दत्तधाम सरकार पूर्वजमुक्तिधाम केंद्र नवग्रह शांती व्यसन मुक्ती अंगात येणे बाहेरील बाधा हवन केले जाते

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 дек 2024

Комментарии • 107

  • @chandrahassawant1037
    @chandrahassawant1037 Месяц назад +7

    श्री. दत्त महाराज माझा हा एकुलता एक मुलगा आहे,. ताे प्रेम प्रकरणात फार विचित्र मनात नकाे के विचाराने वागून गेली २ वर्षे फार संपूर्ण कुटुंबाला त्रास देत आहे. त्या एकदम शांत करा. माझी हात जाेडून विनंती आहे!

  • @shubham9998
    @shubham9998 17 дней назад +3

    गुरूदत्त माझ्या भावाला यश येऊदे नोकरीत 🙏🙏 तुमच्या दर्शनाला येईन

  • @ManishaChounde
    @ManishaChounde Месяц назад +9

    दत्त महाराज माझ्या मुलीला खूप त्रास होतोय तिचं मन शांत करा फक्त एवढीच प्रार्थना मी पहिल्यांदाच यूट्यूब वर तुमची ऐकत आहे

  • @vijaybhoye8812
    @vijaybhoye8812 52 минуты назад

    श्री गुरू दत्त माऊली मला रक्त आणि प्लेटलेट्स कमी होत आहे ते वाढले पाहिजे हीच प्रार्थना गुरू दत्त माऊली

  • @hemasonavne1121
    @hemasonavne1121 Месяц назад +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @vikaskunjir929
    @vikaskunjir929 2 месяца назад +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @NitaDombale
    @NitaDombale 8 дней назад

    Maza gharat shuk samadhan labode deva

  • @MeeraBundele
    @MeeraBundele 23 дня назад +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹

  • @BabanKadam-gw7kd
    @BabanKadam-gw7kd 5 дней назад

    दत्त महाराज माझे तोंड आले आहे ऍसिडइती होते मन शांती हाउद्या जय गुरू देव दत्त

  • @SubhashHalkare-k6q
    @SubhashHalkare-k6q 22 дня назад +1

    जय गुरुदेव दत्त.......🎉🎉🎉🎉

  • @BadrinathJawale
    @BadrinathJawale 5 дней назад

    AODHUT CHINTAN SRI GURUDEODATT

  • @jalindarmagar9668
    @jalindarmagar9668 Месяц назад +1

    जय श्री गुरुदत्त

  • @ShainathPawar
    @ShainathPawar 2 месяца назад +2

    गुरू माऊली आमच्या घरात जो त्रास होतो आणि मुलानं ला वेसण मुक्त करा श्री गुरूदेव दत्त

  • @editingvideo8505
    @editingvideo8505 13 дней назад +1

    दत्तगुरु महाराज माझा पित्त मानाचा त्रास कमी होऊन दे

  • @komalmohite9536
    @komalmohite9536 14 дней назад

    माझ्या मुलीला बरं वाटुदया सगळ्यांना सुखी ठेवा हीच प्रार्थना करते

  • @sadhanaboraste4239
    @sadhanaboraste4239 8 дней назад

    Jay Gurudev Datta

  • @alkdevangeesagarmaneadvant8370
    @alkdevangeesagarmaneadvant8370 Месяц назад +4

    श्री गुरुदेव दत्त
    मी इथे येऊन गेले कसलीही सोय ठीक नाही लोक खूप श्रध्देने येतात. असं चुकीचं काहीही टाकू नका
    जय गुरुदेव 🙏🌹🌹

  • @prashantjadhav1525
    @prashantjadhav1525 3 дня назад

    श्री गुरुदेव दत्त माझं अनुकंपा तत्त्वावर शिक्षक भरतीचे काम मला अडथळे येत आहे.माझे काम या महिन्यात द्या. माझ्या मुलाचं मुलीचं शिक्षण मनाप्रमाणे पूर्ण होऊ द्या.

