LIVE : अल्पसंख्यांक असल्यामुळे टार्गेट, Sharad Pawar यांनी Hasan Mushrif यांना काय उत्तर दिलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 106

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 Месяц назад +40

    साहेबांना दिर्घ आयुष्य मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना. ❤❤❤

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Месяц назад

      😂😂😂😂मिळेल वाट बघ

    • @SubhashBhimaraoLad
      @SubhashBhimaraoLad Месяц назад

      ​@@keepsocialdistance1643जो माणुस स्वतः Keep social distance ase नांव ठेवतो. स्वतः चे नाव लपवतो त्याच्या कडून हीच प्रतिक्रिया येणार...

  • @SandipNerle
    @SandipNerle Месяц назад +45

    यावेळी राजे समरजितसिंह घाटगे हे शरद पवार साहेब यांच्या साथीने 100% आमदार होणारच

  • @arunpatil1069
    @arunpatil1069 Месяц назад +67

    तीन चार वेळा हसन मुश्रीफ आमदार म्हणून निवडून आले तेव्हा ते काय बहुसंख्य होते का? आताच अल्पसंख्य असल्याचा साक्षातकार झाला.

  • @santoshmali9652
    @santoshmali9652 Месяц назад +32

    आसा नेते पुन्हा होने नाही 🎉🎉🎉🎉

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 Месяц назад +29

    मराठा समाजाला डावलुन एका अल्पसंख्याकाला आमदार मंत्री केल परंतु अडचणीच्या काळात त्यांनी दगा
    दिला मराठा समाजाने विचार करावा

  • @narayankhatal1295
    @narayankhatal1295 Месяц назад +24

    आमच्छा महाराषट्राची शान आहे पवार साहेब आमहाला अभिमान आहे

  • @santoshmali9652
    @santoshmali9652 Месяц назад +16

    एकच नंबर साहेब

  • @shankargaikwad7059
    @shankargaikwad7059 Месяц назад +2

    साहेब महाराष्ट्रातील जणता सदैव तुमच्याच सोबत 🎉जय हो🎉🎉🎉🎉

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 Месяц назад +25

    अल्पसंख्याकाला मराठा समाजाने
    विश्वास ठेवुन अल्पसंख्याक म्हणून कोणीही डावलले नाही उलट
    महत्वाचीपदे मंत्रीपद दीले जाणीव ठेवा

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 Месяц назад +24

    सगळ्या सत्ता भोगायला मिळाल्या
    आमदार मंत्री आर्थिक सुबत्ता हे सर्व
    पवार साहेबांमुळे झाले

    • @sudhirpatil2960
      @sudhirpatil2960 Месяц назад

      पवारांचं दहा साखर कारखाने आहेत😂

    • @popatraobankhele6385
      @popatraobankhele6385 Месяц назад

      सांगा नाव त्या कारखान्यांची

  • @sachinspatil16
    @sachinspatil16 Месяц назад +2

    देशात हुकूमशाही असताना... सगळे शरण जात असताना... त्याच्या विरोधात उभे राहणारे महामानव.. पवार साहेब, राहुल गांधी यांना शतश नमन

  • @tukaramsale3247
    @tukaramsale3247 Месяц назад +2

    श्री शरद पवार साहेब आप आगे बडो हम आप के साथ हैं,।।रामकृष्ण हरी महाराष्ट्रात वाजवा तुतारी।

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 Месяц назад +13

    वस्ताद साहेब जय हो ✌

  • @AnilKamble-d6g
    @AnilKamble-d6g Месяц назад +13

    रे श न कार्ड काढणारा आमदार मंत्री होतो माया किती गोळा केली जनते समोर सांगा मुश्रीफ हिम्मत असेल तर सांगा

  • @gokulsuryawanshi9209
    @gokulsuryawanshi9209 Месяц назад +2

    साहेब गद्दाराना त्यांची जागा दाखवून परत पक्षात प्रवेश देवू नका.

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e Месяц назад +10

    Only pawar saheb

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Месяц назад +15

    गरम लागलेवर हेवीवेत माणसाला जात सुचली...😅😅
    येत्या विधानसभेत सगळ्यांची जिरणार आहे...

  • @sunilgurav287
    @sunilgurav287 Месяц назад +11

    आले किती गेले किती
    संपले भरारा, परि आपल्या नावाचा आजूनही दरारा.

