ते कधीही सांगणार नाहीत् ....करण हे दलाल आहेत.मी सांगतो फरक अमेरिकेतील सोयाबीन GM आहे आणी भारतातील non GM आहे.ऐकूनच अस की आपलं गावरान आहे आणी अमेरिकेक संकरीत.आणी हे दलाल लोक त्या सोयाबीन सोबत तुलना करतात....
तुम्ही हे सांगायचं बंद करा तुमचे ऐकूनच शेतकऱ्यांचे वाटोळे झाले तुमचा झाला धंदा तुमच्यामुळे शेतकऱ्याच्या मालाचे भाव वाढले की सर्कलला कळते त्याच्यामुळे तुम्ही हा यूट्यूब वरचा हा कार्यक्रम बंद करावे
याचे व्हिडिओ पाहून पाहून माझी वाट लागली 3 वर्ष सोयाबीन घरात पडून आहे उंदर लागले त्याला
Thanks Agrowone and Anil jadhav
50 % soyabin kami aahe .India Madhe.Brazil madhe pan al nino effect aahe.
पेरणी चांगली झाली आहे तिथं 😢😢😢
मोदी सरकार वाढुन देणार नही
याला काहीच कळत नाही. हा नुसतं फेकत असतो
Khar bhau
बरोबर बोला भाऊ
सोयाबीन बाबतीत अजय केडिया यांचा सल्ला घेण्यात यावा
11000 हजार कधी होणार सर मागच्या वर्षी चे अंदाज अचूक ठरले होते साहेब त्या मुळे विचारले
सहा साडेसहा हजार तर हो साहेब
धन्यवाद
Nanded 4500😢😢 pakta
मी पहिल्यांदा सोयाबीन लावलं आहे भाव मिळाला पाहिजे
जाधव सर शेतकऱ्यांना कॅनल खातं कधीकधी पाणी सोडणार आहे मराठवाड्यातील धरणाविषयी ची माहिती सागा
येलदरी सिद्धेश्वर वीस डिसेंबरला पाणी येणार
अमेरिकेतील सोयाबीन आणि आपले सोयाबीन यातील फरक काय ते सांगा
ते कधीही सांगणार नाहीत् ....करण हे दलाल आहेत.मी सांगतो फरक अमेरिकेतील सोयाबीन GM आहे आणी भारतातील non GM आहे.ऐकूनच अस की आपलं गावरान आहे आणी अमेरिकेक संकरीत.आणी हे दलाल लोक त्या सोयाबीन सोबत तुलना करतात....
GM सोयाबीन वर वीडियो बनवा
पामॉलिन सूर्यफूल सोयाबीन ह्या उतरत्या क्रमाने तेल आयात केलं आहे, त्यामुळे तेल आयात मुळे भाव पडले असे कसे म्हणता येईल? ह्या बाबतीत स्पष्टीकरण द्यावे.
El Nino cha parinam ameriket kasa hoil
तुम्ही हे सांगायचं बंद करा तुमचे ऐकूनच शेतकऱ्यांचे वाटोळे झाले तुमचा झाला धंदा तुमच्यामुळे शेतकऱ्याच्या मालाचे भाव वाढले की सर्कलला कळते त्याच्यामुळे तुम्ही हा यूट्यूब वरचा हा कार्यक्रम बंद करावे
Aamchya kde 4750 aahe
GM सोयाबीन कशी आहे व्हिडिओ बनवा
Sarkar hushar aahe sagale Soyabin viklyavar bhav vadhate
Kastraachy bharvshywar jakta taychy Malala bhaw date nahe he sarkaar
तुमचा चॅनेल बंद झाल्याशिवाय सोयाबीन बाजारभाव वाढणार नाही 🤬
6000 भाव होईल का?
Honar Pan Desember made
Kay hot he actual mahit asel tar sanga jar tar sangu naka
महाराष्ट्र सरकार धोरण हे शेतकरी यांची माती.इतर देशाची तुलना करू नका..
साहेब आम्ही 4400 ने विकले
6500 hote 2mahinyani
मोदी सेठ भाव कमी च करणार आहे अजून
Soyabean ch nahi bav tr vadnarach 🤦♂️
7000 kab tak
कधिभावाढणार
Nahi
GM soyabin bharat made ka anat nahi
समोरच्याचा मान राखून कमेंट करा
He chya nadi lagu naka shetkari may bap ho kapus 10 honar mhanun sangat hota bha dya
B c jeevansathi aapp😂
अरे भाव कुठे वाढले बे भाव कमी आहे या बददल बोला दलाली करु नका व्यापारी ची भाव 7000/ पाहीजे सोयाबीन नुकसान आहे कमी पीकल सोयाबीन ़
Abe anya setkaryala sang soyabin vikayla .ghatahi sarkar bhav vadhu det nahi 500 rupayanni don mahinyanni tar kaya phayda tevde te vajanat ghatat
Tumi video karne band Kara chukichi maritime sangta
😂😂😂😂😂