काही गरज आहे का रंग बदलून हेरॉईन घेण्याची..... बऱ्याच सावळ्या मुली आहेत की talented..त्या पण चांगली ॲक्टिंग करू शकतात... उगाच गोऱ्या मुलीला कला रंग फसायचा....अन ती काळी सावळी म्हणून दाखवायची
याच्यात दिसण्यावरून च्या मालिका आहेत त्या मालिकांमध्ये महिलांच्या सौंदर्याचा मजाक उडवला जातो हे कळत नाही का, आजपर्यंत मुलांच्या सौंदर्यावर कुठलीच मालिका आली नाही, पण मुलींच्या सौंदर्यावर अनेक मालिका आलेले आहेत, मुलगी गरम घराण्यातली आहे असे दाखवले असते तरी चालले असते, सावळे तिला चष्मा आहे, हे दाखवणं चुकीचं आहे
Mast congratulations shubecha malika bharkath thevu naye ❤
Lai chaan diste,savli mahanje Prapti lenkar.Khub mast.❤
प्राप्ती रेडकर खूपच छान आहे मेकअप भरी केलंय पण अक्टिंग छान
🎉🎉🎉🎉😊
काही गरज आहे का रंग बदलून हेरॉईन घेण्याची.....
बऱ्याच सावळ्या मुली आहेत की talented..त्या पण चांगली ॲक्टिंग करू शकतात...
उगाच गोऱ्या मुलीला कला रंग फसायचा....अन ती काळी सावळी म्हणून दाखवायची
मिस वर्ल्ड आहेत सावळ्या मुली
याच्यात दिसण्यावरून च्या मालिका आहेत त्या मालिकांमध्ये महिलांच्या सौंदर्याचा मजाक उडवला जातो हे कळत नाही का, आजपर्यंत मुलांच्या सौंदर्यावर कुठलीच मालिका आली नाही, पण मुलींच्या सौंदर्यावर अनेक मालिका आलेले आहेत, मुलगी गरम घराण्यातली आहे असे दाखवले असते तरी चालले असते, सावळे तिला चष्मा आहे, हे दाखवणं चुकीचं आहे
Bhankas kathanak
Agadi apratim
पारू सारखी बोरिंग असणार.ती बोरिंग व overacting
No verd