तुमच्या भवानी बांगड्या आणि साडी घाल म्हणल तर घातल्या .बावळटपणा नुसता त्यापेक्षा त्याच म्हंन आहे ना तुम्ही पैसे मागितले आणि ते पैसे देयचेत ते पैसे द्या ना हे असले येडे पणा कशाला ,🤦🙆😂😱😡😡😡
दादा हे सगळं काय चालू आहे हे जर खोट असेल तर तुम्ही तुमच्या फॅन्सच्या भावनेशी खेळत आहात प्लीज हे सगळं थांबवा नाटक असेल तर नाहीतर आम्ही तुमचे व्हिडीओ बघणार नाही त्या मेंटलला हॉस्पिटल मध्ये घेऊन जा प्लीज आणी चांगले व्हिडीओ टाका बस आता हे 🙏🙏🙏🙏😒😖
दादा सख्खा भाऊ आहे. असं बोलू नको. तो डिप्रेशन मध्ये गेला असेल तुम्ही जाऊन बोला की मी भाऊ म्हणून काय बोलायच नाही का मला हक्क नाही का बोलायचं तुला मला पैसे नको तु शांत हो. असं बोलुन ये शांत होईल.
अहो तो खरच मानसिक रुग्ण आहे. लवकर ट्रीटमेंट घ्या नाही तर सर्व विसरून रस्त्याने फिरेल. भावाने पैसे दिले ..भावाने आता परत मागितले तर काम कष्ट करून देऊ शकतो काही ना काही प्रमाणात. पण अस कोण वागते.
पांडु दादा त्या सोमाला आकल नाही का त्या लेकरा च्या मनावर परीनाम होतोय ती राधा च तोंड कस झालय बघा आता चे लेकर खुप हुशार आहे त राधाला सगळं समजतंय तेनी लेकराचा तर विचार करायचं ना
सोमाचे अगोदर प्रत्यक्ष जाऊन बोला आणि मग मेंटल हॉस्पिटलमध्ये न्यायचा विचार करा पांडू दादा तुम्ही त्याच्याशी स्वतःला जाऊ तो कुठल्यातरी टेन्शन मध्ये दिसतोय,
काय नाय बहुतेक कर्ज झाले असेल त्याच्यावर खूप म्हणून व्ह्यूज वाढवले की पेमेंट जास्त मिळेल म्हणून चालू आहे 😢views बघा किती वाढलेत त्याचे हे सगळं चालल्या पासून. नाहीतर कोण असं करेल ते पण सोशल मीडियावर😢
सोमा दादा मेंटल नाही तू मेंटल आहेस तू पहिला उकार आहेस नंतर मग चांगला पण म्हणतोयस अरे तू पहिल्यांदा चेक करून घे तू मेंटल आहेस तुला मोठ्या भावाला कसं बोलायचं कळतं का फक्त आई सोडून सगळे येडे ला का तुम्ही, हट हट😂😂 ताईला का खरीच बिर्याणी खायला येते नसते
एकांत भूत बी दोरा बसला काय बघा बाहेरच काय तर असलं भूतबितस का त्रास लागेल काहीतरी झाला असेल ते बघा कुठेतरी बघा मावशींना म्हणावं कुठेतरी बघा सोबत आता साठी
पांडु तु त्याच्या नादी लागु नको तो खरच च तो पागल झाला त्याला कुठे जायचे तिकडे जाऊ दे त्याला शाॅक द्यायची गरज आहे कमेंट बंद आहे नाहीतर लोकांच्या शिव्या भेटल्या आसत्या
तुम्ही व्हिडिओ बनवला तोच मुद्दा घेऊन तुमचा भाऊ व्हिडिओ बनवतो बनवताना तुमचे सर्व फॅमिली हसत असते आम्हाला थोडा शक येतो कोणी सिरीयसली घेत नाही एकमेकाला समजून सांगताना हसतात एवढा सिरियस विषय म्हणजे कोणाला तरी वाईट वाटलं पाहिजे यूट्यूब फॅमिलीला फसवू नका कॉमेडी व्हिडिओ बनवा नवीन काहीतरी दाखवा धन्यवाद धन्यवाद
Dada tumhi bolat pan tya Dada ne jast ch manavar ghetal re Baba kay khar nay ata 🤦🏻🤦🏻🤦🏻🤦🏻🤦🏻🤦🏻 Dada ata kay nka bolu nahitr ajun kahitari navin karamat kartik soma Dada 🤦🏻🤦🏻🤦🏻🤦🏻🤦🏻😂😂😂🤣🤣
Dada tu khup mehnat karto ugich tya bhavamule tumhi badnam hota tyamule tumhi fakt tumchi bayko 2 mule an aai appa he sambala bhavakade laksh nka devu ase kele tar tumhi ayushyat khup mothe honar
दादा त्या भाऊला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती कर
पूजा खूप समजदार आहे .
