EWS प्रमाणपत्राबाबत सर्वकाही|कुठून काढावे?कोणत्या आर्थिक वर्षाचे काढावे?विवाहानन्तर कुठून काढू?शुल्क

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024

Комментарии • 565

  • @Mahesh_Pingale
    @Mahesh_Pingale Год назад +33

    Video starts @ 5:33
    Thanks me later 😅

    • @a.p.editzyt
      @a.p.editzyt 2 месяца назад +2

      Kharach thanks you bhava ☺️😊😊

  • @sarikabhapkar8607
    @sarikabhapkar8607 2 года назад +91

    सर मला वाटतं की परीक्षा ही अभ्यास, कष्ट करून दिल्यानंतरच ते पद मिळते,मग कागदपञ ही प्रत्येक विद्यार्थ्यांना पद मिळाल्यावरच जमा करणे योग्य व्हावे कारण ती जमा करण्यात खुपच वेळ जातो आणि मला वाटते की, वयोमर्यादा सर्वांना सारखीच असावी, ज्या ews ,obc etc.साठी ज्या अटी उत्पन्न व इतर असू नयेत, कारण जो आथिर्कदृष्ट्या संपन्न आहे तो अभ्यासाचे कष्ट अपवादात्मक परिस्थितीत घेईल, त्या मुळे तुमच्या सारख्या आधिकारी व संघटनांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि कोणत्याही जी.आर. मुळे कोणावरहीअन्याय होणार नाही, ञास होणार नाही फक्त मेहनत महत्त्वाची ठरेल

  • @sagarmore25871
    @sagarmore25871 Год назад +4

    सर तुमच्या या व्हिडिओ च्या माध्यमातून मला व्यक्तिगत खूप मोठी मदत झाली ...मार्गदर्शन मिळाले खूप खूप आभार .. धन्यवाद..तुमच्या सारखे अधिकारी ही या देशाची शान आहे ❤❤❤

  • @trishalabhagwat
    @trishalabhagwat Год назад

    Sir namaskar. मी अंगणवाडीच्या जगा निघाल्या आहेत. माझी cast OBC ahe mg ewc cirtificate मिळेल का अणि form माहेरच्या नावांनी भरायचा की सासरच्या सर्व कागदपत्रे माहेरच्या नावांनी आहेत आधार कार्ड sasarche आहे. अनी विवाह नोंदणी दाखला आहे.pls रिप्लाय द्या कुठल्या नावांनी फॉर्म bharu

  • @surajambulkar3776
    @surajambulkar3776 Год назад +21

    जय हिंद सर 🙏 मी रहिवास दाखला काढला आहे महा-ई केंद्र मधून १००० रुपये घेतले होते , १५ दिवसापूर्वी .....
    Domicile certificate चे ५०० रुपये घेतले..
    Income certificate sathi ४५० रूपये सांगितले आहेत ...
    सगळे डॉक्युमेंट available व clear असून सुद्धा ...
    सध्या महा-ई आणि सेतू मध्ये सुद्धा खूप जास्त पैसे घेत आहेत ....
    महा-ई केंद्र मध्ये ३००० रुपये सांगितले आहेत ( ews certificate ) साठी .....
    ३३ रुपये ऑनलाईन फी आहे तर बाहेर येवढे पैसे का घेत आहेत... ? यावर काही उपाय आहे का sir ?

    • @sunnybuchke2734
      @sunnybuchke2734 Год назад +2

      दादा 1967 च महाराष्ट्र रहिवासी पुरव्या साठी काय लागलं भाऊ प्लीज reply कर 🙏🙏

    • @surajambulkar3776
      @surajambulkar3776 Год назад +2

      @@sunnybuchke2734 आपल्या family मधून कोणाचा पण birth certificate लागेल १९६७ च्या आधीचा .... मी तोच लावला माझ झालं काम

    • @pr47ik
      @pr47ik Год назад +2

      Central EWS CERTIFICATE वरून state EWS ला Apply केलेलं चालते का ..

    • @vinitarane8481
      @vinitarane8481 Год назад +1

      Kiti divas lagtat ews certificate milayla , plz reply kr dada...

    • @surajambulkar3776
      @surajambulkar3776 Год назад

      @@vinitarane8481 Jilla konta aahe tumcha

  • @madhurideshmukh6407
    @madhurideshmukh6407 Год назад +6

    Sir, शेती नाहिये पण घर 2500 Sq feet आहे पण इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे तर मिळेल का ews certificate?

