Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावरील टीकेवरुन राऊतांना सुनावलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 39

  • @santoshthakur8204
    @santoshthakur8204 2 часа назад +1

    गुड शिंदे ग्रेट शिंदे
    सर के वर्क को लाखों करोड़ों अरबों सैल्यूट और थैंक्स भी

  • @shubhamChapait
    @shubhamChapait 21 час назад +21

    संजय राऊत काहीही बरळतात मीडिया वाले त्याचे हेडलाईन करतात मीडिया मध्ये काहीच लाज नाही

  • @shitalkumarjadav2953
    @shitalkumarjadav2953 9 часов назад +6

    Shinde saheb durdarshi jan Nayak, ❤❤❤

  • @sampatlallunawat2316
    @sampatlallunawat2316 2 часа назад +1

    माकडाच रूपांतर मानवात झाल पण संजय राऊताकडे पाहील तर मानव परत माकड होईल ही भिती वाटते

  • @Wankey-y9k
    @Wankey-y9k 22 часа назад +11

    आपले विश्व प्रवक्ते संजय राऊत यांना [] रिकामा सुतार पोरांचे कुल्हे /. धुंगी ताशी [] ही मराठी म्हण तंतोतंत लागू होते 😂😂😂

  • @DattatrayPuyad
    @DattatrayPuyad 8 часов назад +9

    मिडीयावाले संजय राऊत याला का बरं एवढं महत्त्व देतात कळत नाही

  • @Essar-p1j
    @Essar-p1j 5 часов назад +3

    राऊत यांनी मूर्खासारखे बरळणे सोडून द्यावे. यातच त्याचा फायदा आहे. हीच गोष्ट राहुलचीही!

  • @milindpatil445
    @milindpatil445 18 часов назад +11

    शिंदेजी आम्ही तुमच्या बरोबर आहोत.

  • @virendrapotepote
    @virendrapotepote 2 часа назад +1

    Eknath ji Shinde Saheb Zindabad !

  • @tanvijadhav7465
    @tanvijadhav7465 2 часа назад +1

    1नंबर उपमुख्यमंत्री❤❤❤❤❤
    माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब
    ❤❤❤❤❤❤❤❤❤
    👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @kiranmungekar8939
    @kiranmungekar8939 21 час назад +4

    भिंतीचा कलर गायबच झाला... भ्रटाचार झाला लाईटी गायबच..

  • @PrakashBhogle-j3n
    @PrakashBhogle-j3n 6 часов назад +7

    संजय राऊत साहेबांनी तीन तिठ्यावर लिंबुमिरची किंवा पपई ओलांडली असणार म्हणून रोज सकाळी वेड्या सारखी बड बड करतात 😂😂😂😂😂

  • @PrinczChinna
    @PrinczChinna 20 часов назад +9

    Shinde sir.. We still love you.. We are your fans too as Deva Bhai fans

  • @prakashdalvi5551
    @prakashdalvi5551 2 часа назад

    खरे आहे ५० कुजलेली लिंबू राऊत साहेबांनी झाडाला बांधून ठेवलीत, तुम्ही कशाला जवळ केलीत.

  • @sachinbarge2570
    @sachinbarge2570 6 часов назад +4

    Ek number

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 5 часов назад

    ❤❤❤❤❤❤

  • @KingSwan-
    @KingSwan- 18 часов назад +5

    संजय राऊत हा ठार वेडा झाला आहे

  • @srb6135
    @srb6135 7 часов назад +1

    राउत बंगाली बाबा

  • @vilasgundaye4889
    @vilasgundaye4889 22 часа назад +9

    दोन वर्षांपूर्वी मुंबईतील रस्ते सुशोभीकरण करण्यात आले त्यावेळी आपण लावलेल्या रस्त्यांवरील रंगीबेरंगी लाईट कुठे आहेत कुणीतरी शोधून दाखवा

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar7443 4 часа назад

    विकासाबरोबर राहण्यासाठी घरांचे भाव पण कमी करा.

  • @pratibhajoshi6432
    @pratibhajoshi6432 19 часов назад +1

    लोका सांगे ब्रह्म ।।।।

  • @SubhashTayade-q1u
    @SubhashTayade-q1u 5 часов назад +1

    Shinde saheb kuthe tya narsalyachya nadi lagtay to ani tyacha gharkombda rikame aahet

  • @saritaparelkar3812
    @saritaparelkar3812 19 часов назад

    अरे,रस्त्याचा विचार कोणी करेल का. कुठलंही सरकार आलं तरी आम्हाला खराब रस्त्यांवरच भागवावं लागतं.हे आधीही सांगितलं होतं की, आम्ही बीजेपीला विश्वासाने मतदान केले आहे.

  • @rameshparkar4465
    @rameshparkar4465 8 часов назад

    तुम्ही मुखमुंत्री होता तेव्हा बोला त की मराठी माणूस बाहेर फेकला म्हणून रडागा होता
    ते किती रूम मराठी माणसासाठी दिलात ते सांगा आज 70 टक्के लोक भाड्याने राहतात .

  • @anilchiplunkar4790
    @anilchiplunkar4790 18 часов назад

    ✌🏻✌🏻👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

  • @pramodchaugule4399
    @pramodchaugule4399 19 часов назад

    😂😂😂😂😂

  • @lomeshbamne2487
    @lomeshbamne2487 7 часов назад +1

    शिंदे ना सद्या काय कामं नाही आहेत,,, त्यामुळे कुठं काय घडतंय ते बघत असतात.. आणि लोकांची सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात...

  • @sanjaychavan6889
    @sanjaychavan6889 17 часов назад +2

    पूर्ण सरकार च भ्रष्टाचार च आहे

    • @prashantdongare9189
      @prashantdongare9189 9 часов назад

      Ata prnt akele congress govt khup swachha hot ki bhadya

  • @mainadarekar4994
    @mainadarekar4994 23 часа назад +3

    बापरे हे महाशय अर्थतज्ञ् कधी झाले

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni6519 18 часов назад +4

    संजय राऊत चया बुलली ला मिरची लिंबू ऊधदट ठाकरे ने बांधली आहे