Eknath Shinde on Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेत किती बदल? एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #nagpurdeekshabhumiprotest #eknathshinde #maharashtra
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Eknath Shinde on Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेत किती बदल? एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
    Video Credit: | Sanket Varak /Producer | Pranav Orke /Editor
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

Комментарии • 521

  • @sanjanapawar7167
    @sanjanapawar7167 2 месяца назад +11

    ज्येष्ठ नागरिकांसाठी काय आहे ज्यांना त्या वयात खरच गरज असते

  • @RajeshreeJagtap-t7v
    @RajeshreeJagtap-t7v 3 месяца назад +16

    आधारकार्ड वर जन्म तारीख असते मग जन्म दाखल्याची ची गरज काय आहे

    • @sandeepgolatkar5916
      @sandeepgolatkar5916 2 месяца назад

      brobar aahe Karan mazahi dakla nahi aahe yasati option kahi nahi aahe ka

  • @kirtidehaliya5682
    @kirtidehaliya5682 3 месяца назад +145

    माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुप खुप आभार मुख्यमंत्री लाडकि बहीन योजनेत वाढवल्या बदल

  • @dnyaneshwargirjapure
    @dnyaneshwargirjapure 3 месяца назад +30

    1500 देण्यापेक्षा सिलेंडरचे भाव आणि पेट्रोलचे भाव कमी करा हे

    • @nipropharma6647
      @nipropharma6647 2 месяца назад

      As ks boltoy Bhau tu tuzya bolnyala mi sahmiti deto he petro gas che bhav kamich zale. Pahije Ani 1500 pn bhetle pahije

  • @ShubhangiNaik-so9pj
    @ShubhangiNaik-so9pj 3 месяца назад +57

    भाऊ असावा तर असा असावा जगात असं कुणीही बहीण दुःखी राहणार नाही जय जिनेन्द्र

    • @vaibhavpatil-b6z
      @vaibhavpatil-b6z 2 месяца назад +5

      भाऊ दुःखी राहिले तर चालतील का????

    • @vaibhavpatil-b6z
      @vaibhavpatil-b6z Месяц назад

      Voting naka Karu na

  • @Cristiano_Ronaldo-i7i
    @Cristiano_Ronaldo-i7i 2 месяца назад +5

    चार चाकी गाडीचा अट रद करावी

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 3 месяца назад +20

    पहीली खतांची किमती कमी करा आणी शेतकऱ्यांकडून शेती पंपाची विज कधीच घेऊ नका शेतमालाला हमी भाव द्यावा दुधाला हमीभाव चाळीस रुपये द्यावे महागाई कमी करा तरच आपली लाडकी बहीण सुखी अनंदी राहील हे पंधराशे रुपये देऊन काही फरक पडणार नाही

  • @premnathpatil5367
    @premnathpatil5367 3 месяца назад +10

    चारचाकी वाहन ची अट पण काढुन टाका.

  • @pirgondapatil6877
    @pirgondapatil6877 3 месяца назад +15

    चार चाकी वाहनाचे निकष काढा त्या कुठे बहीण नाही का

  • @ramchandrakedari3862
    @ramchandrakedari3862 3 месяца назад +63

    सर्वांचा विचार करणारे साहेब सलाम तुम्हाला असे मुख्यमंत्री होणं नाही

  • @shobhawaichal5498
    @shobhawaichal5498 3 месяца назад +11

    उत्पन्नाचा दाखला काढून देण्यासाठी काही महा ई सेवावाले चारशे रुपये पासून एक हजार रुपयांपर्यंत मागत आहेत त्याचे काय?

  • @adijos92
    @adijos92 3 месяца назад +40

    खूप छान काम करत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खरे हिंदुत्व आणि खरी शिवसेना विचार एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत

  • @ramdasborhade6497
    @ramdasborhade6497 2 месяца назад +4

    ४ चाकी वाहन कर्ज काढून घेतले आहे
    त्यांना आट काडा
    जुन्या गाडी वर देखील कर्जं आहे 😂😢😅😂 त्यांचे देखील आट काढा

