मुख्यमंत्री देवाभाऊ च लावा जोर सर्वात जास्त मराठा आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या मुठीत आहेत एकनाथ शिंदे गद्दार आहे गद्दारीच करणार हे दिल्लीला माहीत आहे तेव्हा मुख्यमंत्री देवाभाऊच
संकट मोचक , अलबेल आहे,मग घोडं कुठे आडलंय? शिंदे शिवाय सरकार का स्थापन केले जात नाही? शिंदे साहेब यांची फसवणूक झाली आहे, जनतेला मुख्यमंत्री शिंदेंची कामगिरी योग्य वाटत आहे,
बापाची पेंड तुझ्या. 132 आमदार भाजपाचे आलेत आणि शिंदेची कसली फसवणुक? फसवणुक तर आमच्या देवेंद्र फडणवीसांची केली जातीये. पण तो प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.
जनतेला पटेल असे बाईट द्या! शप्थ विधीची घोषणा मा. राज्यपाल यांनी करावी हा. साधा प्रोटोकॉल आपले पक्षाकडून पाळला जात नाही. अर्धवट खरं, खोटे रेटून बोलत आहात... सर्व ठीक आहे तर इतका उशीर का होतोय हा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे.
साहेब जर आपण फक्त तब्येतींची विचारपुस करण्यां साठी गेलां होतां त तर आपल्यांला एवढे स्पष्टीकरण देण्या़ची आपल्यांला पत्रकारांना देण्यांची गरज नाही. पत्रकार जरी खुळ्यांसारखे आपल्यांला प्रश्न विचारतं असलें तरीही महाराष्ट्रातींल जनता ही सुजांण आहे. आपल्यांतला अस्वस्थपणां जनतां ऊघड्यां डोळ्यांने पहात आहे.
तू काय सांगतोय गिरीश महाजन तुला फडणवीस ने एकनाथ शिंदे कडे जायला सांगितले आहे जर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री घेत नसेल तर सत्य मधून बाहेर पड . एकनाथ शिंदेचा फडणवीस ने गेम केला
देवेंद्र फडणवीस कधी कधी चूक काम करतात. तिसऱ्या दिवशी सरकार बनवून मोकळे व्हायला पाहिजे. हे leftist कशाला बोंबलत बसले असते. आता evm आणि मुख्यमंत्री पदाचे crises, मीडिया ला वाव देतात.
महाजन साहेब तब्येत ची विचार पूस फोन वरुन सुद्धा करता येते. घरी जाण्याची गरज नाही. जनता ऐवढी खूळी नाही.
हा एकदम लबाड आहे
मुख्यमंत्री मराठाच
ब्राह्मणच मुख्यमंत्री होणार 😎🚩
पळा रे 😂@@श्रीरामपुराणिक
का बर बाकीचे काय अंडरपॅट वर बेल्ट लावतात का?
@@n.9785 सुट शिवाज्या 😆🤣
मुख्यमंत्री देवाभाऊ च लावा जोर सर्वात जास्त मराठा आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या मुठीत आहेत एकनाथ शिंदे गद्दार आहे गद्दारीच करणार हे दिल्लीला माहीत आहे तेव्हा मुख्यमंत्री देवाभाऊच
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य 🚩
शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे
हलवा हाय व्हय 😂
आहो आमीतशाहा चा धसका घेतला शिंदे ने
ते मुख्यमंत्री होणार
😂
😂😂😂😂😂
अमित शहा चा धसका घ्यायला एकनाथ शिंदे तेवढे ढिले नाहीत.
मराठ्यांचे मुख्यमंत्री झालेच पाहिजे महाराष्ट्र मध्ये
😡😡😡😡😡😡😡😡😡
मराठ्याचाच का? बाकिचे का नको? आत्तापर्यंत मराठ्याचे खूप मुख्यमंत्री झाले. बास झालं आता मराठ्याचं कोतुक. कळालं का ठ्या.
@@VasantKulkarni-eb5bpRang Kay Karat Ahes Bamna 😢😢
कशाला आत्ता मनोज जरांगे ल पाठिंबा देत नाहीत बरेच मराठा हा काय करणार cm होवून.
Bjp धोकादायक असून पण त्यांना मिळाले भोगा आत्ता
संकट मोचक साहेब आले म्हणजे विषय सुटला लागा तयारीला 🫡🫡
हे शकुनी मामा आहेत.. बरोबर जुळवताना 😂
ताकाला जावून मोरवा लपवणे यालाच म्हणतात 😂😂😂
शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पद द्यावे
मुख्यमंत्री मराठा समाजाचा.झाला पाहिजे
Tondat ghe
सर्व मराठा आमदार एकत्रित येतील का आले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील पन तसे होणार नाही कारण मराठा गुलाम झाले आहेत गुलाम भटाचे गुलाम
नारद मुनी
शिंदेंना बाजूला ठेवून सरकार बनवले तर पुढच्या निवडणुकीत भाजप ला मोठा सेट बॅक बसेल.
