Adivasi Kolvanchi Vaghin | आदिवासी कोळवनची वाघीण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • *सीतारम कांबळे सर प्रस्तुत
    हे गीत सादर करण्याचे कारण या विश्वातल्या प्रत्येक आदिवासी महिलेला किंवा मुलीला वाट्ले पाहिजे की मी शेळी म्हणुन न जगता समाजात ताट मानेन आणि वाघीनी सारख जगावं राहावं तसेच प्रत्येक महिलेच्या अंगात आदिवासी रक्त सळसळ कराव हाच एक संदेश देणाच कामं या गीतातून केल आहे . तसेच आदिवासी समाजात खुप रनराघीनी होऊन गेल्या त्यांचा आदर्श घ्यावा आणि त्यांच्या सारख समाजात कामं करावी हिच मनापासून इच्छा👏🏻☺️😊*
    *गीतकार / निर्माता
    सीताराम कांबळे सर ( गारवाडी )*
    sitaramkamble.blogspot.com
    गायक / गायिका
    शरद टिपे/ वैष्णवी पाडेकर
    सोशल मीडिया - सागर वायळ. विदाश्री भांगे. (गारवाडी)
    फॉर मार्केटिंग - 8080185555
    *संगीत
    न्यु क्लीन साऊंड /बबलु पाटिल डी जे अक्षय प्रो*

Комментарии • 20