Bhai ekach number vdo astat rao tuze ❤❤❤... Faqt yaar tu te bakraaa khup vela dakhvto tyat te jara kami kar mhnje te irritating nahi vatnar... Baki kadakk vdo ❤❤
लोकांना फक्त मनोरंजन पाहिजे पण आपल्या आई वडिलांनी आपल्याला या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करायला पाठवले त्यांचे स्वप्न आपण पूर्ण केले पाहिजे लोकांनी केवळ मनोरंजनाचे व्हिडिओ न पाहता अभ्यासाचे व्हिडिओ पाहावे उदा. स्पर्धा परीक्षेचे कारण एकदा वेळ निघून गेली ना ती परत येत नाही. आणि येणारी वेळ कशी येईल हे कोनी सांगू शकत नाही म्हणून मला सर्व लोकांना सांगावसे वाटते की त्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे.
Bhau tu video khup chan bnvto but.....ticha worst experience asel tithlcha tr tyat ky chukich boli.....may be public ne ky wait bolal asel kiwa ky tri chukich ghadl asel tya mul boli asel ti.....
1:28 aare Bhai chukun pn tyana bagat nahi only one roasting tevad bagto bg mg kalat he Kay Kay ghan kartat te 🤣😂😅 unexpected video evdya lovkar video yeyal aas vatal navt baaki video kadakk🔥🔥❤️
मी तर vlog वाले,रोज च घरगुती दाखवणारे बघत च नाही किंवा सस्क्राईब तर लय लांब राहील🤣🤣🤣🤣उगाचच का रिकामटेकडे सारख यांना बघत बसायच😂😂तुला देते Tibu 007 एक like मस्त व्हिडीओ झाला😂😂
6:09 भाई ते बोलताना पहिलं वाक्य इंग्लीश बोलणं गरजेचं आहे का ? म्हणजे इंग्रजी बोललं की लै शिकलेली आहे असं वाटत का ? तस आसेल तर आमची म्हैस पण लै सुशिक्षित म्हणावं लागेल कारण तीला विचारलं की तू हे आमुनं खाल्ली ते तर म्हणती कस "Nooooooo" अस म्हणती 😂😂😂 जर बोलायचंच असेल तर एक तर मराठीत बोला नाही तर इंग्लिश मध्ये बोला ।😂😂😂
वेळ ही जिवनात महत्त्वाची आहे. त्याचा चांगल्या कामासाठी उपयोग करावा. अभ्यासाकडे लक्ष दे rost video बनवणे खूप सोपे आहे. पण मित्रा आपल्या आईवडिलांनी आपल्याला अधिकारी बनायला पाठवले आहे. दुसऱ्याच्या चुका काढून त्यावर बोलायला नाही. आज किती तरी लोकांचा अमूल्य वेळ वाया जात आहे असे rost video बघून याविषयी तुझे काय मत आहे हे नक्की कळव.
rost व्हिडिओ बनवणे खूप सोपे आहे मित्रा पण समोरच्याला त्रास नाही झाला पाहिजे असे कधीच करू नये. लोकांना फक्त मनोरंजन पाहिजे पण ज्या व्यक्तीवर आपण rost व्हिडिओ बनवतो त्यांना किती त्रास होतो याचा कधी प्रामुख्याने विचार केला का झाले ते जाऊ दे आता अभ्यासाकडे लक्ष दे.
Bhava ase khup lokanvr khup lok roast kartat ha pn ek prakar cha content ahe ,tyana tras hoto te pn thik ahe pn so called influencers ahet na tr chukicha influence pn karu naye ,bakichya influencers la ka nhi roast karat karan ashe chale nahi karat te
@@sarthakmehta7989 असो मित्रा जिवनात अशा अनेक परीक्षा असतात पण जो उमेदवार स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्याचा अमूल्य वेळ वाया जाऊ नये म्हणून मी सांगत आहे. कारण शेवटी अभ्यास हा अभ्यास असतो.
एकमेकांवर rost करण्यात आपला अमूल्य वेळ वाया जाऊ देण्यापेक्षा हाच वेळ जर आपण अंकगणित, बुद्धिमत्ता इंग्रजी व्याकरण या विषयाला दिला तर नक्कीचं फायदा होईल याविषयी तुमचे काय मत आहे हे नक्की कळवा.
