दाखवता मात्र किती व्यक्तींसाठी काय प्रमाण असावे हे सांगितले तर आम्ही पण परफेक्ट होऊ
सर..., तुम्ही बनवलेल्या रेसिपी मला खुप आवडतात व जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी बघते आणि करून सुध्दा पहाते. तसेच माझ्या माहेरी आपण दाखवल्या प्रमाणे तांब्या पितळेची भांडी आहेत.... पण आता मुंबई मध्ये वापर केला तर वर्षातुन एकदा भांड्यांना कल्हई करावी लागते.ती सुविधा आमच्या इथे नाही आहे.
लग्नातली गर्दीच संक्षिप्त सुंदर वर्णन. खूप हसलो. उप्पिट पण मस्त. उडदाची डाळ ऐवजी डाळे खरच एकदम नवी छान आयडिया आहे.कधी दुसरी कडे सुद्धा हा पर्याय नव्हता पाहिला. खर तुम्हाला एवढे आयडिया येतात कुठून आणी पटकन सुचतात ही ,कशे काय हो. डाळं घरात सहज उपलब्धवस्तू . बहुतेक आपण वाटेल तेव्हा बेत करतो, बदलतो अशा वेळी तर तुम्ही सांगीत लेली युक्ती खूप उपयोगी ठरेल. दाणा अपक्षाकृत मोठा ,शिजलेला असल्याने तो बाईट मधे दाता खाली कळेल ,आणी चव ही वाढवेल.नक्की करून पाहू एक विचारायच होत कि ही नवी भाण्डी, जूनी तुटलेली घिसलेली भाण्डी पण बदलली जातात का. मुंबई पुणे स्टोर चा व्यतिरिक्त दुसर्या शहरात पण ही भाण्डी मिळू शकतात का.ते ठिकाण ही कृपया सांगा . तसच घरगुती स्वयंपाकाची व्यवस्था व केटरिंग करता व्हाट्स एप ग्रुप अन्य शहर,प्रदेश मधे ही बनले काय . जर बनले असतील त्यांचे नाव व संपर्क साधायला अधिकॄत फोन नंबर ही कृपया उपलब्ध करवाल तर बर होईल. धन्यवाद.
Comment baddal khup khup aabhar...tambya pitalechi hi sarv bhandi Masteer Recipes Online Store madhye upalabdha ahet...description box madhye ek WhatsApp number dila ahe...tya number var "Hi" asa message pathavlat tar products baddal mahiti denara catalog tumhala milel...tyach number var membership baddal choukashi kelit tar tyachehi details milu shaktil...thanks...
Vishnu sir tumhi kelele pratyak padarth tr mi khup avdi ne pahte and try pn krte pn,mla tumhala banvtana phayla jast avdte karn tyachya magchi ji story sangta na really awesome aste
ह्या उप्पीटवर उडप्याच्या हॉटेलमध्ये पातळ शेट्टी चटणी घालून देतात ,ते कॉम्बिनेशन पण मस्त लागत . परंतु लग्नात नुसतं गरमागरम उप्पीटचाच स्वाद घ्यावा आणि बरोबर वाफाळती थोडी कडसर कॉफी ! आहाहा . सकाळचा नाष्टा कडक :::::::
We use raw channa dal and raw udad dal to after mustard and jeera splutter and fry till golden brown to add crunch. After making upit, we add dash of lemon juice , and grated coconut
खूप छान आहे उप्पीट. अगदी साध्या पद्धतीने बनतो.
रेसिपी शिकवताना तुम्ही कुठल्याही गोष्टीचे वर्णन खूप छान करतात , खूप छान सर
विष्णू सर...
मी स्वतः बरेच पदार्थ करतो.
आपण सांगितलं की उप्पिट साठी उडीद डाळ भिजवावी लागते, मला वाटतं त्याची गरज नाही. तशीच डाळ घातली तरी चालते.
तसेच पाण्यात रवा घालून उप्पिट केलं तर ते पाणी उकळत असलं पाहिजे तसेच त्या आधणातच मीठ व साखर/गूळ घातला पाहिजे असं मला वाटतं.
आपल्या रेसिपी बद्दल धन्यवाद.
Agadi barobar
Barobar
मी पण असेच करते
छान लागते मी करते 👌👌👍
मीठ टाकायला विसरलात बहुतेक.
एक विनंती आहे पदार्थ कसा बनवायचा हे तुम्ही मस्तच दाखवता मात्र किती व्यक्तींसाठी काय प्रमाण असावे हे सांगितले तर आम्ही पण परफेक्ट होऊ
Amit Khedkar nahi visarlo nahi to shot , kadachit ghetala gela nasawa
मी पण तोच विचार केला बघितल्यावर मीठ घातला नाही
Ho me pan vichar karat aahe ki mith nahi add kela.