  • @dr.rajendrad.shinde5419
    @dr.rajendrad.shinde5419 Месяц назад +7

    Only PAWAR SAHEB.....

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 Месяц назад +6

    पवार साहेब आपण वकुबनसलेल्या मुश्रीफ सारख्या भ्रष्ट माणूसास मोठं केल्याचं दुःख होत आहे.

  • @sachinpowar9912
    @sachinpowar9912 Месяц назад +9

    सोयाबीन ला दर नाही त्यामुळे भाजप ला मतदान करणार नाही

  • @DilipDevadkar
    @DilipDevadkar Месяц назад +9

    हमु।पवारसाहेबान्चा।डोक्यावरुनहात।निघालाय।पराभवनिश्चीत।आहे

  • @dajibawankhede5120
    @dajibawankhede5120 Месяц назад +1

    झुजारू नेतृत्वावा सात दया कारण पवार साहेब या वयात गुजराथी लॉबी ला सड़कों की पडो करून सोडलय ही शेवटा मान सम्मान साहेबाना मतदान करा

  • @santoshkotkar1520
    @santoshkotkar1520 Месяц назад +1

    साहेब आम्ही आपल्या सोबत आहे

  • @prathameshwarake4762
    @prathameshwarake4762 Месяц назад +6

    Only sharad Pawar

  • @ShakilShaikh-wj5iy
    @ShakilShaikh-wj5iy Месяц назад +2

    अजित पवाराची तिथ बारामतीत भाजली तर कागलात तर तुमची भाजायला किती वेळ लागतोय

  • @BDESAI777
    @BDESAI777 Месяц назад +1

    सगळ्यांचा बाप ❤

  • @rameshbombalepatil5804
    @rameshbombalepatil5804 Месяц назад +4

    जो सोडून गेला त्याला पाडायचं कागल करांनो

  • @AnantShinde-x8t
    @AnantShinde-x8t Месяц назад +4

    84 years BhishPitamha

  • @Santoshmane-t8p
    @Santoshmane-t8p Месяц назад +1

    Only शरद पवार

  • @mahipatikashid2886
    @mahipatikashid2886 Месяц назад +1

    हसन मुश्रीफ यांच शरद पवार याच्याबद्दलच वक्तव्य दुर्दवी आहे

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 Месяц назад +3

    मुश्रीफ साहेबांनी चुकीचे विधान केले. अल्पसंख्याक असा उल्लेख करुन ते कोते मनाचे ठरले

  • @subhashgholap2335
    @subhashgholap2335 Месяц назад +6

    शरद पवार साहेब

  • @SantoshBichkule-f7u
    @SantoshBichkule-f7u Месяц назад +5

    आपला तर आजच संपूर्ण घराचं मत तुतरीला ,(माझ्या महाराष्ट्रातील मत्तबर नेत्याला अडचणीत आणणारा गुजराती किती समौर ए तोई तेच बघू)

  • @shankarpawar662
    @shankarpawar662 Месяц назад

    Very very good speech Pawar Saheb

  • @sarjeraomhangore4154
    @sarjeraomhangore4154 Месяц назад +1

    Ok

  • @balasahebphadatare1629
    @balasahebphadatare1629 Месяц назад +2

    शरद पवार साहेबांनी हसन मुश्रीफ हे अल्प संख्यांक असल्यामुळे च मंत्रिपद अनेक वेळा दिले हे मुश्रीफ साहेब विसरले का.

  • @SinghmP24
    @SinghmP24 Месяц назад +1

    कागलकर बहुजन समाजाला आज कळले की... त्यांनी 25वर्ष..एका अल्पसंख्याक व्यक्तीला आमदार केले😂😂

  • @janardhandodmise256
    @janardhandodmise256 Месяц назад +1

    पंधरा वर्ष अल्पसंख्यांक आमदार मंत्री होते

  • @parmeshwarpatil2908
    @parmeshwarpatil2908 Месяц назад

  • @AnantShinde-x8t
    @AnantShinde-x8t Месяц назад +5

    Only Tutari

  • @sanjaydahat1325
    @sanjaydahat1325 Месяц назад +1

    अल्पसंख्याक असल्यामुळे नाही तर, इतकी वर्षे सत्ता भोगून सुध्दा साहेबांना जे जे सोडून गेले त्या सर्व लोकांना ते बोलत आहे. तुम्हाला एकट्या ला ते बोलत नाही. जे गेले त्यापैकी कीती निवडून येणार ते बघा आता. १९ ला चार होते यावेळी लोकसभेला ८ करून दाखवले ४० आमदार गेले त्यापैकी कीती निवडून येणार ते बघा.

