जय हरी महाराज 🙏🙏 उत्तम किर्तन केले व आपल्या देशाविषयी सांगितले ते पण खूपच छान आणि धन्यवाद आपल्या सारखे कीर्तन जर बहुतेक ठिकाणी झाले तर समाज सुधारणा नक्कीच होईल 🙏🙏
महाराज कष्ट कितीही केले आणि किती ही पैसे कितीही कमावले तरीही कमीच आसत आणि आम्हाला एक लोटा जल वर खूप विश्वास आहे आणि ही अंध श्रद्धा नाही तर श्रध्दा आहे तूम्ही खूप छान किर्तन कार आहात पण जर कोणी श्रध्देने पूजा करत असेल तर काय अडचण आहे 🙏
संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज हे कधीच कोणावर टीका करायचे नाहीत. उलट एखाद्याने जर त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर ते त्रास निमटपणे सहन करायचे तेव्हा. खरंच ते महान संत होऊन गेले. आणि तुम्ही संत म्हणावले जाणारे कसे करतात एक दुसऱ्यांवरती टीका करता . हाच का तुमचा संत महिमा. एखाद्या महाराजांचा आपल्याला काही घ्यायचं नसेल तर सोडून द्यायचं ना, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आणि सामान्य लोक पण काही मूर्ख नाही येत, ते जे चांगलं तेच घेतात. तुम्ही संतांनीच जर अशा एकमेकांवरती टीका केल्या तर सामान्य लोकांनी कुणाकडे पाहायचा. किमान सामान्य माणसासमोर तरी टीका करू नका. आम्हाला सगळे देव आणि संत सारखेच. आम्ही भेदभाव करत नाही.
महाराज तुम्ही आम्हाला देवाच महत्व कळण्यासाठी येता र्कितन करायला पैशा साठी नाही . ज य राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं
आजच्या युगामध्ये शिव महापुराण सांगितलं जातं त्यानुसार हजारो कुटुंब शिवाला भजू लागले त्यात काय अडचण येते महाराजांना जय शिवपुराणात दाखल्याचा तुच्छ मानतात त्यांना कीर्तनकार म्हणू नये हर हर शंभो श्री शिवाय नमस्तुभ्यं
चादर चळवळीला जाण्यापेक्षा बर आहे ना की भगवान शंकराला पाणी टाकायला जात आहे ते आता एकत्र आले सनातन धर्म ❤ माफी असावी महाराज कारण तुम्ही खूप मोठे कीर्तनकार आहात आवाजाची जादूगर आहात तुम्ही ❤
जय सियाराम महाराज जी, तुम्ही भरपूर कथा केले असतील, तुम्ही भरपूर कीर्तन केले असतील पण, तुमचे ने हिंदू समाज किती जागा झाला महादेवाचे मंदिर जणू काय आपल्या समाजाला माहीतच नाही असे झाले होते. फक्त दशविधीक्रियेला महादेवाच्या मंदिरात जात होते. परदीप मिश्राजी आल्यानंतर महादेवाचे मंदिरात हिंदू समाज एकजूट होऊ लागला व, घरातले आपसातले मतभेद हे कमी झाले जी बाई फक्त टीव्ही जवळ बसून फक्त धारावीक पाहत होती तीच वय आता श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणत प्रदीप मिश्राजी यांची कथा ऐकते. राहिला अंधश्रद्धेचा विषय. महाराज तुम्ही दोन तासाचे किती रुपये घेता हे लोकांना कळू द्या. मग तुम्ही सेवा करता की मेवा खाता. मंदिरापासून दूर गेलेल्या समाजाला मंदिराकडे नेण्याचे काम ज्या संतांनी केले त्याचे विषयी कु प्रचार पसरू नका. सकाळी आठ वाजता उठणारी महिला आज पहाटे चार वाजता उठू लागली. ज्ञानेश्वर माऊली व तुकोबाराय जे भगवंताची कथा करतात पैसे घेतात यांच्याविरुद्ध सुद्धा बोलले ते तुम्ही का सांगत नाही. 🙏 जय सियाराम 🙏
किर्तन खूप छान आहे पण एकमेकावर टीका करू नका कारण पंडित प्रदीप मिश्रा जी हे आंतरराष्ट्रीय कथा वाचक आहे आणि त्यांच्या कथेला लाखो लोक राहतात आणि त्यांना कथेतून खूप समाधान मिळते आणि अनुभव सुद्धा येतो 🙏🙏🙏🙏🙏
Jai jai Ram Krishna Hari Maharaj. We are proud of you Maharaj. You are giving factual aspects before us through Kirtanrupi Seva. It is useful for every majority common people of Hindu.