@@Vishnumanohar_1 Ajun kay nhi visarlat jyache shot ghetle gele nahit. Hirmod hoto bagha ashyane. Ka hyach sathi kela hota attahas 🙇🤷🏽♂️🤦♂️👎
Shevti phaslach prayog, hirvya mirchya taklya hotya ka? Mazha pan mithacha andaaz chuklach. Amio dalva mhnje kacchi bengal gram nhve ka roasted chana dal aste 🤦♂️😭?
@विष्णुजी , कढई खूप सुंदर आहे पण त्यावर फिट बसणारी झाकणी पाहिजे 👍🏻👍🏻😊😊
सर..., तुम्ही बनवलेल्या रेसिपी मला खुप आवडतात व जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी बघते आणि करून सुध्दा पहाते. तसेच माझ्या माहेरी आपण दाखवल्या प्रमाणे तांब्या पितळेची भांडी आहेत.... पण आता मुंबई मध्ये वापर केला तर वर्षातुन एकदा भांड्यांना कल्हई करावी लागते.ती सुविधा आमच्या इथे नाही आहे.
Khub changla ahe patarth
👌👌👌👌खुप छान रेसिपी आहे खुप सुंदर आहे
उप्पिट मधे दही वापरलेले तर चालेल का
Apan to sanja hoil...apan dakhavla ahe...nakki paha...thanks...
Mast
पितळी भांडी सुंदर.भातवडी.
त्या त्या वेळी तोच पदार्थ जास्त टेस्टी 😋 लागतो. सही बोलना भाऊ 😄 तुमच्या गप्पा आणि रेसिपी दोन्हीं मस्त
खूपचछान उपिट👌👌👍👍
सर, खुप छान! तुमची recipe पाहून उप्पिट बनवले lockdown मधे, खुप छान चव आली. मनपूर्वक धन्यवाद!
South Indian dish khupach mast astat
उपीट खायला खुप आवडते पण बनवता येते नव्हते खुपच छान आता खुप खुप आवडेल
Lagnatla uppit tyawar suka murmura ghalun khayala mast swad yeto
लग्नातली गर्दीच संक्षिप्त सुंदर वर्णन. खूप हसलो. उप्पिट पण मस्त. उडदाची डाळ ऐवजी डाळे खरच एकदम नवी छान आयडिया आहे.कधी दुसरी कडे सुद्धा हा पर्याय नव्हता पाहिला. खर तुम्हाला एवढे आयडिया येतात कुठून आणी पटकन सुचतात ही ,कशे काय हो.
डाळं घरात सहज उपलब्धवस्तू .
बहुतेक आपण वाटेल तेव्हा बेत करतो,
बदलतो अशा वेळी तर तुम्ही सांगीत लेली युक्ती खूप उपयोगी ठरेल. दाणा अपक्षाकृत मोठा ,शिजलेला असल्याने तो बाईट मधे दाता खाली कळेल ,आणी चव ही वाढवेल.नक्की करून पाहू
एक विचारायच होत कि ही नवी भाण्डी, जूनी तुटलेली घिसलेली भाण्डी पण बदलली जातात का. मुंबई पुणे स्टोर चा व्यतिरिक्त दुसर्या शहरात पण ही भाण्डी मिळू शकतात का.ते ठिकाण ही कृपया सांगा .
तसच घरगुती स्वयंपाकाची व्यवस्था व केटरिंग करता व्हाट्स एप ग्रुप अन्य शहर,प्रदेश मधे ही बनले काय . जर बनले असतील त्यांचे नाव व संपर्क साधायला अधिकॄत फोन नंबर ही कृपया उपलब्ध करवाल तर बर होईल. धन्यवाद.
Comment baddal khup khup aabhar...tambya pitalechi hi sarv bhandi Masteer Recipes Online Store madhye upalabdha ahet...description box madhye ek WhatsApp number dila ahe...tya number var "Hi" asa message pathavlat tar products baddal mahiti denara catalog tumhala milel...tyach number var membership baddal choukashi kelit tar tyachehi details milu shaktil...thanks...
खुप छान रेसीपी
Supar recepies sir
मस्त च
Sir very good
Lagnat javun khychi echha zali
मस्तच
mastch vishnuji
खुप मस्तच. नक्कीच करून बघेन. माझ्या लेकीला खुप आवडते.
Petalecha bhandayla kalae lagate thech kay
Ekdum mast
खूप छान आहे
Vishnu sir tumhi kelele pratyak padarth tr mi khup avdi ne pahte and try pn krte pn,mla tumhala banvtana phayla jast avdte karn tyachya magchi ji story sangta na really awesome aste
snd snd thanks ji
वा खूप छान 👍👍🙏🙏
Mast 👌👌👌 uppit recipe...
