He Mann Baware | Backstage Dhamaal | सेटवरच्या धमाल गोष्टी | Colors Marathi | Shashank Ketkar
HTML-код
- Опубликовано: 22 мар 2019
- सेटवरच्या धमाल गोष्टी काय असतात हे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. पाहूया कलर्स मराठीवरील हे मनं बावरे या मालिकेतील कलाकारांची बॅकस्टेज धमाल कशी असते.
Reporter - Darshana Tamboli
CameraMen - Gaurav Borse
Video Editor - Ganesh Thale
#HeManBaware #SetDhamaal
Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz - Развлечения
Excellent serial
Excellent characterization of Siddharth and Anu
Khup chan serail ahe..... Shashank Dada
हे मन बा व रे ...खूपच छान ...👍👍👍मालिका खूपच चांगली पूढे ...पूढे जाते आहे .......👍😃सगळ्या कलाकार मंडळी यांना खूप शुभेच्छा ! ! !
वंदना ताई बद्दल काय बोलायचं ...अस्सल मराठी कलाकार ...कसलेली अभि नेत्री ! ! !
💐💐💐💐💐खरचं सगळं काही छान ! ! ! !
खूप शुभेच्छा ! ! ! 👍👍👌👌👌keep ..it up ! ! 👌👌👌
Very nice
Very nice
@@dipalichavan4603 yu
@@dipalichavan4603 o
मला खुप आवडते
Chhan malika 👌👌👌🌹🌹
The Best till today... एकच request आहे please हीच standard maintain करा। इतर मालिकां सारखे कुठेही न भरकटता किंवा negative खूप जास्त प्रमाणात न होता आम्हाला असेच सुखद अनुभव देत रहावे...! Thank You
हो जास्त लांबवू नका आता जशी मज्जा येते तशीच ठेवा खूप छान आहे मालिका
@@sushmachawan5026 aayugjrgjfg
@@sushmachawan5026 Best malika
शशांकची मालिका म्हणून बघायला सुरवात केली आणि अनुच्या कॅरेक्टरने लक्ष वेधून घेतलं. तिचे स्पष्ट उच्चार, अस्खलीत मराठी, मृदू शब्दफेक खूप आवडली. नैतिक मूल्य जपणारी, काही प्रिन्सीपल घेऊन जगणारी आणि आयुष्यात येणा-या सर्व प्रसंगांकडे सकारात्मकपणे पहाणारी अनु ही व्यक्तीरेखा सुरेख लिहीली आणि सादर झाली आहे. शशांक as usual गोड. आई बहिण आजी नेहा आणि अनु या सगळ्यांशी त्याचं नातं त्याने छान अभिव्यक्त केलं आहे. अनुची वहिनी मात्र जास्त बटबटीत झाली आहे.
नेहा क्यूट. वंदना गुप्ते माझ्या खूप आवडत्या आहेत, पण इथे त्या हट्टी किंचीत निगेटीव्ह शेडच्या भूमिकेत अवघडल्यासारख्या वाटतात. आनंदी उत्साही आणि full of life अशा भूमिकांमध्ये त्या शोभून दिसतात. हॅटस् ऑफ नयना आपटे. ही बाई अजुनही गोड दिसते. अभिनयावरची पकड अफलातून...
Tumhi sarw janu majya manatal mandalat, thanks mam.
Love so much... To all of हे मन बावरे team.. 😘😘😘😘
उत्तम अप्रतिम दिग्दर्शक राजेश मापुस्कर, सर्वोत्कृष्ट हिरो सिद्धार्थ( शशांक ketkar), अनु (मृणाल दुसानिस, आई भूमिका वंदना गुप्ते, नयना आपटे (आजी ) बेस्ट कॊटुंबिक सिरीयल
My favorite jodi anu sirdhat Miss you world no 1
Kadhitari shoot baghayla aavdel. Anu means mrunal tar cuuuut. All r lovely. Shashank y too.
मन बावरे ही आमची आवडती मालिका आहे आम्ही सर्व परिवार एकही एपिसोड मिस करत नाहीत
खूप सुंदर सिरीयल आहे, आपण सर्वानी खूप सुंदर सादर केली, आपली सिरीयल मी कधीच मिस करत नाही, आपली सर्वांचे आभारी आहे थँक्स
Siddharth ur sooo cute😍😘...hey man bavare serial is my favourite serial 🥰🥰..all actors are amazing
Amazing TV Marathi show lovely💙💙💙
खूप छान मालिका...सगळेच कलाकार घरातले वाटतात..सिद्धार्थ तर खूपच मस्त आहे.आणि खरंच मालिका भरकटू देऊ नका.आमचं अक्ख कुटुंब हे मन बावरे बघतात.अस कुठंच ही कॅरॅक्टर नाही की बघावं वाटत नाही..special थँक्स नेहा ला सांगा.तीच खर नाव मला माहित नाही.इतकंच सांगेन की वेडे आहोत आम्ही ह्या सिरिअल साठी😊
ही मालिका आम्हाला खूप आवडते👌👌👌👌👍👍❤
Mst ahat tumhi srw sharmista tai TR bigg boss pasun khup Chan mahit ahe so well done..
