अनुजा खुप छान बोलते, तेवढीच सुंदर सुद्धा आहे, ऐकत रहावं आणि पाहत रहावं. आणि साहिल जोशी च सुध्दा बोलणं, त्यांच नॉलेज, तर्क वितर्क, त्यांची जजमेंट, विश्लेषण कमाल असतो ♥️♥️
शिंदे व अजित पवार यांना सोबत घेण्याची गरज आता संपली आहे. त्यांना विरोधी पक्ष कमजोर हवा होता तो त्यांनी केला. हे दोघे त्यांच्या वर अवलंबून असतील हे नक्की. या दोघांना स्वतः च्या पायावर बीजेपी उभे राहू देणार नाही. 🤣🤣🤣
नुसता भेटायला गेला आहे। आपला पक्ष सोडून असा एखादाच खासदार दुसऱ्या पक्षात नाही जाऊ शकत। पक्षांतर बंदी कायद्यात हे बसत नाही। खासदारकी चा राजीनामा द्यावा लागेल
राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी लागेल. किंवा एकेक करुन सात खासदार पक्ष बदलले तर पक्षांतराची सतत चालणारी प्रक्रिया असा शब्दप्रयोग करुन मान्यता देण्याचा प्रकार पूर्वी शिवराज पाटील चाकूरकर यांनी केला आहे.
बीजेपी ही २०२९ ची तयारी आतापासून करत असावी. यासाठी मेन गृह व एर्थ खात बीजेपी कडे असेल तर या दोन पक्षांना मुठीत ठेवता येईल असा विचार ते करू शकतात. सांगायचे एक आणि करायचे एक अशी बीजेपी च्या नेत्याचे गुण आहेत. 🤣🤣🤣
१- अंदाज बांधला जातोय. २- अशा चर्चा होतं आहेत. ३- असं वाटतं आहे. कोणाचा अंदाज?? कोण चर्चा करत? बंद करा राव! माझा पण अंदाज आहे की उद्या ट्रम्प भाजपा विकत घेणार. करा चर्चा एक तास यावर आता😂
Take 48 MP" s and 288 MLA " s .....Nikalo Sholay ka shikka aur kar do jadu ....There is no need of opposition....Take out ED , CBI .....everything's will be o.k. with khoke .....Now don't do boring programs...
खूप छान विश्लेषण,तुम्ही दोघे खूप छान बोलता.अभ्यास पूर्ण माहिती.
आली बाबा जोडी मविआ कडुन विष्ठाखाऊ पत्रकारिता करायला.धन्य आहे तुमचे चॅनेल.
अनुजा खुप छान बोलते, तेवढीच सुंदर सुद्धा आहे, ऐकत रहावं आणि पाहत रहावं.
आणि साहिल जोशी च सुध्दा बोलणं, त्यांच नॉलेज, तर्क वितर्क, त्यांची जजमेंट, विश्लेषण कमाल असतो ♥️♥️
Ti khoop mashe pun khate konkan chi chaan porgi
शिंदे व अजित पवार यांना सोबत घेण्याची गरज आता संपली आहे. त्यांना विरोधी पक्ष कमजोर हवा होता तो त्यांनी केला. हे दोघे त्यांच्या वर अवलंबून असतील हे नक्की. या दोघांना स्वतः च्या पायावर बीजेपी उभे राहू देणार नाही. 🤣🤣🤣
सुंदर. आवाज. अनुजा
ज्ञानदा. कदम. = अनुजा
Best. Reporter all channel
Danda. And. Anuja
Ti khoop mashe pun khate konkan chi porgi
Anuja smart ahe ti khoop mashe khate udhav paloon gela
साहील सर मी क् तुमच्या विडियो वर कमेंट केली होती बीजेपी १३९+
ते रिप्लाय देणार नाहित आपल्याला त्याना दुख झालय त्यांच्या साहेबांची सता आली नाही.😅
@@kanhaiyaphuke6058😂😂😂
खुप छान विश्लेषण 👌👌👌
शिंदे हे जास्त काळ बीजेपी सोबत टिकतील असे वाटतं नाही. कारण बीजेपी ही शिंदे गटातील मुख्य नेत्यांना side line करू पाहतेय. 🙏🙏🙏
पवारांचा खासदार शहा कडे गेला ही बातमी जर खोटी निघाली तर तुम्ही जाहीर.माफी मागणार का प्रश्र्न चिन्ह देवून पळवाट काढणार
नुसता भेटायला गेला आहे। आपला पक्ष सोडून असा एखादाच खासदार दुसऱ्या पक्षात नाही जाऊ शकत। पक्षांतर बंदी कायद्यात हे बसत नाही। खासदारकी चा राजीनामा द्यावा लागेल
फोटो आला आहे
🙏🙏
जोशी, औरंगजेब चा केक मिलाला का? लय बबडतय 😂😂😂😂😂
❤❤❤
Chaan description
Ek nathi shide 💪💪💪💪💪💪
आपलं विश्लेषण हे राजकीय परिस्थितीचा तंतोतंत घेतलेला आढाखा
असा एखादाच खासदार पक्ष बदलू शकतो का? पक्षांतर बंदी कायदा अडसर ठरू शकत नाही का?
राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी लागेल. किंवा एकेक करुन सात खासदार पक्ष बदलले तर पक्षांतराची सतत चालणारी प्रक्रिया असा शब्दप्रयोग करुन मान्यता देण्याचा प्रकार पूर्वी शिवराज पाटील चाकूरकर यांनी केला आहे.
SAHIL SIR AND ANUJA MAM APLYAMULE KHUP KNOWDGE MILATE
कोन बजरंग सोनवणे कोन वळखते त्या ला
कोण ओळखत
लिखाणाचा सराव करा 😂😂
तुमचा चर्चेतून हे दिसते की सर्व मोठी खाती भाजप कडे च
बीजेपी ही २०२९ ची तयारी आतापासून करत असावी. यासाठी मेन गृह व एर्थ खात बीजेपी कडे असेल तर या दोन पक्षांना मुठीत ठेवता येईल असा विचार ते करू शकतात. सांगायचे एक आणि करायचे एक अशी बीजेपी च्या नेत्याचे गुण आहेत. 🤣🤣🤣
१- अंदाज बांधला जातोय.
२- अशा चर्चा होतं आहेत.
३- असं वाटतं आहे.
कोणाचा अंदाज?? कोण चर्चा करत?
बंद करा राव! माझा पण अंदाज आहे की उद्या ट्रम्प भाजपा विकत घेणार. करा चर्चा एक तास यावर आता😂
RAJESH KSHIRSAGAR CABINET KOLHPAUR MADHUN
43 पैकी 22 bjp असणार आणि बाकीचे दोग मिळून असणार.bjp 137 mla आहेत . त्यानं पण पक्ष लोक विचारणार . येवढं mla आहेत
बीजेपी चे आमदार जास्त असल्याने आता बहुमताच्या जवळ असल्याने ते नमते घेणार नाहीत.😂😂😂
Take 48 MP" s and 288 MLA " s .....Nikalo Sholay ka shikka aur kar do jadu ....There is no need of opposition....Take out ED , CBI .....everything's will be o.k. with khoke .....Now don't do boring programs...
मी मुंबईत क दररोज नुकता पहातो
TOO MANY IF and BUT... Will wait for few Days...
Sahil gossiping
3:53
Ekdam. Barobar. Bollas. Dahil, jewdhe. Hom. Khate. Mahiti. Milnyakarita. Cangle,! Tewdhec. Kahihi. Zhale, Tari. Hom. Var. Yete.
RAJDEEPCHA CHELA ANI PAWAR CHA PILO..
Political Astrology show??
Marathacha khun jhal
Telghale
Evm सरकार आहे ते
किती रडशील😂
In loksabha MVA won on EVM itself ,in Vidhansabha MVA lost then EVM is bad
आरे का ?चहा बिस्कीट वाले की विष्ठा खाऊ पत्रकारिता चे आद्य संस्थापक?
❤❤❤