  • @sandipshirsath-k6m
    @sandipshirsath-k6m 7 дней назад

    He dattadham sarkarmaza paralysis barakara krupalara

  • @AnantKarad
    @AnantKarad 2 месяца назад

    अवधूतचिंतन गुरुदेव दत्त

  • @sangitapawar1730
    @sangitapawar1730 5 дней назад

    शुगर साठी औषध आहे का 🙏🙏

  • @SuvarnaJadhav-d9o
    @SuvarnaJadhav-d9o 2 месяца назад +3

    संकल्प करण्यासाठी काय करावे लागेल

  • @bhartitalskar3119
    @bhartitalskar3119 20 дней назад

    श्री गुरुदेव दत्त मला कॅन्सर झालाय ऑपरेशन झालाय पण मला त्रास होत आहे अवधूत चिंतन गुरुदेव दत्त

  • @BajiraoRamgude
    @BajiraoRamgude 2 месяца назад +1

    Gurudev Datta

  • @GajananHase-r8f
    @GajananHase-r8f Месяц назад +2

    🙏🙏🙏 श्री गुरु देव दत्त 🌹🌹🌹🙏🙏 लग्न होत नाही माझा 🙏🙏🙏 कुपा करा लग्न होऊ दया 🌹🌹🌹

    • @manjusawant5132
      @manjusawant5132 21 день назад

      Sir mazya mulache nav mayuresh sawant ahe tyache abhyasat laksha lagat nahi maze ayikt nahi khup chid chid karto mala kon vicharat det nahi ase vatate tyala atmavishvas kami ahe tyachyat tyala ya saglya goshtitun baher kadha sir.

  • @iamminyoonjibf8939
    @iamminyoonjibf8939 20 дней назад

    Shree gurudav datt

  • @SulbhaSabhale
    @SulbhaSabhale 24 дня назад

    गुरूदेव दत्त माझा आणि मुलाचा यॅक्सीडट झाला आहे आशिर्वाद असावा तुमचा

  • @shobhapawar8417
    @shobhapawar8417 3 месяца назад +10

    अवधूतचिंतन गुरुदेव दत्त जय जय गुरुदेव दत्त सर माझ्या मुलाचं नाव अक्षय आहे त्याचा बिझनेस चालत नाही जिकडे जातो तिकडे खाली हात येतो आणि त्याचं लग्न करायचंय तो मुलीच्या प्रेमात पडला आहे तिचं नाव नम्रता आहे पण ती मुलगी खूप जिद्दी और हट्टी आहे म्हणून ती मुलगी मला नकोय गुरुजी तो दारू पण पितो त्याची समस्या सुटेल का अवधूतचिंतन गुरुदेव दत्त जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @maskar2251
    @maskar2251 2 месяца назад

    ❤❤Shree Swami samrth ❤❤🌹🥀🌺🌷🥥🥥🥥🥥🥥

  • @rajeshlawghale1140
    @rajeshlawghale1140 3 месяца назад

    श्री गुरु देव दत्त 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @sureshkokare612
    @sureshkokare612 3 месяца назад

    श्री गुरुदेव दत्त

  • @ManishaChounde
    @ManishaChounde Месяц назад +2

    तिचं लग्न झालेला आहे पुण्याला दिलेली आणि मुलगी माझी तिला फक्त शांत करा मला आज शांत करा

  • @sandhyajadhav8540
    @sandhyajadhav8540 8 дней назад

    संकल्प हवण करायला कीती खर्च येतो माहिती मिळेल का

  • @SambhajiJadhav-e7h
    @SambhajiJadhav-e7h 3 месяца назад

    🚩🙏🌺राधेश्याम सीताराम जय हनुमान 🚩🙏🌺

  • @jyotishewale5993
    @jyotishewale5993 26 дней назад

    माझ्या अंगावर सफेद डाग आले आहेत त्याच्यावर काही उपाय होईल का मी येऊ का गुरुजी

  • @SuvarnaJadhav-ng2od
    @SuvarnaJadhav-ng2od 11 дней назад

    दत्तगुरू महाराज माझे मुलगा व सुन आम्हाला विचार नाही महाराज काम उपाय काम कारवे

  • @shivajijare6000
    @shivajijare6000 3 месяца назад +3

    श्री गुरूदेव दत्त 🌹🙏

  • @amrutamahamuni9388
    @amrutamahamuni9388 24 дня назад

    Farak pdto ka. Paise kiti ghetat

  • @GitanjaliThorat-um5ns
    @GitanjaliThorat-um5ns 12 дней назад

    Gurudav maje leghvicha pipe band hotoy tyamule me kuthe jau shaket nahi ti jaga far dikhte