महाराज तुमचं मन खुप मोठ आहे तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे & तो सर्वांनी आपल्या अंगी घेतला पाहिजे तुमच्या कार्याला सलाम तुमच्या हातून गोमातेची सेवा अशीच घडो & समाज प्रबोधन किर्तन मांध्यमातून असेच घडो हिच अपेक्षा & आशिर्वाद तुम्हाला भावी वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा 🙏
🙏🙏 महाराज कथाकार महात्म्यांनी लोटाभरचे कशाप्रकारे श्रोत्यांना महत्त्व समजून सांगितले ते तुम्ही एकदा 1तास त्यांची कथा सविस्तर ऐका आणि मग असं विभद्र बोला 🙏🙏
जय हरी महाराज हे 🙏 महाराज संतांनी संताची टिका निंदा करुने ने असे काही संत महाराज यांच्या तोंडून शब्द ऐकला आहे तुम्ही त्या महाराज ची कथा ऐका कळेल त्यांनी काय सांगीतले आहे ते रुद्राक्ष चे महत्व आणि एक लोटा जल चे उपाय आणि किती लोकांना ऐतात कथा ऐकायला बघा लाखोंच्या संख्येने उपस्थित लोक आसत एकदा ऐका कथा त्यांची राम कृष्ण हरी
लाजा सोडा आमच्या महादेवाला सोन चांदी लागत नाही तर ऐक तांब पाणी बेल फूल आणि गळ्यात रुद्राक्ष माळ असावे बोलण्या अगोदर विचार करून बोला.. हर हर महादेव🙏 ओम नम: शिवाय
हर हर महादेव हर हर महादेव शंभू नाथा शंभूला शिवशंकर शंभो नाथा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय महाराजांनी खूप चांगलं कीर्तन केलं आणि खूप आनंदी मय कीर्तन आणि खूपच विचार घेण्यासारखं कीर्तन होतं आहे तरी या कीर्तनाचा सर्वांनी थोडा तरी 30% तरी आनंदा बोध घ्यावा
नवरा नवऱ्या च्या जागी आहे आणि देव देवा च्या जागी आहे नवऱ्या ची सगळी सोय करून मंदिरात जाव आणि नवऱ्या ची सगळी कामं करुन घरात ल्या ईतर वेकती ची सोय करून मंदिरात जाव आणि नाही वेळ मिळाला तर नाही गेलं तरी चालतं पण घरची कामं ठेउ मंदिरात जात असाल तर देव हि पुंज स्वीकार तर नाही हे मात्र नक्की तुम्ही जर नेम बनवला असेल रोज मंदिरात जाण्याचा तर लौकर उठून मंदिरात जाऊन याय च म्हणजे घरच्यान ची गैर सोय होत नाही आणि आपला नेम हि मोडत नाही जय श्री कृष्ण
खरच आहे पंडित मिश्रा जी कथासार आहे आहेत माहाराज आश्या टिका करू नये
जय हरी महाराज 🙏🙏 उत्तम किर्तन केले व आपल्या देशाविषयी सांगितले ते पण खूपच छान आणि धन्यवाद आपल्या सारखे कीर्तन जर बहुतेक ठिकाणी झाले तर समाज सुधारणा नक्कीच होईल 🙏🙏
एक लोटा जल सारी समस्या का हल🙏🙏 श्री शिवाय नमस्तुभ्यं
हर हर महादेव 🕉️🙏
महाराज कष्ट कितीही केले आणि किती ही पैसे कितीही कमावले तरीही कमीच आसत आणि आम्हाला एक लोटा जल वर खूप विश्वास आहे आणि ही अंध श्रद्धा नाही तर श्रध्दा आहे तूम्ही खूप छान किर्तन कार आहात पण जर कोणी श्रध्देने पूजा करत असेल तर काय अडचण आहे 🙏
संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज हे कधीच कोणावर टीका करायचे नाहीत. उलट एखाद्याने जर त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर ते त्रास निमटपणे सहन करायचे तेव्हा. खरंच ते महान संत होऊन गेले.
