धन्यवाद सर, दि.27 ते 30 डिसेंम्बर दरम्यान श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी आयोजित करण्यात येत असल्याबद्दल माहिती दिली.
आम्ही नादान आहोत हो,, तुमचे शिष्य!…नाही ना हो सर अस नाही जे तुम्ही समजले, आम्हाला हे च पाहिजे होत ना. sir आपल्याशी कधी पर्यंत बोलनार नाही💯🔥 T yoü reply sthi 💯❤️😂
प्रथम पंजाबराव देशमुख यांना विनम्र अभिवादन 🙏🌹 मामा संभावित लुच्चा माणूस असूनही खूपच कॉमेडी आहे. त्याचे डायलॉग फारच मजेशीर लिहिता बुवा तुम्ही. मामा कितीही लुटारू असला तरी मामाची चीड येत नाही. जशी शिवलालची येते.👌👌👌
श्री शिवाजी शिक्षण संस्था , शिवाजी उच्च माध्यमिक शाळा मोर्शी येथील विध्यार्थी ,.... आणी आमच्या शाळेत डॉ पंजाबराव उपाघ्य् भाऊ साहेब् देशमुख यांच्या 125 व्या जयंती निमित्य कार्यक्रम् पण सुरु झाले बर झाल सर आज तुम्ही कृषी प्रदर्शनी चा व्हिडिओ आणला धन्यवाद 🙏🙏 सर प्लिज पिन करा कॉमेंट 🙏🙏
@@shagunshagun2778 सरांना सुचते यामध्ये काहीच दुमत नाहीं सर तर महानच आहे,पण त्याच्या प्रेक्षाकांचे विषय घेतला म्हणून मला आनंद झाला,मी म्हटलं का सर पेक्षा मी मोठा आहे म्हणून
मामा म्हणजे उध्दोंगाचे घरी रिध्दि सिध्दि पाणी भरी पण एकही व्यवसाय नियतीनं करत नाही म्हणून मामा भाचे फेल आहेत पण मामा न कृषी प्रदर्शनीत माहिती योग्य दिली आहे टीचर टकाटक च्या माध्यमातून मनोरंजन तर होतेच आणि आपल्या विचारांना चालना मिळते धन्यवाद गुरूजी 🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏
मामा भाजे ने धंदा शहेदवाले हे 500रु किलो आहे मामा ने शिवल्या आने पाहिजे होते मामा खोठा बोलते आणि साहेब बाला फसवणूक केली आहे तरी आता सर्व आनले लावते मामा डिमांक आहे पण असा विषय आहे गुरुजीला फसवले आहे आता सर्व मंडळी फसली होती तरी सर्व शांताराम भाऊ सरपंच साहेब देविदास भाऊ कंदील आबाजी डेंनी आंबा मुशींराम भाऊ मारोतराव झाबु झुंबर भाण्ये मनोज पाटील मोठ्या बाबा जगणं शेठ संकेत लारे भुषण गणेश हे सर्व मंडळी विचार पडली आहे ❤😂🎉😢😮😊😊😅🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बिझनेस मध्ये कधी हार मानू नये..हे मामा कडुन शिकावे. एवढे बिझनेस loss गेले तरी confidence कमी नाही झाला मामाचा......
हे माञ खर आहे ,
100%😂😂😂
Right❤
😂😂
सही बात हे
मधुमक्षिका पालन संदर्भात उपयुक्त महिती दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार... सर 🎉
दारव्ह्या ची तहसील दाखवल्या बद्दल धन्यवाद सर #आपल दारव्हा 😍💗
सर तुमचे खरच आभार कौतुक करावं तेवढं कमी आहे
मनोरंजनाच्या माध्यमातून ज्ञानच वाटप तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करत आहात
धन्यवाद सर, दि.27 ते 30 डिसेंम्बर दरम्यान श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी आयोजित करण्यात येत असल्याबद्दल माहिती दिली.