@@sarthakmehta7989 मित्रा शेवटी काहीही असो ज्यांच्यावर आपण rost व्हिडिओ बनवतो त्यांना त्रास होतो मित्रा त्यांच्या जागी जर आपण स्वतः ला ठेवून पाहा मग कसे वाटते. म्हणून मला सांगावसे वाटते की सर्वांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे.
@@riteshchaudhari9464 bhava tuzha barobr ahe re pn atta te lagna chya vayache ahet ani ganit ,vyakran he sarv tyani lahan pani shikl ahe te vel vaya ghalat nhiyet paisech kamvt ahet
मित्रा तू rost व्हिडिओ बनवतो पण जे उमेदवार स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांचा अमूल्य वेळ वाया जात आहे याचा तू प्रामुख्याने विचार केला का चांगले अभ्यासाविषयी व्हिडिओ बनवा ही नम्र विनंती.
हे कधीही चांगले केलेला अभ्यास कधीच वाया जात नाही. पण हे असे rost व्हिडिओ बनवून लोकांचा अमूल्य वेळ वाया जाऊ देणे आणि त्यांना rost video ची सवय लावून ठेवणे लोकांना हे कधीही न विसरण्यासारखे आहे. लोकांना चांगल देण्याचं प्रयत्न करावा. स्पर्धा परिक्षेविषयी मार्गदर्शन करायचं खूप टॉपिक आहेत भाऊ
@@tibu007 मित्रा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आज तू लोकांचं मनोरंजन करत आहे. पण ज्या व्यक्तीवर तुम्ही rost व्हिडिओ बनवता त्यांना किती त्रास होतो याचा तुम्ही कधी विचार केला का त्यांना कसे वाटत असेल याविषयी तुमचे काय मत आहे हे नक्की कळवा?
@@riteshchaudhari9464aare dada tyani content chanagala aasel roast kart nahi tyacha content roast karay sarkha aasto manun kartata and khup vichar karun roast karta ugach aal Kay faltu nahi bolat right bolatat te . And tu bolto na study kara student time vaya naka ghalat javu I am neet aspirant mi 12 hours study karte konata hi social media use nahi kart pn you tube bagte and study karun zalyanatr normally stress aalyasarkh vatal na roasting bagitali na khup relex vatat . Khup Chan vatat . Aani tu ugach dada demotivate karay lagala aahe
@@tibu007 असो वेळेची किंमत कळते वेळ निघून गेल्यावर म्हणून मला सर्वांना सांगावसे वाटते की अभ्यासाकडे लक्ष द्या यामधे काहीच पडलेले नाही. हाच जर वेळ आपण अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न विश्लेषण करण्यात दिला तर ते कधीच वाया जाणार नाही. पहा विचार करा आणि कळवा की कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे की मनोरंजन पाहिजे जिवनात ते आता तुमच्यावर आहे नक्की कळवा याविषयी तुमचे काय मत आहे.
Ugich matter mahiti nastana views saathi banawlela roast. 😂😂😂😂😂 Jara changle videos taak.. lai bore zalay aata he asle faltu roast video an tyat ugich che te gif takna.. juna zala aata.. new content aana kahi tari.. 😂
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 ohhh god.... pure entertainment 😂😂😂😂😂ur each statement has a logic.......🤣🤣🤣u are a real content creator, U don't need yt, YT needs u.... keep it up dude ❤
खतरनाक दादा...तुझा अख्खा चॅनेल बघून टाकलाय एकच व्हिडिओ आला परत चॅनेल बघून टाकलाय... पण तुला background music ला Strike येते का नसेल काय करावं काय कसं use करायचं ते सांगा... आणि हो सबस्क्राईब केलंय❤
Bhau He tuze Subscribe pan tuze nahi Aam ache Saravayache Aahet Ani tu Sanika la roast karayala Tuza kad Scooty Tari aahe ka Ani tichi RUclips Chi income pan real Aahe Tu 🧠 Nahi ya Vatatay Tin Proof kelay Tu lokan je sang lay te sangayla 😂😂😂 😂😂😂
RUclips varti product promote karun Commission milte dada. Bina blog cha pan paise milu shaktat jar followers ni product link varun vikat ghetle tar
Tibbu cha video pahaych ya adhich like with comments ❤❤❤🫶🏻🫶🏻🔥🔥🔥🔥
Mi pan
Bhai ekach number vdo astat rao tuze ❤❤❤...