  • @ganpatraodhawan7047
    @ganpatraodhawan7047 2 месяца назад

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त.
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @rajeshpethe5880
    @rajeshpethe5880 5 часов назад

    माझ्या पतीला लखवा झाला आठ वर्ष होते बाकी चालते पण हात बिलकूल काम करीत नाही ठीक होईल का

  • @SangitaVispute-o5k
    @SangitaVispute-o5k 13 дней назад

    श्री गुरूदेव दत्त आहो गुरुजी मला दोन वेळेस मुल बाळ झाल एकही राहील नाही तर काय करू दवाखाना करून पण राहत नाही माझ नाव संगिता संदिप विसपुते ता चांदवड जि नासिक मु पोष्ट दुगांव तर मी काय करू मी खुप परेशानी होते आमच शिवन काम चालत नाही पैसा टिकत नाही आणी चिड चिड होते काय करू बाबा मला सांगा

  • @savitakhedkar8159
    @savitakhedkar8159 10 дней назад

    माझी सासू वर्षा जल आजारी आहे अंथरुणात खेळून आहे.तिला बरं वाटत नाही.तिला बरं होण्यासाठी काय करावे लागेल.

  • @RAJESHSHINDE-x3l
    @RAJESHSHINDE-x3l 10 дней назад

    सर माझा भाऊ दारू खूप पितो. काही सेवा असेल तर सांगा. तो तिथे यायचा नाही लगेच

  • @LalitaBeldare-cl9ev
    @LalitaBeldare-cl9ev 15 дней назад

    Datta Maharaj mazaya mulala khup khup trass hot ahaya rattle tayala zop yet nahi to rattr bhr bhayer asto tayala gharat kaslach dam nighet nahi tayala khup trass hot ahaya Tayacha trass thambu daya please 🙏 Datta Krupa Hou daya please tayala sant kara

  • @sivmalharjagranshartakalik6338
    @sivmalharjagranshartakalik6338 10 дней назад

    माझे मुलीच लग्न योग चागला जुळवून येत नाही महाराज खुप परेशान आहे मी

  • @PadmaWalke-q5h
    @PadmaWalke-q5h 13 дней назад

    मी सारखी आजारी असते आजाराचे निदान होत नाही सारखं पोट दुखत

  • @sunitaskitchen548
    @sunitaskitchen548 24 дня назад

    Aamhala आम्हाला तुमच्याकडे यायचे आहे बोलवा लवकर

  • @AlkaWajage
    @AlkaWajage 2 месяца назад

    Shree guredv datt mazya mothya mulache lagnn jamat nahi v maza frozen sholder khup pain aahe tumchi krupa hou dya

    • @Yes-c7q
      @Yes-c7q 2 месяца назад

      गुरुवारी किंवा रविवार सकाळी 6 पर्यंत या ठिकाणी या... नक्कीच तुमचे प्रॉब्लेम solve hotil.. Shri Gurudev datta..

  • @latadeshpande492
    @latadeshpande492 21 день назад

    माझी सुनमाहेरी.गेलीयायलानाही.तयार काय करावं मीफारसंकटातमला.इलाजसागा

  • @yogeshthakare9627
    @yogeshthakare9627 2 месяца назад

    माझ्या आजीच्या मेंदूमध्ये दोन गाठी ब्लडच्या आहेत हि समस्या सुटेल का श्री गुरुदेव दत्त

  • @Seema-xw2qg
    @Seema-xw2qg 10 дней назад

    माझी भुवयीची‌ हालचाल. होतं नाही ती करा दत्त क्रुपया ‌करि

  • @PadmaWalke-q5h
    @PadmaWalke-q5h 13 дней назад

    मी सारखी आजारी असते आजाराचे निदान होत नाही सारखं पोट दुखत असते

  • @pjmali2687
    @pjmali2687 2 месяца назад

    नमस्कार

  • @balkrushnashirsath989
    @balkrushnashirsath989 2 месяца назад +1

    समस्या निवारणासाठी इकडे कधी यावे लागेल? होम हवण करावं लागतं.

