सर आपण कोणत्याही पिकात सिलिकॉन चा नक्कीच सर , हरभरा मध्ये वापर करू शकता , व्हिडिओ मध्ये सिलिकॉन कसे काम करते या बद्दल माहिती दिली आहे , व्हिडीओ मध्ये सांगितल्या प्रमाणे सिलिकॉन प्रतेक पिकात तसेच काम करते, पण आपल्या विनंती ला मान देऊन लवकरच हरबरा पिकाला सिलिकॉन चा कसा फायदा होतो याची माहितीचा व्हिडिओ चॅनल वर उपलब्ध करून देतो.
सिलिकॉन तुम्हाला कृषी सेवा केंद्र मध्ये मिळेल mahadhan कंपनी चे किंवा इतर कंपनी चे देखील मिळेल बेसल डोस मध्ये तसेच सिलिकॉन लिक्वीड स्वरूपात मिळते ते फवारणी साठी पण वापर करू शकता....
Super presentation
खूप छान माहिती
सर सिलिकॉन ची माहिती अप्रतिम तसेच कृपया सर हरभरा पिकात सिलिकॉन माहिती सांगा आपली प्रतीक्षा करतो
सर आपण कोणत्याही पिकात सिलिकॉन चा नक्कीच सर , हरभरा मध्ये वापर करू शकता , व्हिडिओ मध्ये सिलिकॉन कसे काम करते या बद्दल माहिती दिली आहे , व्हिडीओ मध्ये सांगितल्या प्रमाणे सिलिकॉन प्रतेक पिकात तसेच काम करते, पण आपल्या विनंती ला मान देऊन लवकरच हरबरा पिकाला सिलिकॉन चा कसा फायदा होतो याची माहितीचा व्हिडिओ चॅनल वर उपलब्ध करून देतो.
Good 👍
✌️🌱
चांगल्याप्रकारे माहिती दिली सर . दोन फवारण्यात अंतर किती दिवस असावं
कीड, रोग व पिकाची स्तीती पाहून दुसरी फवारणी करावी
Banana mdhe use kele tar chalel kay
Ho
Silicon chilleted ferrous burobar ghetale tar chaleka
Ho chalel
प्रथम आपले आभार सर आयसीएल स्टार्टर सोबत सिलिकॉन ची फवारणी केली तर चालेल का
हो चालेल दादा
Mango 🥭ani Orange 🟠che pan video banva sir
Ok
सिलिकॉन दिल्यामुळे मिरचीला थ्री प स
Agro star वर मिळणारा गेलीटर 20 बेटरी पंप चांगला आहे का.तुमचा अनुभव सांगा.मि पंप घेण्याचा विचार करत आहे.
इतर शेतकरी मित्रांनी ऑर्डर केलेला पंप आपण स्वतः एकदा पहावा त्यानंतर आपणास योग्य वाटल्यास घेऊ शकता
@@digital_yuva_shetkari धन्यवाद
Pad corp Double bull चा घेऊन टाका १२-१४ बॅटरी आहे ३५पंप होतात दिवसाचे किंमत ३६००₹
दुकानात जाऊन पहा No1 आहे
माझा कांदा ३० दिवसाचा आहे सिलीकॉन कोणत्या प्रकारे लिक्वीड की पावडर वापरावे फवारावे कींवा खता द्वारे करावे
आत्ता दुसरी फवारणी केल्यानंतर सिलीकॉन फवारणी केली तर चालेल का
Ho chalel,
मिरचीला सिलिकॉन चालेल का ३२ दिवसाची आहे
kimat
सिलीकॉन कोठे मिळेल तसेच सिलिकॉन चा कांदा पिकामध्ये वापर याविषयी माहीती द्या.
सिलिकॉन तुम्हाला कृषी सेवा केंद्र मध्ये मिळेल mahadhan कंपनी चे किंवा इतर कंपनी चे देखील मिळेल बेसल डोस मध्ये तसेच सिलिकॉन लिक्वीड स्वरूपात मिळते ते फवारणी साठी पण वापर करू शकता....
मला भेंडी लागवड करायचे आहे विडिओ बनवा सर चांगल्या जाती हवामान
Ok sir ✌️🌱
लसुण ला वापरू शकतो का
Ho
सिलिकॉन कोण कोणत्या फॉम् मध्ये मिळते, खूप फसवणूक होते ,
पावडर आणि लिक्वीड दोन्ही फॉर्म मध्ये येते.
कांदा पिकामध्ये किती दिवसांनी वापरता येईल याबद्दल माहिती द्या सर
बेसल डोस मध्ये सिलिकॉन खताचा वापर करू शकता एकरी ८० किलो किंवा फवारणी द्वारे सिलिकॉन लिक्वीड स्वरूपातील फवारणी करू शकता वाढीच्या अवस्थे नुसार २०,४०,६०,८० दिवसाला ...
फवारणीद्वारे प्लेन सिलिकॉन घेता येते का?
@@abhishekbahir3225 हो येते