भीम जयंती आली नवी पाहाट झाली झोपेतुन वेळ्या तु जाग स्वर दीदी अंजली भारती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024

Комментарии • 19

  • @rajendraiokhande7868
    @rajendraiokhande7868 6 месяцев назад

    1 number jabardast didi jaibhim jai sanvidhan

  • @bhaleraotatyasaheb9575
    @bhaleraotatyasaheb9575 6 месяцев назад

    जबरदस्त..
    जय भीम 🙏

  • @RahulRamteke-y1s
    @RahulRamteke-y1s 6 месяцев назад

    Kadak............didi....🎉

  • @DeepakMeshram-dg8cx
    @DeepakMeshram-dg8cx 6 месяцев назад +1

    सर्व भारतीय को 133 वि विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जी इनके जन्म दिवस की लाखो ढेर शुभकामनाये दीदी अंजली ताई आपको भी और सभी रेशनल साथीयो को मेरा मैत्रीपूर्ण जय भीम नमो बुध्दाय 💜🌹💐 जय संविधान जय मानवता जय विज्ञान 🌹💐

  • @atulmeshram836
    @atulmeshram836 6 месяцев назад

    जबरदस्त दिदी लय भारि.....🎉🎉जयभीम

  • @ramamore-jh9jn
    @ramamore-jh9jn 6 месяцев назад

    खूप छान दीदी 😊😊

  • @atulmeshram836
    @atulmeshram836 6 месяцев назад

    क्रांतिकारी जयभीम दिदी........

  • @ashishnaik9934
    @ashishnaik9934 6 месяцев назад

    Jay bhim didi

  • @rimusic6203
    @rimusic6203 6 месяцев назад

    एक नंबर गाणं

  • @atishGhadge-n3l
    @atishGhadge-n3l 6 месяцев назад +2

    महाराची पोर नाही आता बौद्धांची झालो 14 ऑक्टोबर 1956 ला आता आम्हाला कोणी चुकूनही महार बोलले तर आता आपण अट्रोसिटी खाली गुन्हा दाखल करतो मग आपणच का पुंन्हा स्वतःला महार बोलुन घ्यायच बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा मोठा महापरिकष्ठाने आपल्याला बौद्ध धम्म दिला त्यासाठी त्यांनी खुप परिश्रम घेतले फार मोठा संघर्ष करून त्यांनी आपल्याला बौद्ध केले आहे आणि आपणच अजुन आपल्याला महार बोलायच हे योग्य नाही वाटत ..दीदी आपण फार अभ्यासक आहात खुप छान गायिका आहेत आणि आपल्याला आम्ही हे सांगन ते देखील आम्हाला ठीक नाही वाटत आपण खूप छान गायलंय हे गाणं पण फक्त काही हे शब्द ठीक नाही वाटत बघा विचार करा

    • @deepalikakde2379
      @deepalikakde2379 6 месяцев назад +1

      तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे पण अजूनही बऱ्याचशा आपल्या लोकांच्या जात प्रमाणपत्रावर महार हाच शब्द दिसतो मग तुम्हाला त्याविरुद्ध आवाज उठवावा वाटत नाही का?? जात प्रमाणपत्रावर महार हा शब्द 1956 नंतर वापरला जाऊ नये असे का कुणाला वाटत नाही त्या बद्दल का कोणी बोलत नाही. आपण फक्त भिम गीतांमध्ये महार हा शब्द वापरला तरच बोलणार..

  • @nirajdhanvij1731
    @nirajdhanvij1731 6 месяцев назад

    दीदी खूप जुनी चाल आहे ह्या गाण्याची dj सॉंग मध्ये नवीन गाण गायलं तर चांगल होईल

  • @babasahebdonde3500
    @babasahebdonde3500 6 месяцев назад

    Jay bhim didi khup chaan

  • @ramamore-jh9jn
    @ramamore-jh9jn 6 месяцев назад

    जय भीम दीदी 😊😊😊

  • @abhishekjangu3103
    @abhishekjangu3103 6 месяцев назад

    Super

  • @mukundgawai7742
    @mukundgawai7742 6 месяцев назад

    ताई जय भीम एक नंबर आपण जे गाणे गाता अभिमान आहे ,मला तरी मी नागपुरला आपण बाजूला असतो, मी झेंडे वाला,आपण सगळी गाणी गाताय खुप छान वाटतय,असेच अजुन नविव ,गात रहा, ही विनंती

  • @gajananbarde7710
    @gajananbarde7710 6 месяцев назад

    जयभिम दीदी

  • @JaikaurJai-f1q
    @JaikaurJai-f1q 6 месяцев назад

    Rocking.

  • @ramamore-jh9jn
    @ramamore-jh9jn 6 месяцев назад

    😊😊😊😊