पं. शरद जांभेकर भाग 1 | P. SHARAD JAMBHEKAR | नादब्रह्म रौप्य महोत्सव 2003

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 ноя 2024

Комментарии • 12

  • @surendraketkar1035
    @surendraketkar1035 Год назад +1

    माझे मित्र, शरद जांभेकरांचा तराणा अप्रतिमच. दमदार गायक होते.

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni8755 11 месяцев назад

    खुप सुंदर,
    धन्यवाद शरद जांभेकर असे ऐकण्यासाठी जमले नाही. आता सहजपणे ऐकायला मिळतात खरच भाग्यवान आहे. ह्या पुढील पिढी. खुप दिवसांनंतर बघायला मिळले.
    जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
    जय हो

  • @manasbanerjee259
    @manasbanerjee259 Год назад

    Wonderful voice n style. I salute him

  • @ShrinivasOak
    @ShrinivasOak Год назад

    सूत्रसचालन खूपच मस्त

  • @devidasborkar7402
    @devidasborkar7402 Год назад

    Aprateem..❤

  • @anandpurohit4187
    @anandpurohit4187 Год назад +1

    शरद जांभेकरजी यांना ऐकण्याचा योग खूप वर्षांनी आलाआहे आपल्या you ट्यूब माध्यमातून. खूप खूप धन्यवाद.

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Год назад +1

    सुत्रसंचालन अप्रतिम!
    🙏💐💐💐🙏

  • @manoharpatil6374
    @manoharpatil6374 2 месяца назад

    Sir. Yapudhe. Clasical chech. Program kart ja

  • @anandpurohit4187
    @anandpurohit4187 Месяц назад

    शरदजी जांभेकर यांचा आवाज अप्रतिम तर आहेच पण मराठी संगीत रंगभूमीवर ते एक ऊत्तम गायक होते. त्यांची नारदाची भूमिका आणि राधाधर मिलिंद जय जय l रमा रमण हरी गोविंद ll हे नाट्यगीत ऐकावे तर ते त्यांच्याच आवाजात.

  • @kirtankarshekharbuavyas2311
    @kirtankarshekharbuavyas2311 Год назад

    🙏🙏

  • @rupeshpatil-go7il
    @rupeshpatil-go7il Год назад

    नमस्कार सुंदर...... कृपया राजाराम उर्फ बाळा अंबार्डेकर यांचे गायन अपलोड करा.....