  • @rishis87
    @rishis87 Год назад +4

    सर भूमिअभिलेख परीक्षेची जाहिरात 15 डिसेंबर 2021 मध्ये आली होती पण परीक्षा नोव्हेंबर 2022 मध्ये झाली तर EWS कोणत्या वर्षाचे लागेल 21-22,की 22-23 document verification sathi

  • @vijaykadam1445
    @vijaykadam1445 2 года назад +7

    सर, EWS प्रमाणपत्रावर शिक्षण यासाठी दाखला दिला, असे लिहिले आहे परंतु नोकरी साठी हा शब्द नाही, त्यामुळे डॉक्युमेंट वेळी अडचण येवू शकते का

  • @ramnase6122
    @ramnase6122 Год назад +2

    सर जर एखाद्या पाल्याचे आई वडील पालक जिवंतच नसतील तर काय पर्याय आहे आणी चुलते पण नाहीत ते मुल मामा कडे राहतात
    आई वडील अशिक्षित होते आणि ते 1999-2000 मध्ये वारले म्हणून त्यांचे आधार कार्ड पण नाहीत आणी ते मुल पालक गेल्यापासून मामा कडे राहतात

  • @ganeshbhavar9978
    @ganeshbhavar9978 2 года назад +3

    हॅलो सर
    माझे EWS सर्टिफिकेट निघालेले आहे पण आता आम्ही गेली 25 वर्षे झाली मूळ गाव तालुका सिल्लोड सोडले आहे आणि आता ता.पाचोरा जि. जळगांव येथील रहिवाशी आहे पण सर्टिफिकेट हे सिल्लोड तालुका जि.औरंगाबाद येथूनच निघाले आहे
    तर नोकरी च्या वेळी document चेक करतांना काही अडचण येईल का
    Please reply sir

  • @shahed9081
    @shahed9081 2 месяца назад +2

    सर माझ्याकडे वडिलाचा टीसी नाही आणि आजोबाचा ही नाही याला दुसरा पर्याय आहे का सर

  • @statuskiduniya777
    @statuskiduniya777 Год назад

    Majha mulga 1 mahinya Pasun firtoy 😢 he documents aana te documents aana hech Suru aahe aani tyache vadil apang aahe mi Aai Balpana Pasun Ananth Aahe mi Hospital Reception la Kam kartey 💔

  • @mayurravan7130
    @mayurravan7130 6 месяцев назад

    Sir, एक अत्यंत महत्त्वाचे एक प्रश्न आहे, जर वडील वर्ग 3 पदावर रुजू झाले असतील तर आणि मी वर्ग 2 अराजपत्रित पदावर रुजू झालेलो असेन तर ews प्रमाणपत्र मिळू शकेल का?

  • @user-my8hg9mv4f
    @user-my8hg9mv4f 10 месяцев назад +1

    खूप अचूक सुंदर माहिती
    Love u sir ❤

  • @swarnalatamalviya4993
    @swarnalatamalviya4993 2 года назад +11

    Sir how can we renew EWS certificate? Does validity ends on 31st March or after yr for the date of issue?

  • @mixplay9215
    @mixplay9215 7 дней назад

    Meri beti ka cap round through selection hua MCA post graduation ke liye , kal ham admission ke liye gaye to admission vale bole ki aapke pas maharashtra state ka ews ka certificate hona chahiye apka admission cancel kar denge admission division vale , lekin ab maharashtra mai State ews certificate nhi milta hai , agar central ka certificate bhejte hai to admission 2 month mai cancel ho jayega aur university Mai apke upar case darj hogi aisa kaha un logo ne , admission vale bole ke state ka ews certificate lao ya fir admission cancel Krna padega .. kuch solution milegaa kya iske upar ?

