TOP25 : आज मुख्यमंत्री शिंदे, जयंत पाटील तर उद्या गडकरी, पवनकल्याण, रेवंत रेड्डी, शिवकुमार सोलापुरात
HTML-код
- Опубликовано: 15 ноя 2024
- TOP 25 : आज मुख्यमंत्री शिंदे, जयंत पाटील तर उद्या गडकरी, पवनकल्याण, रेवंत रेड्डी, डी के शिवकुमार सोलापुरात...!
#vidhansabhaelection2024 #eknathshinde #jayantpatil #pavankalyan #song #devendrafadnavis #revanthreddy #dkshivakumar
-----------------------------
विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार सोमवारी सायंकाळी संपणार आहे. प्रचारासाठी अवघे चारच दिवस बाकी राहिल्यामुळे आज आणि उद्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यात विविध बड्या नेत्यांच्या जाहीर सभा होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगोल्या मध्ये शहाजीबापू पाटील यांच्यासाठी प्रचार सभा घेत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे तसेच खासदार निलेश लंके आज पंढरपूर, करमाळा, मोहोळ येथे अनिल सावंत, नारायण पाटील आणि राजू खरे यांच्यासाठी जाहीर सभा घेणार आहेत. अजित पवार उद्या मोहोळ मध्ये आमदार यशवंत माने यांच्यासाठी प्रचार सभेला येत आहेत. तर नितीन गडकरी उद्या जुळे सोलापुरात आमदार सुभाष देशमुख यांच्यासाठी सहभाग घेणार आहेत. सोलापूर शहर मध्य भाजप उमेदवार देवेंद्र कोठे आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासाठी उद्या तेलुगु अभिनेते आणि आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण सभा घेणार आहेत. तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देवेंद्र कोठे यांच्यासाठी पदयात्रा काढणार असून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासाठी अक्कलकोट मध्ये जाहीर सभा घेणार आहेत. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे काँग्रेस उमेदवार चेतन नरोटे यांच्यासाठी प्रचाराला येत आहेत. एकूणच आज उद्या आणि रविवारी शेकडो सभा जिल्ह्यातल्या 11 मतदारसंघात होत आहेत. सोमवारी शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवार पदयात्रा काढून शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा समारोप करतील.
Subscribe Channel :- bit.ly/3mEVBUT
★Follow us, Share, Support★
Website:- yesnewsmarathi.com
Facebook:- / yesnewsmarathi
DailyHunt News:- m.dailyhunt.in...
Twitter:- / yesnewsmarathi
Shivaji Survase 9881748329
★Contact us★
Mobile- 9881748329
Email:- yesnewsmarathi@gmail.com
★★★Watch our channel's popular playlists★★★
Social News:
• Social News
TOP 20:
• TOP 20
Crime News:
• Crime News
Headlines:
• Headlines
Ads:
• Ads
Special Stories:
• Special Stories
Political News:
• Political News
Sports:
• Sports
PRESS:
• PRESS
येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.