पेठ तालुका वाळवा जिला सांगली येथे 1 वेळेस अभय भंडारी यांचा व्याख्यान होत मी ही होतो आयकायला आणि विषय होता श्रीमंत भारतातील गरीब आणि सत्कार वगैरे सुरू होता मी बघितला सरांना पहिल्यांदा म्हणलं विषय येवढा मोटा आहे हा माणूस आता काय बोलणार अस वाटलं आणि म्हणलं आता न आयकताच घरी जायला लागणार पण व्याख्यान सुरू झाला 2 हात लांबवून झाम झाम सुरू झाला तृप्त होऊन लोक aykat होती 1 ही माणूस हलला नाही डोक्यात विषय आला किती मोती व्यक्ती आहे
Abhayaji Bhandari mhanje ek chalat bolat vidyapith .Ya dnyansagarala prawahi honyasathi vyaspithachihi aavshakta nahi .Sahajasahaji bhetayala janara manusahi ya dnyansagarat kiti vihar karel aani trupt houn baher padel .
अतिशय सुंदर स्वामी विवेकानंदांचे जीव न दर्शन,कार्य दर्शन,व विचार दर्शन.पुन्हा पुन्हा ऐकावे असे प्रवचन.खूप नवीन माहिती मिळाली.
Abhay Bhandari (Dada) Apratim Study
Apratim Lecture
thank you
Aprtim Abhayaji
@@nachiketbhandari3553 subhash babu baddal che purn lecture patva. Please
अप्रतिम ❤
भंडारी सरांचे भाषण ऐकून मन समाधान पावले
Jabarjasta presentation navhe prabodhan . You are blessed .Dhanya Danya. Marathi samruddh zali
स्वामी विवेकानंद यांच्यावर आपण अतिशय छान बोलता माहित नसलेली नवी-नवी उदाहरणे आपण देतो अतिशय छान व्याख्यान
अप्रतिम
अतिशय सुंदर
मा.अभय भंडारीजिंचेअतिशय अभ्यासपूर्ण आणि सुंदर सादरीकरण!! सरस्वतीचा वरदहस्त असलेले व्यकिमत्व!!! 🙏🙏 मा. हिवरकरांचे अभंग ही खूप सुरेल..🙏
पेठ तालुका वाळवा जिला सांगली येथे 1 वेळेस अभय भंडारी यांचा व्याख्यान होत मी ही होतो आयकायला आणि विषय होता श्रीमंत भारतातील गरीब आणि सत्कार वगैरे सुरू होता मी बघितला सरांना पहिल्यांदा म्हणलं विषय येवढा मोटा आहे हा माणूस आता काय बोलणार अस वाटलं आणि म्हणलं आता न आयकताच घरी जायला लागणार पण व्याख्यान सुरू झाला 2 हात लांबवून झाम झाम सुरू झाला तृप्त होऊन लोक aykat होती 1 ही माणूस हलला नाही डोक्यात विषय आला किती मोती व्यक्ती आहे
शब्दचा वक्ता 🙏
बरोबर
अप्रतिम,सरजी..
Sir aapko milna chahta hu
salute sir
छान
दंडवत

Nice
mast.sir