  • @damankatre6127
    @damankatre6127 Месяц назад +1

    तुम्ही तुमच्या कारकीर्दीत काय केले आहे?
    तुम्हाला सुद्धा जनतेने धडाच शिकवला

  • @SantoshBichkule-f7u
    @SantoshBichkule-f7u Месяц назад +7

    अरे लाजा वातुद्या महाराष्ट्रात 1 असा नेता आहे जो कुठल्या हि आदिलशहा ना घाबरत नाहीत जे घाबरतात ते त्यांच्या गोटात जाऊन बसले महाराष्ट्राचा वाघ सामोरा समोर आव्हान देतोय. हाच माझ्या महाराष्ट्राचा योद्धा आहे.आणि आम्ही अभिमानाने सांगतो होय मी या योधय्या बरोबर आहे. जय महाराष्ट्र

  • @AmolRade-qe8xg
    @AmolRade-qe8xg Месяц назад +1

    Only pawar Sahab

  • @shivajiwagh4446
    @shivajiwagh4446 Месяц назад +1

    शेतकरीवर्गा चा विश्वास आहे तुमच्यावर

  • @tanajipowar423
    @tanajipowar423 Месяц назад +1

    आता हसन मुश्रीफ यांचा करेक्ट कार्यक्रम होणार

  • @rajarammagdum8478
    @rajarammagdum8478 Месяц назад

    अल्पसंख्याक बहुसंख्याक तेढ निर्माण होऊ नये याची सर्वानी काळजी घ्यावी कारण साहेब मानमरातब पद प्रतिष्ठा देत असताना कधी ही भेदभाव केला नाही तेंव्हा आपल कर्म आणि वेळ चांगली असेल तर कुणाचही गुलाल कोणीही हिरावून घेणार नाही

  • @ct722
    @ct722 Месяц назад +1

    साहेब टरबूज पाडा.

  • @ramdaskute4558
    @ramdaskute4558 Месяц назад +1

    वस्ताद
    वस्ताद
    फक्त साहेब

  • @ansarirashid3003
    @ansarirashid3003 Месяц назад +4

    Hasan Mushrif kewhan Musalman Zhale?

  • @prakashpawar7380
    @prakashpawar7380 Месяц назад +9

    असा नेता पुन्हा होणे नाही

  • @paddygaming9715
    @paddygaming9715 Месяц назад +1

    He mushrif जातीय भेदभाव मुद्दामहून आणत आहे😠😠 उपकार विसरले 😢😢 pawar saheb zindabaad 💪💪✌✌✌

  • @santoshlone5301
    @santoshlone5301 Месяц назад +1

    मुश्रीफ चुकला.. आणि आता फसला...

  • @mky9339
    @mky9339 Месяц назад +1

    अम्बे ओहोळ धरनाबद्द्ल पण बोला

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 Месяц назад

    महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला केला आहे

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Месяц назад +1

    पवारांच्या झटक्यामुळे कांद्याला भाव❤

  • @hambirraonaik7490
    @hambirraonaik7490 Месяц назад +5

    Atta jat aatavali mushripala game honar ata

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 Месяц назад +1

    😂😂😂😂😂चला चला सायब आले सतरंजी उचलूया

  • @AnilKamble-d6g
    @AnilKamble-d6g Месяц назад +2

    राज कारणात मराठा समाज भोळा आहे अगदी 98%

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 Месяц назад +1

    याने किती पुतळे बसवले?

  • @ambadasmetkari4717
    @ambadasmetkari4717 Месяц назад +1

    टोपी बदलतात भांडे बदलेला आहे पण माळ
    तोच आहे साहेब

  • @hambirraonaik7490
    @hambirraonaik7490 Месяц назад +2

    Hmu cha atta kahi khare nahi

  • @Videos-jx5wk
    @Videos-jx5wk Месяц назад

    Rohit R R Patil 🔥🔥🔥

  • @swaradeore2877
    @swaradeore2877 Месяц назад

    साहेब माफी मागतो. अजित ला दुर ठेवू नका हा माझा नैतिक अधिकार आहे.