    • @Yes-c7q
      @Yes-c7q 2 месяца назад

      गुरुवारी किंवा रविवार सकाळी 6 पर्यंत पोचणे गरजेचे आहे..

    • @उद्योगीसुमन
      @उद्योगीसुमन Месяц назад

      लाइव्ह किती वाजता आहे

  • @maheshdongare1260
    @maheshdongare1260 3 месяца назад +1

    Shri swami samrath

  • @AkshayPednekar-b3l
    @AkshayPednekar-b3l 25 дней назад +1

    माझी आई वारली आता 2महीने होतात तेंव्हा पासून माझे दोन्ही गुडघे दुखतात औषधांचा काही उपाय होईना तर आता काय करावे

  • @RenukaBansode-w9z
    @RenukaBansode-w9z 18 дней назад

    श्री गुरुदेव दत जय गुरूदेव सर माझ्या लग्नाला 18 वर्षे झाले आत्ता पर्यंत संतती नाही पर्याय सांगना

  • @shivajipande5577
    @shivajipande5577 3 месяца назад +1

    गुरुदेव दत्त प्रभू

  • @Vishalninariya
    @Vishalninariya 3 месяца назад

    Digabara Digabara Shripad vallabha Digabara 🙏

  • @shravangaikwad517
    @shravangaikwad517 2 месяца назад

    खर्च किती येईल

  • @mahendrajaiswal5181
    @mahendrajaiswal5181 3 месяца назад

    Shree datt

  • @NanasahebDabhade-xr9lc
    @NanasahebDabhade-xr9lc 7 дней назад

    Nanasaheb dabhade paithan

  • @sharayusande9537
    @sharayusande9537 2 месяца назад

    कुठे आहे हे ठिकाण

    • @VishnuDudhal-st5uj
      @VishnuDudhal-st5uj 2 месяца назад

      जिल्हा अहमदनगर. तालुका संगमनेर. गाव दत्तवाडी

    • @vikasnade7014
      @vikasnade7014 2 месяца назад

      दत्त धाम संगमनेर

  • @seemametrewar8453
    @seemametrewar8453 17 дней назад

    आम्हाला तुमच्याकडे यायचे आहे बोलवा लवकर

  • @SambhajiJadhav-e7h
    @SambhajiJadhav-e7h 3 месяца назад

    🚩🙏🌺श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🚩

  • @EknathSaste
    @EknathSaste 19 дней назад

    दत्त गुरु लय प्रयत्न केले मुलासाठी काही मुलबाळ होत नाही

  • @santoshmohite249
    @santoshmohite249 2 месяца назад

    माझा मुलगा पुष्कर आजिबात अभ्यास करत नाही गुरुजी पर्याय सांगा..... आम्ही केव्हा येउ खूप समस्या आहेत

    • @Yes-c7q
      @Yes-c7q 2 месяца назад

      गुरुवारी किंवा रविवार सकाळी 6 पर्यंत पोचणे गरजेचे आहे..

  • @sunitaskitchen548
    @sunitaskitchen548 24 дня назад

    आमचा घरात शुक शांती नाही कुठले काम होत नाही पैसा टिकत नाही माझ्या मिस्टर व्यसनी आहेत माझ्या मुलीचं लग्न होत नाही

  • @sangitapatil5773
    @sangitapatil5773 2 месяца назад +1

    गुरू माऊली मला घरी फार मानसिक ताण आहे काही तरी उपाय सांगा मी खूप काळजी त आहे दत्त प्रभू माझ्या वर क्रुपा करा

  • @UjwalaLagad-p8e
    @UjwalaLagad-p8e 2 месяца назад

    Mala yache ahe

  • @alkdevangeesagarmaneadvant8370
    @alkdevangeesagarmaneadvant8370 Месяц назад

    फोन पण कोणी उचलत नाही

  • @maheshdongare1260
    @maheshdongare1260 3 месяца назад

    Shri gurudev datta

  • @sunshinehobi178
    @sunshinehobi178 2 месяца назад +1

    श्री गुरुदेव दत्त माझा नवरा जोपर्यंत व्यसनमुक्ती केंद्रात आहे तोपर्यंत चांगले राहतात व घरी आल्यावर खूप पितात म्हणजे हॉस्पिटलमध्ये अडमिट करावं लागतं यांच्यावरही काही उपाय आहे का.