आणि तुम्ही संत म्हणावले जाणारे कसे करतात एक दुसऱ्यांवरती टीका करता . हाच का तुमचा संत महिमा. एखाद्या महाराजांचा आपल्याला काही घ्यायचं नसेल तर सोडून द्यायचं ना, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आणि सामान्य लोक पण काही मूर्ख नाही येत, ते जे चांगलं तेच घेतात.
तुम्ही संतांनीच जर अशा एकमेकांवरती टीका केल्या तर सामान्य लोकांनी कुणाकडे पाहायचा. किमान सामान्य माणसासमोर तरी टीका करू नका. आम्हाला सगळे देव आणि संत सारखेच. आम्ही भेदभाव करत नाही.
मी एक लोटा पाणी घातले मला खुप फरक पडला तुमच्या सारख्या महाराजांनी कितीही भडकवणयाचा प्रयत्न केला तरी आम्ही भडकणार नाही
Yes right 👍 kahi pn boltat he lok jyana fayda pdto tyana vichara
मला 0फरक हजारो लोटे घातले....
Are bs tula kay kalty bs na gpp
परमेश्वरावर टिका करु नका महाराज ज्याच्यामुळे महादेवाचे मंदिर खुले झाले आणि पुजन होऊ लागले
महाराज तुम्ही आम्हाला देवाच महत्व कळण्यासाठी येता र्कितन करायला पैशा साठी नाही . ज य राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं
ॐ तत्पुरुषाय विद्महे, महादेवाय धीमहि, तन्नो रूद्र प्रचोदयात्।।🙏🙏🌼🌼
🙏महाराज तु कीती शहाणा आहेस, तूच ज्ञान तुज्या जवळ ठेव
महाराज तुमचा आवाज गोड असून अभ्यासू असे तुमचे कीर्तन आहे
आजच्या युगामध्ये शिव महापुराण सांगितलं जातं त्यानुसार हजारो कुटुंब शिवाला भजू लागले त्यात काय अडचण येते महाराजांना जय शिवपुराणात दाखल्याचा तुच्छ मानतात त्यांना कीर्तनकार म्हणू नये हर हर शंभो श्री शिवाय नमस्तुभ्यं
हर हर महादेव शंभो शंकरा ओम् नमः शिवाय एकदम मस्त कीर्तन केल महाराज ओम् नमः शिवाय
महाराज कथेमुळे शिवपुराण शिव मंदिर खुले झाले तुमच्यामुळे झाले नाही
हे खर आहे बरका
चादर चळवळीला जाण्यापेक्षा बर आहे ना की भगवान शंकराला पाणी टाकायला जात आहे ते आता एकत्र आले सनातन धर्म ❤ माफी असावी महाराज कारण तुम्ही खूप मोठे कीर्तनकार आहात आवाजाची जादूगर आहात तुम्ही ❤
Khup chan mauli 🙏Ram krishna Hari 🚩👏Dada
शिवपुराण असा एकही तोडगा नाही..कुठून काढले माहित नाही...
Shivlilamrut madhe ahe
@@KirtiMehandule यातही नाहीत.....