  • @aniketthete4103
    @aniketthete4103 Год назад +1

    आपण आमच्या साठी आदरणीय आहात धन्यवाद साहेब

  • @manojjaiswal80
    @manojjaiswal80 Год назад +2

    माझ्या कडे 1967चा proof nahi ahe Ani maje papa Ani aai दोघांचा died jali ahe....Mumbai madhe anch gavat koni nahi....kindly help

  • @suryakantrajure8859
    @suryakantrajure8859 Год назад

    साहेब. आमची कास्ट लिंगायत वाणी आहे.. आम्ही 125 वाणी गल्ली बाळे सोलापूर येथे राहत आहे. आमची मुलगी बीएससी नर्सिंग सेकंड इयर. उमा मेडिकल कॉलेज जत येथे शिकत आहे. मुलीच्या दाखल्यावर हिंदू लिंगायत वाणी असा उल्लेख आहे. ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढण्यासाठी प्रकरण दाखल केले होते परंतु वाणी आहे असे समजून फेटाळण्यात आलं. नंतर दोन वर्षांनी माझ्या मुलाचं सर्टिफिकेट ईडब्ल्यूएस मिळालं हा मुलगा नीट ची परीक्षा देत आहे वेळेअभावी व इतर अडचणीमुळे मुलीचा लिंगायत वाणी कास्ट सर्टिफिकेट काढलेले नाही. मुलाला ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मिळाले आहे सध्या. मुलाचे ऍडमिशन नीट. व नंतर चे ऍडमिशन ई डब्ल्यू एस मधून घ्यावी का. मुलीचे कास्ट सर्टिफिकेट काढावे का लिंगायत वाणी. अशा अडचणी मध्ये आहोत. कृपया आपला मोबाईल नंबर द्यावा आम्ही व्हाट्सअप वर माहिती पाठवितो

  • @sandipjamkar88
    @sandipjamkar88 2 года назад +5

    प्रत्येक वर्षी नवीन EWS certificate काढावं लागतं का ?
    का फक्त अपडेट करावं लागत

  • @gayatrinawale5637
    @gayatrinawale5637 Год назад

    Thanks for khup mahatvachi mahiti dili khup question hote EWS kadhnyasathi sarvanche answer milalae video madhun

  • @krushnatelgad552
    @krushnatelgad552 Год назад +2

    खूप खूप धन्यवाद सर

  • @bhushandeshmukh4792
    @bhushandeshmukh4792 Год назад +2

    सर पत्नीचे कागदपत्र सासरच्या नावाने काढण्याकरीता कोणता GR आहे कृपया तो सर्वांना दाखवाल

  • @shivprasadkolambekar1489
    @shivprasadkolambekar1489 Год назад

    सर आपण खूप विस्तृपणे व उपयुक्त माहिती दिलीत.धन्यवाद सर

  • @sanjaychinte679
    @sanjaychinte679 Год назад

    सर मी एक प्राथमिक शिक्षक आहे.मी एन टि ब या जात प्रवर्गात आहे.माझे उत्पन्न आठ लाख चे वर गेले आहे तर मला नाँन मिळेल का?तसेच आरक्षणाचा फायदा माझ्या मुलांना मिळेल का?सर
    आपण दिग्रसला होतात.

  • @KomalBorase-l4u
    @KomalBorase-l4u День назад

    Sir maze lagn zale aahe tr ews kadhnyasathi mla document vadilankadil lagtil ki mazya mr . Kadil( sasrkadche) pls sir lavkar answer dya khupch arjant aahe plssss

  • @shivam21369
    @shivam21369 2 года назад +6

    आपण खुप छान माहिती सांगितली.ऑनलाईन अर्ज आपले सरकार पोर्टल वर कशा प्रकारे करावा.

  • @rajanikantmore634
    @rajanikantmore634 10 месяцев назад +1

    Sir Nakki 5 hector ki 5 acre??? Please clear kra. Pratekjan vegvegli mahiti det ahe.

  • @ganeshgadakh9922
    @ganeshgadakh9922 2 года назад +3

    सर ews आरक्षणासाठी उत्पन्नाचा दाखला 3 वर्षाचा की 1वार्षाचा जोडवा. राज्यसेवा परीक्षा, तसेच केंद्रीय लोकसवा आयोगाच्या परीक्षेत ews आरक्षण लागू आहे का सर..?

    • @karansuryawanshi1641
      @karansuryawanshi1641 Год назад

      उत्पन्नाचा दाखला ३ वर्षाचा जोडला तर Best होईल...आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी EWS Certificate ग्राह्य धरले जाते...MPSC राज्यसेवा परीक्षेसाठी State EWS Certificate लागते आणि जर तुम्हाला UPSC द्यायची असेल तर Central EWS Certificate लागते.