    • @Yes-c7q
      @Yes-c7q 2 месяца назад +1

      दारूची समस्या 100% दूर होईल

  • @atulwable28
    @atulwable28 3 месяца назад +3

    Fee kiti ahe

    • @Sarthakgawai08
      @Sarthakgawai08 3 месяца назад +1

      तुमच्या इच्छा नुसार पण फरक पडतो

    • @SomnathDhole-i7h
      @SomnathDhole-i7h 3 месяца назад

      Bhetnyacha time ky ahe​@@Sarthakgawai08

    • @VishalDahibhate-i5d
      @VishalDahibhate-i5d 3 месяца назад

      ​@@Sarthakgawai08 तुमचा nub bhet ka

    • @Digambarfoundation
      @Digambarfoundation  3 месяца назад +1

      कृपया तुमच्या ज्या काही समस्या असतील त्यांनी खाली दिलेल्या नंबर वरती संपर्क साधावा👇
      दत्तधाम सरकार(पूर्वज मुक्तिधाम केंद्र)
      वडगाव पान,ताः संगमनेर जि.अ.नगर,महाराष्ट्र
      संपर्क 📳 7219303981, 📳9850729459

  • @PundalikKavlekar
    @PundalikKavlekar Месяц назад

    GurumauliMala.manshik.tras.ahe.zop.panlagatnahipathdookipan.don.2year.zale.pan.kay.pan.kami.hot.nahi.tumachi.krupa.houde 9:45

  • @NanasahebDabhade-xr9lc
    @NanasahebDabhade-xr9lc 7 дней назад

    Mayur.dhabhade che Darul sadwa baba

  • @SantoshPatil-mo5sx
    @SantoshPatil-mo5sx 8 дней назад

    गुरुदेव दत्त 🌹🙏🏻

  • @SaurabhRodepatil
    @SaurabhRodepatil 21 день назад

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @SavitaMote-x2l
    @SavitaMote-x2l 22 дня назад

    श्री गुरुदेव दत्त 🌹 🌹

  • @SunilDhaygude-m3r
    @SunilDhaygude-m3r 3 месяца назад +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @yogeshvetkar920
    @yogeshvetkar920 2 месяца назад

    श्री गुरुदेव दत्त. 🙏🏻

  • @Ganeshkedar-zr5wo
    @Ganeshkedar-zr5wo 25 дней назад

    Gurudev Datta

  • @SarikaJamdhade-w5v
    @SarikaJamdhade-w5v 3 месяца назад +6

    Fee kiti ahe

    • @Digambarfoundation
      @Digambarfoundation  3 месяца назад

      कृपया तुमच्या ज्या काही समस्या असतील त्यांनी खाली दिलेल्या नंबर वरती संपर्क साधावा👇
      दत्तधाम सरकार(पूर्वज मुक्तिधाम केंद्र)
      वडगाव पान,ताः संगमनेर जि.अ.नगर,महाराष्ट्र
      संपर्क 📳 7219303981, 📳9850729459

  • @maheshdongare1260
    @maheshdongare1260 3 месяца назад

    Shri swami samrath

  • @NanasahebDabhade-xr9lc
    @NanasahebDabhade-xr9lc 7 дней назад

    Guru Dev datta

  • @UjwalaJadhav-m2s
    @UjwalaJadhav-m2s Месяц назад

    श्री गुरुदेव दत्त

  • @shivajijare6000
    @shivajijare6000 2 месяца назад

    श्री गुरूदेव दत्त 🌹🙏

  • @maheshdongare1260
    @maheshdongare1260 3 месяца назад

    Shri swami samrath