जय सियाराम महाराज जी, तुम्ही भरपूर कथा केले असतील, तुम्ही भरपूर कीर्तन केले असतील पण, तुमचे ने हिंदू समाज किती जागा झाला महादेवाचे मंदिर जणू काय आपल्या समाजाला माहीतच नाही असे झाले होते. फक्त दशविधीक्रियेला महादेवाच्या मंदिरात जात होते. परदीप मिश्राजी आल्यानंतर महादेवाचे मंदिरात हिंदू समाज एकजूट होऊ लागला व, घरातले आपसातले मतभेद हे कमी झाले जी बाई फक्त टीव्ही जवळ बसून फक्त धारावीक पाहत होती तीच वय आता श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणत प्रदीप मिश्राजी यांची कथा ऐकते. राहिला अंधश्रद्धेचा विषय. महाराज तुम्ही दोन तासाचे किती रुपये घेता हे लोकांना कळू द्या. मग तुम्ही सेवा करता की मेवा खाता. मंदिरापासून दूर गेलेल्या समाजाला मंदिराकडे नेण्याचे काम ज्या संतांनी केले त्याचे विषयी कु प्रचार पसरू नका. सकाळी आठ वाजता उठणारी महिला आज पहाटे चार वाजता उठू लागली. ज्ञानेश्वर माऊली व तुकोबाराय जे भगवंताची कथा करतात पैसे घेतात यांच्याविरुद्ध सुद्धा बोलले ते तुम्ही का सांगत नाही. 🙏 जय सियाराम 🙏
किर्तन खूप छान आहे पण एकमेकावर टीका करू नका कारण पंडित प्रदीप मिश्रा जी हे आंतरराष्ट्रीय कथा वाचक आहे आणि त्यांच्या कथेला लाखो लोक राहतात आणि त्यांना कथेतून खूप समाधान मिळते आणि अनुभव सुद्धा येतो 🙏🙏🙏🙏🙏
Ho
Maharaj Tumi Shiv mahapuran mein likha tha account
Ho
Pandit Pradeep Mishra sathi sarva virodhak ubhe ahet kahi farak padat nahi gurudevan var amcha purna Vishwas ahe ani amhi tranche anuyayi ahot❤❤❤❤❤
Khr ahe sar
हर हर भोले हर हर महादेव ओम नमः शिवाय जय श्री गणेशाय नमः जय हनुमान जय
श्री शिवाय नमस्तुभ्यं
मला pn तुमचं कीर्तन खुप खूप आवडत पण दुसऱ्रा वर टीका करणं चांगल नाही
Jai jai Ram Krishna Hari Maharaj. We are proud of you Maharaj. You are giving factual aspects before us through Kirtanrupi Seva. It is useful for every majority common people of Hindu.
😅😊 .😊 ।
तुमचा आवाज सुदंर आहे.शिव हरी
श्री शिवाय नमस्तुभ्यम 🙏प्रदीप मिश्रा महाराज सांगतात एक लोटा जल सारी समास्यांयोंका हल अगदी बरोबर आहे महाराजांचे त्या साठी आपला विश्वास खूप महत्वाचा आहे
राम कृष्ण हरी खुपच छान किर्तन केले महाराज धन्यवाद
महाराज तुमचं मन खुप मोठ आहे तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे & तो सर्वांनी आपल्या अंगी घेतला पाहिजे तुमच्या कार्याला सलाम तुमच्या हातून गोमातेची सेवा अशीच घडो & समाज प्रबोधन किर्तन मांध्यमातून असेच घडो हिच अपेक्षा & आशिर्वाद तुम्हाला भावी वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा 🙏
हर हर महादेव ॐ नमः शिवाय खुप छान किर्तन सांगितलात दादा
अखंड अमर अविनाशी कष्ट हरणे शंभो कैलासी🎉🎉
🙏🙏 महाराज कथाकार महात्म्यांनी लोटाभरचे कशाप्रकारे श्रोत्यांना महत्त्व समजून सांगितले ते तुम्ही एकदा 1तास त्यांची कथा सविस्तर ऐका आणि मग असं विभद्र बोला 🙏🙏
महाराज ही गोष्ट मला लहानपणी आईने सांगितली .ही शिवपुराणात आहे..मी श्रावणात वाचलीही...