शेवटी zp च्या गुरुजीले च भेटलं ओरिजनल शहद बाकीचे गेले आलू शिलत 🤣🤣🤣 मास्तर लोक भल्ले हुशार रायते रे बा 😀😀
ZP वाल्यांचा नाद नाही करायचा 😂🔥💯
😂😂😂
Zp school चा नाद करायचा नाही
आम्ही नादान आहोत हो,, तुमचे शिष्य!…नाही ना हो सर अस नाही जे तुम्ही समजले, आम्हाला हे च पाहिजे होत ना. sir आपल्याशी कधी पर्यंत बोलनार नाही💯🔥 T yoü reply sthi 💯❤️😂
बोलणाऱ्याचे बोंड खपतात हे सिद्ध केलं गुरुजी तुम्ही😂😂😂
मामा सारखा मेहनती माणूस कोणीच नाही 😂
सर्वोदय स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र, वाशिम ही संस्था जिल्यातील बेरोजगाराना वेगवेगड़्या उद्योगाचे प्रशिक्षण देते... 🙏
मामा खुप छान 😂😂😂
मामाचा व्हीडीओ आला म्हटल्यावर कुणाचं तरी घर मोडतय म्हणायच 😂😂😂
बिजनेस करावत मामा सारखा मानला मामा 😂😂😅😊❤
मामा भांजे इतके दिवस शहद आणायला गेले होते वाटते 😂😂😅
मामान आग्यामोह कोणत्या जंगलातून आणल झाडून मामाचे लुचाळ धंदे काही गेले नाही लाता खायची आठवण येतेच 😅😅😅
मामा काडून खूप काही शिकायला भेटते पण मामा सरका बिजनेस पाहिजे 😂😂😂
खूप छान माहिती मिळाली सर
एक विनंती आहे पाच सहा आयपिसोड शेयर मार्केट वर बनवा सर
मामा बोलते....सबको कोलते😂😂😂
प्रथम पंजाबराव देशमुख यांना विनम्र अभिवादन 🙏🌹
मामा संभावित लुच्चा माणूस असूनही खूपच कॉमेडी आहे. त्याचे डायलॉग फारच मजेशीर लिहिता बुवा तुम्ही. मामा कितीही लुटारू असला तरी मामाची चीड येत नाही. जशी शिवलालची येते.👌👌👌
मामाच भाग आला धन्यवाद सर 😂😂घबाडाचा भाग काढा सर😂😂
मामा - भाच्याईचा शिवल्या-बबन्या- काशा एवढा राग येत नाही आता 😂😂😂😂😂
प्रशिक्षण विषयी छान बोलले.... धन्यवाद गुरूजी 🙏
अर्र मामा का सायन्स चे विद्यार्थी आहे का काय. पुरी खोल फिटिंग केली😂😂🎉🎉
मामा म्हणजे व्यवसाय सुरू करायचा आहे ना तर करायचा आहे कोणता पण करू पण हार नाही मानू 😂😅😊
अरे व्वा मामाचा हा बीझनेस मला फार आवडला आहे गुरूजी आजचा व्हिडिओ लय भारी व्हिडिओ झाला आहे 👍👍👍
आजी माय मने लक्ष्मणचा ढाबा कामुन नाही दाखवत मास्तर 😅
मामा हाडामासाचा व्यावसायिक आहे, कीतीही हानी होवो पण करणार व्यवसायच. उभ्या उभ्या साडे बारा हजाराले टीपारी दीली साहेब लोकांना😂😂😂😂😂
हेच राहील होत आता मामाचा एक नंबर एपिसोड मधविषयाई पण माहिती भेटली
श्री शिवाजी शिक्षण संस्था , शिवाजी उच्च माध्यमिक शाळा मोर्शी येथील विध्यार्थी ,.... आणी आमच्या शाळेत डॉ पंजाबराव उपाघ्य् भाऊ साहेब् देशमुख यांच्या 125 व्या जयंती निमित्य कार्यक्रम् पण सुरु झाले बर झाल सर आज तुम्ही कृषी प्रदर्शनी चा व्हिडिओ आणला धन्यवाद 🙏🙏 सर प्लिज पिन करा कॉमेंट 🙏🙏
मामा ने खुप छ्यान माहिती दिली... धन्यवाद 🙏🙏🙏
खुप छान व्हिडीओ सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏
मामा शहदवले होई वाटते ...मला वाटल मामा दहशत वाले 😂😂😂
आजीमायची एकदाची दखल घेतल्या बद्दल धन्यवादसर (आम्ही मुक्त पावलो)
😂aaji may khush,😊
N tumhi ...b... Khush..😊😊😅
.
Za ll is well.,..,.😅l
गुरुजी सुन्याले आनत जाओ लय आठवन येते ❤ सुन्या 😂
सुन्या सुन्या 😂😂
Mamacha Khupch Chaan video राऊत साहेब
धन्यवाद सर माझा विषय घेतला...मी दिला होता हा विषय सर ला.......❤❤❤❤
Mast
तू दिला मनून सर नी विषय घेतला, नाहितर सर ला काही सुचत च नाही,का!? 😂,,,,, 958एपिसोड हे तूझ्या mulech झाले,!धन्यवाद राऊतsir जी 💯!…
@@shagunshagun2778 सरांना सुचते यामध्ये काहीच दुमत नाहीं सर तर महानच आहे,पण त्याच्या प्रेक्षाकांचे विषय घेतला
म्हणून मला आनंद झाला,मी म्हटलं का सर पेक्षा मी मोठा आहे म्हणून
🙏🙏 भांडू नका रे बावा😂😂
मामा आला रे😂😂😂😅😅😅😅
मामा जवळ नेहमी नवीन बिझनेस असते जो जास्त वेळ टिकत नाही😂😂😂😂😂😂😂😂😂
Hii
🤕🤕
मामा सुपर 🎉🎉🎉
Khup mast video sir
जगात भारी मामा भाचे
😂😂mama commedy khatrnak aahe
मामा एक नंबर 😂😂
Sir mama banje sathi aaple 100% like🎉
राहुत गुरूजी च्या अनुभवाचे बोल😂😂😂
मामा रिटर्न 😂😂❤❤
हेच राहिले होता धंदा मामा🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद राऊत सर मामा महाजन चा व्हिडिओ
मामा एक नंबर आहेत खुप डोक लावतात.