Luv 😘😍u shreeee.....n ata sidharth hi khup awdto.....khr tr shashank ch khup awdto mhnun tyala kuthlyahi role madhe bghayla awdte...♥️♥️
हि मालिका खूप छान आहेत आम्हीं सर्वच हि मालिका पाहतो अनु आणि सिद्धार्थच लग्न झालं पाहिजे,
Mi tumha sarv actor che hard work baghte ... really ..,hats off to team
सर्वांचा अभिनय ग्रेट , ऑल the बेस्ट
शर्मिष्ठा राऊत मे तुझा fan आहे माझी एक इच्छा आहे की तू आणि मेघा धडे यांना एकत्र एका मालिकेत पहाची खूप इच्छा आहे Bigg boss Marathi लागले तुमची केमिस्ट्री लोकांना ( मला) खूप आवडली होती
Love you anu sridhat
Khupch mast serial aahe mala tr khup aavdte n miss krta bghte plz ashich pudhe chalu theva & jodi tr khupch bhari aahe 🌹🌹
One of the my favorite serial...💝👍
खर तर ही मालिका खूपच छान आहे आम्ही सगळे घरातले अगदी आवडीने पाहतो आणि माझ मिस झाल तर मी दुसऱ्या दिवशी tv वर पहायला नाही मिळाल तर वूट वर पाहतो आणि sidhaart so क्यूट i like 😘🤗
Khoop sunder aahe malika 15 days newzealand tour var hote pan aalyavar backlog bharun kadhla keep it up.vandanatai tunchya sarees lovely.tumchech collection ka
Anu sridhath kupch Bhari my faurit
One of my favourite serial....
Khupach Mast Malika.....
Ohhh....khrach khup chan malika khrach gr8 ....finally khup divsani ashi malika means kutuimbik malika baghyla milali....yatli anu character mala khup avdte...mrunal love u dear...saglech khup chan kam kertat...mi swatah: sayogeeta la khup relate karte...and love shrmishtha...best serial
Khup chhan malika aahe sagale kalakar ekdam perfect aahe
Great serial, My family don't miss at all
तुम्ही सगळे च खूप चांगले ऍक्टर्स आहे ही सिरीयल माझी फेवरेट आहे स्टोरी पण खूप चांगली आहे पण अनुचे हाल मला भागवत नाही तिचं खूप वाईट वाटत आणि सिद्धार्थ ची भूमिका मला खूप आवडते लवकरच सिद्धार्थ ने अनुला प्रपोच केलं पाहिजे मला अनुला हॅपी बघायला आवडेल जरी ही सिरीअलं असेल तरी मला तिचं दुःख बघवत नाही खूप वाईट वाटत यार अनु कडे बघून आणि खूप भारी वाटतं सिध्दार्थ ला बघून खरच अशी मानसं असतील का 😊😊😊😊👍
वंदनाताई गुप्ते . काम अप्रतिम .👌
My favorite serial 😍
Sharmistra sodun ya maliketil satwac khup chan ahet, sarwat jast maji awadti murnal. Lov u mumu😘😘😘
वंदना गुप्ते भारदस्त व्यक्तिमत्त्व 👌
I really like it serial love you mrunal
Khup chhan malika ahe,saglech kalakar khup mast ahet ani nayana apte tr khup bhari
Love you all❤❤❤
खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना या सिरीअलं साठी माझ्या घरातील सगळे जण खूप आवडीने बघतात खरी नावं मला माहिती नाही पण अनु आणि सिध्दार्थ खूप भारी वाटतात हि सिरीअलं बंद होऊ देऊ नका खूप मस्त काम करताय असेच पुढेही करत रहा भरभरुन शुभेच्छा तुम्हा सर्वांना 👍💐👍
👍👍👍👌👌👌मस्त मालिका
माझी 1 no आवडती मालिका
Super 👌👌 👌❤️❤️🌹
Super seril aaha
Mala he malika khup khup alabaster👌👌
Lovely
My fevorite sirial.love you all
मी तुमची सिरीयल रोज पाहते खुप छान आहे आणु मीतुझी फँन आहे खरच
मला तुझ्यासोबत काम करायची खुप ईच्छा आहे
Khup Chan siriyal ahe. Mala khup awdtatat te anu ani Sidharth
मला हि सीरियल खूप खूप खूप खूप आवडते स्वाती कटकम
Khup chan malika
सशांक, मी माजी सैनिक AIRFORCE आणि सेवानिवृत्त वर्ग 1 अधिकारी मंत्रालय मुंबई , हे मन बावरे ही मालिका आम्ही सर्व बघतो, सध्या tv वर चालू असलेल्या मालिका पैकी ही बेस्ट मालिका आहे, मी गावी गेलो तर झालेली मालिका voot वर बघतो सर्व पात्र छान ऍक्ट करतात, specially तुझी acting, face expression, संवाद तू बोलतो ते एकदम मस्त, तुझ्या केसाची style छान आहे, माझा मुलाची पण तीच आहे, तू जे दाढी ठवली आहे खूप शोभते तुला, परंतु या मालिकेत sorry हा शब्द तुझ्या संवादात बरेच वेळा येतो,मालिकेतील तुझे नाव सिद्धार्थ एकदम छान नाव आहे, संयोगीता ये नाव पण छान आहे, अनु सुध्दा छान ऍक्ट करते, गुप्ते मॅडम tv वर न्युज देत होत्या त्यांना मालिकेत बघितल्यावर लगेच ओळखले. वहिनी negative रोल छान करतात, The best serial at present.