  • @AaradhyaPatil-lw7gp
    @AaradhyaPatil-lw7gp 3 месяца назад +10

    चारचाकी गाडीची अट रद्द करा

  • @vanitakalane8716
    @vanitakalane8716 3 месяца назад +19

    साहेब बहिणील 1500रू तर द्या च पण आपल्या सर्व दाजीना म्हणजे जावईना व्यसन मुक्त करा ना म्हणजे तुम्हच्या 1500शेची गरज राहणार नाही म्हणजे बहीणही सुखी आणि भाची पण सुखी

    • @sachinbhavsar4065
      @sachinbhavsar4065 2 месяца назад

      भाऊ दाजी ना पिण्या साठी नवी योजना येतेय पुढच्या पंचवार्षिक मधे... भाऊ पिउ योजना

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 2 месяца назад +3

    प्रथम एकनाथ शिंदे साहेबांचे आभार! खरोखरच बहिणींना कुठल्याही प्रकारचे त्रास न देता, ही योजना सुरू केली, त्याबद्दल शतशः आभारी आहे! या येत्या रक्षाबंधनला सर्व लाडक्या बहिणींना ओवाळणी द्या! या सर्व लाडक्या बहिणींच्या आशिर्वादाने तुम्ही नक्कीच विजयी व्हाल!

  • @sparshspandnanacha6505
    @sparshspandnanacha6505 3 месяца назад +17

    Abp माझा टिमला विनंती आहे. सरकारला आपण ही वयोमर्यादा २१ ते ७० केली तर बर होईल.

    • @ankushsatam2747
      @ankushsatam2747 2 месяца назад

      अगदी बरोबर आहे.

  • @पकाशराऊत
    @पकाशराऊत 3 месяца назад +16

    चार चाकी गाडी बदल काय माझ्या कडे 40हजार ची गाडी आहे

  • @GajananTeke
    @GajananTeke 3 месяца назад +37

    आदरणीय मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्याकडे लक्ष द्याच पण कामगारांकडे थोडं लक्ष घाला जे लोक आठ-आठ वर्ष परमनंट करत नाहीत त्याच्यावर काहीतरी निर्बंध लावा मुख्यमंत्री साहेब जय महाराष्ट्र नाही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू शकत पिया पर्यंत तरी पोहोचवा

  • @shubhamkhode9959
    @shubhamkhode9959 3 месяца назад +20

    सरसकट द्या कोणावर ही भेद भाव नका करू मुख्यमंत्री साहेब

  • @nireshchaudhari4121
    @nireshchaudhari4121 3 месяца назад +6

    साहेब वाहणाची पण अट काढून टाकावी ही विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 3 месяца назад +47

    एकनाथ शिंदे सामान्य कुटुंबातील व्यक्ती असल्यामुळे त्यांना गरिबांची जाणीव आहे

  • @sunilaher6662
    @sunilaher6662 2 месяца назад +8

    अभिनंदन साहेब गाडीची अट रद्द करावी व गरीबीची व्याख्या बदलावी कारण 50 वर्षांपासून गरिबीची व्याख्या ही तीच आहे

  • @akashchopade902
    @akashchopade902 3 месяца назад +23

    साहेब वाहणाची पण अट रद्द करावी.

    • @vaibhavpatil-b6z
      @vaibhavpatil-b6z 2 месяца назад

      Yedyat kadhtay te....ati ghalaychya Ani nantr election zal ki sgle form reject karayche...

  • @rajendrabhingare7452
    @rajendrabhingare7452 2 месяца назад +2

    मुख्यमंत्री आसावा तर असा घरात बसुन काम करनारा नसावा जे बोलतात ते करतात अशि भरपुर कामे मुख्यमंत्री साहेबांनी केलेलि आहेत

  • @vijayatambe9164
    @vijayatambe9164 3 месяца назад +2

    सरजी शिक्षण. आरोग्य. मोफत करा.विज .व अन्न पाणी .इंधन स्वस्त करा. आणि सर्वांना हाताला काम द्या.यापेक्षा महीलांना काहीच लागत नाही.मग कोणत्याच योजनां अपेक्षित नाही.हे सरकार नक्कीच करेन आशा आहे.