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 Месяц назад +2

    pavar is pavar

  • @shabbirsutar6052
    @shabbirsutar6052 Месяц назад

    हार्दीक शुभेच्छा.

  • @sachinpowar9912
    @sachinpowar9912 Месяц назад +8

    सोयाबीन ला दर नाही 😢भाजप ला मतदान करणार नाही

  • @kishorpatil2815
    @kishorpatil2815 Месяц назад

    हसन मुश्रीफ अगर अच्छे इन्सान नहीं हैं? तो उन्हें अगर विधानसभा के लिए उम्मीदवार बनाया, जीत के बाद मंत्री भी.. जो बाद में बगावत पर उतर आयें.. ऐसे चालीस विधायकों को गद्दार कहें तो साठ साल के चतूर राजनितीज्ञ पवार इनको पहचानने में गलती कैसे हुए..

  • @news24pune
    @news24pune Месяц назад

    44R4 I j ni ho to

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg Месяц назад

    पण पवार साहेब तुम्ही ज्यांचा आता उदो उदो करत आहात तू अनाजी पंतांना नादाला लागून बाद झालेला माणूस आहे

  • @sagarmali2493
    @sagarmali2493 Месяц назад +1

    काका तुम्ही किती वेळा पक्ष बदलला आणि किती जणांना धोका दिला .याची परतफेड होणार कि ओ काका .देवाजवळ न्याय आहे .

    • @sachinspatil16
      @sachinspatil16 Месяц назад

      देवाजवळ न्याय आहे.. यांनी भाजप प्रमाणे नीचपणा केला नाही.. भाजपने महाराष्ट्राचं बिहार करून ठेवलंय... फक्त हिंदू मुस्लिम द्वेष.. कुठ हरवलं विकासाच राजकारण

  • @dnyaneshwartakmoge5113
    @dnyaneshwartakmoge5113 Месяц назад +4

    शरद पवार अशी विधाने करणार हसन मुश्रीफ 100 टक्के चुका करणार

  • @ayyubbijapure4355
    @ayyubbijapure4355 Месяц назад

    Hassan mushrif is opportunist .Sharad has made his career and he became traitor.must teach him lesson

  • @vikasbhosale2627
    @vikasbhosale2627 Месяц назад

    Fadavis is not able derict to the ma😮haraashtr ???

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Месяц назад +1

    शरद पवारचा भाऊ हसीन मुश्रीफ आहे दोघही दिसायला सारखे आहेत🙏 त्यामुळे हसन मुश्रीफच जिंकणार

  • @dattatreyanarale8297
    @dattatreyanarale8297 Месяц назад

    साहेब. जय महाराष्ट्र
    आपण समाजवादी पार्टी स्थापन केली तेव्हा तुम्ही आम्हाला वचन दिले होते. ' मी काँग्रेस सोबत जानार नाही तशी वेळ आली तर हिमालय मधे राख फासून जाईन ,"
    नंतर आम्हाला सोडून तुम्ही काँग्रेस मधे गेलात खुप वाईट वाटले असो
    नंतर विदेशी मुद्यावर बाहेर पडला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली परत तुमचे वरती विश्र्वास ठेवला
    नंतर पुन्हा तेच सोनिया बाई दार उघड
    किती वेळा जनतेची प्रतारणा धोखा
    आता तुमचे आमदार गेले ते तुमचे अनुकरण करत आहेत आता दिशाभूल नको
    विश्र्शाती घ्या आराम करा उत्तम आरोग्य लाभो

  • @DayanadPhalle
    @DayanadPhalle Месяц назад +3

    मुश्रीफची आनबांनशान जे काही आहे ते फक्त शरद पवार यांच्यामुळेच मिळाली
    आता मुश्रीफ ला काळा घोडा लावायचा

  • @ShreekantGhadge
    @ShreekantGhadge Месяц назад

    Mushrif la padne mushkil ahe

  • @AnantShinde-x8t
    @AnantShinde-x8t Месяц назад +5

    84 years BhishPitamha