My favourite serial, specially anu please Malika band karu naka , mazya bhavna bandhlya gelya ahet tyachyashi
Very Nice Serial
Nice serial👌👌👌
Khup chhan serial ahe
फार आगाऊ बाई आहे ही बिग बॉस विनर ची .काय ते माहित आहे किती आगाऊ पणा चमचेगिरी इथे पण. बाकी दोघांना खुप शुभेच्छा.
खूप छान सीरियल आहे.
अनूची वहिनी थोडं ओव्हर अॅक्टिंग करते, पण बाकी सर्वच छान.
Mst malika
Nice serial
Very nice serial
Man bawre hi malika aamhala khup aawdte
Malika mast aahe . Aani jodi pan khup mast aahe.
मालिका खूपच छान आहे .
Hi serial khup chan ahai
shashank dada is my favourite
I luv dis serial...iam.not maharashtrian..den too...i wanna meet Shashank sumday...trying my level best...god knws wen i will get a chance.
👌👌
I love you so much he man baware
Sidhaart so sweet
Khupach Chan ahe hi serial
But one question.. Itake sare dushaman ani Anu tyat shant. Salas... Doghe ekatra yetil tari kase..????
Doghanchi love story khupach bhannat ahe
Khup chaan malika aahe
Great serial
Vandana madam 👍👍👍👍
Nice
All good and. Well suited for roles. Only request don’t make the negative side to override the good
Khup chan malika ahe hi mazi avdti anushri ani neha mala khup avadtat ani sidharth pn khup chan ahe ...
खूप छान मालिका आहे
ही मालिका मला खूप खूप आवडते
😘😘😍😍👌👌👍👍
Khuppach chhan malika ahe. Siddharth n Anu hi jodi khuppach chhan ahe. 👌
Maza ladka Siddharth
My fev😍 serial love u all
Majha fmly chi favourite serial ah
Hya serial chi audition kuthe hotay..pl lemme know..!!
nice
khup chhan malika ahe.
Sidharth tuzi fmy khup mast
Spl your mom n sis..
nice serial jodi must aahe
Khup aawdte hi serial mala
सिध्दार्थ आणि अनु
Mala sagale actors Khup avadtat.. Siddharth n Anu tr Best ahet.. Neha pn Khup Chan ahe.. Te pn Khup avadte Mala..
Mala pan hi serial khup avdte......mi atta saglya majya family friend s madhe sangte ki majya billdding samor tumche shoot chalu aste
mrunal is best and beautiful
Vandna madam plz tumhi parat ya. नाही तर मालिका बंद पडेल
एकही भाग चुकला तरी चुकचुकल्यासारखं वाटणं हेच या serial चं यश आहे फक्त मालिका फार संथ होऊ देऊ नका ।। अनु फारच प्रवचन देणारी दाखवू नका अगदी जीवनाचं फार सार वैगरे कळल्यासारखं ।।
Kharcha aahe
आमच्या घरी हा कार्यक्रम रोज पाहातो.न
Bar jhale durga nahi ahe ata khup chhan ahe serial
Backstage हे मन बावरे चे दाखवावेत
एकही episode सोडत नाही आम्ही. पण प्लीज मालिका भरकटू देऊ नका. आवडते characters, Neha आणि सिद्धार्थ. स्मिता ने पण भन्नाट काम केले आहे. वहिनी चा फार राग येतो, म्हणजेच त्यांचे काम छान होते आहे.
आवडण्याच्या बाबतीत अनु चा नंबर जरा खालीच लागतो आहे. उगाचच अती गोडवा आणते ती चेहर्यावर.
Very true for Anu.....
ती एवढ्यात जरा जाड पण झाली आहे.
Sanyu very pretty I like you