  • @sudarshangawande1026
    @sudarshangawande1026 3 месяца назад +6

    साहेब आपल्या सरकारने नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली होती त्याचा दुसरा हप्ता अजुन नही आला आता दोन वर्ष झाली

  • @ushachavan8497
    @ushachavan8497 3 месяца назад +42

    आई तुळजाभवानीचा शिंदे साहेबांना कोटी कोटी चा आशीर्वाद

  • @babankasrung8230
    @babankasrung8230 3 месяца назад +10

    १५०० रुपये फक्त गॅस सिलिंडर ला जातील त्या पेक्षा गॅस चा भाव कमी करा

  • @PapumasureMore
    @PapumasureMore 2 месяца назад +1

    आदरणीय शिंदे साहेब महाराष्ट्रातील दिव्यांग लोकांचे मानधन आंध्र प्रदेशातील धर्तीवर सहा हजार रुपये पेंशन वाढ लवकर करा.

  • @ramchandrakedari3862
    @ramchandrakedari3862 3 месяца назад +7

    साहेब तुम्ही s t madhye महिलांना हाफ तिकीट तो ही यशस्वी झाले नक्कीच ही योजना देकिल येशस्वी होईल

  • @AaradhyaPatil-lw7gp
    @AaradhyaPatil-lw7gp 3 месяца назад +13

    चारचाकी गाडीची परवानगी द्यावी

  • @ramkhandade4404
    @ramkhandade4404 3 месяца назад +12

    Very v good CM sahab ❤❤❤❤

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn 3 месяца назад +21

    मुख्यमंत्री साहेब, ह्या ज्या काही योजना राबविण्यात येणार आहेत त्या दिर्घकाळ असाव्यात

  • @ashwinichaudhari1220
    @ashwinichaudhari1220 2 месяца назад

    माझी तुमाला विनंती आहे की सर्व अटी रद करा फक्त Aadhar card PAN card, Bank Khat, ani rashan card itki magni rahu dya

  • @jayshreehawale3849
    @jayshreehawale3849 3 месяца назад +7

    सरसकट द्या ही योजना साहेब 🙏🏻🙏🏻

  • @kokanirahul6546
    @kokanirahul6546 3 месяца назад +3

    आदरणीय शिंदे साहेब मुलांनी काय पाप केला आहे ते पण किती बेरोजगार आहे त्यांची पण एखादी मुख्यमंत्री माझl भाऊ योजना काढा. त्यांना पण पैसे भेटतील असं धन्यवाद. 🙏

  • @ushajadhav2229
    @ushajadhav2229 3 месяца назад +4

    कुटुंब एकत्र असेल सासर्याच्या नावान राशनकार्ड असेल सासुला आणि सुनला अर्ज करता येनार कि नाही साहेब नाही सासु सुनेत भांडन लागतील कुटुबातील एका महीलेची पण अट काडुन टाका मुख्यमंत्री साहेब

  • @anitanirhali2999
    @anitanirhali2999 3 месяца назад +8

    उद्धव ठाकरे बापाच्या जिवावर मोठा झाला .

    • @LaxmanUtekar-qp2jb
      @LaxmanUtekar-qp2jb 3 месяца назад

      तू काय बाजू वाल्याच्या जीवावर मोटा झालाका मुलगा बापाच्या जीवावरच मोटा होतो मुर्खाची कमी नाय महाराष्ट्रात

  • @GanpantBorhade
    @GanpantBorhade 2 месяца назад +2

    जय महाराष्ट्र २१ ते ६५ सर्वच वयाच्या महीलाना लाभ द्यावा तसेच चार चाकीची गाडीची आट रद्द करावी.सरकारने मतदान साठी ही योजना सुरू केली आहे.तरी तुम्हाला जनता मतदान करणार नाही.

  • @दादाभाऊकोकणे-पाटील

    काही लोकांनी सेकंड थर्ड हॅण्ड गाड्या पन्नास पन्नास हजारात घेतल्या आहेत मग त्या घरातील महिलानी काय पाप केलंय..? त्यांच्यावर अन्याय होतोय ना

  • @karanjagtap-y5w
    @karanjagtap-y5w 3 дня назад +1

    आम्हाला लाभ मिळाला नाही, मी आरती जगताप 3ओगस्त मदे फॉर्म भरला आहे,याची कारवाही करावी नासिक रोड नासिक

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar 3 месяца назад +10

    धन्यवाद साहेब.