Faqt yaar tu te bakraaa khup vela dakhvto tyat te jara kami kar mhnje te irritating nahi vatnar...
Baki kadakk vdo ❤❤
कला ही प्रत्येकाजवळ असते पण आपण आपल्या कलेतून लोकांना फायदा होईल असे कार्य केले पाहिजे.
भावा इंदिरीकर चे meams लक्ष दे aajun खतरनाक होईल बाकी 1 दम kadaaakkkkk
💯❤️❤️
मी जर माझ्या आई ल विचारलं तुला काय पाहिजे तर ती म्हणेल लग्न करून जा सासरी😂😂😂😂
jaki mg😅😅😂😂
@@maheshsapkal अशी तशी ny जायची भावा😂😂
@@krushipranali3107 tuzya bhavala pn kahi theun ja fakt 😅🤣
लोकांना फक्त मनोरंजन पाहिजे पण आपल्या आई वडिलांनी आपल्याला या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करायला पाठवले त्यांचे स्वप्न आपण पूर्ण केले पाहिजे लोकांनी केवळ मनोरंजनाचे व्हिडिओ न पाहता अभ्यासाचे व्हिडिओ पाहावे उदा. स्पर्धा परीक्षेचे कारण एकदा वेळ निघून गेली ना ती परत येत नाही. आणि येणारी वेळ कशी येईल हे कोनी सांगू शकत नाही म्हणून मला सर्व लोकांना सांगावसे वाटते की त्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे.
हा रे भाऊ बस कर चॅनेल डिलीट करतो मी
हे आमचं सोलापूर आहे बे..इथे लायकी प्रमाणे इज्जत दिली जाते😂
Ti chapri la bolavnare kiti balish astil😅
Bhau tu video khup chan bnvto but.....ticha worst experience asel tithlcha tr tyat ky chukich boli.....may be public ne ky wait bolal asel kiwa ky tri chukich ghadl asel tya mul boli asel ti.....
Ith yeil comment karyala... मर्सिडीज घेऊन.. मग आपण वर्गणी काढून तिच्या मर्सिडीज laa cng basvun deu
1:28 aare Bhai chukun pn tyana bagat nahi only one roasting tevad bagto bg mg kalat he Kay Kay ghan kartat te 🤣😂😅 unexpected video evdya lovkar video yeyal aas vatal navt baaki video kadakk🔥🔥❤️
Khup bhari vatla dada video 😂😂 solapurkar layki nusar ijjat detat 🤣 pori LA aadi mahit navta 😂 😂
Bolaychi style ek number bhava🎉 Comedy jabardasf
मी तर vlog वाले,रोज च घरगुती दाखवणारे बघत च नाही किंवा सस्क्राईब तर लय लांब राहील🤣🤣🤣🤣उगाचच का रिकामटेकडे सारख यांना बघत बसायच😂😂तुला देते Tibu 007 एक like मस्त व्हिडीओ झाला😂😂
❤️🙌🏻
Hya muliche event madhle photo baghitla .. tithe tar khup khush disat hoti 😂😂
Video नाय पडत तर promote कुठं हुतय 😂😂😂भाऊ🙌🏻💯✌🏻
Babo kay kele he😂😂😂😂
😂❤️❤️🙌🏻
Bhava khup haslo😂😂😂😂😂 Ek no 1
मी पण माझी शाळा निबंध अशीच लिहीत होते😂😂😂😂 कडक सूपर खुपच लहान भाग आसतो.एपिसोड थोडा मोठा बनवण्याचा प्रयत्न कर👍🏼👍🏼👍🏼
ओन्ली टिबू शेठ 👍🏻
Bhawa ek Alag swag ahe tuja....continue video upload karat ja bhau
6:09 भाई ते बोलताना पहिलं वाक्य इंग्लीश बोलणं गरजेचं आहे का ? म्हणजे इंग्रजी बोललं की लै शिकलेली आहे असं वाटत का ? तस आसेल तर आमची म्हैस पण लै सुशिक्षित म्हणावं लागेल कारण तीला विचारलं की तू हे आमुनं खाल्ली ते तर म्हणती कस "Nooooooo" अस म्हणती 😂😂😂
जर बोलायचंच असेल तर एक तर मराठीत बोला नाही तर इंग्लिश मध्ये बोला ।😂😂😂
😂😂❤️
Ashwini Rathod la roast kr na please bro😂
Sglya reel start la mi unfollow kelay tumhi kele ka?????