सोमाने लक्ष्मी चा पार्ट टु ची झलक दाखवली 😂😂😂😂
😂😂🤣🤣
🤣🤣🤣🤣🤣
मेंटल झाला सोमा लवकर मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करा😅😅
👍🙏
तुमच्या भवानी बांगड्या आणि साडी घाल म्हणल तर घातल्या .बावळटपणा नुसता त्यापेक्षा त्याच म्हंन आहे ना तुम्ही पैसे मागितले आणि ते पैसे देयचेत ते पैसे द्या ना हे असले येडे पणा कशाला ,🤦🙆😂😱😡😡😡
एवढेच भावाचं ऐकतोयस तर भावाचे 20 लाख रुपये देऊन टाकणारे बाबा😂😂
खेळ 100% तुझ्या अंगलट येणार आहे😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
दादा हे सगळं काय चालू आहे हे जर खोट असेल तर तुम्ही तुमच्या फॅन्सच्या भावनेशी खेळत आहात प्लीज हे सगळं थांबवा नाटक असेल तर नाहीतर आम्ही तुमचे व्हिडीओ बघणार नाही त्या मेंटलला हॉस्पिटल मध्ये घेऊन जा प्लीज आणी चांगले व्हिडीओ टाका बस आता हे 🙏🙏🙏🙏😒😖
Ho khar
बरोबर आहे 👍👍
जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला पैसे संपले आता असे विडिओ टाकून पैसे जमवण्याचा प्लॅन आहे ...तुम्हीचं लक्षात ठेवा ताई ...😅
Are tumha bavana bhandaych ahe tr bhanda pn vdo krun ka bhandtA
खूप हसलो राव 😅😅😅
पैसा द्या चार नाही म्हणून ही नाटके आहेत.
मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती करा
तुमची इज्जत काढतोय तो मुद्दाम तुम्हाला सगळे चांगले चांगले बोलतात ना त्या मुळे
पाडू सोमाचा बिषय सोडून दे वेगळे बिषय घे बाबा
हॊ ना त्या वर विडिओ नको बनऊ
दादा सख्खा भाऊ आहे. असं बोलू नको. तो डिप्रेशन मध्ये गेला असेल तुम्ही जाऊन बोला की मी भाऊ म्हणून काय बोलायच नाही का मला हक्क नाही का बोलायचं तुला मला पैसे नको तु शांत हो. असं बोलुन ये शांत होईल.
दुसरी म्हणतात म्हणून तुम्ही बोलु नका. वेडा म्हणून
अहो तो खरच मानसिक रुग्ण आहे. लवकर ट्रीटमेंट घ्या नाही तर सर्व विसरून रस्त्याने फिरेल. भावाने पैसे दिले ..भावाने आता परत मागितले तर काम कष्ट करून देऊ शकतो काही ना काही प्रमाणात. पण अस कोण वागते.
बरोबर
Vandna patil. Tumhi agdi yogya coment Keli.
