नवीन पोपट हा (Navin Potat Ha) | Laxmikant Berde | Marathi Song | Chal Re Lakshya Mumbaila Movie
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- नवीन पोपट हा (Navin Potat Ha) | Laxmikant Berde | Marathi Song | Chal Re Lakshya Mumbaila Movie
Movie: Chal Re Lakshya Mumbaila
Starring Laxmikant Berde, Nanda Shinde, Madhu Kambikar, Alka Inamdar, Jairam kulkarni & Sharad Talwalkar
Directed by: Satish Ranadive
𝐒𝐔𝐁𝐒𝐂𝐑𝐈𝐁𝐄 𝐟𝐨𝐫 𝐭𝐡𝐞 𝐛𝐞𝐬𝐭 𝐁𝐨𝐥𝐥𝐲𝐰𝐨𝐨𝐝 𝐦𝐨𝐯𝐢𝐞𝐬, 𝐌𝐨𝐯𝐢𝐞 𝐒𝐜𝐞𝐧𝐞𝐬 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬 👉
/ nhmarathi
𝐖𝐚𝐭𝐜𝐡 𝐒𝐮𝐩𝐞𝐫𝐡𝐢𝐭 𝐌𝐨𝐯𝐢𝐞, 𝐒𝐜𝐞𝐧𝐞 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬:
• Ashi Hi Banwa Banwi | ...
• Balache Baap Brahmacha...
• Video
• एक लाजरा न साजरा मुखडा...
𝐋𝐢𝐤𝐞, 𝐂𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 𝐚𝐧𝐝 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 𝐰𝐢𝐭𝐡 𝐲𝐨𝐮𝐫 𝐅𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 & 𝐅𝐚𝐦𝐢𝐥𝐲.
𝐂𝐨𝐧𝐧𝐞𝐜𝐭 𝐖𝐢𝐭𝐡 𝐔𝐬 𝐎𝐧
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤👉 / nhstudioz.tv
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦👉 / nh_studioz
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫👉 / nh_studioz
𝐊𝐨𝐨 𝐀𝐩𝐩👉 www.kooapp.com...
#trending #marathimovie #comedyvideo #entertainment #trendingvideo #comedymoviescenes #laxmikantberde #trendingshorts #maheshkothare #maheshkotharemovie #ashoksaraf #funnyvideo #marathi #thartharat #marathimoviethartharat #thartharatmarathimovie| Laxmikant Berde | Mahesh Kothare
आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे महेश कोठारे सर लक्ष्मीकांत बेर्डे यांना #AI ने परत आणंनार आहेत❤
👍💯
मधू काबीकर या मध्ये हिरोईन आहेत आणि लक्ष्या सोबत आणि झपाटलेला मध्ये त्यानी आई ची भूमिका केली आहे 😊😊
Heroine nahiyet ya song purta role ahe but you are correct.
Most of cinema Madhu Kambikar play as mother role for LAKSHYA❤
अजरामर कलाकार लक्ष्या मामा असा कलाकार पुन्हा होणे नाही मिस यु लक्ष्या मामा ❤❤❤❤
आता अशी गाणी कोणी लिहीत पण नाही आणि असे सुंदर संगीत पण देत नाही कुणी .
गायक पण गात नाही .
miss u all .
या गाण्याची कॉपी अजूनही बरह्याच चित्रपट सृष्टीत करत असतात खरच या या गाण्याची कुणीच तोड नाही करू शकत ❤❤❤
मेरा दिल तोता बन जाए - किशोरदा, एस जानकी यांच्या गीतांची ही चाल आहे..
आशे कलाकार पुन्हा नाही होणार जुन ते सोनं ❤❤❤❤❤❤❤
आज हे गाण ऐकताना अंगावर काटा आला मित्रोनो,,,,, लहानपणी या पिक्चर बघण्यासाठी जागेची गोणी टाकण्यावरून टाकण्यावरुन मारामारी केली 😂😂😂🎉
Agdi barobar ahe.
हे गाणं आपले लाडके अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांना धरून आहे हे कळलं आणी खुपच छान वाटलं
C😊c
मराठी सॉंग प्यार है ऑल द बेस्ट मराठी नवीन पोपटा ऑल द बेस्ट शुक्रिया
ऑल टाइम फेवरेट लक्ष्मीकांत बेर्डे सुपरहिट असा कलाकार होने शक्य नाही आता
काय गान आहे,काय डांस आहे, एकदम कस Ok. आहे..खूप आवडल गान..❤❤❤❤❤👌👌👌👌👌
I am from Odisha , can't understand Marathi, but still love this song❤
धन्यवाद उषा जी धन्यवाद आनंद जी लोकप्रिय गायक
चल रे लक्ष्या मुंबईला या चित्रपट आणि या सुपर डूपर गीताने लक्ष्मीकांत बेर्डे यांना Super star बनविले 😊.