आला रे भो mama आता मस्त 😂😂😂❤❤❤
आवडत कॅरेकटर मामा❤
Mama no 1 comedy
वारे मामा सयदवाले
मामाच शिक्षण खुप झालेलं दिसतं ❤❤
मामा.एकच.नबर
मामा all-rounder. 😂😂
सर्व काम धंदे जमते मामाले..😂😂
मामा सारखा मेहनती कोणी नाही आहे सर❤❤🎉🎉
मामा भांजे इतके दिवस शहद आणायला गेले होते वाटते 😅😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂
जय गुरुदेव
मामा ची किती हिम्मत मिटींग मध्ये येऊन मामांनिच संपूर्ण भाषण दिले.😂 राऊत सर मामाची सायकल काशिनाथ गयभाने ला द्या.😂
मामा राजा आपल्या ला पण पाहीजे शहद घेऊन या चतारी ले होम डिलीवरी करा पण 😂😂😂
फक्त गुरुजींनाच ओरिजनल शहद भेटले, बाकीच्याले गुयाचं पानी 😀😀👌👌🙏🙏
सगळे गुण ममानच करावं बावा सायकल पण देल्ली ठेऊन तिथं 😂😂😂
मामा खूप छान episode आहे मी तुमचे daily video Bagtoy खूप छान असतात...💥💯🙏
मामा भारी आहे 😂😂
जबरदस्त 👌👌
मी पण भरपूर बिझनेस केले त्यात लॉस आला आता मामा चा नवा बिझनेस बघून अजून एक बिझनेस चालू करणार आहे
डेअरी फार्म........😂
मामा एक नंबर आहे कोणाला पण लुबडण्यात 😂😂
मामा त बा कोणताही बिझनेस कराले तयार असते... अन् विकत घेणाऱ्याले चुना बी लावते 😂😂😂 शयद सांगून देल्ला... गुळाचा पाणी 😂😂😂
जय हिंद सर
मामा आले रे बा आज दिल ❤खुश झाला
मामांनी शहदा विषयी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
मामा चुनावाले 😅😂😅
मामा म्हणजे उध्दोंगाचे घरी रिध्दि सिध्दि पाणी भरी पण एकही व्यवसाय नियतीनं करत नाही म्हणून मामा भाचे फेल आहेत पण मामा न कृषी प्रदर्शनीत माहिती योग्य दिली आहे टीचर टकाटक च्या माध्यमातून मनोरंजन तर होतेच आणि आपल्या विचारांना चालना मिळते धन्यवाद गुरूजी
🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏
Khup chhan mahiti
1nobar mama
जय माता दि❤
मामा. लय.हुशार. आहे❤❤
तहसीलदार साहेबांना500रुपयांनी दिला झटका😂😂
Super ❤❤❤
मामा भाजे ने धंदा शहेदवाले हे 500रु किलो आहे मामा ने शिवल्या आने पाहिजे होते मामा खोठा बोलते आणि साहेब बाला फसवणूक केली आहे तरी आता सर्व आनले लावते मामा डिमांक आहे पण असा विषय आहे गुरुजीला फसवले आहे आता सर्व मंडळी फसली होती तरी सर्व शांताराम भाऊ सरपंच साहेब देविदास भाऊ कंदील आबाजी डेंनी आंबा मुशींराम भाऊ मारोतराव झाबु झुंबर भाण्ये मनोज पाटील मोठ्या बाबा जगणं शेठ संकेत लारे भुषण गणेश हे सर्व मंडळी विचार पडली आहे ❤😂🎉😢😮😊😊😅🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chhan
मामा ची भाशा लय मस्त हाऐ
😂😂वारे मामा सयदवाले😂😂
जय श्री राम
Original hany😂😂
मामा भाचे धमाल
Mama mahnje nama number 1❤❤❤😮😮😢😢
राऊत सर खूप छान एपिसोड तयार केले आहे
आजीमाय मेली वाटत😂😂
मामा ची शैली लयभारी आहे
शिवल्या पेक्षा मामा हजार पटीन चांगला आहे😂
Kadak ho sir❤❤❤
मामा ने शहदाची पोळी गुळाच्या पाकात डुबून आणली आहे 🤣🤣🤣🤣
मामा इज ब्रॅण्ड 😅😅😅
🙏🙏 राम कूष्णहरी सर🙏🙏 सर आम्ही बिडी फुकुन मोय झाडले
मस्त मस्त... एकाले तरी original भेटलं...
😂😂😂😂😂❤❤❤🌹🌹🌹💯
आजचा व्हिडिओ मस्त झाला सर 😅😂😂😅😅
परी&नयन फेमस 🎉😊
गुरुजी एकदा बेहेरुपीया मामा असा व्हिडिओ बनवा full comedy😂 plz...