  • @veerdamare5751
    @veerdamare5751 Год назад

    Thank you so much sir .. Khup ckearly mahiti dili .. Thanks a lot

  • @rameshbirla6465
    @rameshbirla6465 Год назад +1

    किती वषपूर्वीचा उत्पन्नाचा दाखला लागतो कारण एक वर्षाचा दाखला हेतुपुरस्कर चागल्या incomewale मिळवतात व eWSचा फायदा घेतात व नंतर एकदा काम झाले की स्वतःच्या घरात राहावयास जातात व अश्या बर्याचश्या केसेस आहेत त्याचे काय

  • @balajimandale1030
    @balajimandale1030 4 дня назад

    Central esw साठी कागदपत्रे कोणती लागतील. प्लीज मार्गदर्शन करा

  • @maheshkhambe1837
    @maheshkhambe1837 2 года назад +2

    धन्यवाद सर 👌👌

  • @ravindrabadgujar5233
    @ravindrabadgujar5233 Месяц назад

    महाराष्ट्रात ओबीसी प्रवर्गात प्रमाणपत्र मिळते पण केंद्रात नाही ,अश्या उमेदवारास केंद्राचे ews मिळते काय? 😊

  • @KIA2489
    @KIA2489 Год назад +1

    जर वडील expire झाले असतील , तर त्यांच्या शाळेतले bonafide ज्यात GR no, DOB, जात - पोटजात mention आहे. तरी कार्यालयात घेत नाहीत. तर काय करू? plz मार्गदर्शन करावे🙏

  • @ajinathjadhav316
    @ajinathjadhav316 Год назад

    तलाठी भरती प्रक्रिया मध्ये चुकीने माझ्या कडून सेंट्रल च ews upload झाले कारण स्टेट च ews आणि सेंट्रल ews एकाच दिवशी काढले होते sir तारीख सारखी होती चुकीने झाले sir please तलाठी भरती प्रक्रिया मध्ये काही प्रो्लेम होईल का sir please help me please reply Sir

  • @tanvipawar8949
    @tanvipawar8949 9 месяцев назад

    धन्यवाद साहेब..... जयहिंद!!!

  • @mastervishalsir
    @mastervishalsir Год назад

    सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास ( एस इ बी सी) वर्गातील घटकांना खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे लाभ देण्याबाबत दिनांक २३ डिसेंबर २०२० शासन निर्णय क्रमांक - राआधो ४०१९/प्र. क्र.३१/१६-अ नुसार ज्यांच्याकडे( एसइबीसी) दाखला होता त्यांना (ई डबल्यु एस) या प्रवर्गातील आरक्षण देणेत आले होते. सद्यस्थितीला या शासन निर्णयानुसार (एस इ बी सी) दाखला असणारा व्यक्ती (इ डबल्यू एस) दाखला काढून घेवू शकतो का? असेल तर कोणाकडून याची पूर्तता करू शकतो? धन्यवाद

  • @competitivestrugglers8055
    @competitivestrugglers8055 2 года назад +3

    मनापासुन आभार
    🙏🙏🙏👍👍

  • @gaurav_goldar
    @gaurav_goldar Год назад +1

    सर आर्थिक दुर्बल घटक करीता १९६७ चा पुराव्या मध्ये आईचं पुरावा दीलो तरी सुद्धा मला तहसीलदार साहेब मला EWS प्रमाणात दीले नाही

  • @thesmarttips5374
    @thesmarttips5374 Год назад

    सर माझा १प्रश्न आहे कि जो उमेदवार अगोदर OBC category मध्ये होता तो EWS चे आरक्षण घेवु शकतो का? कारण माझ्या गावात पोलीस पाटील भरती EWS आरक्षण असुन भरपुर मुलांनी जे अगोदर OBC असुन सुद्धा तरी त्यांनी EWS certificate काढलेले आहेत तर त्याच काय होईल सर

  • @ranjanaambhure-c3t
    @ranjanaambhure-c3t 2 месяца назад +1

    आई वडील मयत आहे दोन्ही भावांच्या मुलांना मुलीला धरणग्रस्त याचं प्रमाण पत्र मिळते का

    • @ranjanaambhure-c3t
      @ranjanaambhure-c3t 2 месяца назад +1

      लहान भावाच्या नावाने प्रमाण पत्र काढलं आहे पस्तीस वर्षे पूर्ण झाली आहे ते दुसऱ्या भावाच्या मुलीला प्रमाण पत्र ची गरज आहे तर दुसरे प्रमाण कसे मिळवावे व मिळत काय

  • @mathsplus6176
    @mathsplus6176 2 месяца назад

    सर माझे आई वडील कर्नाटकाचे आहेत पण mala ews सर्टिफिकेट पाहिजे काय करू?????