  • @iswarbadwaik464
    @iswarbadwaik464 3 месяца назад +3

    तुम्ही योजना गरीब आणि सिरीमत लोकांना आहेत मध्यमवर्गीय लोकांचं लचके तोडत आ हे

  • @amarsndluniya7389
    @amarsndluniya7389 3 месяца назад +3

    INCOME TAX ANI 4 WHILER CHE CANCEL KARA
    TYANNA PAN LABH MILU DYA

  • @amulvartak7403
    @amulvartak7403 2 месяца назад +1

    ही योजना महाराष्ट्रात फक्त मराठी लोकांसाठी करायला पाहिजे.

    • @amulvartak7403
      @amulvartak7403 2 месяца назад

      ईतर राज्यामधील लोकांना महाराष्ट्र सरकारने का पोसावे.

  • @PradipKhaire-vp4hj
    @PradipKhaire-vp4hj 3 месяца назад +7

    कर्ज माफ करा

  • @sadhutarange4199
    @sadhutarange4199 3 месяца назад +1

    चार चाकी गाडीची परवानगी द्यावी कारण काही लोकांनी भाडे करून उदरनिर्वाह चालवण्यासाठी गाडी घेतली असते

  • @BangladeshStudentRights
    @BangladeshStudentRights 3 месяца назад +9

    Great cm

  • @Jpote9
    @Jpote9 3 месяца назад +2

    विधवा महिला लाडकी बहिण नाही का कारण त्यांना शासनाची 1500 रुपयाची मदत मिळत आहे पण ती योजना अलग आहे लाडकी बहीण अलग आहे मग विधवा वर अन्याय का लाडकी बहीण सरसकट ठेवा ना सर

  • @MrperfectIcon
    @MrperfectIcon 3 месяца назад +2

    निवडुक बघुन घेतलेली योजना... लोकांना हाताला काम द्या हो... परीक्षांचे फी कमी खरा...नौकरीच्या संधी द्या बेरोजगार तरुणांना...

  • @Anjaliwarungase
    @Anjaliwarungase 3 месяца назад +2

    सत्तर वर्षांची बहीण ka नाही चालत . ती बहीण nahi ka

    • @Anjaliwarungase
      @Anjaliwarungase 3 месяца назад

      हे पैसे किती वर्षे भेटणार ते सांगा. सगळ्याना काम सोडून 3 ,4 दिवस हेलपाटे मारावे लागत आहे तहसील मध्ये . झेरॉक्स इतर खर्च ,वेळ ,काम करणाऱ्यांचा रोज पण बुडतो. कागद पत्रे kami करा परत खर्च . आणि वेळ vaya जातो😢

    • @Anjaliwarungase
      @Anjaliwarungase 3 месяца назад

      हे पैसे किती वर्षे भेटणार, सगळ्यांना काम सोडून ,रोज बुडवून ,3 ते 4 दिवसापासून तहसील मध्ये हेलपाटे मारावे लागत आहे .झेरॉक्स ,खेड्यातून येण्या जाण्याचा खर्च , वेळ .

  • @nilkanthdahi6020
    @nilkanthdahi6020 3 месяца назад +6

    भूमिहीन गरीब लोकांसाठी सरकारने भूमिहीन लाडका भाऊ ही योजना काढावी

  • @SumitPawar-f2o
    @SumitPawar-f2o 3 месяца назад +2

    तक्रार करण्यासाठी टोल फ्री नंबर द्या कारण सगळे पैसे घेतात

  • @bhaveshpardeshi2246
    @bhaveshpardeshi2246 3 месяца назад +2

    Sarsakat dya ladki bolyavar saglya ladkyach Teva bhedbhaw barobar nahi

  • @ratangole9266
    @ratangole9266 2 месяца назад +1

    Maharastra Kisan sanman nidhi ka Kay huwa

  • @moreshwarudhojwar705
    @moreshwarudhojwar705 3 месяца назад +2

    तीन अपत्य आहे असे महिलाना लाभ देवू नये

  • @dr.saurabhmissar8378
    @dr.saurabhmissar8378 3 месяца назад +18

    Cm ek no

  • @ravindrapatil8779
    @ravindrapatil8779 3 месяца назад +3

    सरकातर्फे शेतकऱ्यांना मोठ काजमाफोच पॅकेज न मिळाल्यास विधानसभेत बारा वाजले म्हणून समजा.