महाराज तुह्मि सहगल बरोबर बोला पण एक लोटा जल बद्दल चुकीचे बोलात अनुभवा शिवाय बोलू नका भावना म,हत्वाची
Apratim ..kharach khup chaan kirtan...om namah Shivay 🙏🙏
जय हरी महाराज हे 🙏 महाराज संतांनी संताची टिका निंदा करुने ने असे काही संत महाराज यांच्या तोंडून शब्द ऐकला आहे तुम्ही त्या महाराज ची कथा ऐका कळेल त्यांनी काय सांगीतले आहे ते रुद्राक्ष चे महत्व आणि एक लोटा जल चे उपाय आणि किती लोकांना ऐतात कथा ऐकायला बघा लाखोंच्या संख्येने उपस्थित लोक आसत एकदा ऐका कथा त्यांची राम कृष्ण हरी
Ekdm correct. ..as ninda krta tumhi dusrya maharajanchi...he purnpane chukich ahe..
एक लोटा जल घातल्या वर काही होणार नाही.
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
लाजा सोडा आमच्या महादेवाला सोन चांदी लागत नाही तर ऐक तांब पाणी बेल फूल आणि गळ्यात रुद्राक्ष माळ असावे बोलण्या अगोदर विचार करून बोला..
हर हर महादेव🙏
ओम नम: शिवाय
एकच नंबर.
राम कृष्णा हरी माऊली.
हर हर महादेव ऊ नमो शिवाय 🌹🌹🌹🌵🌵🌵🌹🌹🌹 थँक्यु महाराज खुप छान किर्तीन सांगितले ऊ नमो शिवाय हर हर महादेव
आमचा महादेव sakali 6 वाजता aanghol krun jato
Farach sunder!! Dr.ujjainkar,Damoh,m.p.
हर हर महादेव खुप छान किर्तन केलं महाराज
श्री शिवाय नमस्तुभ्यम 🙏🙏🙏🙏
घरच्या महादेवान पण घरच्या पार्वती संगे पहाटे पाच वाजता आघोंळ करुन मदींरात जायचे जोडीनी महादेवाची पूजा करायची
हे महाराज काय सांगतात ते निट ऐकावे मग काही कमेंट करा महाराज खुप छान Kirtan
रामकृष्ण हरी हरहर महादेव ॐ नमः शिवाय☘️🔱📿
हे जे तुम्ही कीर्तन करताय ना ते सगळं शिव महापुराण मधून ऐकून ऐकून करत आहे
हर हर महादेव हर हर महादेव शंभू नाथा शंभूला शिवशंकर शंभो नाथा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय महाराजांनी खूप चांगलं कीर्तन केलं आणि खूप आनंदी मय कीर्तन आणि खूपच विचार घेण्यासारखं कीर्तन होतं आहे तरी या कीर्तनाचा सर्वांनी थोडा तरी 30% तरी आनंदा बोध घ्यावा
खूपच छान किर्तन आहे. प्रत्यक्ष परमेश्वराचे दर्शन झाल्यासारखे वाटले. डोळे भरून आले. 💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
हर हर महादेव महाराज आम्ही सगळे महादेवाची सेवा पण करतो आणि पोट पण भरतो संसार पण चालवतो काही कोणता महाराज येत नाही आम्हाला आमचं मदतीला
एक लोटा जल saari samasay ka hal shri shivay nam stubham 😊
जय जय राम कृष्ण हरी खुप खुप सुंदर विचार महाराज
खूप छान कथा सांगितली आहे 👍
12 हहो आज उठला ओ घरचा महादेव खरंच उठले तरी
हर हर महादेव ॐ नमः शिवाय
छान माऊली जयश्रीराम हर हर महादेव
हर हर महादेव मी तुमचं कीर्तन नेहमी पाहतो
Khup chhhan kirtan maharaj.