  • @deepakgogate5541
    @deepakgogate5541 2 года назад

    माझ्या मुलाला 2019 पासुन EWS मिळत होते यावर्षी दिले नाही घर 1027 चौ फूट असल्याने नाकारले पण यापूर्वी देत होते याच घरावर काय करावे लागेल

  • @shubh7426
    @shubh7426 2 года назад

    Jevadhe aabhar manave tevadhe thodech ahe sir aaple. Thank you

  • @satishshinde3736
    @satishshinde3736 2 года назад

    सेतू कार्यालयात मी अर्ज केला आहे ews certificate साठी तरी 15 दिवस पूर्ण झाली आहेत तरी मला फक्त application id चाच sms आला आहे तरी आपण मला कधी पर्यत मिळू शकले किंवा मी काय करावे हे आपण कृपया करून सांगावे सर

  • @isaqjamadar4944
    @isaqjamadar4944 Год назад

    नमस्कार सर.....
    माझा Ews certificate मराठी भाषा मधुन आहे.. मराठी भाषा certificate वर नाव ईसाक येतोय...आणि इंग्लिश laungage मध्ये Isaak येतोय.... इंग्लिश laungage मध्ये नावाची स्पेलिंग Isaq पाहिजे....
    डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ला काही प्रोब्लेम येतंय का...

  • @maheshkarandkar9211
    @maheshkarandkar9211 7 месяцев назад +1

    Sir maze ews che certificate haravale he. Tyachi scan copy mazyakde ahe. Hard copy parat milel ka tyach number
    Che

  • @anandjain391
    @anandjain391 2 года назад +3

    Thank You....Sir👌👌

  • @shriramtyping9541
    @shriramtyping9541 Месяц назад

    Saheb namaskar, mala ek problem vicharaych hota ki, Mi income Certificate Sathi Apale sarkar public login portal var application 1/07/2024 la kele hote pan ajun hi mala certificate midale nahi ahe. tar mala kay karav lagel. te sanga saheb

  • @ravindraingale6100
    @ravindraingale6100 2 месяца назад

    Validity year आणि financial year मध्ये काय फरक आहे sir EWS certificate मध्ये

  • @ramkakde2058
    @ramkakde2058 Год назад

    सर मी अंगणवाडी मदतनीस साठी फॉर्म भरलेला व माझे EWS प्रमाणपत्रे माझ्या वडिलांच्या नावाने आहे पतीच्या नावे दीड एकर शेती आहे व सासू-सासर्‍यांची मिळून पाच एकर पाच गुंठे होती समोरची व्यक्ती ने माझ्यावर ऑब्जेक्शन घेतले तर माझेE W S रद्द होईल का ही सामायिक शेती आहे यामध्ये दीर पण त्यांची नावे दीड एकर आहे

  • @dattunagare3672
    @dattunagare3672 6 месяцев назад

    सर , आपण केलेलं मार्गदर्शन फार मोलाचे आहे

  • @dipakkalbhilepatil8357
    @dipakkalbhilepatil8357 Год назад

    sir mazhe वडील निरक्षर आहे व माझ्या t .c var चुकीने कुणबी असे टाकले आहे पण माझे सग्गे आजोबा काका आणि चुलत भाऊ बहिण याच्या t.c vrr मराठा आहे तर मी ews crt kadu shakto ka v काढले तर व्हेरीफिकेशन ला काही probalm येईल का

  • @surend8235
    @surend8235 Год назад

    सर मला इन्कम certificate fy २१-२२ चे काढायचे आहे पण आपले सरकार वर एप्रिल पासून फक्त २२-२३ या वर्षाचा दाखला निघतोय तर मी ऑफलाईन तहसील कार्यालयात जाऊन काढू शकतो का

  • @Hikefly-05
    @Hikefly-05 Год назад

    सर माझा एक प्रश्न होता माझे वडील कर्नाटक राज्या मधुन नौकरी करीता महाराष्ट्र मध्ये सरकारी सेवेत वर्ष 1977 रोजी रुजू झाले तर मग मी ews Certificate काढू शकतो का नाही. माझा जन्म ईथेच महाराष्ट्र मध्ये झाला आहे 1989 साली.