  • @sahebraoabhale8028
    @sahebraoabhale8028 3 месяца назад +2

    शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्माचा दाखला मिळण्यासाठी अडचणी येत आहेत.त्या दूर करून आधार कार्ड सक्तीचे केले पाहिजे..

  • @AdityaDhikale-m6j
    @AdityaDhikale-m6j 3 месяца назад +1

    Vidhva mahilansathi pan. Kahi kara

  • @karanpatil8559
    @karanpatil8559 3 месяца назад +3

    लाडका भाऊ का नको😢

    • @s.p.9735
      @s.p.9735 3 месяца назад

      😂😂😂

  • @vilasmapari2980
    @vilasmapari2980 3 месяца назад +4

    शेतकरी कर्ज माफी पाहिजे

  • @vaibhavpatil-b6z
    @vaibhavpatil-b6z 2 месяца назад +1

    शिंदे साहेब तुम्ही पण एक पुरुषच आहात ना ?? मग पुरुषांसाठी कोणती योजना आणली तुम्ही??

  • @ravindrapatil8779
    @ravindrapatil8779 3 месяца назад +2

    भाऊ लाडका नाही का ?

  • @ghanashyamawagan697
    @ghanashyamawagan697 2 месяца назад +1

    चार चाकी वाहनाची अट रध्द करावी

  • @sureshnair9450
    @sureshnair9450 2 месяца назад

    Good job Sir Thank you 🙏🏻 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @KrushnaRaut-iv8nn
    @KrushnaRaut-iv8nn 3 месяца назад +1

    खासगी बैंक आईएफएससी कोडअसलम अली चालूकर

  • @nilimadabhade300.
    @nilimadabhade300. 3 месяца назад +15

    जर एखादी अविवाहित मुलीचं 30 वर्ष लग्नच नाही झाल तर योजने पासून मग वंचित राहणार का? मुलींसाठी चालू करा ही योजना साहेब

  • @AkshayAvchar-ly4tj
    @AkshayAvchar-ly4tj 3 месяца назад +1

    𝙏𝙝𝙖𝙣𝙠𝙨 𝙨𝙞𝙧 🙏

  • @AlishaMulani_31
    @AlishaMulani_31 2 месяца назад +1

    Nice👍

  • @rajendarakamdi331
    @rajendarakamdi331 3 месяца назад +1

    स् र्व सामान्य प्रेयन्त योजना पोहचवा
    गॅस सिलेंडर अजून भेटले नाही
    बेरोजगार तरुणाचा काय
    सर्व सामान्य प्रेयन्त योजना पोहचल्या पाहिजे दलाला ना चाप लावा

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225 3 месяца назад +2

    फॉर्म भरण्याच्या प्रक्रिया सुलभ करा म्हणजे झालं

  • @vishnuMule-tv5nu
    @vishnuMule-tv5nu 3 месяца назад +2

    शिंदे साहेब तूमचे काम चांगले आहे पण जरा शेतकरी कडे लक्ष दा

  • @JummaShah-lq5es
    @JummaShah-lq5es 2 месяца назад

    पटवारी वर ही कई कार्रवाई झाली पाहिजे पटवारी जावड़ लोग लाइन लागू राहिल्ले
    पानी पटवारी ऑफिस बंद करुण चलले
    गरीब मां से काम धंधे पाढूं चक्र और चक्रमारू रहले
    आणि शाला साठी ही उत्पन्न दाखला ची गरज आहे

  • @PankajDhindale
    @PankajDhindale 27 дней назад +1

    3000आले.नाही

  • @bnsangale1950
    @bnsangale1950 2 месяца назад

    वयाची अट रद्द करावी...
    २१ वर्षावरील सर्व महिला..
    खरी गरज तर जेष्ठ महिलांना असते..
    कृपया..
    मुख्यमंत्री / उपमुख्यमंत्री/ अर्थमंत्री
    यांनी विचार करावा...६५ वर्षावरील महिला सुध्दा तुमच्या "बहिणीच" आहेत.

  • @KrishanaSharma-x1w
    @KrishanaSharma-x1w 3 месяца назад +1

    Dada kaam changl kely pn ek dukh as aahe ki aaplya Maharashtra mdhe mata bhagini yojanecha laabh gheynyasathi jevdi grdi krt aahe evdi ch grdi vote denyasathi keli asti tr khup br zal asta
    Yojna fkt 2 lekranchya bhagini sathi pahije hoti mhnje......