मिरज सांगली ला, येरवडा पुणे ला ने
पांडू दादा त्याला मेन्टल होसपिटल मध्ये घेऊन जा😂😂😂😂😂😂😂
मूलांचा वीचार करावा सोमा दादाने
पांडु दादा त्या सोमाला आकल नाही का त्या लेकरा च्या मनावर परीनाम होतोय ती राधा च तोंड कस झालय बघा आता चे लेकर खुप हुशार आहे त राधाला सगळं समजतंय तेनी लेकराचा तर विचार करायचं ना
काय राव खतरनाक भाऊ तुमचा पांडू भाऊ खतरनाक भाऊ आहे तुमचा
काका एकचं नंबर आहे प्रीयकाला जीव लावतो मुलांना जीव लावता
बाईईई काय हा प्रकार 😂😂😂😂😂
मेंटल हॉस्पिटल मधे लवकरात लवकर पाठवा
त्याचे मानसिक स तुलना बिगडले आहेत्याला माणसरोग तज्ञा कडे न्या सातार मध्ये दाभोकर हॉस्पिटल
येडा बाजार
मस्त सोबत मोठे व्हिडिओ बनवायचे आम्हाला भारी वाटते बघायला मग
ते सोडून है बस्तेत भांडत
जागरण गोंधळ घातलं चांगले होण्यासाठी तुमच्या तर चांगलंच गोंधळ चाललाय
😂😂😂
अहिल्यानगर मध्ये डोक्याचा डॉक्टर आहे साईदीप हॉस्पिटल राहुल धूत डॉक्टर तारापूर जवळ
पांडू दादा खरंच सोमा दादाला ऍडमिट करायला लागते मेंटल हॉस्पिटलमध्ये किंवा एखांद लागेल बिघड बुद्ध
दादा तुमचे वडील & तुमच्या भाऊ चा स्वभाव सेम आहे हो ना
हो 😢
आणी तुम्ही सगळेजण हे हसण्यावर घेत आहात म्हणजे हे खोटं आहे सगळं 😢😢
आहो तो सोमा करतयच हसन्या जोग ऐड चाळे आपल्याला पन हसायला येतय त्याचे विडिओ बघुन तो काय बोलतोय कश्या ऊड्या मारतय बांगड्या , साडी हे हसन्या जोगच आहे ना
दादा मला समोर भेटा रे भावानों लय व्यक्त व्हायचं आहे रे बाबा आज खरंच ववाटतय त्या लाल दवाखान्यात दाखवा दादा मजाक नका समजू होत्या च नव्हत होईल
😀😀😀😀
पैसे कसे कमवायचे यांच्याकडून शिका.
दादा सगळे लोक तुम्हाला वेतागतिल हे चांगले नाही आपण खुप चांगले आहात अस करु नका
अहो पांडुरंग सर तुम्ही त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करा सोमनाथ मनोरोगी झाला आहे तुम्ही त्यांना खरंच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा
मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती करा😂😂
सोमाचे अगोदर प्रत्यक्ष जाऊन बोला आणि मग मेंटल हॉस्पिटलमध्ये न्यायचा विचार करा पांडू दादा तुम्ही त्याच्याशी स्वतःला जाऊ तो कुठल्यातरी टेन्शन मध्ये दिसतोय,
पांडु तुपन पागल जाला हे
पांडुने सोमा दादाला पागल केल आहे
काय नाय बहुतेक कर्ज झाले असेल त्याच्यावर खूप म्हणून व्ह्यूज वाढवले की पेमेंट जास्त मिळेल म्हणून चालू आहे 😢views बघा किती वाढलेत त्याचे हे सगळं चालल्या पासून. नाहीतर कोण असं करेल ते पण सोशल मीडियावर😢
Soma gret comedion❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खरंच चेक अप करून घे नाहीत तो तूलाच दगडं मारेल रे बाबा😂😂😂😂😂😂😂😂😂यड दिसतंय ते
अस नका बोलू कितीही केले तरी भाऊ आहे तुमचा बहिण पण हसती खुशाल बहिण आहे की कोण
सोमा दादाला सोळंकी हॉस्पिटल बारामती मध्ये ऍडमिट करा
सोमा दादा च्या व्हिडिओला इतकं हसलो पांडू दादा प्रमाणाच्या बाहेर
त्याचा नादी कोणी लागू नका तो मुधाम करतोय