रिल्स बनवणारे सेलिब्रिटी कधी पासून झाले ,😅
वेळ ही जिवनात महत्त्वाची आहे. त्याचा चांगल्या कामासाठी उपयोग करावा. अभ्यासाकडे लक्ष दे rost video बनवणे खूप सोपे आहे. पण मित्रा आपल्या आईवडिलांनी आपल्याला अधिकारी बनायला पाठवले आहे. दुसऱ्याच्या चुका काढून त्यावर बोलायला नाही. आज किती तरी लोकांचा अमूल्य वेळ वाया जात आहे असे rost video बघून याविषयी तुझे काय मत आहे हे नक्की कळव.
Love from shreeman family ❤️❤️ badsha dada tuzya video mast aastat🥰🥰
काही माहीत नसताना व्हिडिओ बनवू नये जेणेकरून स्वतःचीच बदनामी होईल😂😂 सानिकाने प्रूफ सहित व्हिडिओ अपलोड केला आहे यूट्यूब वर जाऊन बघा
rost व्हिडिओ बनवणे खूप सोपे आहे मित्रा पण समोरच्याला त्रास नाही झाला पाहिजे असे कधीच करू नये. लोकांना फक्त मनोरंजन पाहिजे पण ज्या व्यक्तीवर आपण rost व्हिडिओ बनवतो त्यांना किती त्रास होतो याचा कधी प्रामुख्याने विचार केला का झाले ते जाऊ दे आता अभ्यासाकडे लक्ष दे.
Bhava ase khup lokanvr khup lok roast kartat ha pn ek prakar cha content ahe ,tyana tras hoto te pn thik ahe pn so called influencers ahet na tr chukicha influence pn karu naye ,bakichya influencers la ka nhi roast karat karan ashe chale nahi karat te
@@sarthakmehta7989 असो मित्रा जिवनात अशा अनेक परीक्षा असतात पण जो उमेदवार स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्याचा अमूल्य वेळ वाया जाऊ नये म्हणून मी सांगत आहे. कारण शेवटी अभ्यास हा अभ्यास असतो.
एकमेकांवर rost करण्यात आपला अमूल्य वेळ वाया जाऊ देण्यापेक्षा हाच वेळ जर आपण अंकगणित, बुद्धिमत्ता इंग्रजी व्याकरण या विषयाला दिला तर नक्कीचं फायदा होईल याविषयी तुमचे काय मत आहे हे नक्की कळवा.
@@sarthakmehta7989 मित्रा शेवटी काहीही असो ज्यांच्यावर आपण rost व्हिडिओ बनवतो त्यांना त्रास होतो मित्रा त्यांच्या जागी जर आपण स्वतः ला ठेवून पाहा मग कसे वाटते. म्हणून मला सांगावसे वाटते की सर्वांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे.
@@riteshchaudhari9464 bhava tuzha barobr ahe re pn atta te lagna chya vayache ahet ani ganit ,vyakran he sarv tyani lahan pani shikl ahe te vel vaya ghalat nhiyet paisech kamvt ahet
Majja khup majja Ani tibu cha roast 😂😂😂
Dada mi solapur chich ahe 🤩 pn hi je bolali n solapur kran badal tr hila mafi tr magavich lagnar Ani ti tine magitle.😂 Only solapur kr bee 🔥🔥🔥🔥
😂❤️
3:13 what a expressions 😂😂😂😂😂
6:08 tujhya bolnyachi padhhat tula ittaranpeksha unique banvte😂😂😂
Jarshi ghoda ghe n tyachyav hindd😂😂😂😂 ghoda pn ghenar nai hila 😂😂
Kuthla Aahe bhau tu? Marathwada ka?