घंटा 😂 एकनाथ शिंदे घोटाळेबाज आहे डायरेक्ट तुरुंगात खितपत पडेल चोर आहे मोठा चोर मुख्यमंत्री देवाभाऊच
डॉ. महाजन यांनी योग्य उपचार केले असतील
फसणवीस नको असा शिंदे चा निरोप दिल्लीला द्या
2:59 3:04 3:05
गृहमंत्री पद देऊन सगळा वाद संपवा... मागे पण भाजप असंच सत्तेला हापापल आणि 2.5 वर्ष सत्ता गेली.
Barobar
Ani tuza udhavin thakrene congress shena keli
मराठी माणसासाठी ही गोष्ट योग्य नाही महाजन साहेब
हा जळगावचा नाच्या विदुषकाची भूमिका बजावतोय कायम
Evm cm
गृहमंत्री पद द्या मग शिंदे साहेब 120 च्या speed ने येतील सोबत😂
गीरीसमहजनगोलमालचामेबर.आहेतवाटथ
शकूनी
शिंदे साहेब परत cm पाहिजे 🚩
मुद्दाम आले 😮आमच्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला बोलायला
Gap re mhajnya
Eknath shinde na Maharashtra CM kara superb work karta he
कोण नाही म्हणायला होईलच होईल
अहो गिरीश जी जी तुम्ही 2022 ला केले तेच तुमच्या विरोधात आत्ता घडणार आहे
गुळमठबोलनेयालाचगलजमत्वाटत
संकट मोचक , अलबेल आहे,मग घोडं कुठे आडलंय? शिंदे शिवाय सरकार का स्थापन केले जात नाही? शिंदे साहेब यांची फसवणूक झाली आहे, जनतेला मुख्यमंत्री शिंदेंची कामगिरी योग्य वाटत आहे,
बापाची पेंड तुझ्या.
132 आमदार भाजपाचे आलेत आणि शिंदेची कसली फसवणुक? फसवणुक तर आमच्या देवेंद्र फडणवीसांची केली जातीये. पण तो प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.
भाजपचा रूबाब जणू वैयक्तिक बहुमतात असल्यासारखाचं वाटतोय...बाकीचे ताटाखालची मांजर..
शिंदे साहेब मराठाच आहात तूम्ही २०४ आमदार र असताना पद तूम्हालाच पाहिजे शिवशेना फोडली तर पद का नको
किती आमदार शिंद्याचे 204?😆🤣
तुझी आख्खीच्या आख्खी मराठा जातच अडाणी दिसते. सगळी गाढवच तुम्ही मराठे.🤣😆
आथनी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खायगो.
समस्त obc ने मा. देवेंद्र भाऊ यांना मुख्यमंत्री व्हावे म्हणून महाआघाडीला मते दिली लाचाय गावठी मिधुन नाही..मस्त झाक्ली मुठ एक आन्याची..
Only eknath shinde CM
त्यामुळे ..., त्यामुळे ..... आणि त्यामुळे ...!!😂
उपचार गुजरात वरून आणलं वाटतं
जनतेला पटेल असे बाईट द्या!
शप्थ विधीची घोषणा मा. राज्यपाल यांनी करावी हा. साधा प्रोटोकॉल आपले पक्षाकडून पाळला जात नाही. अर्धवट खरं, खोटे रेटून बोलत आहात... सर्व ठीक आहे तर इतका उशीर का होतोय हा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे.
आसे ते कितीक बिमार पडले होते ते
खड्ड्यात कसे फिरवलं ती पण चर्चा झाली चिखल मध्ये गेलो ती पण चर्चा झाली
😂😅
आम्ही कट्टर महाविकास आघाडी पण एकनाथ शिंदे साहेब हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे त
पेशवाई नको
करेक्ट ❤
Evm ki jay ho
तब्बेत बरी आहे..
नाटक सुरु आहे...
Shinde sahab na bagun amhi vote kala tayna CM kara
राष्ट्रपती राजवट लावा म्हणजे सगळे सरळ होतील 😄
He is diplomatic…
अरे महाजन बहुमत असताना शिंदे कशाला पाहीजे तुम्हाला सरकार बनवा
एक आहे तर सेफ आहे हे फक्त मत मिळवण्या पुरतेच होते का
मुख्यमंत्री फक्त एकनाथ शिंदे साहेब पाहिजे जनते च कौलं घ्या बघा काई ते
तब्येतीची चौकशी करायला सव्वा तास. आम्ही काय येडे आहोत काय.