😊😊😊😊😊
@@urmilamalave4170 😊😊
आनंद आहे❤❤🎉🎉
जुनं ते सोन ❤👌👌👌आहे एक गीत 👌👌👌
या गाण्याला आनंद शिंदे च्या आवाजा शिवाय मजा नाही..... आनंद शिंदेचा काय आवाज लागलाय मूळ गाण्यात..... लाजवाब
Very very nice MY fevaret song 2024
मी नांदेडजिल्या तिल सर्व महारास्ट्रा त सर्व गुण सुंदर संपन्न हीरोइन मधू कांबी कर च तो काळ काय होता रे मित्रां नो मैत्री नो
जयशिग सावत कोल्हापूर बावडा❤❤❤❤🎉🎉🎉🎉😊
असे गाणे परत होणार नाही
Salute to DEAR Madhu Kambikarji
या चित्रपटात लक्ष्या मामा प्रथम च डब्बल रोल मद्ये दाखविले होते
कुठला चित्रपट? चित्रपटचे नाव प्लिज 🙏🏻
@@devendrasadashivbhagwat1314 चाल रे लक्ष्या मुंबईला
Thank you.🙂🙏@@vinodadhav6171
मामा😂😂??
मधु काम्बीकर आमच्या अहमदनगर जिल्ह्याची आहे याचा आम्हाला अभिमान आहे.
कशाला प्रांत वद
कांबी गाव
❤❤❤❤❤
Beed Cha Aahiet ya
आज हे गाणं पाहिल्यावर मला एक प्रश्न पडला. की झपाटलेला पिक्चर मध्ये मधु कांबीकर ह्या तर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईच्या भुमिकेत होत्या ❤❤❤❤❤❤❤
लक्ष्यातला लक्ष्या.. #2024
Beautiful madhu kamikaze and Laxmi kant.Berde.Beautiful song
❤❤❤
असे कलाकार नाहीत, अशी गितं नाहीत आणि असा आता परत काळ येणे नाही
❤2024 june
मला खूप आआवडल आहे❤❤❤❤❤❤❤❤❤
मानवेल गायकवाड सरांनी हे गीत ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड च्या भुमीत मिलिंद शिंदे आणि रंजना शिंदेच्या यांच्या कव्वालीच्या सामन्यात सर्वप्रथम लिहून दिले आणि मिलिंद शिंदे यांनी सर्वप्रथम गायले
Quality u
Ll😊
@@indumatibhosaleलक
L😮 bu by bu ni bu ni bu ni hu oo hu ft ni bu CDR ni hu😮 bu Dr
@@indumatibhosale😊
@@indumatibhosaleततझचटप😅
Pahilyda.🎶🎶he.gane..1993.la ekale😊
खुप छान वाटले गाने आईकुन असे कलाकार परत होनार नाही
मेरा दिल तोता बन जाए - किशोरदा, एस जानकी यांच्या गीतांची ही चाल आहे..
dada original marathi song aahe kishor da cha hindi dubbed version aahe
Original Marathi folk song Hindi song later picked up on this move by original Marathi singer Anand Shinde year 1986
@@amitsalve2383 हो अगदी बरोबर
@@tushargaikwad9578 बरोबर.... मी साऊथ फिल्म मध्ये पण एक जुने मराठी चाली वर गीत बघितले, धनुष च्या फिल्म मध्ये
Pahle marathi song banla,
Nantar yachyawarun hindi song taiyar kele..
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
आता पर्यंत मला वाटत होत हे गाणं शिंदे यांनी गायलं आहे 🤯
original Anand Shinde yanchech ahe... te famous zalyavar marathi movie madhe vaparnyat aale hote....
मूळ गीत आनंद शिंदे यांचेच आहे
खुप छान आहै गण
मला हे गाण खुप आवडते❤❤❤❤
Nice song❤❤❤❤
एक नंबर
Supper
I miss u brde sir
मत? ६??
मानवेल गायकवाड सर यांची लेखणी आणि कंपोज आहे यांच
टाईप मध्ये डिक्शनबाक्स मध्ये नाव आवर्जून घ्यावे ❤
I like this song
Nice
Who Is Here After Watching Joru Ka Ghulam 2000 Movie Ashok Saraf And Govinda Dance
👍
येणार
तर
Good.
Naav chigale air
Description is too wrong
This is not thartharat movie..
Description change kara
Movie name
Director name all
फार सुदर जुनी गाने
Gautami patil la dakhva ....khandani nach kasa asto....
This song is not from thartharat movie
Chal Re lakshya Mumbails
मैना किडे - किटके खाते... डाळिंब खात नाही...😂
चल रे लक्ष्या मुंबईला
Laxshya is no more.
💫 ANITA VAISHNAVI DEVENDRA 💫 16-2-2024 Friday Night February.
पोपट न्हवे ही काळी शांळुंखी आहे
Madhu kambikar aahet tya jara tyanchya lavani ani film paha ani mage samjale tumhala
gapp lavdya bhimtya nit bol😂😂
Are madhu kambikar vishayi nay bolat to, tya pinjryatil salunkhila ch boltoy
Vaishali kaki padali
Kon vaishali kaki ahe te sang
पण चित्रपटात मुळ गायकाला डावलले गेले हे दुर्दैव आहे
Aanand shinde is very playback singer
Came here from sarabahai vs sarabhai 😂😂😂
Which Episode
@@user-pb2lu2xg2g look out for the Popat Kaka episode. You will find it
Who is here after Akshay Kumar reels
उषा मंगेशकरांचा आवाज आहे 🙏🙏
एक नंबर गाणे आहे
❤❤❤❤❤
Miss you sir