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 2 года назад +2

    Sir सामाईक शेती जर 5 हेक्टर पेक्षा जास्त असेल तर आणि गावातील घर प्लॉट आजोबांच्या नवे असेल तार

  • @ganeshkolisvlog5548
    @ganeshkolisvlog5548 Год назад

    सर माझा जवळ एस बी सी सर्टिफिकेट आहे. पण स्टेट ला एस बी सी च काहीच नाही तलाठी भरती साठी तर मी कोळी असून मी कोणत्या सवलती नुसार फॉर्म भरावा

  • @i_satosh9757
    @i_satosh9757 Год назад

    सर, मला ews ceritificate ला apply करून 2 महिने होत आले आहे तरी पण देत नाही ये, मी रोज जाऊन त्यांना विनंती करतोय पण कोणी ऐकायला सुद्धा तयार नाही, काय करावे लागेल?

  • @bharatfartade3693
    @bharatfartade3693 Год назад +1

    Thank u sir very useful information 🙏

  • @swatitawle
    @swatitawle 2 года назад +2

    Sir lots of thanks for making video! Mi married women ahe, pn lagna lagna nantar fakt ration card vr naav Change kele tr mla maheril ठिकाणी Ews certificate kadhata nahi ale, mi income certificate पतीचे जोडून सासरी ews certificate काढले आहे, मागील वर्षी , तेही माहेरच्या नावाने ,काही problem yeil ka?

    • @VIPVidya
      @VIPVidya 2 года назад

      tumhala gazette kadhave lagel gazette asel tr khi pbm nhi yet

  • @maharudrakalyankar-yh6ch
    @maharudrakalyankar-yh6ch Год назад

    Thanks 🙏

  • @surajtaware4345
    @surajtaware4345 2 года назад

    सर मी ta bhoom dist .osmanabad येथून आहे .माझे वडील सेतू मध्ये गेलते EWS साठी त्यांना अल्प भूधारक चा पुरावा मागितला पण तुम्ही म्हणालात की ,शेती फक्त 5हेक्टर च्या आत पाहिजे .आम्हाला 4हेक्टर शेती आहे .तरी पण ते नाही निगत म्हणतात

    • @surajtaware4345
      @surajtaware4345 2 года назад

      Sir mi projected affected madhe sudha yeto

  • @ramesheditz2143
    @ramesheditz2143 Год назад +2

    Sir amch 5 acre peksha jast shetii ahee pan income 1 lakh peksha kami ahee

  • @user-my8hg9mv4f
    @user-my8hg9mv4f 10 месяцев назад

    Kuch छान अचूक माहिती आहे सर तुमच्या कडे

  • @VijayDarkunde
    @VijayDarkunde 6 месяцев назад

    सर माझे लग्न नंतर आधार कार्ड सासरचे नावे आहे, माझं आधार कार्ड माहेर च्या नावे नसल्यामुळे मला ews काढता येत नाही ये,, यावर काही पर्याय आहे का.🙏

    • @tahsildarnitinkumardeore
      @tahsildarnitinkumardeore  6 месяцев назад

      माहेरचा इतर रहिवाशी पुरावा जोडा
      जसे इलेक्शन कार्ड रेशन कार्ड

  • @nathminche1837
    @nathminche1837 Год назад

    सर नमस्कार
    जर का माझ्या आजोबांचे किंवा १९६७ पुर्वीच्या पुराव्याचे शिक्षण किंवा पुरावे हे कर्णाटक मधील असून आणि आत्ता मी महाराष्ट्र मध्ये रहीवासी आहे. त्यामुळे मला माझ्या मुलींना ना जातीचे प्रमाणपत्र ,ना ews प्रमाणपत्र मिळत आहे. त्यासाठी काय करावे.

  • @pnbhakre121
    @pnbhakre121 Год назад

    सर माझी कोतवाल भरती वाशिम मध्ये निवड झाली होती पण ते डब्ल्यू एस वडीलाकडे असल्यामुळे त्यांनी आम्हाला बाद केला

  • @user-bb1wz1dk5y
    @user-bb1wz1dk5y Год назад

    सर माझे आइवाडील 30 वर्षपूर्वी एमपी मधे रहयचे आता ते महाराष्ट्रात राहतात आणि माझा जन्म महाराष्ट्राचा आहे तर मी कास्ट सर्टिफिकेट कसा काढू

  • @dnyaneshwardhole4060
    @dnyaneshwardhole4060 Год назад

    EVS साठीशेती असणे आवश्यक आहे का? शेती नसेल व उतप्न आठ लाखाच्या अंदर असेल तर EWS प्रमाणपञ मिळेल का सर please Reply sir

  • @deshmukhsiddhesh
    @deshmukhsiddhesh Год назад +2

    Sir central EWS असेल तर ते महाराष्ट्रात लागु होते की महाराष्ट्राचे वेगळे EWS सर्टिफिकेट काढावे लागेल.