Shinde saheb cm astil tr dimkdar karykram hoil nhitr ky nhi
बहुमत जनतेने दिले नाही ईव्हीएम ने दिलय
काय ते खर सांग उगाच जनतेला वेठीस धरून ठेवतात😢😢😢😢 आणि सीएम सहिबाना सलाईन किती लावलाय ते सगितला नाही पत्रकारांना😅😅😅😅😅
5 तारखेपर्यंत राहतील नवा 😂😂😂
CM kara Shinde sir na
Shinde sir na CM kara
दादांच्या दोन्ही बाजू समान
एकनाथ शिंदे यांना कमीत कमी गृह खाता तरी द्या आम्ही बीजेपीला मतदान केलं याचा आम्हाला समाधान लागेल
साहेब जर आपण फक्त तब्येतींची विचारपुस करण्यां साठी गेलां होतां त तर आपल्यांला एवढे स्पष्टीकरण देण्या़ची आपल्यांला पत्रकारांना देण्यांची गरज नाही. पत्रकार जरी खुळ्यांसारखे आपल्यांला प्रश्न विचारतं असलें तरीही महाराष्ट्रातींल जनता ही सुजांण आहे. आपल्यांतला अस्वस्थपणां जनतां ऊघड्यां डोळ्यांने पहात आहे.
मस्तवाल राजकारणी बिचारी जनता
Ha 1:30 Minutes Tabiyet Vichrat Hota , Veda Samjto Ka People La 😂😂😂😂😂😂
Cm
गेला का 105 ताप होता म्हण 😂
Gela Dada To Rip 😢😢😮😮
@@nikhilnikumbh7210Kay dalbhadri vichar
पहा हा ...आमचं आलबेल आहे...
गृहमंत्री खात हवा आहे
तू काय सांगतोय गिरीश महाजन तुला फडणवीस ने एकनाथ शिंदे कडे जायला सांगितले आहे जर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री घेत नसेल तर सत्य मधून बाहेर पड . एकनाथ शिंदेचा फडणवीस ने गेम केला
दुत आहे
गेहूं 3600 कुंटल
किती खोट बोलणार
Hyache pn dole kale zale khup game krtoye hach evm vaigere
5 तारखेपर्यंत
कशाला घुमवतो 😂😂
Lokho evm var cha lakshya hatvnysathi sarva
Fadanvis nako shinde ch pahije
तो पुन्हा नको, तो पुन्हा नको,
केंद्रात ले सरकार उद्या किंवा परवा पडणार
Ho khar ahe
शेटा 😆🤣
Ghe mang udun
Shinde saheb kashi vatali भाजपा awaghad jage che दुखणे sahan pan hot nahi aani sangta pan yet नाही.😂😂😂
CM + Home दोन्ही घ्यावे आजिबात ऐकु नए
घे 🍌🍌🍌
कोणत इंजेक्शन देऊन आले तुम्ही की लगेच उद्या तबीयत ठिक होईल
Pandit hi cm hoga
सगळं अलबेल आहे असं म्हणतात तर दहा दिवस का लागतात? किती लबाडी.
अरे तुमच्या ह्याच्यात एकमत असतं तर तेच नाही तर 24 25 ला झाला असता शपथविधी
अरे माझं लग्न करायला नाटकं करतो रे
देवेंद्र फडणवीस कधी कधी चूक काम करतात. तिसऱ्या दिवशी सरकार बनवून मोकळे व्हायला पाहिजे. हे leftist कशाला बोंबलत बसले असते. आता evm आणि मुख्यमंत्री पदाचे crises, मीडिया ला वाव देतात.
अरे माझं काय डॉक्टरचा बाप आहे का
पिस्तुल्या 😂
Maharastra hi malak Kay Delhi ahe ka
भाजप वाल्यना संगळा महाराष्ट्राचा डाव पाहिजे मुखैमंत्रीपद भी गुह खात भी आरे काय लावल
मग काय तुमच्या सारख्या चोरांना गृहखातं द्यायचं काय?
अरे मग अजून 23 तारखेपासून आजपर्यंत तू झोपला होता का
खाली दिसत नाही
किती खोट बोलता..जनतेला च्युत्या बनवू नका...बीजेपी हताओ देश बचाओ.लोकशाही बचाओ🎉🎉🎉😮😮😮😮
Kiti khot boltat hi lok sare aam
Ge mag udan
Shinde Saheb tatpar hai aapko Samjhane ki jarurat Nahin
Tyana maleriya tyfed dehydration thorot infection zale
BJP ka dalna hai
Duplicate shinde bajula ubha ahe 😂😂😂😂😂
Ekanath ji bolto ahe. Shinde Saheb bolyala kay problem ahe ka
शिंदे साहेबांनी दोन-तीन कानफडात दिल्या गपचूप बाहेर पडून आलं हे
Shinde saheba na cm nhi kala tr Mumbai madun sufda saf