अत्यंत रसाळ निरूपण 👌👌👍👍 खूप छान, अमूल्य माहिती आम्हाला जोशी काकांकडून मिळत आहे.... त्यांना माझा साष्टांग नमस्कार 🙏 आठल्ये काका आणि जोशी काका दोघांचेही मनापासून आभार आणि सादर प्रणाम 🙏🙏🌹🌹 🙏🌼🌺 श्री गुरूदेव दत्त 🌺🌼🙏
जोशी सरांनी खूप छान गुरुचरित्र उलगडून सांगितले खूप खूप नवीन माहिती दिलीत आम्ही खरच भाग्यवान आहोत आम्हाला आपल्या सारखे मार्गदर्शक मिळाले गुरुचरित्र वाचताना संदर्भ लक्षात येईल आणि खऱ्या अर्थाने गुरुचरित्र पारायण होईल धन्यवाद sir 🙏🙏
गुरुचरित्राचे बऱ्याच वेळा पारायण केले आहे, पण इतका उलगडा कधीच झाला नाही. आता पुन्हा कधी पारायण सुरू करेन असे वाटत आहे. जोशी सरांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम.
काका! चार शिव क्षेत्रांबरोबर, आणखी एक शिवक्षेत्र परळी वैजनाथ - अंबाजोगाई येथे ही देवाचे गुप्त रूपात एक वर्ष वास्तव्य होते असं १६व्या अध्यायात नमूद आहे. आपण पुढील एखाद्या भागात त्यावर प्रकाश टाकालच!
जोशी काकांना साष्टांग नमन श्री. गुरुदेव दत्त
Shree Swami Samarth
Shree Gurudev Datt
अत्यंत रसाळ निरूपण 👌👌👍👍
खूप छान, अमूल्य माहिती आम्हाला जोशी काकांकडून मिळत आहे.... त्यांना माझा साष्टांग नमस्कार 🙏
आठल्ये काका आणि जोशी काका दोघांचेही मनापासून आभार आणि सादर प्रणाम 🙏🙏🌹🌹
🙏🌼🌺 श्री गुरूदेव दत्त 🌺🌼🙏
श्री स्वामी समर्थ
अत्यंत रसाळ वाणीने निरूपण
किती अप्रतिम 🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
सुंदर विवेचन!
गुरूदेव दत्त
खूपच महत्वपूर्ण माहिती
shree Swami Samarth
खूपच सुंदर 👌👌👌खूप आनंद येतोय श्रीगुरूंच्या कार्याविषयी खूप चांगली माहिती सांगितली जी एरव्ही कळली नसती🙏🏻🙏🏻🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ...
🙏🙏🙏
जोशी सरांनी खूप छान गुरुचरित्र उलगडून सांगितले खूप खूप नवीन माहिती दिलीत आम्ही खरच भाग्यवान आहोत आम्हाला आपल्या सारखे मार्गदर्शक मिळाले गुरुचरित्र वाचताना संदर्भ लक्षात येईल आणि खऱ्या अर्थाने गुरुचरित्र पारायण होईल धन्यवाद sir 🙏🙏
नमस्कार, ऐकुन अत्यानंद झाला.
जोशी काका! साष्टांग दंडवत.
।।कृपामुर्ती श्रीनृसिंहसरस्वती।।
Dhanyawad Sadguru 🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त.
शत:श: आभार.
अलभ्य लाभ झाला.
फार सुदर,खुप छान ! 🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त!श्री स्वामी समर्थ!
शिव तत्व आणि गुरुतत्व यातील संबंध फार सुंदर सांगितला! नमोनम:!
साष्टांग नमस्कार काका 🕉
साष्टांग नमस्कार श्री जोशी सर 🕉
"श्री गुरुदेव दत्त " 🕉
खूप छान विवेचन. श्री गुरूचरित्राचा अर्थ नव्याने उलगडला. जोशी सर खूप खूप धन्यवाद.
गुरुचरित्राचे बऱ्याच वेळा पारायण केले आहे, पण इतका उलगडा कधीच झाला नाही. आता पुन्हा कधी पारायण सुरू करेन असे वाटत आहे. जोशी सरांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम.
Jai jai gurudev datta
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏
Best, Jay guru datta MAHARAJ
छान सांगितलंय.
श्री गुरुदेव दत्त
🌹🌹🌹🌹🌹 SHRI GURUDEV DUTTA 🌷🌷🌷🌷🌷 SHRI GURUBHYO NAMAHA 🌺🌺🙏🙏 Arvindji ani Joshi ji yana maza manapasun shashtang dandvat namskar.🙏🙏 .. KITI SAHAJPANE ACHUK, ANI PREMAL BHASHET TUMHI DOGHE HI VARNAN KARTAT.. AIIKALA KHUP AVADATE ANI MAZYA KNYANTA BHAR PADATE.. TUMACHE KHARECHA KHUP MOTHE UPKAR AAHET AAMCHYAVARTI SIR. 🌺🌺🙏🙏
खुप छान धन्यवाद श्री गुरुदेव दत्त
Shree Gurudev Datta
Khupcha chaan. Dhanyawad ani namaskar.
छान 🙏👌
खूप छान!🙏🙏🌹
💐🌺🙏🙏🙏
Avaj kmi yeto
कृपया आवाज फारच कमी आहे वाढवता आला तर बरे होईल
🙏
काका! चार शिव क्षेत्रांबरोबर, आणखी एक शिवक्षेत्र परळी वैजनाथ - अंबाजोगाई येथे ही देवाचे गुप्त रूपात एक वर्ष वास्तव्य होते असं १६व्या अध्यायात नमूद आहे. आपण पुढील एखाद्या भागात त्यावर प्रकाश टाकालच!
Thanks
कर्दळी वनात गुप्त झालेले श्री नृसिंह सरस्वती महाराज हेच स्वामी समर्थ होते ( आहेत ) का ? या बद्दल कोणी संशोधनात्मक विचार केले आहेत का ?
Ho tech ahet
Read Sri paad Sri vallabh guru charitra by Shankar bhatt
श्री गुरूदेव दत्त🙏
. श्री अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त