  • @prashantmandhare7751
    @prashantmandhare7751 Год назад

    नमस्कार..
    माझा आधार कार्ड वरील पत्ता पुणे येथील आहे.. परंतु माझे कुटुंब गावाकडे राहते.. वडील पण गावाकडे असतात.. अशा परिस्थितीत मला ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी निर्माण होईल का? कारण आधार कार्ड वरील पत्त्यात बदल आहे

  • @mdshamshoddinkazi2253
    @mdshamshoddinkazi2253 Месяц назад

    EWS certificate online कस काढायचं

  • @Fluffytintin
    @Fluffytintin 2 месяца назад +1

    Sir, 5 acer ka 5 hector?

  • @mohini6849
    @mohini6849 5 месяцев назад

    लग्न झालेल्या महिलांनी कोणाच्या नावे ews काढावे

  • @pramodpatwardhan5823
    @pramodpatwardhan5823 2 месяца назад

    आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास काय करावे.

  • @sagarmore25871
    @sagarmore25871 Год назад

    Sir I have given set exam on 26th March 2023 from EWS category but have not EWS certificate of 2022-23. Can I get it through offline way..please guide

  • @anand9228
    @anand9228 6 месяцев назад

    Sir, Mahavitaran chi add dec 2023 chi ahe ... Form filling march 2024 ahe.... Exam result n documents verification april 2024 mde/ nntr ch hoil
    mg ews certificate kdiche lagnar 2023/24 ki 2024/25 che lagnar

  • @siddheshwarsuryavanshi1712
    @siddheshwarsuryavanshi1712 2 года назад +4

    Sir state sathi 5 Hector criteria lagu nahi ase bolat ahet to criteria Central la lagu hoto , karan jyanchi jamin 5 Hector asun suddha ti jamin maalran aslyamule tethun tevdhe utpanna milat nahi sir confirm state sathi 5 Hector criteria lagu ahe ky ? Because 5 eker 3 gunthe ahe jamin ani ti pn anivarit ahe mi khup confuse ahe please help me sir

  • @krushnatelgad552
    @krushnatelgad552 Год назад +2

    सर जमीन 5 एकर पेक्षा कमी की 5 हेक्टर पेक्षा कमी ते सांगा. Please

  • @ashwinighodke939
    @ashwinighodke939 2 года назад +1

    Sir ata yenarya 1300 jagesathi tlathi bharti yenar ahe tyala frk 2019 la jyane from bharke hote tech exam Deu shaktat ka nvyane pn from bharu shktot

  • @vinayakchavan857
    @vinayakchavan857 Год назад

    अतिशय सुंदर माहिती!! धन्यवाद सर!!

  • @dipalipatil5090
    @dipalipatil5090 Год назад +1

    Sir ews certificate kadhanyasathi mazya vadilanche t.c. nahi mazyakade tr kay karu please help sir

  • @mirashimahesh
    @mirashimahesh Год назад

    Sir mla ek mahiti havi aahe, majhi family mul belgaon/Karnataka madhun Maharashtra mdhe settle jhalo aahot. Majh purn shikshan maharashtra state madhe jhalay pn parents ch/aajobanch shikshan karnatakat jhalay…tya chi school LC chalel ka tikadch aani dusri gosht majh ghar 1000sq ft mdhe aahe pn itar kontihi sheti jamin nahi.
    Mla milel la EWS Certificate??
    Sir plz reply

  • @pradeepkale8127
    @pradeepkale8127 2 года назад

    Khup chan information dilit sir,thank u

  • @ankushpatilwarade9514
    @ankushpatilwarade9514 2 года назад

    Sir maza profile madhye Ews cha number ani date चुकली आहे तर काय कराव
    पण upload करताना नवीन जे पाहिजे ते upload kel aahe fakt number ani date edit nahi karu शकलो तर काय करावं

  • @mangeshdeshmukh9317
    @mangeshdeshmukh9317 Год назад

    Sir me taluka karjat Raigad ithe rahato pan majhe gaav taluka panvel ethe aahe tr va Ghar वडिलांच्या नावावर आहे तर मला ews certificate kuthe kadhta येईल?