  • @AnilP-xz7wy
    @AnilP-xz7wy 3 месяца назад +1

    ,vay,२१,te७० kara

  • @BhagyeshAthawale
    @BhagyeshAthawale 3 месяца назад +1

    दारू प्यायला साहेब. आणि अजितदादा पवार यांच्या लाडक्या बहिणीला लागू करा. ही योजना दोन्ही बहिण भावाने खुप खर्च केला या वेळी सत्तर हजार कोटी आता आमच्या कडून वसूल करा. धन्यवाद.

  • @sharadpowar5815
    @sharadpowar5815 2 месяца назад

    त्यापेक्षा गॅस,लाईट बिल आणि मुलांना शिक्षण मोफत करा त्यामुळे बहीण पण खुश आणि सगळेच खुश ....होतील.
    पण ते काय तुम्ही करणार नाही...

  • @nilkanthdahi6020
    @nilkanthdahi6020 3 месяца назад +1

    शिंदे साहेब भूमिहीन लाडका भाऊ योजना काढा वय मरदा वयोमर्यादा 21 ते 70 वर्षापर्यंत

  • @kmsush912
    @kmsush912 2 месяца назад

    3rd क्लास गव्हर्मेंट 3rd क्लास अजित पवार आणि थर्ड क्लास शिंदे सरकारचा निषेध असो पुरुष जातीचा कलंक म्हणून यांचे नाव इतिहासात नोंद केले जाईल

  • @sandeepbhoir1223
    @sandeepbhoir1223 3 месяца назад +1

    saheb vidhva mahilana mule aslymule kontihi mdat hot nahi srvach mule tya mahilela baght nahi

  • @sachinbhavsar4065
    @sachinbhavsar4065 2 месяца назад

    याचा फायदा कुणाला होणार आहे हे पण लक्षात ठेवा सर्व हिंदू भावांनो.... आपल्या घरी फक्त एक मूल आणि एकाच मुलगी असते....🥷 याचा घरात किती असता माहीत आहे ना..

  • @PPSAKHARKAR
    @PPSAKHARKAR 2 месяца назад

    जे आई वडील अनाथाश्रम मध्ये आहेत त्यांना मदत करा . तिकडे लक्ष द्या . त्यांना खुश ठेवा भरपूर आशीर्वाद भेटेल .तिला पण लाडकी बहीण म्हणून भरपूर मदत करा .

  • @dhananjayjadhav4094
    @dhananjayjadhav4094 3 месяца назад +4

    नियमित कर्ज फेडीचे 50000 अजून नाही मिळाले 5 वर्षे झाली.

    • @unboxingindia7442
      @unboxingindia7442 3 месяца назад +2

      Pan teva tar maha Vikas agadi hothi

    • @dhananjayjadhav4094
      @dhananjayjadhav4094 3 месяца назад +1

      @@unboxingindia7442 तेव्हा आणि आज अर्थ मंत्री तेच आहेत,आणि शिंदे सत्तेवर आले तेव्हा त्यांनी 50000 देऊ असे सांगितले होते योजेनेला बंद करू असे नव्हते सांगितले.

  • @shankargayke915
    @shankargayke915 3 месяца назад

    मुख्यमंत्री साहेब आपले कर्मचारी सुधारक कुठली योजना देऊ नका सर्वसामान्यांना हतबल करून ठेवले यांनी सर्व जनता हे फक्त चोर मार्गानेच पैसे कमवत आहे आणि सर्वसामान्य वेठीस धरून व त्याचं नव्हतं करतात तर यांच्यावर थोडं लक्ष घाला कुठल्याच योजनेचा लाभ नका देऊ कारण सर्वसामान्य एकूण पिळून काढतात आणि तुम्ही तिकडे योजना दिल्याच्या गाजावाजा करतात तरी आपण आपल्या प्रांताधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे कलेक्टरकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्या हीच विनंती अन्यथा जनता होरपळून एक दिवस तुमच्यावरील विश्वास उडून जाणार फक्त भूलथापा देतात अशी तुमची आख्यायिका होणार लबाड लांडगा ढोल काय अंकुश आणण्यासाठी कुठलातरी पाऊल उचला आणि हे खूप गरजेचं आहे