सोमा दादा मेंटल नाही तू मेंटल आहेस तू पहिला उकार आहेस नंतर मग चांगला पण म्हणतोयस अरे तू पहिल्यांदा चेक करून घे तू मेंटल आहेस तुला मोठ्या भावाला कसं बोलायचं कळतं का फक्त आई सोडून सगळे येडे ला का तुम्ही, हट हट😂😂 ताईला का खरीच बिर्याणी खायला येते नसते
भावानो सर्व आपल्या वेड्यात काडतात सर्व प्यमिली आपल्या वेड्यात कडतात तर विडियो बगायचा नाहि
पांडुरंग संर राधा कशी हासती. हेवडी छान लेकरं आहे उगाचच तमाशा लांवलाय असला मोठा भाऊ आसतो का पांडुरंग संर नादाला नका लागू त्यांच्या
जा पांडूदादा जाताना एखादा नारळ घेऊन जा त्यापुढे फोड अगरबत्ती लावून पूजा कर सोमाची😅😅
😊🙏🤦
बहिण काय हासती बावळट बाई सोमा चाविचार करा
Comedy challi tumchya ghart, hasayla yete aamala, full time pass hotoy aamcha chalu dya asch
दादा सोमा दादा मेंटल झाले आहे दवाखान्यात भरती करा एक-दोन शॉक देऊन आना घरचा गोंधळ झाला हा गोंधळ मांडला
🍾🍾🍻bhau
😂😂😂😂खररचसोमापागलझाला
Dada tyala kay bolu nka udya tumcha var sodal to sagal
सर सगळे तुम्हाला चागले बोलत आहे सर मनुन करतेय
जाऊद्या दादा सोमा दादा ला हॉस्पिटल मध्ये पाठवायचे म्हणजे तुमची रक्कम वाढेल अजुन दोन्ही किडन्या द्याव्या लागतील
सगळं ऐकल तुझं पण कमेंट बॉक्स ओपण करायचं नाही ऐकलं नि हि कमेंट वाचून दाखव मी रोज न चुकता तुझे व्हिडिओ बघते
पांडू तात्या त्याला कमेंट चालू कर म्हणा सोमाला
दादा हा खरंच तुमचा भाऊ आहे का
Kharach tumchya bhavachya dikyavar parinam zalay me pahilya pasun tyala Veda mhanun cha comment karti bavlat
बारामती सोळुंके हॉस्पिटल बारामती पवार मॅडम मार्केट यार्ड समोर
आता नक्की ते भोंगळा हिडतय😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂
@@mangalnavhale2042 😃😃
एकांत भूत बी दोरा बसला काय बघा बाहेरच काय तर असलं भूतबितस का त्रास लागेल काहीतरी झाला असेल ते बघा कुठेतरी बघा मावशींना म्हणावं कुठेतरी बघा सोबत आता साठी
Hi pandubhau video bhagun lay hasayla yetey 😊😊
मानसोपचार तज्ज्ञ la दाखवा
Dada tumhi laksh nka devu please to soma muddam karto sagle samjhte tyala sagle ayate basun pahije mhnun he natke chalu ahe
मेंटल हॉस्पिटल ला टाकला तर तुलाच कराव लागेल खर्च 😂😂😂
पांडू तात्या तुम्ही सोमा दादाला समजावून सांगा कारण मुले लहान आहेत आणि प्रियंका पण गरीब आहे तिला कोणाचा आधार नाही खूप वाईट वाटतं
तेला पिरयंकाची तर किंमतच नाही तीला सारख मारत आसतोय तो
गोंधळ करून काही फायदा झाला नाही हा सोमा पागल झालाय तेव्हापासून 😂ह्याला मेंटल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करा बाबा 🤣
दादा त्याला मेंटल हॉस्पिटलला भरती कर😂😂😂
😊😊
Dada tuhmi as kahi karu nka thoda vel dya tyana tyanche mat kai aahe tyana vichara
पांडुरंग सर सातारा मध्ये आहे अजय देशमुख
काही नाही पैशे संपले असतील त्याचे महणून नाटक आहे
सोमा निर्लज्ज झाला त्याला काहीही बोलले तरी फरक पडत नाही
दादा तुमच्या वरच येणार आहे अस वाटतंय दादा
