प्रतिमानेच केला खोट्या प्रियाच्या कारस्थान परदाफार्ष जबरदस्त झटका बसत प्रतिमा घडा घडा बोलायला लागली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 ноя 2024

Комментарии • 15

  • @sureshsalvi6161
    @sureshsalvi6161 Месяц назад +8

    अतीच होत आहे
    डॉक्टरला आना व्हिसिट साठी
    मगच आवशधाच रहस्य कळेल

  • @neetapathak6172
    @neetapathak6172 Месяц назад

    तेच तेच किती दिवस दाखवणार आहात
    लवकर सत्य दाखवा

  • @prashantlandge6620
    @prashantlandge6620 Месяц назад +4

    Kiti divas zale tech vishay chalu aahe😂😂😂

  • @sanjeevanilondhe8936
    @sanjeevanilondhe8936 Месяц назад +1

    खरेच किती रटाळ होत आहे.

  • @smrutideshprabhu9522
    @smrutideshprabhu9522 Месяц назад +10

    प्लीज. संपवा आता ही मालीका. 🙏

  • @dattatraychothe3769
    @dattatraychothe3769 Месяц назад

    स्टार प्रवाह सर्वच मालिका एकसारख्या असतात, केवळ पैश्यासाठी प्रेक्षकांना वेठीस धरले जाते. मालिका खूपच लांबवल्याने चांगल्या मालिका ना पसंतीस उतरतात., उदा ठरलं तर मग

  • @PrachiPatil-c8o
    @PrachiPatil-c8o Месяц назад

    🎉🎉

  • @seemagowardhan6483
    @seemagowardhan6483 Месяц назад +8

    लवकर संपवा प्रिया चा खोटे पणा आता

  • @kavitamedhekar5837
    @kavitamedhekar5837 Месяц назад +1

    हे थांबवा कृपया... कंटाळा आला... तेच तेच दाखवून काय चाललंय

  • @siddheshwar82
    @siddheshwar82 Месяц назад

    लोकर आटपत घ्यायला हवे.आता प्रेक्षक कंटाळायला लागले आहेत.लेखक दिग्दर्शक सुज्ञ असतील तर त्यांना msg मिळाला तर बरे होईल .

  • @saritakaloo5333
    @saritakaloo5333 Месяц назад

    Avashyaktepeksha Jast Lembhadkatha Dakhwat Aahe. Phar Kantalwane Karat Aahe. Lawar Aatopate Ghya.

  • @Anita-i5r3r
    @Anita-i5r3r Месяц назад +2

    Bhakavas Banda kara