  • @moreshwardahikar9892
    @moreshwardahikar9892 3 месяца назад

    माजी बायको मध्यप्रदेश ची आहे 10 वषे लग्न नाला झाले मी कृटून 15 वषाॅचा राशनकाड,होटरकाड,डोमासाईल, कूटूण आणू कृपा करूण मीडिया वाले विचार मी गोंदिया महाराष्ट्र रहीवासी आहे

  • @preetipimple4632
    @preetipimple4632 Месяц назад

    आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की, तुटपुंजे पेन्शन मिळवणाऱ्या विधवांनाही तुमचा सिस्टर कार्यक्रम वाढवावा...
    जेणेकरून ती आपल्या मुलाचे शिक्षण करू शकेल आणि घराचे भाडेही देऊ शकेल...
    कृपया अशा केसेस वर केस पहा...
    जेव्हा तुम्ही लोकांसाठी इतकं काही करत असाल तेव्हा कृपया या महिलांना मदत करा ज्यांच्या मदतीसाठी इतर कोणी नातेवाईक नाहीत...

  • @RAHULTAYADE-q3l
    @RAHULTAYADE-q3l 3 месяца назад +1

    Car loan maaf kara

  • @MohanKurude
    @MohanKurude 2 месяца назад

    Eps 95पेन्शनर ज्यांना एक हजार रुपये पेन्शन मिळते त्यांना अर्ज केल्यावर पाचशे रुपये फरक मिळेल काय.?
    Eps95ची पेन्शन हजार रुपये मिळत
    असल्या मुळे या योजने साठी आम्ही
    आपiत्र ठरतो ना.

  • @prabhakarpatil7785
    @prabhakarpatil7785 3 месяца назад +1

    पेंशन पासूनच्या उत्पन्नाची मर्यादा पाच लाखापर्यंत वाढविण्यात यावी 😊

  • @bhaskarsardar3245
    @bhaskarsardar3245 2 месяца назад

    माझी विनंती आहे साहेबांना सर्व बहीणींचे अर्ज भरून झाल्याशिवाय आपण अर्ज भरण्याची शेवटची तारीख ठरवू नये असही तुम्ही सर्वच महिलांना ह्या संधीचा फायदा होईल आनि प्रत्येक ठिकाणी गर्दी पण होनार नाही

  • @BabanGosavi-q7z
    @BabanGosavi-q7z 3 месяца назад

    चार चाकी ची अट काढण्यात यावी. आमचं कुटुंब चालत गाडीवर

  • @vaibhavrahate729
    @vaibhavrahate729 2 месяца назад

    साहेब कर्ज माफ करा? आणी इथुन पुढे मालाले भा द्या. शेतकर्याले सरकार ले भिक मागी योजनेची गरज नाही पडणार? शेतकरी कष्टाने कमवनारा आहे. कष्टाचे पैसे द्या? भिक माग्या योजना आनु ना? हात पाय जोडुन विनंती

  • @pyarelalshaikh1080
    @pyarelalshaikh1080 2 месяца назад

    मोदी साहेब म्हणाले होते १५ लाख रुपये देवू
    आता शुन्य कमी करून दिड हजार देणार हे खरे आहे का 😂😂

  • @ujwala5708
    @ujwala5708 2 месяца назад

    मुख्यमंत्री साहेब अंगणवाडी सेविका मदतनीस या तुमच्या बहिणी नाहीत का त्यांचे प्रश्न तुम्हाला दिसत नाहीत का

  • @PrakashKhadse-g9o
    @PrakashKhadse-g9o 2 месяца назад

    मग आता पाच चकरा वाल्याला भेटते सगळं काय भूमिहीन माणसाला नाही भेटणारे लाभ लिहून घ्या शिंदे भाऊ यवतमाळ जिल्हा दिग्रस तालुका मुक्काम पोस्ट विटाळा खडसे

  • @samepower553
    @samepower553 2 дня назад

    एक रुपया मीडाला नाही कधी येणार तारीख सांगा अजून पर्यंत माझे खाते सोता चे आहे बँक खाते चालू आहे वीशवास नाही कधी येणार