मेंटल झाला सोमा लवकर मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती करा😅
To gela nahi ajun ghr sodun aai mhnav nko advu jaude tyala kuth jayche te
पुण्यात आहे मेंटल हॉस्पिटल. काय चाल हे पांडुदादा .... मी पुण्यात राहते या तेल्या घेऊन. 😊
अरे काय हा तमाशा मांडला पैक्षा साठी निघाला नाहीका जागरणाचा पैसा जेव्हा तो सोमा दादा काही बर वाईट करल तेवा पाडू शांत बसलं
पांडु तु त्याच्या नादी लागु नको तो खरच च तो पागल झाला त्याला कुठे जायचे तिकडे जाऊ दे त्याला शाॅक द्यायची गरज आहे कमेंट बंद आहे नाहीतर लोकांच्या शिव्या भेटल्या आसत्या
😢
दादा ह्या चांगल्या गोस्टी नहित जाऊंन् सांगा ते टेंशन मधे आहे अस वाटतेय तुम्ही जाउन् सांगा
विशेष बदलावो
पांडू भाऊ लय हसली बाबा मी 😂😂
तुम्ही व्हिडिओ बनवला तोच मुद्दा घेऊन तुमचा भाऊ व्हिडिओ बनवतो बनवताना तुमचे सर्व फॅमिली हसत असते आम्हाला थोडा शक येतो कोणी सिरीयसली घेत नाही एकमेकाला समजून सांगताना हसतात एवढा सिरियस विषय म्हणजे कोणाला तरी वाईट वाटलं पाहिजे यूट्यूब फॅमिलीला फसवू नका कॉमेडी व्हिडिओ बनवा नवीन काहीतरी दाखवा धन्यवाद धन्यवाद
Dada tumhi bolat pan tya Dada ne jast ch manavar ghetal re Baba kay khar nay ata 🤦🏻🤦🏻🤦🏻🤦🏻🤦🏻🤦🏻 Dada ata kay nka bolu nahitr ajun kahitari navin karamat kartik soma Dada 🤦🏻🤦🏻🤦🏻🤦🏻🤦🏻😂😂😂🤣🤣
दादा तुझा भाऊ पागल झाला आहे त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये ने😅
Ata ky khar nhi 😂 pandu dada jevad tumi bolatna tevad udya tyanca channel vr bgayla betnar😂😂
पूजा कपड्यांना दोऱ्या पाठीमागं बाण घराच्या समोर कपडे चांगले वाटत नाही तुम्ही व्हिडिओ वगैरे करता कपडे दिसतात त्याच्यामध्ये चांगलं नाही वाटत बघा ला
पाडु दादा खरचं आहे का नाही तर ममचे व्हिडिओ पण कोणी बघनार नाही अस लोकांना फसवून व्हिडिओ बनवून नका तुम्हाला सगळे चागलं समजतात
आमाला वेड्यात नको पांडु
मेरा दोस्त भी अशी हरकते करता था, एक दिन उसे हिझदे उठकर ले गये 😂
Pandu dada gharcha sukh santi sati godhal ghatala tumi gidhala natr ekdm ch soma dada cha dokyat bhoot sirale ashe😮
एकच हॉस्पिटल तुम्ही सोमनाथदादांना समजून घ्या
तो कमेंट बंद करून काय पण व्हिडिओ टाकल त्याला कमेंट चालू कर म्हणा किती जण तुला बोलतेत म्हणाव त्याला बघ म्हणाव
Dada tu khup mehnat karto ugich tya bhavamule tumhi badnam hota tyamule tumhi fakt tumchi bayko 2 mule an aai appa he sambala bhavakade laksh nka devu ase kele tar tumhi ayushyat khup mothe honar
पांडुरंग सर तुमच्या मोठ्या भावाला हॉस्पिटलमध्ये दाखल करा त्यांचा व्हिडिओ पाहून एखादे सटकायची 😂😂😂😂
Mla tr radhu Om Durga chi daya yete😢 ky parinam hoil tya mulanvr
दादा त्याच्या व्हिडिओला उत्तर देऊ नका आपोआप गप बसेल
पांडू दादा सोमा दादा चि पैसे साठी नखरा आहे kaतुम्ही लक्ष्मी 2 बनवतात का काहीतरी सोमा दादा ला कसली buth बाधा झाली