4:48🤣🤣mast
Bhau tuza jilha koncha aahe re .
First view ❤tibyaaaa
#MH16 kar 🥂
😎❤️❤️😘🙌🏻
@@tibu007 Thank youuuuuh 🥺
Hard Re video kdk🔥🔥
Lvkr video tak naa yaar...kiti wait krt hote mi
Tibbya love from nashik❤
Bhawa Hair style bhari he hi wali change nko karu aata🥲
मित्रा तू rost व्हिडिओ बनवतो पण जे उमेदवार स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांचा अमूल्य वेळ वाया जात आहे याचा तू प्रामुख्याने विचार केला का चांगले अभ्यासाविषयी व्हिडिओ बनवा ही नम्र विनंती.
No comment for her....... Pn tibuu bhai love love❤
🥹❤️❤️❤️❤️
tibu channel fastest growing 🔥🔥
Music nko na lau boltana ajun chan vdo hotil
Mala aadhi vatal tuni ji comment dhakavli ti tulach keli hoti ki ky youtube chi 😂😂😂😂
😂❤️
Srushti bawale la roast kar na dada
Bhai .. ती मेंढी दत्तक घेतली का तू ...😛
अरे बापरे ही पण आहे वाटतं list मध्ये 🤣 actually मला हिच्या बद्दल एव्हडं काही माहिती नाही... पण आज माहिती पडेल 🤣 video पाहण्या आधीच like आणि comment ❤️
❤️🙌🏻
Ek 2000rs note deun taka madam la...😂😂😂
Tujhi bhasha khup bhari ahe raw ❤
2023 la hich lagna kara loka tari mokle hotil
To bakri wala part ek number y😂😂
Maja aali n rao😂😂😂mafi magayala lava
Hey Tibu I was waiting for your video
Ek number bhai
Bhau lavkr lavkr video takt jaa na khupch Bhari rost kartus ty❤
Discusting people 😅 tune bhariye bolaychi bhava tuzi
Tibu Don
Pedigree wala hard hota ❤
Love the way u talk 😂😂😂😂😂
लोकांचा अमूल्य वेळ जात आहे मित्रा असे rost video बनवू नको. अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न विश्लेषण करा ही आग्रहाची नम्र विनंती.
Nice intro 😅
Love from junnar❤
Junnar la kuthey re
@@kaustubhdhamale9651tu lav settings
अभ्यासाकडे लक्ष दे भाऊ
🤟 nice editing 🤟
Nice Roast 😂😂
Kdk bhava❤
Aukat nahi zatyachi pn ait tar 10 bapachi...
#Sanika zate 😂😂
Aamcya solapur❤ la nav thevthe शेंबडी
😂❤️
Here again.
ya didi cha life cha pahila event aahe ka bee ?
Love from solapur bhaiyaaa❤
❤️🙌🏻
Yr ha video itka bhari navhta yr.....adhi che bhari asayche
जाऊ दे मित्रा तुझा तू अभ्यास कर काय आहे या rost मधे mpsc ची पोस्ट काढ आणि अधिकारी हो
जाऊदे मित्रा तुझा तू अभ्यास कर काय आहे ह्या कमेंट सेक्शन मधे तलाठी चा फॉर्म भर आणि भिकारी हो
हे कधीही चांगले केलेला अभ्यास कधीच वाया जात नाही. पण हे असे rost व्हिडिओ बनवून लोकांचा अमूल्य वेळ वाया जाऊ देणे आणि त्यांना rost video ची सवय लावून ठेवणे लोकांना हे कधीही न विसरण्यासारखे आहे. लोकांना चांगल देण्याचं प्रयत्न करावा. स्पर्धा परिक्षेविषयी मार्गदर्शन करायचं खूप टॉपिक आहेत भाऊ
@@tibu007 मित्रा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आज तू लोकांचं मनोरंजन करत आहे. पण ज्या व्यक्तीवर तुम्ही rost व्हिडिओ बनवता त्यांना किती त्रास होतो याचा तुम्ही कधी विचार केला का त्यांना कसे वाटत असेल याविषयी तुमचे काय मत आहे हे नक्की कळवा?