मला उपीट खुप खुप आवडते. खुप खुप धन्यवाद सर या रेसिपी साठी
मस्त👌👌
Dhanyavad sir uppit ani upama yatla pharak samajala
उपिट टेस्टी झालं 😄😄👌👌
Lay bhari sir mouthwatering recipes 😋
Mastch
खूपच छान
Chan kele uppit...pan sault ghatle nahi ka..
खूप सुंदर 👌
खूप छान
Mala pn Hing saglyamdhe आवडते
मस्त dish !
Awesome.. Khup chhan..
Vishnu ji namaskaar..,! Tumhi dakhavleli sagli bhandi pharach chhan aahet. Tyanchs aakar pharach badhiya...!, Pahilya baroabbar ghyavishi wat taat.hya bhandyan saathi punyala nakki yeyeen.dhanyawaad.
Chhan recipe
Khup chan sir ami pan asech banvto
सुप्रभात सर.मस्त रेसपी मला फार आवडते उपिट.
खूपच छान ,मलाही आवडते हे उप्पिट आता घरि करता येईल.
Lay jabardast banavlay sir
छानच..
Sir South madhe urad dal direct phodni la ghaaltaat. Tyaala bhijvat thevat naahit
sundar
हो खुप आवडले
Super
Lagnatala uppit hey best among all !! Thank you for sharing this receipe.
This is my favourite breakfast 😋😋looks very tasty 👍👍
Ho
Very simple recipe but tasty.... my favourite...
Thanks a lot 😊
Kadipatta pn khup chhan lagto
Khup tasty
Aare wa ! Zakkas. Thanks for correcting us
First water new knowledge.
Khup mast
Kadhi patta takaycha hota
कुठे मिळतील
Nice uppit
Bhajicha colour ahe thasach green rahanyasathi Kai karave please lavkar sanga
Very nice uppite
उपीट छान झाले
Wow now I am going to do this 😊👍
Thanks for this sir 💯💯
Bharich zalay sir👌👌👌😋😋
अप्रतिम
Khup chan sir mala khup awadte upitt me pan asech karte
Sir Ravyache gole ka hotaat Shevti rava Taktana
पाणी केंव्हा ऍड केले फोडणीमध्ये?
Ha chiroti rawa आहे का
ह्या उप्पीटवर उडप्याच्या हॉटेलमध्ये पातळ शेट्टी चटणी घालून देतात ,ते कॉम्बिनेशन पण मस्त लागत . परंतु लग्नात नुसतं गरमागरम उप्पीटचाच स्वाद घ्यावा आणि बरोबर वाफाळती थोडी कडसर कॉफी ! आहाहा . सकाळचा नाष्टा कडक :::::::
Manasi Moghe manasi Ji ata mazyahi tondala pani sutla
Traditional kitchen..far surekh sirji
Khup khup easy n chhan...gavhachya pithacha halwa ani barfi pn shikva amhala ...ukalpendi too 😋😋😋
Ukadpendi apan dakhavli ahe...nakki paha...gavhachya pithacha halwa pan nakki dakhvu ya...thanks...
@@MasteerRecipes so nice of you sir 😍 thank you so much
Sir khup chhan recipe aahe thank you
अप्रतिम सर
Chhan
chaan explain karta tumhi....
आज पण लोक भेटली की सांगतात तुमच्या ( माझ्या) लग्नातला उप्पिट खूप छान. 🤨 ( कमी पडलं होत लोकांनी दोन दोनदा घेतल्यामूळे)
वाह अप्रतिम ...
पाणी किती टाकले. माझी आई असेच करायची ऊपीट
Wa mast khare aahe ase upit lagnat kagnyachi majja kahi weglich thanks sir , gul ghetlela rawyacha sanja pl dakhwa
Khup chan 👌🏻👌🏻👌🏻
Tumhi tumchi bhandi dakhavta tevha tyachi price pan dakhavli tar bare hoi
सर आम्हच्या घरी कितेक वेळा इडली सांभार
बनवल पण दक्षिणेत पध्धतीने बनत नाही तरी
तुम्ही बनवुन दाखवा
Sir thodala Pani sutalay tasty
We use raw channa dal and raw udad dal to after mustard and jeera splutter and fry till golden brown to add crunch. After making upit, we add dash of lemon juice , and grated coconut
Wa vishnuji thanks 👌
सर उप्पीट मध्ये शेंगदाणे घातले तर खूप छान चव येते
Nice video
मीठ साखर ? ? ?
Sir khoop Chan me kal kaleee hotee Chan zalee
Mast ch
I like it 😊👍👌
रेशिपी छान आहे
आम्ही कांदा घालत नाही
Mast recipe. Aamachyakade lagnat n ghari pan banavatat. Udidachi daal ch chhan lagate. Adrak che praman thode jastch ghetale aahe as vattay.
Seemarani Dhokate , nahi yewadhech ghalun bagha chaan lagatee
मीठ टाकलं होत का?