गाणी खूप छान आहे गाण्यातले शब्द पण खूप सुंदर आहेत चाल पण खूप भारी आहे विजय भाऊ तु खूप मोठा हो आई एकविरा चरणी प्रार्थना करतो आणि तुला उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना❤❤👍👌
खूप छान विजय दादा गाणि काढालास आहे आई एकवीरा माऊली चा मला खूप आवडला दादा तुला पुडीली वाटचाली आई एकविरेला मी प्रार्थना करतो खूप पुढे जावे आणि मोठा सिंगर हो🙏🙏👍🚩🚩
विजय दादा...आवाज खूप छान आहे तुझं,दादा तुझ्यात असलेली माणुसकी-प्रेम् आम्हा सर्वांच्या मनाला खूप भुरळ पाडते,दादा असच छान-सुंदर आवाजात गात रहा...🙏🏻🌺🌺🙏🏻🥰🥰
एकच no गाणं झाला आहे विजय भाई मित्रांनो हा आपला गरीब घराण्यातील सिंगर विजय आहे आणि त्यांची गाणी खूप छान आहेत आवाजात तर त्याच्या जादू आहे कारण स्वतःचा आवाज तर खुपचं गोड आहे पण जगदीश पाटील परमेश माळी ह्यांच्या हुबेहूब आवाजात गीत गाणारा हा अवलिया आपल्या पनवेल तालुक्यातील सांगुर्ली गावाला आणि आगरी कोळी कराडी समाजाला गवासला आहे तरी आपण ह्याला खूप पुढे घेऊन जाऊया हीच तुम्हाला विनंती 🙏
खुप च छान सोंग आहे आणी dance सुधा खुप छान केल आहे अलीबाग पनवेल आणी पेन मध्यला कलाकाराना खुप खुप शुभेच्छा आसच आपन आपली कला साधर करत रहा आणी नाव रोशन करत रहा आपल्या रायगड़ च मी तुमचा सर्वांचा लाडका कलाकार कॉमेडी कलाकार हरेश पाटिल तुम्हा सर्वाना शुभेच्छा देतो ❤ आसच काम करत रहा खुप प्रसिद्ध व्हा 🥰👑
खरच खूप छान गाणी लिहिला आहे आवाज पण खूप छान लागला आहे आणि एडिटिंग डान्स पण खूप छान केले आहे असेच नवीन नवीन गाणी गात रहा आणि तुमचे नाव उज्वल करा विजय पवार आणि कुमारी प्रांजल पाटील तुम्हा दोघांना पुढील वाटचाली साठी खूप साऱ्या शुभेच्छा ❤
गाणी खूप छान आहे गाण्यातले शब्द पण खूप सुंदर आहेत
चाल पण खूप भारी आहे
विजय भाऊ तु खूप मोठा हो
आई एकविरा चरणी प्रार्थना करतो आणि तुला उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना❤❤👍👌
Nice song ❤❤
आई एकविरा माऊली ❤❤❤ विजय भाऊ असाच पुढे पुढे जा❤
मित्रांनो हा आदिवासी सिंगर आहे गर्व आहे पुढे घेऊन जाऊ
खूप छान विजय दादा गाणि काढालास आहे आई एकवीरा माऊली चा मला खूप आवडला दादा तुला पुडीली वाटचाली आई एकविरेला मी प्रार्थना करतो खूप पुढे जावे आणि मोठा सिंगर हो🙏🙏👍🚩🚩
विजय दादा...आवाज खूप छान आहे तुझं,दादा तुझ्यात असलेली माणुसकी-प्रेम् आम्हा सर्वांच्या मनाला खूप भुरळ पाडते,दादा असच छान-सुंदर आवाजात गात रहा...🙏🏻🌺🌺🙏🏻🥰🥰
विजय भाऊ छान गाण आहे.जय एकविरा आई🙏🙏
Khup Bharii Song Vijay Da & Pranju Di 🤩♥️🎶🎶💥
Super. Chhan
एकच no गाणं झाला आहे विजय भाई
मित्रांनो हा आपला गरीब घराण्यातील सिंगर विजय आहे आणि त्यांची गाणी खूप छान आहेत आवाजात तर त्याच्या जादू आहे कारण स्वतःचा आवाज तर खुपचं गोड आहे पण जगदीश पाटील परमेश माळी ह्यांच्या हुबेहूब आवाजात गीत गाणारा हा अवलिया आपल्या पनवेल तालुक्यातील सांगुर्ली गावाला आणि आगरी कोळी कराडी समाजाला गवासला आहे तरी आपण ह्याला खूप पुढे घेऊन जाऊया हीच तुम्हाला विनंती 🙏
Mast vatla song...Khup popular houde lavkarch🎉
खूप छान song..❤❤ जय एकविरा....❤❤
Mast Yashasvi and Team❤🔥
Thank you ❤
यशस्वी मला गाणं आवडलं खूप छान आहे. डान्स पण आवडला. विजय सिंगर
आई एकवीरा माऊली चरणी प्रार्थना करतो तुम्हा दोघांची प्रगती अशीच बहरत जावो 🙏
खूप छान मस्त एकदम
Jay Adiwashi ❤❤ MST geet
Khup sundar song dada ❤❤
आई एकविरा माऊली
मस्त आहे गाणी ऐकून खूप मस्त वाटल ❤
छान गीत आहे आई
खूप छान साँग आहे दादा 🎉
Khup chhaan🎉
Khup chan song Vijay bhava
फारुच बेस गाना आणि आवाज पण अप्रतिम 👌👌👌
विजय भाई मस्त🎉❤❤❤
Nice Song..!, माझी आई एकविरा आई 🙏🏻❣️🌼😊🙇🏻♂️
Aai ekvira jay adhivashi Vijay dada
गाणे खूप छान झाले आहे. आवाज दोघांचा मस्त आहे.डान्स सुंदर झालंय. यशस्वी मस्त डान्स केलास.