@@riteshchaudhari9464aare dada tyani content chanagala aasel roast kart nahi tyacha content roast karay sarkha aasto manun kartata and khup vichar karun roast karta ugach aal Kay faltu nahi bolat right bolatat te . And tu bolto na study kara student time vaya naka ghalat javu I am neet aspirant mi 12 hours study karte konata hi social media use nahi kart pn you tube bagte and study karun zalyanatr normally stress aalyasarkh vatal na roasting bagitali na khup relex vatat . Khup Chan vatat . Aani tu ugach dada demotivate karay lagala aahe
@@tibu007 असो वेळेची किंमत कळते वेळ निघून गेल्यावर म्हणून मला सर्वांना सांगावसे वाटते की अभ्यासाकडे लक्ष द्या यामधे काहीच पडलेले नाही. हाच जर वेळ आपण अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न विश्लेषण करण्यात दिला तर ते कधीच वाया जाणार नाही. पहा विचार करा आणि कळवा की कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे की मनोरंजन पाहिजे जिवनात ते आता तुमच्यावर आहे नक्की कळवा याविषयी तुमचे काय मत आहे.
Ugich matter mahiti nastana views saathi banawlela roast. 😂😂😂😂😂 Jara changle videos taak.. lai bore zalay aata he asle faltu roast video an tyat ugich che te gif takna.. juna zala aata.. new content aana kahi tari.. 😂
Ek nkki kalal ..... Tuzi English changli ahe 😂
Tu marsdis gheun fir ny tr jarshi gora gheun 😅😅😅😂😂😂
😂❤️
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 ohhh god.... pure entertainment 😂😂😂😂😂ur each statement has a logic.......🤣🤣🤣u are a real content creator, U don't need yt, YT needs u.... keep it up dude ❤
🥹❤️🙌🏻
Kdk ha Raost ❤️👍
12 लाख प्रती महिना वली आम्हाला कसकाय माहिती नई अजून..🤨 ४-५ हजार महिना वाला माहिती झालाय.. Tibbu का कहीतरी..😂
बाजीच मॅटर😂😂😂❤❤❤
😂❤️
Cheap Guest😂😂😂
मला तुझे विडिओ खूप आवडता दादा
Thanks❤️🙌🏻
Nice video bhava
व्हिडीओ जरा मोठा बनवत जा रे पोटचं भरत नाही 😂😂😂
Tibuuu is backkk😂😂❤❤
❤️🙌🏻
Kiti jalnar re baba . 🤣🤣🤣
Cheap guest 😂😂😂😂
😂❤️
3:20..🤣🤣🤣🤣
Tibu Sheth 😂😂😂😂
❤️💯🙌🏻
खतरनाक दादा...तुझा अख्खा चॅनेल बघून टाकलाय एकच व्हिडिओ आला परत चॅनेल बघून टाकलाय... पण तुला background music ला Strike येते का नसेल काय करावं काय कसं use करायचं ते सांगा... आणि हो सबस्क्राईब केलंय❤
बादशाह keli vdeo 😂
खतरनाक 😂😂😂🤣🔥
Solapur ch zatka ly bekar asto
😂😂😂 youtube dattak 😂😂😂
😂❤️
Bhau He tuze Subscribe pan tuze nahi Aam ache Saravayache Aahet Ani tu Sanika la roast karayala Tuza kad Scooty Tari aahe ka Ani tichi RUclips Chi income pan real Aahe Tu 🧠 Nahi ya Vatatay Tin Proof kelay Tu lokan je sang lay te sangayla 😂😂😂 😂😂😂
Finally tibuuu is back😂
❤️🙌🏻
Kdk roast ❤😂
𝐊𝐝𝐝𝐝𝐝𝐝𝐝𝐤✨🤩🧿❤
❤️🙌🏻
Pedigree 😂😂😂