शेवट खुप गोड झाले,😊
Khup chaan kirtan guruji🎉
मस्त 👌🙏📿⛪
😅😅😅😅
M6. Burnt.!. Light. L lbb
B
M6. Burnt.!. Light. L lbb
B
@@TukaramKamate-m3u14:52
@@TukaramKamate-m3u😮😮
Ram krishan hari 🙏🙏
खूबचं ,सागीतल महाराज🎉🎉❤ धन्यवाद
खूप छान माऊली रामकृष्ण हरी
खूप छान राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ❤
Har har mahadev har har mahadev har har mahadev har har mahadev ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हर हर महादेव ❤
महाराज बसं करा तुमचं कीर्तन
Jay Bholenath Jay Shivshankar Om namah Shivaya ❤ by Ankush Maniram Meshram
ओम नमः शिवाय 🙏👏
हर हर महादेव राम कृष्ण हरी माऊली
खूप छान भावपूर्ण किर्तन 🙏🙏💐💐
, श्री शिवाय🎉🎉
खूप छान कीर्तन वास्तववादी
🚩🌼🌼🌺🌺🚩रामकृष्ण हरी🚩
नवरा नवऱ्या च्या जागी आहे आणि देव देवा च्या जागी आहे नवऱ्या ची सगळी सोय करून मंदिरात जाव आणि नवऱ्या ची सगळी कामं करुन घरात ल्या ईतर वेकती ची सोय करून मंदिरात जाव आणि नाही वेळ मिळाला तर नाही गेलं तरी चालतं पण घरची कामं ठेउ मंदिरात जात असाल तर देव हि पुंज स्वीकार तर नाही हे मात्र नक्की तुम्ही जर नेम बनवला असेल रोज मंदिरात जाण्याचा तर लौकर उठून मंदिरात जाऊन याय च म्हणजे घरच्यान ची गैर सोय होत नाही आणि आपला नेम हि मोडत नाही जय श्री कृष्ण
आपले सर्व कामे करून राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
जय हरी माऊली राम कृष्ण हरी
खूप छान माहिती दिली महाराज
Pandit Pradeep Mishra che kirti Khup vadhate ahe mhanun Guruji pandit Pradeep Mishra na tikela samore jave lagate ahe
हे भजन आमचे पंडित मिश्रा शिवपुराण मध्ये म्हणतात
तुम्ही पण एक महाराजच आहेत
एक नंबर आहे ❤ओम नमः शिवाय
हर हर महादेव सुंदर किर्तन आहे
हर हर महादेव🙏 राम कृष्ण हरी 🙏
जय हरी महाराज सत्य लोकांना पटत नाही
अप्रतिम अप्रतिम कीर्तन आहे
Har har Mahadev har har Mahadev har har Mahadev chhan kirtan ke liye Maharaj
एक लोटा जल महादेवाला टाकलेतर वाईट आहेका बायका सार काम करुन घरचे आवरून देवदेव करतात निदान तुंमि तरी असा ऊपदेदेऊ नका
अगदी बरोबर आहे
ओम नम: शिवाय 🔱
एक लोटा पाणि अप्रन् करु करा कहि नहि पन कर्तव्य करा... सेवा करा.. कर्म करा.. शिव भगवान नक्की फ़ल् देतील
रुद्राक्ष घाला अभ्यास पण करा आस सांगितलं आहे विनाकारण बदनामी बंद करा 😊
खानदेशात आल्याबद्दल धन्यवाद महाराज सुंदर कीर्तन सेवा केली आहे गोडा आवाज🎉🎉 दंडवत महाराज❤❤❤❤❤
अप्रतिम कीर्तन🙏🚩🚩
Har har Mahadev khup chan kirtan seva ❤❤❤❤❤
🙏ओम नमः शिवाय🙏
👌
एक नंबर किर्तन ऐकुन धन्य झालो
1 लोटा जल वर माझा विस्वास आहे महाराज
Ma patilmharaj u are very very great
एक नंबर बाबाजी एक नंबर
शेवटचे पाच मिनिटे तरुणांना तलवार घ्यायला शिकवा
नाहितर बंगाल सारख होईल
Mast har har mhadev om nma shivay
अगदी बरोबर
अशी टिका करू नका फक्त किर्तन करा
Ram Krishna Hari Ji Naman ji
🎉🎉🎉🎉🎉