  • @PrashantEducation
    @PrashantEducation 2 года назад +1

    मी मुंबई मध्ये स्थायिक आहे माझे गाव सावंतवाडीमध्ये आहे आणि माझ्या आजोबांचे सर्व कागदपत्रे सावंतवाडी मधील आहे. तर मला कोणत्या तलाठी कार्यालयातून EWS च प्रमाणपत्र मिळेल. कोणत्या कार्यालयात निवेदन द्यावं लागेल?

  • @yuvrajsambherao9020
    @yuvrajsambherao9020 Год назад

    सर, माझ्या आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला नाही आहे, त्या ऐवजी काय कागदपत्र लागतील ?

  • @sonalitiwari-wv6mu
    @sonalitiwari-wv6mu Год назад +1

    Sir majhya jawal 1967 che proof nahi aahet tar kay karta yete

  • @insecuresoul5490
    @insecuresoul5490 5 месяцев назад

    सर केंद्र सरकारच्या परिक्षेसाठी राज्याचे EWS सर्टिफिकेट मिळेल का? की अडवणुक होईल?

  • @nilamghadage3965
    @nilamghadage3965 2 года назад

    सर मी married आहे माझी सगळी documents वडिलांच्या नावावर आहेत मग मी EWS कोणाच्या नावावर काढू.अजून मी नाव change नाही केलं.आणि रेशन card var pn maz nav nahi.

    • @tahsildarnitinkumardeore
      @tahsildarnitinkumardeore  2 года назад

      वडिलांकडून

    • @pg9203
      @pg9203 Год назад

      Hello sir mi married aahe ..Mazi sgli documents vadilanchya navanech aahet....ajun maz mav change zal nahi...tr mi open female aahe tr....NCL konachya navane kadhu.....mpsc combine sathi

  • @santoshchikane8847
    @santoshchikane8847 Год назад

    Ews income konti graya dharali jate.. Sasar ki maher... Guidance please

  • @CoolBhushan3
    @CoolBhushan3 2 года назад +1

    Maharashtra govt GR madhe sheti ani gharachi अट kuthehi namud keli nhi. Ti fakt central govt chya GR madhe diste..

  • @amolpardeshi6635
    @amolpardeshi6635 Год назад +1

    सर माझा व माझ्या भाच्याला डब्ल्यू काढायचा आहे अडचण येत आहे आमची जात हिंदू राजपूत आहे या कोणतेही आरक्षण नाही मला जातीचा दाखला मिळत नाही आरक्षणाचा लाभ मिळत नाही माझ्या भाच्याचा आणि माझं ॲडमिशन करायचं आहे ईडब्ल्यूएस साठी मला मार्गदर्शन करावे

    • @amolpardeshi6635
      @amolpardeshi6635 Год назад +1

      ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र काढायचा आहे चांगलं मार्गदर्शन करा

  • @sheetalpathak3545
    @sheetalpathak3545 Год назад

    Ews सर्टिफिकेट अपडेट कराएचं तर कुठे करावं सेतुलाच की नेट कॅफेवर होईल

  • @prathamsalunke_official2034
    @prathamsalunke_official2034 Год назад +1

    छान माहिती दिलीत सर धन्यवाद

  • @aaplakokan69
    @aaplakokan69 8 месяцев назад

    Sir flat area made mi jikde rahto techacha area count honar ki gavcha je ghar aahe techa pn include krnar?

  • @Schoolprojects01910
    @Schoolprojects01910 5 месяцев назад

    Sir me prakash sutar pune bolat aahe मला sir muli साठी domicile certificate police bharti साठी kadhayche आहे पां maza birth karanataka th aani muli cha hi birth karanataka th zhale asun amachi education service Maharashtra th zhale aahe year 1982 pasun Maharashtra aahe atta mulicha bhavishacha prashan aahe tar certificate kase kadhave LC var birth place aahe please सहकार्य करावे

  • @sagaryewale4974
    @sagaryewale4974 Год назад

    जसे obc मधल्या उमेदवार यांना नॉन क्रिमेलिअर मिळते तसेच EWS साठी नॉन क्रिमेलिअर मिळते /निघते का