Khup chhan 👌🏻🔥
खूप छान आवाज आहे विजय भाऊ
Kadak bhai song❤❤❤❤❤
खूप सोंग भारी आहे तुझा आवाज एकदम छान आहे 👌👌😍😍😍🥰🥰🤗🤗
खूपच छान आवाज विजय दादा👌👌
खुप छान सोंग आहे दादा आणि आवाज तर 💗 खुपच भारी❤🥰😍
Khup Chan
जय आदिवासी भावा आसज पूडे जात रहा आणि गात रहा खूप छान गाण आहे❤ #pardhibandhuvlogs
विजय भाई खूप सुंदर सॉंग 👌👌👌👌👌
सुंदर गाणं झालंय आणि रचना पण सुंदर
खुपच छान 🎉
खूप छान गाणा आहे
❤❤❤ एक नंबर ❤❤❤
Mast😍 जय एकवीरा
Nice song ❤
Nice Song Vijay Bro❤❤
Masta vija bhai
Mast Gana aahe Dada ❤
❤Aai Ekvira maulicha udo udo❤
Nice song..Vijay bhai aani majhi ladki bhachi...Pranjal(Pinki)💐💐🤞❤️...Mothe Bhom
Nice song 👌
खुप छान गाण आहे दोघानचा पण
आवाज मस्त खुप छान आहे ❤❤
खुप च छान सोंग आहे आणी dance सुधा खुप छान केल आहे अलीबाग पनवेल आणी पेन मध्यला कलाकाराना खुप खुप शुभेच्छा आसच आपन आपली कला साधर करत रहा आणी नाव रोशन करत रहा आपल्या रायगड़ च मी तुमचा सर्वांचा लाडका कलाकार कॉमेडी कलाकार हरेश पाटिल तुम्हा सर्वाना शुभेच्छा देतो ❤ आसच काम करत रहा खुप प्रसिद्ध व्हा 🥰👑
kdk song🥰😍
Very nice
Keep it up
गाण चांगल आहे मस्त ❤
एक नंबर आवाज आहे 🙏
छान गित आहे आईचे..🙏💐
खुप छान.आवाज गायकी. अति सुंदर.विजय भाऊ.
Veri nice song 👌👌
Must ❤
Nice song Dada 😍❤🎉
❤ very nice ❤
खरच खूप छान गाणी लिहिला आहे आवाज पण खूप छान लागला आहे आणि एडिटिंग डान्स पण खूप छान केले आहे असेच नवीन नवीन गाणी गात रहा आणि तुमचे नाव उज्वल करा विजय पवार आणि कुमारी प्रांजल पाटील तुम्हा दोघांना पुढील वाटचाली साठी खूप साऱ्या शुभेच्छा ❤
खूप छान आवाज आणि नृत्य सुध्दा
Superb Amisha saglyancha dance sundar aahe ani song pan khup chan aahe.
छान गाणं 👌👌👌👌
खुप छान आहे गाणं दादा ❤
Nice song dada❤
Nice dada
खूप छान आहे सोंग ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
लयभारी गाणं आहे
गर्व आहे आदिवासी असल्याचा
mst song ❤❤❤
Kadak bhawa
जय एकविरा आई
मस्तं सोंग विजय दादां या एक दिवस माझ्याकडं
एणार होतं ना तुम्ही
Pranjal good job
🌺Aai ekvira mauli 🌺✨
Nice
Super songh bro
Bhari 🔥🔥🔥
Nice song
खूप छान गाणी आहे दादा & ताई
❤❤
❤❤ nice song
𝐊𝐡𝐮𝐩 𝐜𝐡𝐡𝐚𝐧 𝐯𝐢𝐣𝐚𝐲 𝐝𝐚𝐝𝐮𝐬❤❤❤❤
जय आदिवासी❤
😍😍😍
Mast
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सुपरहिट गाणी आहे विजय भाई
❤मस्त गाणं आहे🎉🎉🎉🎉🎉
❤
Kddk song Vijay brother 👌🙏💐❤️🫶🌍😍🥰
😍😍
,👌👌👌
Mast
😊
Khup Chan
Thank you ❤
Nice song dada❤❤
Very nice song 👌🏻👌🏻♥️
❤👍
Nice song