कलाकार जाती धर्मापलीकडे असतात. मी तर म्हणतो कलाकाराला मुळात कुठलीच जात ,धर्म नसतो,तो या बंधनातून मुक्त असतो. तबल्याचा ताल ज्या हातांनी अमर केला , त्या झाकीरजींनी तबल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळवून दिला .त्यांचा ताल आणि सूर काळाच्या परीघाला ओलांडून अजराअमर राहतील .ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना .
सकाळी टी वी ओजरता बघत असताना शॅाकींग हॅंड लाईन वाचली अलवीदा ऊस्ताद आणी झाकीर जी चा फोटो😢 खुपच दुःखद बातमी. अजुन खर वाटत नाही!मी युएस मधे असुन मला ऊशीरा कळले.
कलाकार जाती धर्मापलीकडे असतात. मी तर म्हणतो
कलाकाराला मुळात कुठलीच जात ,धर्म नसतो,तो या बंधनातून मुक्त असतो.
तबल्याचा ताल ज्या हातांनी अमर केला ,
त्या झाकीरजींनी तबल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळवून दिला .त्यांचा ताल आणि सूर काळाच्या परीघाला ओलांडून अजराअमर राहतील .ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना .
Avliya कलाकार पद्मविभूषण तबला नवाज उस्ताद zakir bhai # God of rythm 😢😢😢...ओम शांती 🙏🙏🥺🥺
सकाळी टी वी ओजरता बघत असताना शॅाकींग हॅंड लाईन वाचली अलवीदा ऊस्ताद आणी झाकीर जी चा फोटो😢 खुपच दुःखद बातमी. अजुन खर वाटत नाही!मी युएस मधे असुन मला ऊशीरा कळले.
उस्ताद जी ......Return if possible 😭😭😭
Salme tyachy karyala ❤❤
❤
व्हिडिओमध्ये थोडी तबल्याची क्लिप टाका पाहिजे होती
तबला अबोल झाला.
सकाळी टी वी ओजरता बघत असताना शॅाकींग हॅंड लाईन वाचली अलवीदा ऊस्ताद आणी झाकीर जी चा फोटो😢 खुपच दुःखद बातमी. अजुन खर वाटत नाही!
मी युएस मधे असुन खुप ऊशीरा बातमी कळली. खुप वाईट वाटते!
Real artist zakhir hussain fakta 8 cr property ani someone like kapil sharma 800cr 😢
He is still alive😂 , don't spread rumors bro😂