जळी स्थळी काष्टी पाषाणी मी भरलेला आहे असं परमेश्वराचे वचन आहे त्याला कारणही तसंच असतं तू कुठेही असला तरी त्याची कला त्याच्या सोबत असते तिला प्रफुल्लीत व्हायला वेळे ची किंवा स्थळाची पर्वा नसते ती बरोबर असली गायकाला समाधी अवस्था कुठेही प्राप्त होते आणि त्या समाधी अवस्थेत लोकांना आनंद देऊन जाते विक्रांत आजगावकर हे वर्णन ज्या कलाकारांसाठी केलेले आहे त्याचे नाव विक्रांत आजगावकर अरे एकच गाणं म्हणून का थांबलाच आमचा रसभंग केला आज आणि या गुन्ह्याला तुला काय शिक्षा द्यायची ते तूच सांग
सुरेख, जबरदस्त, अप्रतिम
Beautiful
आवाज सुंदर,तानाही सहज सुंदर,चेहरेपट्टी बाल गंधर्व सारखी.
फारच सुंदर ❤
खूप छान 👌🏻👌🏻, चाल, गायन आणि ऑर्गन चे वादन अप्रतिम मेळ 👌🏻👌🏻👏🏻👏🏻
Apratim खुपच सुंदर....
अप्रतिम आहेत
बहुत सुन्दर प्रस्तुति 👍
Thanks
Sir khup mast ऑर्गन play kelay....tumcha kharach अभिमान वाटतो.. 🙏
जळी स्थळी काष्टी पाषाणी मी भरलेला आहे असं परमेश्वराचे वचन आहे त्याला कारणही तसंच असतं तू कुठेही असला तरी त्याची कला त्याच्या सोबत असते तिला प्रफुल्लीत व्हायला वेळे ची किंवा स्थळाची पर्वा नसते ती बरोबर असली गायकाला समाधी अवस्था कुठेही प्राप्त होते आणि त्या समाधी अवस्थेत लोकांना आनंद देऊन जाते विक्रांत आजगावकर हे वर्णन ज्या कलाकारांसाठी केलेले आहे त्याचे नाव विक्रांत आजगावकर अरे एकच गाणं म्हणून का थांबलाच आमचा रसभंग केला आज आणि या गुन्ह्याला तुला काय शिक्षा द्यायची ते तूच सांग
गावं तर विक्रांत सरांनीच व सर्व रसिकांच्या वतीने दाद द्यावी ती सरजी,आपणच..👍👍👍🙏🙏🙏👌👍
Khupach chhan
Kuthalya Ragavar Adharit kalava
Bihag
हे आजगांवकर आमच्या विरारलाच रहातात.जबरदस्त आवाज आहे.
,🙏कृपया या अभंगाचे शब्द उपलब्ध होऊ शकतील का
सुंदर
Which song
Ba re panduranga I think
❤️ wow
Far chhan ..
पूर्ण नाव काय ते सगा
👌👌👏👏🌹🌹
जबरदस्त
Apratim